नातं संपणार? 😥 Paus (पाऊस) | Episode 10 | Itsmajja Original Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 411

  • @ItsMajja
    @ItsMajja  หลายเดือนก่อน +67

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. 'पाऊस' या वेबसिरिजचे नवीन एपिसोड पाहा सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता itsmajja या आपल्या TH-cam चॅनलवर ☺️🙏🏻

    • @shivajighodke261
      @shivajighodke261 หลายเดือนก่อน +1

      Hoo 😊

    • @healthcoachdlp3733
      @healthcoachdlp3733 หลายเดือนก่อน

      पुढचा भाग लवकर टाका

    • @Royal_farm_tv
      @Royal_farm_tv หลายเดือนก่อน +2

      10अ लवकर चालू करा

  • @terrorakshay9093
    @terrorakshay9093 หลายเดือนก่อน +280

    जर नात संपले तर मी पण ही सिरीज बगायची बंद करणार नितीन सर , असे नुसते ब्रेकअप दाखवून नाही चालायचे आम्हाला बगायची आहे या दोघांची प्रेम कहाणी ❤❤

    • @SayraNadaf-km4nh
      @SayraNadaf-km4nh หลายเดือนก่อน +6

      Ho amhi bgnar nhi jr as asl tr or amhi report kru channel la

    • @Taslim2420
      @Taslim2420 หลายเดือนก่อน +2

      Ekdam khare band Karu

    • @ajinkyadeomare5788
      @ajinkyadeomare5788 หลายเดือนก่อน +3

      अरे ते नितीन पवार आहेत काही तरी नक्कीच ठरवलं असणार
      विश्वास ठेवा नक्कीच काय तरी आश्चर्यकारक बघायला मिळणार ह्या येणाऱ्या दिवसात आपल्याला

    • @NITINRATHOD-662
      @NITINRATHOD-662 หลายเดือนก่อน +5

      पुढचा भाग brackup मद्धे नका दाखऊ नितिन सर... ही स्टोरी खूप आवडली हो आम्हाला

    • @VanshuSawant
      @VanshuSawant หลายเดือนก่อน

      जर नात sampl tr aamhi pn bghanar nahi he Vebsiries

  • @ajitwaghmaredotcom
    @ajitwaghmaredotcom หลายเดือนก่อน +171

    यावेळी जर नात संपवलं हे.. तर आम्ही पण गावाकडच्या गोष्टी पासून तुमच्याशी असलेले वर्षानुवर्षांच्या नात्याला पूर्ण विराम देणार नितीन पवार सर...

    • @vishalkakde4414
      @vishalkakde4414 หลายเดือนก่อน +4

      Ho प्रत्येक स्टोरी आर्धा वट आहे हि तरी पूर्ण आमच्या life च्या स्टोरी तर आर्धा वट आहे pan यांच्या tari nko आर्धा वट स्टोरी

    • @vishaljathar2222
      @vishaljathar2222 หลายเดือนก่อน

      💯

  • @mahendrajondhale
    @mahendrajondhale หลายเดือนก่อน +150

    डोंगरावरल गावं बघायला चांगलं वाटते जगायला नाही... मस्त डायलॉग आहे...😊

    • @sheethalkangale5986
      @sheethalkangale5986 หลายเดือนก่อน +1

      अरे पण काय छान इकडे वाट लांगलिया प्रेमाची

  • @pilajikhade9812
    @pilajikhade9812 หลายเดือนก่อน +32

    नितीन सर, खूप चांगली लव्ह स्टोरी आहे. फोन लागत नसल्याने सायलीची होणारी तगमग पाहून डोळ्यात पाणी आले. सायली आणि विशालच्या प्रेमाचा शेवट गोड करा सर.

  • @shraddhapotdar5088
    @shraddhapotdar5088 หลายเดือนก่อน +10

    बापरे 😢 आत्ता पर्यंत एवढ्या वेब सिरीज पाहिल्या पण इतकी इन्व्हॉल्व्हमेंट कोणत्याही सिरीज मधे नाही झाली ❤ सर्व टीम चे मनापासून कौतुक....just hoping for the happy end !! ❤👍

  • @ganeshkhandate3724
    @ganeshkhandate3724 หลายเดือนก่อน +36

    खरच अप्रतिम स्टोरी ahe nitin sir ..
    पन आठवड्यातुन 4 तरी एपिसोड पाहिजेत hote सर...एवढा वाट बघावी लागते कधी सोमवार येते ni कधी गुरुवार...खरच hats of nitin सर

  • @Madhav___borse__211
    @Madhav___borse__211 หลายเดือนก่อน +456

    कोण कोणाला वाटतं सायली आणि विशालचं नात तुटायला नाही पाहिजे त्यांनी लाईक करा❤❤

    • @Prakashborase-tc8zx
      @Prakashborase-tc8zx หลายเดือนก่อน +1

      मला पण वाटतं नको तुटायला पाहिजेल ❤😢

    • @DattuKengale
      @DattuKengale หลายเดือนก่อน +1

    • @DattuKengale
      @DattuKengale หลายเดือนก่อน +2

      मला पण वाटतय

    • @SaurabhBudavale
      @SaurabhBudavale หลายเดือนก่อน +1

      Mla pn vatty❤

    • @shubhameditar7557
      @shubhameditar7557 หลายเดือนก่อน +1

      विश्वास ठेवायला हवा दोघांनी 😢

  • @PAUNI....10
    @PAUNI....10 หลายเดือนก่อน +39

    आजच्या भागात खर प्रेम काय असत 😊"जाणंवलं,अनुभवल,दिसलं"😊

  • @poojapatole2380
    @poojapatole2380 หลายเดือนก่อน +10

    खरंच डोळ्यात पाणी आल . मैत्री असावी तर अशी विशाल च्या मित्रांसारखी ❤

  • @ShivajiMohite-fl6zk
    @ShivajiMohite-fl6zk หลายเดือนก่อน +28

    पूर्ण बॉलिवूड fail aahe nitin sir tumchya dokyapudhe.... Kasal अप्रतिम स्टोरी आहे .... लई भारी sir salam तुमच्या कार्याला ....

  • @गावाकडचीमाणसं-स6ख
    @गावाकडचीमाणसं-स6ख หลายเดือนก่อน +8

    जर ह्या नात्याचा शेवट यांच्या नात्यात तूट पडून झाला तर मी नितीन सर ची कोणतीच वेब सिरीज या पुढे पाहणार नाही

  • @NRR344
    @NRR344 หลายเดือนก่อน +13

    नितीन सर तुम्ही त्या पात्र।मध्ये एवढा जीव घातला आहे की शब्दाच नाही बोलायला,,, लोकांना आत्ता हे एवढं खरं वाटायला लागले आहे की लोकं तुम्हाला phone करून सांगायला बसले आहेत की यांना जवळ आना,,, नाहीतर तुम्हाला लोकं लय शिव्या घालतील😂😂कारण तुम्ही आत्तापर्यंत एक पण प्रेम प्रकरण यशस्वी होऊ दिले नाही😂😂अगदी संत्या-सुरखी पासून सुरू झालेला प्रवास या जोडीपर्यंत🙏

  • @Sarthak-cl1df
    @Sarthak-cl1df หลายเดือนก่อน +11

    लय वाईट वाटल जेव्हा विशाल भाऊ सायली ताईची काळजी करत होते जास्त दुःख तर याच वाटत की तेअनाथ आहे😔😢

  • @manojbodake9327
    @manojbodake9327 หลายเดือนก่อน +5

    ही नातं संपल नाही पाहिजे, संबंध जोडले पाहिजे यारं वेब सिरीज नंबर एक आहे.ही नातं संपल्यावर या वेब सिरीज ला काही किंमत राहणार नाही. 😌😌😌🙃🙃😞😞😥😥

  • @PratikKusram
    @PratikKusram หลายเดือนก่อน +3

    आज च्या भागात खर प्रेम काय अस्ते ते पाहून ❤️जाणवलं, अनुभवलं, समजलं 👌👌❤️❤️स्टोरी खूप मस्त आहे, पाहून खुप इमोशनल झालं मनं 😌😌🙏💐

  • @KailashGapat
    @KailashGapat หลายเดือนก่อน +4

    प्रेमात दुरावा झाल्यावर काय होत कळलं. आज खूप रडवल आहे नितीन सरांनी हा पण, ट्विस्ट आणला आहे सिरीज मद्ये .
    एकदम खतरनाक acting केली आहे सगळ्यांनी रिअल वाटत आहे खूपच छान ❤❤❤
    पण ही स्टोरी आणि दोघांचे नाते तुटायला नको अशी नितीन सराना विनंती करतो ❤
    Love ❤from धाराशिव ❤

  • @DhashratDhaware
    @DhashratDhaware หลายเดือนก่อน +5

    आजच्या भागात खरं प्रेम काय असतं हे अनुभव दिला

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 หลายเดือนก่อน +16

    आजच्या भागात विशालच्या कॅरेक्टर ने खूप रडवले🥺😢😢
    विशाल चे मित्र खरंच खूप छान आहे सुख दुःखात साथ देणारे असे मित्र खरंच सर्वांना मिळावेत😌
    आजचा एपिसोड खूप छोटा होता 😔
    मी शितल जाधव🙏

  • @AjayWarule
    @AjayWarule หลายเดือนก่อน +2

    दोघांचाही अभिनय बघून खूप गहिवरून आल,अप्रतिम direction,acting camera angle,music,man bharun alay
    प्रेमकहाणी खूपच रंगात आलीय आता
    ग्रँड salut pawar sir आपल्याला
    आपलाच
    dr.Ajay warule

  • @PoonamMusale-x5y
    @PoonamMusale-x5y หลายเดือนก่อน +4

    खर प्रेम करणाऱ्या लोकांवर जर अशीच वेळ येत असेल तर प्रेम न झालेलच बरंय की...

  • @narendratambe714
    @narendratambe714 หลายเดือนก่อน +3

    नितीन सर
    काय बोलू कळत नाही जबरदस्त वळण दिलं मालिकेला
    सलाम सर
    कमालीचा अभिनय केला सायली विशाल

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 หลายเดือนก่อน +18

    कहाणी ला कोणता कसा आकार द्यायचा हे नितीन सरांना चांगलंच माहित आहे. त्यामुळे आपण सर्वांनी वेबसिरीज चा आनंद घेऊया

  • @achutathve7674
    @achutathve7674 หลายเดือนก่อน +27

    डोंगरा वरल गाव बघायला भारी वाटत जगायला नाही खूप भारी डायलॉग

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 หลายเดือนก่อน +7

    10 वी अ कधी सुरुवात करता नितीन सर अस बोलणारी पब्लिक कधी सायली आणि विशाल च्या प्रेमात स्वतःच प्रतिबिंब पाहायला लागली कधी कळलंच नाही...!ग्रेट नितीन सर...अप्रतीम वेबसिरीज...शेवट गोड असावा एवढीच अपेक्षा..!😊😊

  • @swatimandavkar2664
    @swatimandavkar2664 หลายเดือนก่อน +19

    प्रेमाच दुखणं विशाल सायली मस्त अभिनय ❤👍🏽👏🏽👏🏽👌🏽🙂

  • @sandipshinde5136
    @sandipshinde5136 หลายเดือนก่อน +4

    विशाल आणि सायलीच्या चाहत्यानो त्यांच्या जीवनामध्ये जरी दुःखाचा पाऊस पडत असेल ना एक दिवस असा येईल की तो पाऊस बंद होऊन नव्याने गुलाबी प्रेमाची थंडीमध्ये रूपांतर व्हावं हीच नितीन सरांना विनंती करतो
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @archanazirale2612
    @archanazirale2612 หลายเดือนก่อน +2

    अरे ही तर प्रेमाची परिक्षा आहे. नात असं संपणार नाही. जर दोघांनी थोड़ा धीर धरला तर हे नातं आणखी खुलुन येईल. पण पुढच्या भागात काही तरी ते दोघ भेटतील असे दाखवा पण ते वेगळे झाले असे दाखवू नका आणि आम्ही वाट बघतोय पुढील भागची धन्यवाद. All the best 🙏🙏

  • @rohitpatil7331
    @rohitpatil7331 หลายเดือนก่อน +4

    काय यार....यात पण नेहमी सारखं नको...खूप छान आहे love story दोघांची

  • @yogeshshinde492
    @yogeshshinde492 หลายเดือนก่อน +5

    दुरावा आला तरच खूप मज्जा येते सिरीज बघायला ❤

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 หลายเดือนก่อน +2

    ही लव्हस्टोरी बघून खरं प्रेम काय असतं ते कळतं... रिअली खुप छान सिरीज आहे..❤👍

  • @adityabandabe5883
    @adityabandabe5883 หลายเดือนก่อน +4

    सगळे विशाल आणि सायली बद्दल बोलतील पण हृते ची acting सुद्धा कमाल आहे ❤

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 หลายเดือนก่อน +29

    नितीन सर pls थोडा विरह दुरावा चालेल पण हा प्रेमाचा पाऊस बरसत राहू देत 😍

  • @akashdongre832
    @akashdongre832 หลายเดือนก่อน +2

    विशाल चे नातं तुटत नाय कारण ह्या अडचणी नसता्यात तर प्रेमाच्या परिक्षा असतात ह्या अडचणी माणसांना दाखवतात की तुमच प्रेम आणि विश्वास किती मजबूत आहे ते .धन्यवाद 🙏

  • @ashokmohite4954
    @ashokmohite4954 หลายเดือนก่อน +5

    नितीन सर स्टोरी पूर्ण झाली पाहिजे आजचा भाग भरपूर इमोशनल होता

  • @Marathi_मुलगा
    @Marathi_मुलगा หลายเดือนก่อน +5

    खरोखर या एपिसोड खूप रडवलं..❤❤ पुढचा लवकर येऊ द्या 😊

  • @SunilShirsath-si2bv
    @SunilShirsath-si2bv หลายเดือนก่อน +2

    खूपच अप्रतिम स्टोरी आहे एकदा बघायला लागले की संपूच नये असे वाटते

  • @sanipote4082
    @sanipote4082 หลายเดือนก่อน +3

    खरोखर वेगळ वळन घेतलय स्टोरीने या भागात

  • @dipikarode5850
    @dipikarode5850 หลายเดือนก่อน +2

    ही मालिका दररोज दाखवली पाहिजे आणि शेवट गोड झालाच पाहिजे🎉🎉

  • @pramodpagare951
    @pramodpagare951 หลายเดือนก่อน +2

    प्रेमाचा विरह हा जास्त काळ नसावा. बस बाकी जे आत्ता वळण दिल ते खतरनाक... सर्व कलाकारांचे खुप कौतुक छान काम करतात.

  • @ramubarat07
    @ramubarat07 หลายเดือนก่อน +3

    आठवी अ वेब सीरीज ची किती वाट पाहु प्लीज लवकर आना हो

  • @akashdakhore1502
    @akashdakhore1502 หลายเดือนก่อน +5

    या प्रेमाचा शेवट सुखद व्हावा एवढीच इच्छा आहे❤❤❤❤❤

    • @BalajiHatagle
      @BalajiHatagle หลายเดือนก่อน

      या प्रेमाच्या शेवट सुखद व्हावा एवढीच इच्छा आहे ❤❤

  • @HanumantDudhal-t1v
    @HanumantDudhal-t1v หลายเดือนก่อน +2

    गैरसमज झाला की नातं तुटतं असं होऊ देऊ नका विशाल सायली ❤❤❤

  • @SunainaMulmuley
    @SunainaMulmuley หลายเดือนก่อน +46

    मला वाटतं शेवट गोड असावा ❤❤

  • @roshaningle1694
    @roshaningle1694 หลายเดือนก่อน +3

    Sreise चा शेवट आनंद दायी आणि भावूक असला पाहिजे emotional

  • @PritamRambade-ib8fi
    @PritamRambade-ib8fi หลายเดือนก่อน +7

    विशाल रडायला लागला तेंव्हा वाईट वाटलं 😂😂

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 หลายเดือนก่อน +2

    खरं म्हणजे ह्या एपिसोड मधून बोध घ्यायचा झाला तर,मित्र असावे तर असे. निःस्वार्थ मैत्री आहे.नाहीतर हल्लीच्या काळात आपण बघतो तर आपलेच मित्र आपले प्रेम तोडून त्यांचं जोडला बसले.

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 หลายเดือนก่อน +2

    हिरवागार डोंगरातला सुंदर रस्ता , सायली विशालची फोन लावण्यासाठी चाललेली धडपड प्रेमाने ओथंबलेले अश्रु जिवाला जीव देणारे मित्र ! सारं काही अप्रतिम ! आम्ही पण रडला हो !

  • @SavitaShingare-zk4wo
    @SavitaShingare-zk4wo หลายเดือนก่อน +23

    विशाल चे मित्र खूप भारी आहे

  • @ManojSanise
    @ManojSanise หลายเดือนก่อน +12

    छान टवीस्ट आणला आहे कथेत
    खूप भारी लय भारी ❤❤❤❤❤❤

  • @Mr-Chandu-Dange
    @Mr-Chandu-Dange หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम अभिनय पण खूप वेदना दाखवल्या सर ❤एवढ्या ही नकोय की,माणूस सुख विसरून जाईल आम्ही पण खूप गमवलय सर त्यामुळे प्लीज हे दुःख पाहणे शक्य नाही होणार...प्लीज शेवट गोड हवा आहे...❤

  • @holkardnyaneshwar2344
    @holkardnyaneshwar2344 หลายเดือนก่อน +15

    म्हणून आयुष्यात मोबाईल हरवू द्यायचा नाही😂
    लई जीवांची घालमेल होते मग ते प्रेमात पडू दे अथवा सिंगल असू दे . शेवटी मोबाईल सोबत हवाच 😂😂

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 หลายเดือนก่อน +2

    मुलगी दूसरी मिलेल्,,,, पन,,,, नोकरी सोडू नको,,,,, र ड न्या सरख काय,,,, ओवर एक्टिंग करू नको,,, खर प्रेम,,,, विश्वास हवा🎉🎉

  • @nisarpatel8559
    @nisarpatel8559 หลายเดือนก่อน +3

    सर एपिसोड 1 नंबरआहे शेवट पर्यंत दाखवा हीविनंती आहे❤😢

  • @sunitasaranjame2278
    @sunitasaranjame2278 หลายเดือนก่อน +12

    प्लीज दोघांना वेगळं करू पुढचा भाग पण लवकर पाठवा

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 หลายเดือนก่อน +3

    सप्टेंबर च्या शेवटाबरोबर मालिकेचा शेवट नका करू नितीन सर तुमची प्रतेक गोष्ट छान असते अप्रतिम भाग होता आजचा मित्राचं प्रेम आणि विशाल आणि सायली यांची दोघांना बोलण्यासाठी असणारी तळमळ ह्या आम्हा प्रेक्षकांच्या काळजात भीती निर्माण करून जातात

  • @kavitanimbalakar1350
    @kavitanimbalakar1350 หลายเดือนก่อน +2

    नितीन भाऊ पुढे चांगलेच असणार ना दुरावा नका करु दोघांना एकत्र आणा

  • @ashwinijagtap779
    @ashwinijagtap779 หลายเดือนก่อน +4

    खुप छान खरंच रडवलं हेच खरं प्रेम...

  • @ganeshkakade5610
    @ganeshkakade5610 หลายเดือนก่อน +11

    एकाच एपिसोड मध्ये किती क्लायमॅक्स टाकता नितीन सर ...... 😂😂😂 एखाद्याच हार्ट फेल व्हायचं 😅😅😅😅

  • @PadmaPatil-y1t
    @PadmaPatil-y1t หลายเดือนก่อน +2

    सगळ्यांनाच वाटतं नातं तुटू नये❤❤

  • @bholenatchkedewane6289
    @bholenatchkedewane6289 หลายเดือนก่อน +4

    खुप छान स्टोरी 😢😢😢 रडायला आलं

  • @amitsangar1449
    @amitsangar1449 หลายเดือนก่อน +1

    नितीन सर please विशाल आणि सायलीची प्रेम कथा पूर्ण होऊदे. .. त्यांना एकत्र आणा सर 😢

  • @AshwiniPatil-b1q
    @AshwiniPatil-b1q หลายเดือนก่อน +1

    Kharach khup sundar aahe he series❤ . Kharach aaj radval Nitin sirani .. Ya series cha shevat happy hou det.🎉

  • @TopStoryKatta619
    @TopStoryKatta619 หลายเดือนก่อน +2

    आई शप्पत, डोळ्यातून पाणी काढल राव

  • @navnathwarpe95
    @navnathwarpe95 หลายเดือนก่อน +6

    वास्तव बगण्याची तयारी हवी सर्वांची...
    भावनिक झालो किंवा काय झालं तरी सर जास्त खऱ्या जीवनात घडतात त्याच आधारे गोष्टी दाखवतात...
    त्यामुळे काही कृत्रिम बगण्यात फक्त वरवर चा आनंद असतो पण सत्य भयानक असते तेच मांडणं आवश्यक आहे.. सर नेहमीच ते मांडतात म्हणून मी सरचा लेखण तसेच दिग्दर्शन चा फॅन आहे..

    • @varshaadagale5528
      @varshaadagale5528 หลายเดือนก่อน +1

      लोकांना गोड शेवट बघायची सवय झाली आहे .

    • @navnathwarpe95
      @navnathwarpe95 หลายเดือนก่อน

      @@varshaadagale5528 ते सत्यापासून दूर नेते लोकांना आणि वास्तव कोणीच बदलू शकत नाही..

    • @navnathwarpe95
      @navnathwarpe95 หลายเดือนก่อน +4

      या कथेमध्ये पण मला मागील एपिसोड जरा कृत्रिम वाटला.. इतकं फास्ट एक्साम आणि reslut आणि पुन्हा एक्साम या गोष्टी इतक्या सोप्या नाही खऱ्या जीवनात..

    • @varshaadagale5528
      @varshaadagale5528 หลายเดือนก่อน +1

      @@navnathwarpe95 सत्य accept करायची तयारी नसते लोकांची

    • @navnathwarpe95
      @navnathwarpe95 หลายเดือนก่อน

      @@varshaadagale5528 हो ना

  • @Iamsandy3769
    @Iamsandy3769 หลายเดือนก่อน +2

    त्याने मित्रांना व्यवस्थित सांगायला हावं होत माला जरी तातडी असली तरी प्लिज तुम्ही.. तिला व्यवस्थित काय ते समजावून सांगा. आत्ता माझं जाणं गरजेचं आहे. मी नाही गेलो तर त्या कारणावरून ही ती रागवू शकते. आणि काहीही न सांगता गेलो तर मला फसवलं अस ही म्हणू शकते. त्यामुळे त्याचे एवढे जर का जवळचे मित्र होते तर त्यांनी त्यांचा जवळ निरोप द्यायला हवा होता. सायली आहे तशी समजूतदार आणि मुलगा ही चांगला दाखवलाय. पण वाईट या गोष्टीच वाटतं की तो एकटा आहे त्याला कोणी ही नाही...😢😢

  • @poojasule6265
    @poojasule6265 หลายเดือนก่อน +1

    Sir plz रिअल life मध्ये तर हेच खरं असत कि खरं प्रेम कोणाला भेटत नाही, पण ते पूर्ण झाल्याची felling आम्ही या लव्हस्टोरी बघून पूर्ण करत असतो sir,परत एकदा plz पण हीं लव्हस्टोरी पूर्ण करा त्यांना त्यांचं प्रेम भेटू दया ❤❤

  • @ranushelar1004
    @ranushelar1004 หลายเดือนก่อน +10

    सर ही सिरीज पुर्ण झाली पाहिजे 😢

  • @roshaningle1694
    @roshaningle1694 หลายเดือนก่อน +1

    Salute to you Nitin and best of luck for your bright career and success
    असाच विरह आम्हाला तुमच्या शी जुळवून ठेवतो
    पण series चा शेवट आनंद दायी आणि भावूक असला पाहिजे
    Emotional ❤❤

  • @krushnvelijogdand9301
    @krushnvelijogdand9301 หลายเดือนก่อน +3

    Friend khup bhari ahet khrch😢😢😢❤

  • @MilindVighe
    @MilindVighe หลายเดือนก่อน +6

    मालिका रोज दाखवा सायली खूप आवडते खूप छान वाटतं

  • @komalgaikwad6884
    @komalgaikwad6884 หลายเดือนก่อน +1

    Very hurt touching story 😢 pudcha bhag lavkar upload Kara...

  • @ymcreation203
    @ymcreation203 หลายเดือนก่อน +4

    Aajcha episode khup emotional hota 🥹😢 खूप छान ❤❤

  • @NarayanNaik-w7p
    @NarayanNaik-w7p หลายเดือนก่อน +1

    आठवी अ सुंदर....आणि आता पाऊस.......great....

  • @sachin_jalhare
    @sachin_jalhare 16 วันที่ผ่านมา

    🥺❤️‍🩹खर प्रेम ज्याला जपता येत त्याला कधीच मिळत नाही, वाईट वेळेत कशी साथ दिली पाहिजे, हे विशाल च्या मित्रांकडून शिकावं. खरच विशाल ची आणि सायली ची बोलण्यासाठी तळमळ पाहून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं.😢❤

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 หลายเดือนก่อน +1

    बऱ्याच जणांना वाटते की नाते तुटणार,पण माझा अंदाज सायली टेन्शन घेऊन वेड्यासारखी करणार.

  • @Medicoankita5
    @Medicoankita5 หลายเดือนก่อน +1

    Khr prem kay ast he ya series mdhn pahayla milt😢❤

  • @nikhilchandere9020
    @nikhilchandere9020 หลายเดือนก่อน +1

    खूप निरागस प्रेम आहे. हे प्रेम अपूर्ण नको रहायला येवढीच अपेक्षा

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 หลายเดือนก่อน +2

    ह्याला रडायला काय झालं भेटशील ना चार दिवसांनी की परत कधी भेट नाही होणार आणि नाही फोन लागला तर चार दिवसांनी मित्राला पाठव निरोप घेउन बसलाय रडत

  • @Hitmangaming-vx8tp
    @Hitmangaming-vx8tp หลายเดือนก่อน +6

    Heart touching serial this web series want best award for their story ❤❤❤❤❤

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 หลายเดือนก่อน +9

    नितीन पवार सर पाऊस हया एपिसोड मध्ये सायली आणि विशाल चे नाते असेल चालू राहू द्या, कारण आता तर ही मालिका चांगले वळण घायेला लागली आहे, जर तुम्ही सायली आणि विशाल चे नाते संपवले तर आम्ही आपल्या एका ही मालिका बघणार नाहीत.. प्लीज पाऊस ही मालिका अशीच चालू राहू द्या ही विनंती...

  • @bhushanwankhede9933
    @bhushanwankhede9933 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mitra asave tar ashe😊😊❤❤ epi chan ahe pan sampau naka tyanchi love story mast ahe love from MH 28😊❤❤

  • @ramdaschindarkar3229
    @ramdaschindarkar3229 หลายเดือนก่อน +3

    नात,हे,स्वच्छ,सुंदर,आरसा,असतो,ते,,, एकदा,तुटले,,,फुटले,की,, ते, जुलताजुळत,नाही,,,

  • @babysworld-m7r
    @babysworld-m7r หลายเดือนก่อน +1

    मित्र खरंच जीवाला जीव देणारे असतात काहींच्या जीवनात.. ते लोक त्यांचं मैत्री खूप श्रीमंत असत.. मुली असं मैत्री करत नाहीत कधी..

  • @swatiwaikar4096
    @swatiwaikar4096 หลายเดือนก่อน +1

    Hya series cha shevat god asava yevdhich lekhkade vinati ahe. 🙏

  • @ashoksable5465
    @ashoksable5465 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अजून एपिसोड पाहायला आवडेल

  • @maheshgaikwad2020
    @maheshgaikwad2020 หลายเดือนก่อน +1

    ओ यावेळी तरी love story सुरळीत हौद्यात नाय तर परत असल कधीच बघणार नाही

  • @omkarkshirsagar3978
    @omkarkshirsagar3978 หลายเดือนก่อน +1

    Real feelings sarakhi acting Keli aahe...🎉🎉🎉

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 หลายเดือนก่อน +1

    लय अवघड असतय 😢सायली चांगली असेल पण सगळ्यांचे अस नसत तेव्हा जॉब पाहिलं मग बाकी जर त्यांचं लग्न झालं तर आपल्या कडे नोकरी नसेल आयुष्य त फक्त अंधार होतो😢❤तेव्हा आधी नोकरी

  • @JyotiPawar-s9w
    @JyotiPawar-s9w หลายเดือนก่อน +1

    विरह दाखवा दुरावा दाखवापण नात्या चा शेवट गोड हवा खूप छान एपिसोड मनाला हुरहुर लागली आहे पुढे काय होईल

  • @minaljain1615
    @minaljain1615 13 วันที่ผ่านมา

    Vishal chi acting khupach jabardasth aahe 👌🏻👌🏻

  • @Pranitmore-j8s
    @Pranitmore-j8s หลายเดือนก่อน +1

    मला तर वाटतंय नितीन सर, ह्या मालिकेचे 15 भाग करतील, आणि बंद करतील. आणि ही प्रेम कहाणी पूर्ण होऊ शकणार नाही असे मला तरी वाटतंय. कारण नितीन सर चे मी सर्व मालिका पाहिल्या आहेत, ते मालिकेचा शेवट करत नाही.

  • @vikasb6731
    @vikasb6731 หลายเดือนก่อน

    नितीन सर तुमचे सगळे वेब serious अर्धवट याचा अर्थ तुमच्या जीवनात असं काही तरी झालंय

  • @SwapnaliBhandare-n1d
    @SwapnaliBhandare-n1d หลายเดือนก่อน +1

    Khup chann love srtoy ahe prun kara...

  • @vikasbhise3954
    @vikasbhise3954 หลายเดือนก่อน +1

    नितीन सरांच एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीला अंत आहे आणि ती तिथेच संपणार

  • @trendingshots356
    @trendingshots356 หลายเดือนก่อน +9

    अरे बाबा.. ती websris आहे.. नका टेन्शन घेऊ...m😂😂😂😂😂😂😂😂

  • @PragatiJadhav-z3g
    @PragatiJadhav-z3g หลายเดือนก่อน +1

    Ho please nitin sir break up heart break nko already khup chan lihit ahat tumhi tr please na asach liha happy ending khup aavdel amhala

  • @wingsofart129
    @wingsofart129 หลายเดือนก่อน +1

    दोघांचे एक्टिंग खूप छान आहे❤😢

  • @meghapotdar4755
    @meghapotdar4755 หลายเดือนก่อน +1

    Khup chan story aahe mla baghayla khup aavdte

  • @NehaLatke-u1q
    @NehaLatke-u1q หลายเดือนก่อน

    Khup Chan aahe siriyl saylila aani Vishal la todu nka eik meksnpasun