आमच्या गावची जत्रा आहे या.रविवार सोमवारी सुट्टी वर जाणार सगळे जुने मित्र मैत्रिणी भेटणार कुस्त्यात मस्त मज्जा येणार उण्हाळ्यात गावी खुप छान वातावरण असतं.👍👍👍
Changalya female actress chi garaj aahe tumhala je tumache episode super hit karu shakate.. tumhi 4 ghech changali acting karata... bakichya lokana mehnat ghyavi lagel
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircleOTE
Bnj
O
@@varunpurwat94 k
@@sanjaymohite9188 c
@@shitalmothe9684 i
गावाकडची यात्रा लय भारी
कुणाच्या गावची यात्रा हाय का ठोका लाईक
😊🙏
रस्सा खताने बघून तोंडाला पाणी आल राव 😂😂😂
माऊली कंट्ररशन साइट खुप सुंदर वीडियो
राजा आणि वजीरची चांगलीच खोड मोडली मामानी .एपिसोड खुप मस्तच होता.
Ale na BHAVANO tumhi pn trending ❤️ 🔥🤞
Thanks you Dada 😊
लय भारी मस्त भाग दाखवला आज जत्रेचा प्रत्येक गावात सध्या जत्रा भरल्या आहेत.👍👍👍
Ho 🙏
संकल्पना छान होती......तसेच पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा. असेच नव नविन दर्जेदार प्रयोग करीत जा यश आपल्या दाराशी उभे राहील.
मामांची एकदा चांगली जिरवा पुढच्या एपिसोडमध्ये दाखवा
😄hahaha 🙏
गावाकडच्या जत्रा खूपच भारी असतात
लखन च्या मामांना राजाभाऊ चा आणि वजीर चा डाव त्यांच्यावरच उलटवला मस्त आहे एपिसोड
😄🙏
दुसऱ्या ची जिरवायला गेली पण आपलीच जिरली ,छान ऐपिसोड ,खुप हसलो राव; लखनचा मामा शेरास सव्वा शेर ठरला.वजिर राजाची चांगली च जिरवली.
खूप सुंदर एपिसोड आहे चतुर राजाभाऊ लखन खूप सुंदर काम
1dam kadakk episode 🔥👌
मामा यांची ॲक्टिंग एक नंबर...
पिंकी ची ड्रेसिंग super
Nice पिंकी
लय भारी 👌👌😀
मामा एक नंबर 👌👌👌👌👌💯💯💯💯💯❤️❤️❤️❤️
🙏🙏
एक नंबर आहे
रामा रसा कसा जोरात आहे का 😂😂😂 वजीर
पिस पाठवू का अजुन 😂😂😂😂😂👍👍
हाहाहा 🙏😂
Super mama mast
आमच्या गावची जत्रा आहे या.रविवार सोमवारी सुट्टी वर जाणार सगळे जुने मित्र मैत्रिणी भेटणार कुस्त्यात मस्त मज्जा येणार उण्हाळ्यात गावी खुप छान वातावरण असतं.👍👍👍
वाह 🙏👍
Khupch chan aahe aaj cha episode
खुप छान कलाकार आहेत आपण .........
😊🙏
Kadak episode 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
धन्यवाद 🙏
1.no bhawano chlu daya jorat
🙏😊
खूप छान भाग काढल्या बद्दल धन्यवाद.
धन्यवाद
Khoob chhan hota video
I like you pinku,❤️
सुपर एपिसोड होता 👌👌👌पण सोन्याचा पण लव स्टोरी दाखव 👌👌👌👌❤️❤️
🙏🙏
छान झाला एपिसोड ⚘⚘
मस्त होता एपिसोड लखन ,
Kadak🤘❤💯💯💯❤🤘
🙏धन्यवाद 🙏
लगा यात्रेला यायला पाहिजे जेवण लय झकास झाले आहे👌
लखन च्या घरी जत्रच बेत लयच जोरात होता
या कि राव बस का
Mama masti karatoy
Kadakk episode ahe sir
धन्यवाद 🙏
Pinki your acting highlight of this webseries
Yes she is a good actress.. She always perform best and give justice to her role
Thank you for your appreciation 😊🙏🏻
Lai bhari 🔥🔥🔥🔥ahe from latur 🙏
Ek number 🔥
Thank you 😊 💓
जबरदस्त
जशास तसं
Haha 😄
Thank you 😊
मामाची जिरवाय गेले पण आपली जिरवुन आले😂
एकदम बरोबर डाव उलटा पडला
एक मामा सब पे भारी
Mama pis khava pis 🤣🤣🤣🤣
😄🙏
अतिशय सुंदर
धन्यवाद 🙏
नाद खुळा
Haha 😄 🤣
Thank you 😊 💓
राजा आणि वजीरची चागलीक खोड मोडली मामांनी
अरे त्या तांब्यात पाणी तर ठेवायचं, पिंकी ला पाणी देताना मामानं तांब्या पूर्ण उलटा केला होता परत आपण पाणी पिताना परत पाणी आले कोठून.
याला म्हणतात खरा प्रेक्षक 🙏 भाग अगदी मनापासून पहिल्या बद्दल धन्यवाद 🙏
😅😆
पॉइंट आहे
@@samratjagdale2348 😂200%
@@dhiraj_k 😄🙏
कडक झाला भाग बदला गळ्यात आला वजिर राजाभाऊ
हाहाहा 🙏
चतुर पीस खतना च tond लय भारी
😂🙏
एकच नंबर पटल आपल्याला
🙏
Chan vatla bgun khup hsu aale
कडक🔥🔥
🙏🙏
Kdkk episode aahe bhava.... 🤩
🙏धन्यवाद🙏
नाइस वीडियो
धन्यवाद
सोन्या आणि भिगरी यांची लव्ह स्टोरी दाखवा
Mast video age❤️
एकच नंबर भाग फोटो
🙏🙏
मोन्या दादाची एकदा बासरी आयकवा मीत्रानो plz 🙏🙏
नक्कीच 🙏
मस्तच
🙏🙏🙏
कार्यक्रम तुमचा बघितला की सगळं टेन्शन जातो असंच कार्यक्रम पुढे कोण चालून दे 🙏
दादा हि खरंच खूप मोठी शाबास्की आहे
Thank you so much 💓 💗
1dam kadak episode 😍😄😁
🙏🙏
छान होता एपिसोड
रस्सा खाताना तोंडाला पाणी सुटले राव
जमलं हो जमलं.
Lai bari👌👌
धन्यवाद ताई
Lay bhari
Wahhhhh....🔥🔥🔥🔥🔥
🙏🙏🙏🙏🙏
Very niceet
🙏
कडक
🙏🙏
Changalya female actress chi garaj aahe tumhala je tumache episode super hit karu shakate.. tumhi 4 ghech changali acting karata... bakichya lokana mehnat ghyavi lagel
Beautiful part
Ekdam mast
जैसी करणी वैसी भरणी
Kdk episode
चतुर भावडया
खूप छान वाटले भाऊ
😊🙏
खुपच छान
🙏
े मामाने राजाभाऊ वजीर चा कार्यक्रम केला
राज्याभाऊ ची लव्ह स्टोरी बनवा त्या शिवाय मजाच नाही
100%
@@jindagiloveparv कधी
रामा कसं वाटतंय , वजीर कसा झाला बेत......😂😂😂👍
😂😂😂👍
यात्रा....
Very nice
🙏🙏🙏
मामाण गेम केला
Khup chan
👌👌👌👌
😂🙏
मामांनी तुमची चांगली जिरवली राजभाऊ वजीर लखण
😄😄🙏
Lay bari
राजाभाऊची लव स्टोरी दाखवा 🥰
100%
Mastch episode
धन्यवाद
Nice 👍👍👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏
भारी👌👌
🙏🙏👍
वजीर दुसरे ला काळ लावायेला गेल्यावर आपल्याच तों डाला लागतोय
Very well done 😌
लखन छी आई दाखवाला पाहीजे होती या भागात
मामानी राजाभाऊ आणि वजीर चांगलीच जिरवली...
1 नंबर
🙏धन्यवाद 🙏
पिंकी ने चपातीला तोंडावरचे मीठ लावले 14.5.😂😂😂
लखन भाताचं पातेल गरम आहे म्हणून सांगत होता पण तोच कापड न घेता घेऊन आला होता आणि राजाभाऊ ला देत असताना गरम आहे म्हणून कापडाने घायला सांगितला,,
😂
पिकीला पाणी देताना मामानं तांब्या उलटा केला
भिंगरी ची ड्रेसिंग चेंज करा
Please sir
Hii chtur
Lakhan che aai vadil dakhava
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🙏🙏🙏🙏