Omraje Nimbalkar यांनी प्रश्न मांडत केली हळहळ व्यक्त, सरकारला घेरलं, Lok Sabha भाषणाची चर्चा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #loksabha #shivsena #omrajenimbalkar
    लोकसभेत भाषण करत असताना ओमराजे निंबाळकर यांनी त्यांची हळहळ व्यक्ती केली. रेल्वे आणि त्याची अवस्था यावर त्यांनी भाष्य केला. जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या जनतेचे किती हाल होतात हे मी बघितलं असून त्यावर तत्काळ काहीतरी करावं असं ओमराजे यांनी यावेळी सांगितलं. Arvind Sawant यांनी देखील यावेळी प्रतिसाद दिला.
    ---------
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 100

  • @raistar1258
    @raistar1258 หลายเดือนก่อน +46

    मी तुमच्या मतदार संघातील नाही पण मला तुमची भाषणं ऐकायला छान वाटतं अगदी मुद्देसूद विचार मांडता विषयही लोकांच्या कल्यानाचेच असतात

  • @bhaushinde6502
    @bhaushinde6502 หลายเดือนก่อน +60

    आमच्या महाराष्ट्रा ला अभिमान वाटावा असे भाषन करणारे एकमेव खासदार ओमराजे निंबाळकर यांच खूप खूप अभिनंदन

  • @user-pl9hr4vw6h
    @user-pl9hr4vw6h หลายเดือนก่อน +36

    खासदार साहेब फार सुंदर विश्लेषण

  • @nayanmandlik5546
    @nayanmandlik5546 หลายเดือนก่อน +24

    आपले सर्व खासदार सत्ता पक्षाचे असो वा विरोधी पक्षाचे मोठ्या प्रमाणात मराठीत भाषण करतायत संसदेत . नक्कीच कौतुकास्पद ❤ जय महाराष्ट्र

  • @sanjaykatkar9207
    @sanjaykatkar9207 หลายเดือนก่อน +58

    राजे एकदम योग्य प्रश्न मांडला आहे
    रेल्वे मध्ये जनरल डब्यात खुप दयनीय अवस्था आहे

  • @sunilsarmalkar4070
    @sunilsarmalkar4070 หลายเดือนก่อน +49

    अगदी मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण भाषण.
    उध्दव साहेबांचा शिवसैनिक.

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 หลายเดือนก่อน +15

    शिवसेनेचा वाघ खासदार ओमदादा निंबाळकर लोकसभेत दणदणीत भाषण केल्याबद्दल अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @jayantdesai9877
    @jayantdesai9877 หลายเดือนก่อน +16

    छान, मुद्देसूद भाषण. जय महाराष्ट्र.

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx หลายเดือนก่อน +20

    महाराष्ट्राचा रत्न❤️🔥

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 หลายเดือนก่อน +13

    धाराशिव चा ढाण्या वाघ, बरोबर शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडले.❤❤❤❤❤

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po หลายเดือนก่อน +33

    जतनेचा कळवळा असलेला नेता..... ओम दादा

  • @abhijitdarunkar7371
    @abhijitdarunkar7371 หลายเดือนก่อน +23

    या अशा गोष्टींवर मीडिया कधीच बोलणार नाही

  • @sunilsarmalkar4070
    @sunilsarmalkar4070 หลายเดือนก่อน +48

    महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी असे सुसंस्कृत उमेदवारा निवडून देणे गरजेचे आहे.
    मौनी बाबांना नारळ दिला पाहिजे.

  • @s.dsawant4610
    @s.dsawant4610 หลายเดือนก่อน +12

    Om Dada very nice speech. Jay Maharashtra.

  • @aamirfarooqui6127
    @aamirfarooqui6127 หลายเดือนก่อน +9

    Salute you bhau very important point highlighted❤❤❤❤❤

  • @kalimshaikh4769
    @kalimshaikh4769 หลายเดือนก่อน +14

    1 no Dada

  • @amolyadav3289
    @amolyadav3289 หลายเดือนก่อน +11

    जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 หลายเดือนก่อน +4

    निंबाळकर साहेब अभ्यासू नेतृत्व तुमचं भाषण मला फार आवडलं विषय मांडण्याची शैली फार आवडली मी अहमदनगर

  • @samadhanbhandarkar9959
    @samadhanbhandarkar9959 หลายเดือนก่อน +12

    Barobar bole sahebh

  • @mahadevshinde4982
    @mahadevshinde4982 หลายเดือนก่อน +21

    फक्त खासदार ओमदादा

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110 หลายเดือนก่อน +7

    खूपच सुंदर भाषण.

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 หลายเดือนก่อน +7

    जय महाराष्ट्र साहेब

  • @K-y7n
    @K-y7n หลายเดือนก่อน +12

    Great dada 🔥💯💯

  • @ravindrajawekar3766
    @ravindrajawekar3766 หลายเดือนก่อน +6

    संसदेत मराठी खासदारांनी मराठीतच बोलावे ❤

  • @tahirali3982
    @tahirali3982 หลายเดือนก่อน +9

    Jay.m.sir.❤

  • @kirancvibhute4469
    @kirancvibhute4469 หลายเดือนก่อน +3

    अशाच प्रकारे प्रत्येक खासदार महाराष्ट्रातून निवडून जाणारा खासदार मराठीत बोलला पाहिजे तरच आपल्या मराठी भाषेचा अभिमान संसदेत कळेल

  • @pralhadgal5621
    @pralhadgal5621 หลายเดือนก่อน +4

    खुप छान राजे आपण सामान्य जनतेचे प्रश्न उपस्थित केला आहे.🇮🇳🚩

  • @GaneshGaikwad-eu4jh
    @GaneshGaikwad-eu4jh หลายเดือนก่อน +6

    आमचा धाराशिव जिल्हा एकनिष्ठ शिवसैनिक खासदार ओमराजे निंबाळकर एकनिष्ठ राहिले जनतेशी पक्षाशी कोणतेही अमिषाला बळी न पडणारे नेते आहे

  • @samadhansapkal4046
    @samadhansapkal4046 หลายเดือนก่อน +4

    मस्त ओम राजे साहेब जिंदाबाद ठाकरे

  • @BalbhimJagtap-rg8dz
    @BalbhimJagtap-rg8dz หลายเดือนก่อน +4

    Ek number राजे😊

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 หลายเดือนก่อน +7

    Jay Maharashtra Omraje Saheb🙏🙏

  • @anilsarvade4565
    @anilsarvade4565 หลายเดือนก่อน +5

    सर्व सामान्य माणसाचं हिताचं प्रश्न असतात आपल्या मागणी मध्ये आणि विरोधक काही बिकाऊ पत्रकार यांना पण विनंती हे मुद्द्यावर कोणीही प्रश्न केला तर सांगा त्यांना प्रतिउत्तर पण लगेच दया...

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 หลายเดือนก่อน +1

    Waaaaaaaaa Asa pahije.khasdar..good

  • @watchtosuccess8814
    @watchtosuccess8814 หลายเดือนก่อน +2

    आम्हाला ओमदादा तूमचा अभीमान आहे

  • @sunildede997
    @sunildede997 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 หลายเดือนก่อน

    ओम दादांनी सांगितलं होतं मी खासदार तर तुम्ही खासदार,,खरच महाराष्ट्र मधील एकमेव असा खासदार आहे की कधीही रंगीत कपड्यांमध्ये असतो आणि सर्वसामान्यांचे कामे आणि मी जबाबदारीने पार पडतो..

  • @abhijitdarunkar7371
    @abhijitdarunkar7371 หลายเดือนก่อน +10

    मुंबई तक ह्या भाषणावर लोकल डब्यातली परिस्थितीचा व्हिडिओ बनवणार आहे का आणि सरकारला विचारणार आहे का ही डेरिंग आपण करणार आहात का

  • @prajaktrane8298
    @prajaktrane8298 หลายเดือนก่อน

    एक नंबर भाषण साहेब

  • @satishpatil832
    @satishpatil832 หลายเดือนก่อน +1

    Very good 🎉

  • @govindrathod6002
    @govindrathod6002 หลายเดือนก่อน

    Gajab sir khup chyan mudha mandale

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra dada

  • @hamupujari4390
    @hamupujari4390 หลายเดือนก่อน

    नं 1 भाषण

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil หลายเดือนก่อน

    अगदी खरी परिस्थिती मांडली

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 หลายเดือนก่อน

    एकचं नंबर दादा

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 หลายเดือนก่อน

    वॉ शाब्बास ओम राजे निंबाळकर साहेब ,रेल्वे जनरल कोच बद्दल मुद्दा मांडला , दुसऱ्याला काही देणं घेणं नाही गरीब जनतेचे ,

  • @uttreshwarubale
    @uttreshwarubale หลายเดือนก่อน

    Dada 1 number

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र ओम दादा

  • @chandrakantgaware5068
    @chandrakantgaware5068 หลายเดือนก่อน

    OM DADA Very Nice

  • @sameersayyad6286
    @sameersayyad6286 หลายเดือนก่อน

    No 1

  • @babashaikh8291
    @babashaikh8291 หลายเดือนก่อน

    ❤❤asa khasdar kadhich Pahila nahi very good bhayaji❤❤❤❤

  • @prajaktrane8298
    @prajaktrane8298 หลายเดือนก่อน

    एक नंबर राजे

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 หลายเดือนก่อน

    अभिनंदन दादासाहेब🌹

  • @amolyadav3289
    @amolyadav3289 หลายเดือนก่อน +5

    कोरोना कर्मचारी बद्दल बोला❤😊

  • @sudk989
    @sudk989 หลายเดือนก่อน

    Great 👌🚩👏

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 หลายเดือนก่อน

    Nice speech, Omraje Nimbalkarji MP ,Dharashiv , has effectively put forth his thoughts in the parliament regarding the Railways and related issues in his area . The language should not be a barrier for our speech, the most important thing is how our thoughts are effectively conveyed to the concern authority. Very good.

  • @sachinrananavare1660
    @sachinrananavare1660 หลายเดือนก่อน

    बरोबर प्रश्न मांडलात खासदार साहेब

  • @rashidshaikh2636
    @rashidshaikh2636 หลายเดือนก่อน

    One no khasdar saheb

  • @nishikantgarad3241
    @nishikantgarad3241 หลายเดือนก่อน


    वाघ आमचा ओम राजे धाराशिवचा राजा

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 หลายเดือนก่อน +3

    Uddhav Thackeray Saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 หลายเดือนก่อน +1

    🔥❤️🚩

  • @sanjaygulghane6595
    @sanjaygulghane6595 หลายเดือนก่อน

    Kup Chan speech om dada

  • @bhagwanraut6942
    @bhagwanraut6942 หลายเดือนก่อน +1

    👌👍🙏

  • @kettupawar3943
    @kettupawar3943 หลายเดือนก่อน

    Very nice ...dada

  • @abhijitmane8111
    @abhijitmane8111 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @kailasmahajan8617
    @kailasmahajan8617 หลายเดือนก่อน

    Om Raje❤🎉

  • @kendredhanraj7954
    @kendredhanraj7954 หลายเดือนก่อน +1

    आसे जनतेचे प्रश्न जर तुम्ही माडले तर तुमचा पराभव कोणी करू शकत नाही बाकीच्या ही खासदारांनी हे बघावे आणि आपल्या आपल्या जिल्यातील प्रश्न माडवेत

  • @NandakumarMane-j2t
    @NandakumarMane-j2t หลายเดือนก่อน

    ❤ नंबर एक❤

  • @subhashgadhave5754
    @subhashgadhave5754 หลายเดือนก่อน

    खासदार 1=no

  • @raj87678
    @raj87678 หลายเดือนก่อน +1

    I think My vote is not loss today it's declear Our respective Candidate.🎉🎉

  • @user-vo6kr3ff5e
    @user-vo6kr3ff5e หลายเดือนก่อน

    Aajcha divas changla aahe

  • @babashaikh8291
    @babashaikh8291 หลายเดือนก่อน

    I am from latur gramin adv.baba shaikh

  • @ankush4315
    @ankush4315 หลายเดือนก่อน

    Ek no मराठी आवाज घुमला संसदेत सुपर्ब

  • @pravinsonwane4231
    @pravinsonwane4231 หลายเดือนก่อน

    ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्यांचा मुलांना रेल्वे मध्ये नोकरी पण देयाला पाहिजे राजे

  • @reality-wc3hd
    @reality-wc3hd หลายเดือนก่อน

    उस्मानाबाद जिल्हा आहे

  • @somanaththorat
    @somanaththorat หลายเดือนก่อน

    कधी पण फोन करा उचलणारच
    नाही उचला तर परत cll करणारा एकमेव खासदार

  • @maheshsolapure3261
    @maheshsolapure3261 หลายเดือนก่อน

    लातुर ते नांदेड

  • @shankarbetale4558
    @shankarbetale4558 หลายเดือนก่อน

    Om dada सोयाबीन भाव खुप कमी झाला आहे याचा साठी आवाज उठवा सतत पाऊसमुळे सोयाबीन पीक कमी होणार आहे

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 หลายเดือนก่อน

    Hope this media make one episode towards Shard pawar note on msp commission which was disclosed from agriculture minister at parliament but Maharashtra people sure Marathi Media journalist not telecast this news this belongs to Shard pawar

  • @Awesome-pf1wz
    @Awesome-pf1wz หลายเดือนก่อน +1

    औस्याला रेल्वे साठी काहीच बोलले नाहीत ,का???औस्यावाल्यानी मत नाही दिलं का तुम्हाला??

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 หลายเดือนก่อน

    परभणीच्या खासदारांना कधीतरी बोलू द्या हा पण जिल्हा विकासा पासून दूर आहे😢

    • @RushikeshSpeaks
      @RushikeshSpeaks หลายเดือนก่อน

      त्याला स्वतःला बोलायच नाहिये. इथे काय कोणी प्रश्न मांडू शकतो. त्याला परभणीचे प्रश्नच समजलेच नसतील मग बोलणार काय

  • @TusharPawar-ks1jq
    @TusharPawar-ks1jq หลายเดือนก่อน

    Aamcha Koknatil Khasdar as Boltana Disat nsy

  • @user-cr7cn8nu4p
    @user-cr7cn8nu4p หลายเดือนก่อน

    ओमराजे दादांचा नंबर भेटलका

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 หลายเดือนก่อน

    Dadarrailwaystationchecchhatgalataaherlymantryanidakhalghyawi

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 หลายเดือนก่อน

    Taxpairanchidakhalghyawi

  • @PraveenRevankar-nt6zj
    @PraveenRevankar-nt6zj หลายเดือนก่อน +2

    आरक्षणावर बोलायला वेळ मिळाला नाही.

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 หลายเดือนก่อน +1

    Nondanikrutanshkalinberojgarananyaydenyataalenahi

  • @RudrJadhav-l5m
    @RudrJadhav-l5m หลายเดือนก่อน

    लोकसभा निवडणुकीत प्रतेक दिवस मराठा आरक्षणावर बोलणारे साहेब आता का गप्प आहेत, पोळी भाजून झाली, खासदार पद भेटल.आता कशाला विषय मांडता येईल लोसभेत आरक्षणाचा . सत्तेचे लालची असलेले खासदार आहेत सगळे.

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z หลายเดือนก่อน +2

    Maratha. Araksan. Var. Bol..

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 หลายเดือนก่อน

      प्रधानमंत्री कधी तोंड उघडणार...?? 56 इंच छाती सांगणारा मणिपूर ला जायला घाबरतो यासारखे दुर्दैव नाही... 😂😂

    • @atulgavade7528
      @atulgavade7528 หลายเดือนก่อน +3

      Ha mudda ky chukicha ahe ka

    • @amolmane4780
      @amolmane4780 หลายเดือนก่อน +2

      Yedzav te bolatet arakshanavat

  • @shribhosale1125
    @shribhosale1125 หลายเดือนก่อน +2

    मराठा आरक्षण वर बोला फालतूक बोलू नकोस 🚩🚩

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx หลายเดือนก่อน +6

      किती वेळा बोलायचं? त्यांनी ऑलरेडी त्या विषयावर भाष्य केलंय काय फक्त मराठयांनीच मत नाही दिले त्यांना

    • @shribhosale1125
      @shribhosale1125 หลายเดือนก่อน

      @@Abhijeetpatil-lj1nx तू मराठा आहेस काय मग बोल तूला दुसऱ्याचा पुळका येत असेल तर नटरंगची भूमिका....... आणि राजेंनी बोलावे? 🚩🚩

  • @balajiAaglave-w4t
    @balajiAaglave-w4t หลายเดือนก่อน +1

    मराठा आरक्षणावर बाला फालतू बोलू नका

  • @golunandanwar4628
    @golunandanwar4628 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र साहेब