Mahayuti ची ताकद असतानाही Dharashiv मध्ये Omraje Nimbalkar यांनी एकट्याच्या जोरावर बाजी कशी मारली ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 306

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 5 หลายเดือนก่อน +299

    6 जून ला रायगड वर भेटलो ओम राजेंना
    खरच खूप चांगला माणूस दिलदार व सच्चा माणूस आहे 💯

  • @rrt383
    @rrt383 5 หลายเดือนก่อน +247

    ओमराजे निंबाळकर सर्वात लोकप्रिय खासदार 🧡🔥350000 लीड 🔥❤️🚩 💪

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 5 หลายเดือนก่อน +140

    MVA factor
    आणि
    ओमराजेंची वैयक्तिक
    जनमानसात असणारी छबी
    आणि दांडगा जनसंपर्क.
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 5 หลายเดือนก่อน +171

    अर्चना ताईंनी खर करून दाखवल- 'मी कशाला राष्ट्रवादी वाढवू'.😅अभिनंदन ओमराजे.❤💐

  • @yogidax
    @yogidax 5 หลายเดือนก่อน +218

    अडचणीत असताना कॉल केला आणि फेल नाय गेला . आला ना मग वाघ निवडून ❤

  • @Dharmik459
    @Dharmik459 5 หลายเดือนก่อน +82

    काल अहंकार, खोटारडे पणा, स्वयं घोषित देवाचा अंत झाला. हि खूप आनंदाची बाब आहे. ओमराजे निंबाळकर यांना पण शुभेच्छा 🎉

  • @ringatmusic4182
    @ringatmusic4182 5 หลายเดือนก่อน +50

    आमचं असच असतय द्यायचा तर निब्बार हाबाडा, नेते कुठं का जायना आम्ही कायम उध्दव ठाकरे सहेबासोबत.
    ओम दादा म्हंटल्यावर नादच खुळा 🎉🎉🎉

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 5 หลายเดือนก่อน +170

    ओम राजे 80% समाजासाठी झटतो. बाकी 20% लोकांचा विकास करून मत मागतात.. कळली का सर्वसामन्य लोकांची ताकत.. आम्हाला 4 पदरी रस्त्या पेक्षा शेतातील बंद पडलेला DP महत्त्वाचा. वंदे भारत ट्रेन पेक्षा अधिकाऱ्यांशी आमच्या साठी भांडणारा नेता मोठा. विमानतळ पेक्षा दवाखाना मोठा.. शहरी लोकांना l, BJP भक्तांना आमचे प्रश्न कळणारच नाहीत.

    • @swapnilgawali8707
      @swapnilgawali8707 5 หลายเดือนก่อน +6

      💯

    • @Mr.samartht
      @Mr.samartht 5 หลายเดือนก่อน +5

      50% janta jr shetat rahte.. Tr 50% sharat pn rahte.. Tyamule.. Eka leader la sglya goshticha vichar krava lgto

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 5 หลายเดือนก่อน +78

    राणा ने प्रचंड लक्ष्मी दर्शन केले त्यामुळे ओमदादाच लीड कमी झालं.... अन्यथा ओमदादा 5 ते 6 लाखानी निवडून आले असते

  • @niteshzarkar-qf6yg
    @niteshzarkar-qf6yg 5 หลายเดือนก่อน +431

    5 आमदार विरोधात आणी स्वतः मोदीन सभा घेऊन सुद्धा 3लाख 30000 मतांनी ओमराजे विजयी 🚩

    • @vijaykharote246
      @vijaykharote246 5 หลายเดือนก่อน +9

      Eak Om Bhari Tanya Aadva Khekda shidtoy

    • @vr1908
      @vr1908 5 หลายเดือนก่อน +5

      Zabardast

    • @sachinbobade8328
      @sachinbobade8328 5 หลายเดือนก่อน

      300000 lakhani dada

  • @jagdishlandge9167
    @jagdishlandge9167 5 หลายเดือนก่อน +68

    धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओम दादा निंबाळकर 🚩✌🏻

  • @Sunil_Vaidya_Ssv
    @Sunil_Vaidya_Ssv 5 หลายเดือนก่อน +84

    निष्ठावंत आणि परमनंट खासदार शिवसेनेचा ढाण्या वाघ ओमराजे निंबाळकर

  • @rajukute9318
    @rajukute9318 4 หลายเดือนก่อน +8

    मी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राहतो पण मी ओमराजे निंबाळकर यांना मानतो खरंच सच्चा माणूस आहे

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 5 หลายเดือนก่อน +428

    मोदी च लीड आणि ओमराजे च लीड
    कोणाचं लीड जास्त?😂

    • @Ajay-Comments
      @Ajay-Comments 5 หลายเดือนก่อน +22

      तरी पण मोदी पंतप्रधान आहेत आणि ओमराजे पेटवताय अंधारेंची मशाल

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 5 หลายเดือนก่อน +49

      ​@@Ajay-Commentsअजय अरे किती वेळा सांगितलंय तुला. अक्कल नाही तर काही पण बोलत जाऊ नकोस.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 หลายเดือนก่อน +15

      @@RadheshamChawdhari नाय तर काय दादा हे लोक आपले राज्याचे नाही...

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 5 หลายเดือนก่อน

      @@Kattar_hindu_bramhan येडझवं आहे ते.

    • @Ajay-Comments
      @Ajay-Comments 5 หลายเดือนก่อน +2

      @@RadheshamChawdhari बर बाबा तुला खूप खूप अक्कल आहे ... द्या निवडून ... होतोय विकास मी नाही म्हणले कुठे... Good अप्रतिम

  • @Siddharthkale822
    @Siddharthkale822 5 หลายเดือนก่อน +45

    Amchya shivsenecha wagh 🔥🔥OMdada 🔥🔥

  • @sanketdongare7224
    @sanketdongare7224 5 หลายเดือนก่อน +50

    हे तेच चॅनेल आहे ज्यांनी अर्चना ताई च पारड जड म्हणूण सांगितल होत
    # पलटुराम

    • @AnandAwate-y1v
      @AnandAwate-y1v 5 หลายเดือนก่อน +5

      हो खर आहे हे बोल व्हिडिओ नाही बोल भाजीपाला

    • @ManojJadhav-kr2cy
      @ManojJadhav-kr2cy 5 หลายเดือนก่อน +3

      बरोबर, पैसे खाल्ले यांनी अर्चनाचे आता बसा बोंबलत,

  • @nawazlangade
    @nawazlangade 5 หลายเดือนก่อน +61

    Only ओमदादा शिवाय पर्याय नाही 🔥🔥🔥

  • @SANTOSHJADHAV-po1ue
    @SANTOSHJADHAV-po1ue 5 หลายเดือนก่อน +11

    एक अकेला सबपे भरी... हे वाक्य खऱ्या अर्थाने शोभत ते ओमराजे निंबाळकर (दादा ) यांना.

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 5 หลายเดือนก่อน +13

    धराशिवकर तुम्ही खूप योग्य माणूस निवडून देता... ❤❤❤

  • @Gaju_Ghogre
    @Gaju_Ghogre 5 หลายเดือนก่อน +5

    दिलदार मनाचा दिलदार माणूस... आईतुळजाभवानी चरणी एवढीच प्रार्थना करतो माझं आयुष्य ओमदादांना लाभू दे.... 💗

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 5 หลายเดือนก่อน +6

    काम कामाचा गुरु असतो
    कामाने माणुस मोठा होतो
    मग काम मोठे असो वा छोटे
    काम कामच असते....
    त्याचेच जिवंत ऊदाहरण म्हणजे
    OMRAJE💪🏻🚩🚩🇮🇳🚩🚩💪🏻

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 5 หลายเดือนก่อน +72

    राणादांनी अर्चनाताईला मनमोकळेपणाने बोलू दिले नाही म्हणून ओमराजे निवडून आले 🤣🤣🤣

    • @शुभमतपासे
      @शुभमतपासे 5 หลายเดือนก่อน +5

      😂😂

    • @abhijit2254
      @abhijit2254 5 หลายเดือนก่อน +8

      तरी ताई म्हणत होत्या... मला बोलू दया...😂😂

    • @AnandAwate-y1v
      @AnandAwate-y1v 5 หลายเดือนก่อน +2

      399 चा जुगाड

    • @parmeshwargarande3595
      @parmeshwargarande3595 4 หลายเดือนก่อน

      Kela.ghya

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 4 หลายเดือนก่อน

      @@parmeshwargarande3595 tu viktos ki tujha baap 😁😁

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 5 หลายเดือนก่อน +31

    बोल भिडूने कॅबिनेट आणि राज्यमंत्री पद यावर विडिओ बनवावा 🤝

  • @vishaldigulyaa9893
    @vishaldigulyaa9893 5 หลายเดือนก่อน +24

    feku pn eth bomblun gela pn kay fayda nahi jhala😂
    OMRAJE❤🎉❤🎉

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 5 หลายเดือนก่อน +129

    खेकड्याच्या मतदारसंघात ओमराजेना लीड 😂😂

  • @बीडकर-ब6ध
    @बीडकर-ब6ध 5 หลายเดือนก่อน +39

    399चा जुगाड केलाय 400 वी मी आहे 😂😂😂😂😂

  • @cpcreation8310
    @cpcreation8310 5 หลายเดือนก่อน +32

    Omraje❤

  • @RushikeshSpeaks
    @RushikeshSpeaks 5 หลายเดือนก่อน +22

    माजी खासदार रविंद्र गायकवाड
    माजी आमदार बसवराज पाटील
    त्यासोबत 5 विधमान आमदार
    2 विधान परिषद आमदार
    Vs
    OmRajenimbalkr

    • @gokulnere2720
      @gokulnere2720 5 หลายเดือนก่อน

      फक्त जरांगे पाटील फॅक्टर

    • @RushikeshSpeaks
      @RushikeshSpeaks 5 หลายเดือนก่อน

      @@gokulnere2720 100 percent

  • @sandiphirgude3220
    @sandiphirgude3220 หลายเดือนก่อน +2

    सर्वांत लोकप्रिय खासदार ओमराजे❤❤❤❤❤

  • @umeshkale4596
    @umeshkale4596 5 หลายเดือนก่อน +6

    Omraje यांचे लीड महाराष्ट्र 1 no आहे
    बातम्या नीट अभ्यास करून द्या साहेब

    • @abhishekgavankar782
      @abhishekgavankar782 5 หลายเดือนก่อน +1

      पियुष गोयल क्र १ ला आहेत माझ्या मते

    • @The_Humanistic_Being
      @The_Humanistic_Being 5 หลายเดือนก่อน

      ​@@abhishekgavankar782gujrati mt gheun

    • @Pp13974
      @Pp13974 หลายเดือนก่อน

      Yes 3.57 lakh​@@abhishekgavankar782

  • @NSSB1999
    @NSSB1999 5 หลายเดือนก่อน +8

    फोन उचलणारा नेता..❤

  • @Inspires.Marathi
    @Inspires.Marathi 5 หลายเดือนก่อน +20

    Omraje🔥

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 5 หลายเดือนก่อน +6

    मोदी सुद्धा चौथ्या फेरीपर्यंत मागे होते अन् समान्य ओमराजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत लिडवर . सामान्य मानसाशी असणारी नाळ हे महत्वाचे
    राम- लखन जोडी विधानसभेला जोरदार प्रदर्शन करतील .

  • @SonaliGavali-bp6ir
    @SonaliGavali-bp6ir 5 หลายเดือนก่อน +5

    ओमराजे निंबाळकर साहेब जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 5 หลายเดือนก่อน +9

    अभिनंदन ॐ दादा 🚩🚩
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @भगवा
    @भगवा 5 หลายเดือนก่อน +6

    धाराशिव मध्ये आमदारांना नेत्यांना किंमत नाही, ठाकरे पवार समिकरण असते फक्त🎉

  • @laxmankhairate4755
    @laxmankhairate4755 4 หลายเดือนก่อน

    ओमराजे निंबाळकर चांगलं नेतृत्व करत आहेत असं धाराशिव जिल्हा खासदार मिळणार नाहीत का असं खासदार लाभले आहे ते जनतेच्या मनात खासदार आहेत फोन उचलून बोलतात हेच खरं आहे सत्य आज कोणी खासदार फोन नंबर कुठं पण दिली जात नाही हे खासदार भेट घेतली जाईल ❤❤❤ आपलं ओमराजे निंबाळकर खासदार एक नंबर निष्ठावंत शिवसैनिक उध्दव बाळासाहेब ठाकरे गट खासदार ❤❤❤❤

  • @ganesh_vitthal_patil
    @ganesh_vitthal_patil 5 หลายเดือนก่อน +15

    ❤ फक्त ओमदादा ❤

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 5 หลายเดือนก่อน +3

    सर्व सामान्यांना साथ देणारा पक्षाशी एकनिष्ठ हे दादांच्या विजयाचे कारण आहे..

  • @golupanse4227
    @golupanse4227 5 หลายเดือนก่อน +16

    काळीज आहे ओमराजे आमच्या जिल्हाच

  • @vijayranware4580
    @vijayranware4580 5 หลายเดือนก่อน +4

    ज्या दिवशी तुळजापूर मध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती त्याच संध्याकाळी बोल भिडून एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून असे सांगितले होते की वारे हे निंबाळकर यांच्या विरोधात जात आहे.

  • @dnyanobanarake265
    @dnyanobanarake265 5 หลายเดือนก่อน +5

    ओमदादाच गारूड तर मतदारांवर होतंच,पण परांड्यातील लिडमागे मा. राहुल भैय्यांचे अथक परिश्रम होते हे मान्यच करावे लागेल.

  • @oldisgold1243
    @oldisgold1243 5 หลายเดือนก่อน +4

    हे शक्य झालं फक्त मराठा योद्धा मनोज दादा जरांगे मुळे!! एक मराठा लाख मराठा!!मराठा पॉवर!!

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 5 หลายเดือนก่อน +6

    उशिरा उमेदवारी मिळाली आणि कमी कालावधी मिळाला म्हणून पराभव झाला 😂😂 असली बालिश कारण देणं बंद करा ... हा तर ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे विधानसभा 2024

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 5 หลายเดือนก่อน +2

    धाराशिव करांना ओमराजे हक्काचा व जिवाभावाला माणूस वाटतो अगदी वृद्ध जनतेच्या मनापर्यंत पण हिच प्रतिमा आहे

  • @ganeshmhatre7672
    @ganeshmhatre7672 5 หลายเดือนก่อน +1

    Omraje Saheb 💐 👍🏻
    Jai Maharashtra 🚩🙏🏻

  • @cpcreation8310
    @cpcreation8310 5 หลายเดือนก่อน +17

    Uddhav Balasaheb Thakare ❤❤🎉

  • @રોનકરોશન
    @રોનકરોશન 5 หลายเดือนก่อน +5

    एकनिष्ठ हाच खरा दागिना..
    *#ओमराजे*

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 5 หลายเดือนก่อน +14

    ओमराजे च्या फोनचा पॅटर्नच वेगळा आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल

  • @ommagar4009
    @ommagar4009 5 หลายเดือนก่อน +5

    ओमराजे कौतुक करावे तेवढे थोडे ❤

  • @SRDP
    @SRDP 5 หลายเดือนก่อน +8

    मोहिते पाटिल याच्या वर सुध्दा व्हिडिओ बनवा मतदार संघातील सर्व च आमदार विरोधात होते

    • @Shekhar003
      @Shekhar003 5 หลายเดือนก่อน

      मोहिते पाटील पेक्षा प्रणिती शिंदे यांच्या वर व्हिडिओ बनविले पाहिजे

  • @aniketsathe1339
    @aniketsathe1339 5 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र मध्ये विधानसभा नुसार सर्व राजकीय पक्षांची स्थिती कशी आहे या वर एक व्हिडिओ बनवा

  • @Poonam-tayade
    @Poonam-tayade 5 หลายเดือนก่อน +5

    मला खूप आवडले ओम राजे

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 5 หลายเดือนก่อน +5

    बोल भिडू,मी स्वतः आपल्या बरोबर ओमराजे येणार यासाठी शर्यत लावली होती,या अगोदर आपण ओम दादा यांना निवडणूक tuf आहे असे सांगितले होते,

  • @NR40455
    @NR40455 วันที่ผ่านมา

    नरेंद्र मोदी अमित शाह नितीन गडकरी मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांनी सभा घेऊन पण मोदी पेक्ष जास्त लीड घेऊन दादा विजयी झाले हे दादा ची ताकत 🚩💪🏻

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 5 หลายเดือนก่อน +6

    विधानसभेत खेकडा मंत्री पद पण जाणार लवकरच...🤣

    • @Pp13974
      @Pp13974 หลายเดือนก่อน

      Pan khekda mantri kam kay karto😂😂

  • @KrushnaGaikwad-w3m
    @KrushnaGaikwad-w3m 10 วันที่ผ่านมา

    आमच्या धाराशिव(उस्मानाबाद) चा ढाण्या वाघ आदरणीय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब...

  • @dipakpotdar6457
    @dipakpotdar6457 4 หลายเดือนก่อน +1

    ओम दादा जय महाराष्ट्र

  • @Ajay-Comments
    @Ajay-Comments 5 หลายเดือนก่อน +15

    धाराशिवची लोकप्रियता वगैरे काही कारण नसून, समोर योग्य प्रतिस्पर्धी नसल्यामुळे यांना मते मिळतात. नाहीतर धाराशिवचा विकास पहा किती आहे! 🌆 सर्व शहरात खड्डेमुक्त रस्ते आहेत 🛣, सर्वत्र उत्तम नाल्यांची व्यवस्था आहे 🚰, पाणीपुरवठ्याची सोयही अगदी उत्कृष्ट आहे 💧.
    धाराशिवकरांनो, बरोबर ना हे सर्व? 🤔 की फक्त कॉल आणि आज काय केला तर धाराशिव ते तुळजापूर सायकल 🚴 चालवली, उद्या BMW बाइक 🚴‍♂ चालवली, हा पण विकासच आहे का? 🚀

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 5 หลายเดือนก่อน +8

      Only ओमराजे एकनिष्ठ शिवसैनिक

    • @Ajay-Comments
      @Ajay-Comments 5 หลายเดือนก่อน

      @@ashokwagh2958 हो फिरा अंधारे सोबत ....

    • @Ajay-Comments
      @Ajay-Comments 5 หลายเดือนก่อน +1

      @@ashokwagh2958 इथे शिवसैनिक किंवा कोणत्या पक्षाचा म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून रोज येणाऱ्या अडचणी पहा ..

    • @रावणकोळी
      @रावणकोळी 5 หลายเดือนก่อน

      मग दादा कोन उमेदवार पाहीजे होता.धाराशिव मध्ये 😊 नरेंद्र मोदी का😂😂😂

    • @Ajay-Comments
      @Ajay-Comments 5 หลายเดือนก่อน

      @@रावणकोळी येथील विकासासाठी नवीन चेहरा 🆕 किंवा ओम दादा यांनीच लक्ष द्यावे 🧐. मी मोदी समर्थक नाही 🛑, किंवा कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही 🚫. मी फक्त धाराशिवचा सामान्य रहिवासी आहे 🏡. तुम्हीच पहा, लातूर शहराचा विकास किती आणि कसा झाला 🏙, आणि आपल्या धाराशिवचा विकास पहा 🌆.

  • @AmolKhune-w8e
    @AmolKhune-w8e 5 หลายเดือนก่อน +3

    OMRAJE.....👍🌟

  • @sunilshilvant8842
    @sunilshilvant8842 5 หลายเดือนก่อน +3

    ओमराजे निंबाळकर ❤❤

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 5 หลายเดือนก่อน +3

    OM RAJE...❤❤

  • @Anononymous.d
    @Anononymous.d 5 หลายเดือนก่อน +3

    चिन्मय चा व्हिडिओ नसला तर बाकी व्हिडिओ पाहूच वाटत नाही😢😢

  • @niranjantompe1001
    @niranjantompe1001 5 หลายเดือนก่อน +2

    Most awaited video🔥

  • @vitthalvidhate4658
    @vitthalvidhate4658 5 หลายเดือนก่อน +2

    हेच म्हणत होते ओमराजे च अवघड आहे😂😂😂 पण मी यांना तेव्हाच सांगितलं होत विक्रमी विजय

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 4 หลายเดือนก่อน

    अर्चना ताई खुद म्हणले होते मी कशाला राष्ट्रवादी वाढू आणि लोकं कशाला मतदान करतील वाढदिवसाच्या धन्यवाद

  • @vishwanathbidarkote3730
    @vishwanathbidarkote3730 5 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन साहेब

  • @NishikantGarad-d3c
    @NishikantGarad-d3c 5 หลายเดือนก่อน +1

    जनतेचा विजय आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @HanumantTambe-t6g
    @HanumantTambe-t6g 5 หลายเดือนก่อน +4

    आता मिशन तुळजापूर

  • @bhavikdhande823
    @bhavikdhande823 5 หลายเดือนก่อน +1

    Wardha Amar kale विषय विडिओ बनवा

  • @rajendrasawant7132
    @rajendrasawant7132 4 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक हेंच वलय त्यांना सगळ्यांत तारुन जातंय

  • @patilhanmant6372
    @patilhanmant6372 5 หลายเดือนก่อน +1

    एक कॉल ..प्रॉब्लेम solve

  • @shahurajbhosale3683
    @shahurajbhosale3683 5 หลายเดือนก่อน +1

    दूध, सोयाबीन ,कांदा उत्पादक शेतकरी यांनी कशा प्रकरे विरोधात मतदान केलं या बद्दल ही एक व्हिडिओ बनवा

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 5 หลายเดือนก่อน +3

    Omraje❤🎉

  • @kailasmahajan8617
    @kailasmahajan8617 5 หลายเดือนก่อน +5

    🌹🌹Om Dada🌹🌹

  • @Lofi_song_8767
    @Lofi_song_8767 5 หลายเดือนก่อน +2

    Fakt Om Dada❤

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 4 หลายเดือนก่อน

    ओम दादा आता विधानसभेला चांगली मदत करा आणि आपल्या पक्षाला बळ द्या आणि ह्याला काढून टाका गद्दाराला यावेळेस

  • @abhijit2254
    @abhijit2254 5 หลายเดือนก่อน +6

    तरी अर्चना ताई म्हणत होत्या... मला बोलू दया...😂😂

    • @swapniltikate-3244
      @swapniltikate-3244 5 หลายเดือนก่อน +1

      ताईचा आवाज दाबला गेला😂😂

  • @netram7349
    @netram7349 5 หลายเดือนก่อน +2

    Aarchna पाटील यांच्या गावतून 450 लीड ओम दादा ला यावरून समजू शकतो पाटील घरण्यवरचा रोष

  • @Marathi.shorts1
    @Marathi.shorts1 5 หลายเดือนก่อน

    दादा एक व्हिडिओ दिंडोरी लोकसभेचे विजयी उमेदवार भास्कर भगरे आणि त्यांच्या विजयाचे शिल्पकार किंग मेकर माजी आमदार अनिल कदम यांच्यावर पण बनवा 🙏

  • @sureshdeore9853
    @sureshdeore9853 4 หลายเดือนก่อน

    ओमराजे निंबाळकर सर्वात लोकप्रिय खासदार आहेत🎉🎉

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 5 หลายเดือนก่อน +1

    निष्ठावान खासदार ओमदादा निंबाळकर ✌️♥️

  • @user-ov7ky6tj10
    @user-ov7ky6tj10 5 หลายเดือนก่อน +3

    किंग ऑफ धाराशिव

  • @mayurrambade
    @mayurrambade 5 หลายเดือนก่อน +4

    ओमराजे ✌️🚩

  • @kishorkashid8601
    @kishorkashid8601 5 หลายเดือนก่อน +1

    बाशी तालुक्यातील एक पण गाव नाही लीड नाही अस

  • @vlogbeast007
    @vlogbeast007 5 หลายเดือนก่อน +1

    Dalit ani muslim kiti ahe percentage maharastra madhe , ani obc martaha kiti ahet atach voting Varun samjel ka bol bhidu sanga answer jar tumhala mahit asel tar andaj

  • @gk.technical.7.676
    @gk.technical.7.676 5 หลายเดือนก่อน +1

    जिंकणं एवढं सोपं नव्हतं आणि लढणं खूप महत्त्वाचं होतं

  • @pramodkharade5093
    @pramodkharade5093 5 หลายเดือนก่อน +2

    Opposite चा उमेदवार चुकला

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 หลายเดือนก่อน

    खासदार असावा तर आपल्या शिवसेनेचा 🚩🚩🚩🚩

  • @AjayPawar-id7cj
    @AjayPawar-id7cj 5 หลายเดือนก่อน +5

    दादा ❤

  • @pradeepkumarmote8702
    @pradeepkumarmote8702 5 หลายเดือนก่อน +2

    ओम नमः शिवाय

  • @armyman2848
    @armyman2848 4 หลายเดือนก่อน

    दादा IAS officer तुकाराम मुंडे सरण वर एक विडियो बनवा ना 🙏

  • @dyaneshwarkhatale480
    @dyaneshwarkhatale480 5 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤❤❤❤omraje

  • @dattatrayasuryawanshi7603
    @dattatrayasuryawanshi7603 5 หลายเดือนก่อน +1

    निष्ठावंत कट्टर शिवसैनिकाची ताकद

  • @digvijaychavan8980
    @digvijaychavan8980 5 หลายเดือนก่อน +2

    1 no. लीड कोणाचं आहे

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 17 วันที่ผ่านมา

    खूप चांगले खासदार आहेत ओम दादा

  • @kartik-0145
    @kartik-0145 5 หลายเดือนก่อน +5

    Om dada❤

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 5 หลายเดือนก่อน

    बोलभिडू वाले पाकिट घेऊन व्हिडिओ बनवत होते. ग्राऊंड वर न जाता स्टूडियो मध्ये बसून व्हिडिओ बनवत होते अर्चना पाटील कसं जिंकतील. ओमराजेंना व्हिडिओ बनवून हरवता येतं नाही पाकिट घेणाऱ्यांना हे नाय कळणार. ओमराजे पर्मनंट खासदार आहेत 😍❤🔥💯

  • @nitinphadtare4893
    @nitinphadtare4893 5 หลายเดือนก่อน +1

    प्रामाणिक पणा तसेच माणुसकी असावी लागते तरच. माणूस जवळ येत असतो

  • @mr.indian4875
    @mr.indian4875 5 หลายเดือนก่อน +3

    Aamcha khasdaar ❤❤❤