बिस्कुटवाडी भाग नं ३४ "चला भांगलणीला” | Biskutwadi Episode No 34

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • Download the Rummy circle app, register for free and get upto Rs 2000 sign up bonus: bit.ly/3CgByEg
    Rummy circle offers you fastest game, real cash prizes and instant withdrawals. So download the rummy circle app now.
    ..........................................................
    Follow Us on Instagram www.instagram....
    Follow Us on Facebook rb.gy/s4eefs
    ------------------------------------------------------------------------------
    जाहिराती साठी कृपया खाली दिलेल्या ई-मेल वर संपर्क करा
    For advertisement and Promotion
    Email ID: orangetree2121@gmail.com
    ------------------------------------------------------------------------------
    नमस्कार..!!
    तुमच्या मनोरंजन साठी घेऊन आलो आहोत बिस्कुटवाडी.
    या द्वारे आम्हाला तुमचं मनोरंजन करायची संधी मिळतीय हे आम्ही भाग्य समजतो.
    आम्ही सर्व परीने प्रयत्न करू तुमचं मनोरंजन करायचे , तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या.
    आणि हो आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    धन्यवाद ..!!

ความคิดเห็น • 518

  • @Orangetree2121
    @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +31

    Download the Rummy circle app, register for free and get upto Rs 2000 sign up bonus: bit.ly/3CgByEg
    Rummy circle offers you fastest game, real cash prizes and instant withdrawals. So download the rummy circle app now.

    • @kapilpawar5252
      @kapilpawar5252 2 ปีที่แล้ว +1

      शेतकऱ्यनी 1 एकर मध्ये 3 4 महिने ची ऐका वरशात 3 पिके घेतली पाहिजे। तर फायदा होईल असं मला वाटतं

    • @omkarnikam2510
      @omkarnikam2510 ปีที่แล้ว

      Hiii

  • @ravichopade9591
    @ravichopade9591 2 ปีที่แล้ว +40

    आजचा एपिसोड खूप छान होता सगळ्यात शेतकऱ्यांच्या मनाला लागण्याजोगचा होता

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा 🙏🏻🌹

    • @prakashpatil862
      @prakashpatil862 2 ปีที่แล้ว

      करू नका

    • @ravichopade9591
      @ravichopade9591 2 ปีที่แล้ว

      @@prakashpatil862 काय झालं

  • @ganeshkumbhar8175
    @ganeshkumbhar8175 2 ปีที่แล้ว +6

    Thanks.. shetakrachi kay avastha hote te dakhavil tya baddal.

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद गणेश भाऊ 🌹🙏🏻😊

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 ปีที่แล้ว +7

    हा भाग खूप छान वाटला दुपारची पंगत बघून जुनी आठवण झाली

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🏻
      सगळे मिळून वाटून जेवण्यात मज्जा वेगळीच आहे 🙏🏻

  • @bjadhav71
    @bjadhav71 2 ปีที่แล้ว +15

    शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती अगदी योग्य शब्दात व्यक्त केल्या बद्दल 🍊 🌲 entertainment टिम चे हार्दिक अभिनंदन आणि सर्व कलाकारांना शुभेच्छा
    धन्यवाद 🙏

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 2 ปีที่แล้ว +8

    बांधावर बसून कांदा भाकरी खायची चव त्या शेतकऱ्याला आणि मजुरालाच माहीत ❤️🤗
    शेतकरी राजा आणि कष्टकरी मजूर यांना सरकारी अनुदान चालु करा त्यांचां संसार चालेल एवढा भत्ता ठरवून द्या मग कुठे तरी दोन सुखाचे घास माझा शेतकरी खाईल आणि कष्टकरी मजूर यांचा प्रश्न सोडवता येईल
    एपिसोड ला आजच्या 5 स्टार
    विषय त्या मातीतला होता जिथे दुविदा मनाची हालत करुण शेतकरी जगतोय

    • @mangeshchavan3759
      @mangeshchavan3759 2 ปีที่แล้ว +2

      Nice

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      सागर खरं बोला तुम्ही
      आज शेतकरी दुःविधा मनस्थिती मध्ये आहे शेतकरी जगाला तर देश जगणार एवढं साधं गणित आहे.
      एकदाका हे गणित बिघडलं की सगळं अवघड होईल

  • @ganeshkumbhar8175
    @ganeshkumbhar8175 2 ปีที่แล้ว +4

    Big brand shetakari..

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      शेतकरी आता फक्त सोशल मीडिया पुरता ब्रँड नं राहता खरंच ब्रँड झाला पाहिजे 🙏🏻😊

  • @gauravsomase
    @gauravsomase 2 ปีที่แล้ว +8

    सरकारने लक्ष दिले पाजे
    शेतमाला भाऊ दिला पाहेजेन

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर 🙏🏻😊

  • @prakaahmalgave7444
    @prakaahmalgave7444 2 ปีที่แล้ว +10

    हा भाग खुप छान आहे प्रत्येकाला शेतकऱ्याची किंमत कळाली पाहिजे प्रत्येक गरीब शेतकऱ्याला मान सन्मान केला पाहिजे प्रत्येक गरीब शेतकऱ्याला समजून घेतले पाहिजे

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर सगळंच सरकार करेल असं मानून चालण्यापेक्षा आपण सगळे मिळून बदल आणू शकतो. सर्वात पाहिलं शेतकऱ्याचा आदर करा अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना आप आपल्या परीने मदत करा 🙏🏻 छोटा बदल मोठा चेंज आणू शकतो 🙏🏻

  • @user-os5si5nw9r
    @user-os5si5nw9r 2 ปีที่แล้ว +6

    व्हेरी व्हेरी nice
    समजप्रबोधन👌🏻👌🏻

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद मित्रा 🙏🏻🌹😊

  • @ravindrarajebhosale778
    @ravindrarajebhosale778 2 ปีที่แล้ว +6

    हे खरे आहे की आजकाल शेती करणं परवडत नाही शेतकरी घाम गाळून मजुरी देऊन शेती करतो परंतु आलेलं पीक स्वतःला विकता येत नाही शेतीमालला हमीभाव मिळाला पाहिजे सरकार फक्त घोषणा करतात अशी सरकारी आले किती गेले किती अजून पर्यंत शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही ही तर शोकांतिका आहे शेतकऱ्याने शेती करणं बंद केलं पाहिजे बघू जग काय खातोय ते त्यावेळेस शेतकऱ्याची आठवण येईल

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      शेतकरी हा समाजाचा अविभाज्य भाग हे कधी कळणार राज्याकर्त्यांना 🙏🏻

  • @sahadevmali335
    @sahadevmali335 2 ปีที่แล้ว +5

    शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      आपल्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏🏻😊🌹

  • @maheshfirake6250
    @maheshfirake6250 2 ปีที่แล้ว +8

    तुमच्या प्रत्येक एपिसोड मधून खूप काही जीवनाचा प्रवास व्यक्त होतो, खुप छान वेबसिरीज आणि आजचा एपिसोड पण एक नंबर♥️👌✌️

  • @Amol_more_96k
    @Amol_more_96k 2 ปีที่แล้ว +143

    कोणी कोणी 34 भाग बघितले आहेत ✌🏻👍🏻

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 2 ปีที่แล้ว +5

    1नं भाग बनवला धन्यवाद.
    खरोखरच शेतकरी यांना शेती करताना किती संकटाचा सामना करावा लागतो. शेतीतील पिकांना कसा खर्च करावा लागतो. खते बियाणे बियाणे ,मजुरी ,डिझेल,औषधे यांच्या किंमती 10पट वाढलेल्या परंतु शेतीमालाची किंमत 1रुपये जरी वाढली तरी लोक नाराज होतात मग शेतकरी यांनी जगायचे कसे.. खते औषधे,इ अनेक गोष्टी चे दर जसे वाढताततसे शेतिमालाचे भाव ही वाढायला हवेत नाहीतर एकदिवस शेतकरी स्वताःला लागेल तेवढे व तेच पिकलेल्या. जेंव्हा अन्नधान्य आयात करायची वेळ पुन्हा येईल तेंव्हाच या शासनाचे व इतर लोकांचे डोळे उघडतील....

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      दादा एकदम तंतोतंत खरं लिहलं आहे तुम्ही हे असंच सुरु राहील तर ही वेळ यायला वेळ लागनार नाही 🙏🏻😊

  • @prakashkagale2444
    @prakashkagale2444 2 ปีที่แล้ว +3

    सत्य परिस्थिती दाखवली आजच्या episode मधे

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद प्रकाश भाऊ 🙏🏻😊

  • @ganeshkumbhar8175
    @ganeshkumbhar8175 2 ปีที่แล้ว +4

    Ram bhau.. nadach khula hai..

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद गणेश भाऊ 🙏🏻🌹

  • @avinashshistar3562
    @avinashshistar3562 2 ปีที่แล้ว +4

    मालाला सरकारने योग्य भाव दिला पाहिजे

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      अविनाश दादा रास्त बोला तुम्ही 👆🏻👍🏻

  • @ascreation5037
    @ascreation5037 2 ปีที่แล้ว +8

    छान विषय घेतला..... असेच प्रबोधन करत रहा...... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻🌹q

  • @nagesh5115
    @nagesh5115 2 ปีที่แล้ว +5

    सरकारवर बहिष्कार टाका शेतकऱ्याची अवस्था हेच आहे

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      शेतकऱ्यानी एकत्र येऊन आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीची गरज भासवली पाहिजे लोकांना तेंव्हा लोक आणी सरकार आदर करतील शेतकऱ्यांचा.
      नाहीतर सुरुच आहे गळचेपी

  • @akashhulawan5508
    @akashhulawan5508 2 ปีที่แล้ว +4

    Barobar ahe

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आकाश भाऊ 🙏🏻😊🌹

  • @nikhilpatil5115
    @nikhilpatil5115 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे सरकारनं

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      साहजिकच आहे सगळ्यात आधी शेतकरी मग बाकी चे 🙏🏻😊

  • @shriniwaskate2195
    @shriniwaskate2195 2 ปีที่แล้ว +3

    आजचा भाग एक नंबर।

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻😊

  • @sunilmhamane7854
    @sunilmhamane7854 2 ปีที่แล้ว +3

    कोणी कोणी सगळे एपिसोड बघितले लाईक करा...

  • @dineshjagtap8237
    @dineshjagtap8237 2 ปีที่แล้ว +6

    छान एपिसोड होता मस्त

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दिनेश दादा 😊🙏🏻

    • @dineshjagtap8237
      @dineshjagtap8237 2 ปีที่แล้ว

      @@Orangetree2121 मी नाशिकला राहतो माझी पण शेती आहे मी एक शेतकरी आहे म्हणून मला असा एपिसोड खूप आवडतो तन नाशक मारल्याने जमीन नसते हे खरं आहे पण मजुरी पण खूप वाढली आहे परवडत नाही मला पाहिजे तसा भाव मिळत नाही पाच एकर द्राक्ष बागायत आहे माझी वार्षिक मजुरी खूप लागते

  • @ankitarecipe
    @ankitarecipe 2 ปีที่แล้ว +33

    बिस्कुटवाडी टीम नेहमी लोकांसमोर चांगली भूमिका दर्शवते आणि प्रत्येक सरकारने शेतकऱ्यांच्या कडे लक्ष द्यायला हवं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      अंकिता ताई खूप खूप आभारी आहे
      तुमची कौतुकाची थाप अशीच आमच्या पाठीवर पडावी.
      आम्ही आपलं सर्वोतम्म मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू 🌹🙏🏻😊

    • @The.mahyaa_8655
      @The.mahyaa_8655 2 ปีที่แล้ว +1

      Ankita hello

    • @Vickyhakerrrr
      @Vickyhakerrrr 2 ปีที่แล้ว

      💯

  • @umeshkurhe8415
    @umeshkurhe8415 2 ปีที่แล้ว +3

    Mala sagale episode avadte biscuit vadiche mast rambhau lakhan, vajir

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      उमेश दादा आभारी आहे 🙏🏻😊

  • @Mh_study1
    @Mh_study1 2 ปีที่แล้ว +8

    Kdk Vajir, lakhan, rajabhau ,sonya bhau=rutu tai and all actor

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद कृष्णा दादा 🙏🏻😊🌹

  • @anilshinde2910
    @anilshinde2910 2 ปีที่แล้ว +4

    शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबा एवढे पिकवावे जर शेतकऱ्याने पिकवले नाही तर जग काय माती खाणार का मग जगाला शेतकऱ्याची किंमत कळेल

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      100% बरोबर हेच करायला पाहिजे तेंव्हा कळेल सगळ्यानां नोटा नी पोट भरत नाही

  • @tusharjatol924
    @tusharjatol924 2 ปีที่แล้ว +5

    मस्त खूप छान

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻😊🌹

  • @khandojimarkal9019
    @khandojimarkal9019 2 ปีที่แล้ว +3

    खरंच बिस्कुटवाडी च्या कलाकारांनी शेतकऱ्यांची सध्या स्थिती समस्या , शेतकऱयांच्या समस्या एक छोट्याशा एपिसोडच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे , त्यामुळे मी तुमचा आभारी आहे धन्यवाद ! 👏❤️❤️👏

  • @prakashgaikwad2299
    @prakashgaikwad2299 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान शेत मजुरावर भाग केला dhanywaad राजा भाऊ

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      प्रकाश दादा
      आभारी आहे 🌹🙏🏻

  • @sachinkapare1201
    @sachinkapare1201 2 ปีที่แล้ว +5

    शेतकर्‍या सारखी वाईट परिस्थिती कोणाचीच नाही 😔😞😥😥😥😥😢😭

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      शेतकऱ्यानी ठरवलं तर त्यांच्या सारखं रॉयल पण कोण नसेल हे ही तेवढंच खरं आहे फक्त थोडी शेतकऱ्यांनी मानसिकता बदली पाहिजे काळानुसार 🙏🏻

  • @bobadesuraj415
    @bobadesuraj415 2 ปีที่แล้ว +4

    Best episode raja bau

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा 🙏🏻😊🌹

  • @ganeshkumbhar8175
    @ganeshkumbhar8175 2 ปีที่แล้ว +4

    Bhari zala episode..

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप आभारी आहे 🙏🏻😊

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 ปีที่แล้ว +6

    राजा भाऊ एकच नंबर भाग दाखवला आज.शेतकऱ्याच्या जीवनावर.आजच्या नीच राजकारण्यामुळे शेतकऱ्याकडे पाहायला सरकारला वेळ नाही.या.भिकारचोट भ्रष्ट पुढारण्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      आजच वाचनात आल 145 शेतकऱ्यांनी मागील 30 दिवसात आत्महत्या केली.
      अजून ही वेळ गेली नाही वेळीच सावध होऊन शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत 🙏🏻😊

    • @sunilpol8484
      @sunilpol8484 2 ปีที่แล้ว

      yala apanach jababdar ahot karal Ilection ala ki apan karyakarte tyancha mage firat asto ani ilection zala ki aplyala tang detat mag tyana shetkaryakde bagayla wel nani hotel zadi bagayla wel milto pan garibakde bagay wel milat nahi

  • @Jcbop9824
    @Jcbop9824 2 ปีที่แล้ว +3

    Right

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद स्वप्नील दादा 🙏🏻🌹😊

  • @dnyaneshwarchavan6006
    @dnyaneshwarchavan6006 2 ปีที่แล้ว +4

    Raju bhau mast

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @swapnilpawar1141
    @swapnilpawar1141 2 ปีที่แล้ว +1

    नेहेमी प्रमाणे जबरदस्त एपिसोड . शेतकऱ्यांच्या आताच्या चालू परिस्थिती तुम्ही एपिसोड बनवला आहे. शेतकऱ्याला काय काय अडचणी आहेत . त्याचप्रमाणें खूप कष्ट करून सुद्धा त्यांच्या नशिभि दारिद्र च वाट्याला येत आहे. हि सद्य परिस्थिती आहे . एवढ्या अडचणी असूनसुध्दा हे निर्लज्य सरकार लक्ष देत नाही हि शोकांतिका आहे. बाकी आजचा विषय काळजाला जाळणारा होता.

  • @tusharbhanuse8276
    @tusharbhanuse8276 2 ปีที่แล้ว +4

    लेंबर पण कुठे आहे तन नाशक औषधे मारने हाच एक पर्याय आहे शेतकऱ्यांसाठी

  • @rajendrachakranarayan259
    @rajendrachakranarayan259 2 ปีที่แล้ว +4

    जेवढ आपले हातच आहे तेवढे करावा लागतो शेतकऱ्याला

  • @ashokmulekar4315
    @ashokmulekar4315 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान,असेच एपिसोड बनवत राहा.

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद अशोक दादा 😊🌹

  • @yogeshkale3331
    @yogeshkale3331 ปีที่แล้ว

    राजा चा स्वभाव 1 नंबर आहे आणि वजीर आणि लक्या चांगले मानस आहेत 💐💐💐💐❤️❤️❤️❤️😍

  • @sumitchavan4763
    @sumitchavan4763 2 ปีที่แล้ว +7

    अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे समजलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो. ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल, त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल. 😞

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +2

      एकदम मनातलं बोला सुमित दादा तुम्ही, जो पर्यंत या सरकार ला आणी आपल्या देशातल्या जनतेला अन्न धान्य सहज मिळतंय तो पर्यंत शेतकऱ्याची किंमत कळणार नाही

  • @siddheshwarusture6544
    @siddheshwarusture6544 2 ปีที่แล้ว +3

    Rambhau action is next leval

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      सिद्धेश्वर दादा आभारी आहे 🙏🏻🌹😊

    • @siddheshwarusture6544
      @siddheshwarusture6544 2 ปีที่แล้ว

      @@Orangetree2121 bhai ne nav Ghetala

  • @swatiamardalavi9065
    @swatiamardalavi9065 2 ปีที่แล้ว +5

    राजाभाऊ शेतकरी काम लावतोय म्हणून रोजगार जगतोय ते जर तननाशक मरले शेतकरी पण तोटा रोजगाराची उपास मार सरकार शेतकरी यांचेकडे नाही लक्ष देत यावर उपाय काय रोजगार मजुर शेतकरी दोघं एकमेकांनाचा विचार घ्यावा हीच विनंती 🙏🙏🙏🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      अगदी स्वाती ताई हाच मुद्दा आहे
      यंदाच्या वर्षी तणनाशकाच अति प्रमाणात वापर झाला आहे त्यामुळे रोजगार्यांना हाताला काम नाही प्रसंगी 2 वेळच अन्न मिलन मुश्किल झाल आहे

  • @sachindupade3079
    @sachindupade3079 2 ปีที่แล้ว +4

    Nice

  • @vikasgavade4483
    @vikasgavade4483 2 ปีที่แล้ว +4

    मस्त रामभाऊ

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻🌹😊

  • @dasharathpawale8394
    @dasharathpawale8394 2 ปีที่แล้ว +5

    Super

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दशरथ दादा 😊🌹

  • @somnathshelke5766
    @somnathshelke5766 2 ปีที่แล้ว +3

    राजाभाऊ मस्त विषय मांडला मि पण एक शेतकरी आहे . फक्त शेतकर्यांची ऐकी पाहिजे हेही दिवस बदलतील

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सोमनाथ भाऊ 🙏🏻

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 2 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्याची खरी परिस्थिती या एपिसोड मधून मांडली त्या बद्दल सर्व टीमचे खुप खुप आभार.....🙏🙏🙏 हा एपिसोड इतका शेअर करा मित्रांनो की शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती काय ते सरकारला पण कळाली पाहिजे......🙏❤️

  • @sureshrote5311
    @sureshrote5311 2 ปีที่แล้ว +4

    Thank for shetkaryala saport kelya badal

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सुरेश दादा 🙏🏻😊

  • @aartigosavi5877
    @aartigosavi5877 2 ปีที่แล้ว +4

    Quality 1 no episode chi asch changle changle episode kart ja rajabhau kharcha bola tumi sarkar ne laksha dila payje shetkaray kade ya vishayvar episode kelay badal tumcha team che manapasun aabhar

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      आरती ताई खूप खूप आभारी आहे
      धन्यवाद 🌹🙏🏻😊

  • @akshaykhadake5328
    @akshaykhadake5328 2 ปีที่แล้ว +6

    आजचा एपिसोड मला मनापासून आवडला, सर्व टिमचे कौतुक आहे

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🏻😊

  • @shankarshinde9359
    @shankarshinde9359 2 ปีที่แล้ว +2

    1 नाही तर 1लाख like only Rama Sathe

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा खूप खूप आभारी आहे 🙏🏻🌹😊

  • @irihute3131
    @irihute3131 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर एपिसोड राजा भाऊ 👍❤️😘🙏

  • @dattatraynale6057
    @dattatraynale6057 2 ปีที่แล้ว +5

    Lay bahri 👌👌

  • @rxvijaykarande511
    @rxvijaykarande511 2 ปีที่แล้ว +4

    Kaljala bhidla aaj cha epi...
    Khup chan
    Shetakari Raja 💖💖💖

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      खरंच शेतकरी हा राजा म्हणून ज्या देशात असेल त्या देशाचं भविष्य उज्ज्वल असेल निदान त्या देशात कोणी उपाशी झोपणार नाही 🙏🏻😊

  • @vijaygaikwad9049
    @vijaygaikwad9049 2 ปีที่แล้ว +4

    Ly Bari ♥♥♥♥

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद विजय दादा 😊🌹

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 2 ปีที่แล้ว

    शेतकर्याची सद्याची परिस्तीथी योग्य शब्दात मांडली ...यासर्व विचारांमुळे आताचा शेतकरी शेती सोडुन दीली आहे ... खुप आभार सर्व टीमचे

  • @dajidongare
    @dajidongare 2 ปีที่แล้ว +4

    Khup mast sir 👏👏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🌹🙏🏻😊

  • @sagarmore4477
    @sagarmore4477 2 ปีที่แล้ว +2

    शेतकरी पिकवतो पण शेतकऱ्याला स्वतःच्या मालाची किंमत करता येत नाही तो व्यापारी करतो आपल्या मालाची किंमत म्हणून शेतकऱ्याला पैसा कमी आणि खर्च जास्त आहे
    शेतकऱ्याने फक्त एकोपा ठेवला पाहिजे

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      एकीच बळ मोठ.. शेतकऱ्याला फक्त कष्ट करायचं माहिती आहे 🙏🏻

  • @RsW1770
    @RsW1770 2 ปีที่แล้ว +2

    Very very nice episode...

  • @maheshjadhav7178
    @maheshjadhav7178 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही जुने कलाकार आहो तुमचा मी आदर करतो

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद महेश भाऊ 🌹🙏🏻😊

  • @avinashbabr9192
    @avinashbabr9192 2 ปีที่แล้ว +1

    राजाभाऊ तुम्ही खरंच शेतकऱ्यांशी झुंज कशी चालू आहे ते दाखवली आम्हाला अभिमान आहे तुमचा शेतकऱ्यांचा जय जवान जय किसान

  • @avinashavinash8288
    @avinashavinash8288 2 ปีที่แล้ว +4

    😢....

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      आभारी आहे 🌹😊

  • @prakaahmalgave7444
    @prakaahmalgave7444 2 ปีที่แล้ว +2

    खरच राजा भावु शेती च खुप अवघड आहे ही खुर्चीवर बसून खाणारी माणसं त्यानला काय शेतकऱ्याची किंमत कळणार आपण राब राब राबतो म्हणून ही खुर्चीवर बसून खातात

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      शेतकरी हा अवघ्या जगाचा पोशिंदा तो जगलाच पाहिजे, लागेल ती सर्व मदत करा असे आपलें राजे शिव छत्रपत्ती म्हणाले होते. 🙏🏻😊

  • @vivekkoshti4392
    @vivekkoshti4392 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर,🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद विवेक भाऊ 🌹🙏🏻😊

  • @sahadevmali335
    @sahadevmali335 2 ปีที่แล้ว +2

    Nice episode raja bhau

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻🌹😊

  • @apurvjadhav5627
    @apurvjadhav5627 2 ปีที่แล้ว +5

    Nice .♥️💫

  • @vrushabhdange9456
    @vrushabhdange9456 2 ปีที่แล้ว +2

    राजा भाऊ एकदम बरोबर बोललात

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद वृषभ भाऊ 🌹🙏🏻😊

  • @nitinchavan6341
    @nitinchavan6341 2 ปีที่แล้ว +4

    👌👌👌

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🌹🙏🏻😊

  • @user-qk7ti5os2b
    @user-qk7ti5os2b 2 ปีที่แล้ว +3

    👌

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      सुनील भाऊ धन्यवाद 🙏🏻😊

  • @memyangel164
    @memyangel164 2 ปีที่แล้ว

    Khup mast visay mandly ....setkryacha vishay mandla

  • @sachinsir811
    @sachinsir811 2 ปีที่แล้ว

    खरोख रज्यांनी ज्यांनी हा एपिसोड पाहिला त्यांनी नक्की लाईक करा कारण एपिसोड बनवण्यासाठी कलाकाराला , टीम ला
    खूपखूप मेहनत घ्यावी लागते. शेतकऱ्याचं वास्तव मांडल्याबद्दल बद्दल धन्यवाद .sachin sir from kolhapur

  • @sachinkolpe2138
    @sachinkolpe2138 2 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर ✌️✌️

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सचिन दादा 🙏🏻😊

  • @sagarmore4477
    @sagarmore4477 2 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्यांनी स्वतःपुरतेच पिकवणे आणि स्वतःच खाणे मग हे व्यापारी लोक सुद्धा शेतकरीच्या रानात येऊन मागतील योगे त्या किमतीला

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      एक नं विचार आहे असं झालं तर शेतकऱ्यां एवढी किंमत कोणाला नसेल 🙏🏻😊

  • @sachinkamble6116
    @sachinkamble6116 2 ปีที่แล้ว +2

    आजचा एपिसोड मस्त होता

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻🌹😊

  • @shubhamtractorvideo1831
    @shubhamtractorvideo1831 2 ปีที่แล้ว +4

    Sonyala ka getla nahi

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      सोन्या पुढील भागात दिसेल 😊🙏🏻

  • @umeshkurhe8415
    @umeshkurhe8415 2 ปีที่แล้ว +4

    Me apaly new episode chi vatpahat ahe

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      आभारी आहे नक्की च पुढील सोमवारी येऊच 🙏🏻😊

  • @ganeshkumbhar8175
    @ganeshkumbhar8175 2 ปีที่แล้ว +5

    Ram bhau.. aapan tr shetakari .. tya mule.. kay problem asto to mahit ahe..tumala..

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      अगदी 100% बोला तुम्ही शेतकऱ्यांच दुःख एक शेतकरीच समजू शकतो 🌹🙏🏻

  • @user-ym2vq8oq6y
    @user-ym2vq8oq6y 2 ปีที่แล้ว +2

    Khup awghad ahe jagn majuranch

  • @prabhakarwaydande
    @prabhakarwaydande 2 ปีที่แล้ว +3

    ✨🎊👍भाग मस्त,,,,,,,,,सुरूवात जाहिरात पासून करू नका

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🌹🙏🏻😊

  • @nitinsul7638
    @nitinsul7638 ปีที่แล้ว +1

    एक नंबर एपिसोड आहे

  • @yogeshnigade5220
    @yogeshnigade5220 2 ปีที่แล้ว +2

    राजकारणी लोकांनी देश आणि राज्य लुटुन खानार शेतकरी देशो धडीला लावनार
    शेतकऱ्यांना कोनच वाली नाही

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      शेतकऱ्यांनी आता स्वतः स्वतःसाठी ठाम उभ रहावं 👍🏻😊

  • @sagarmore4477
    @sagarmore4477 2 ปีที่แล้ว +3

    माझी एक अपेक्षा आहे शेतकऱ्याची एकी यावे यावर एक व्हिडिओ बनवला पाहिजे

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच छान विषय आहे आम्ही नक्की प्रयत्न करू 🙏🏻😊🌹

  • @shivajivarik3999
    @shivajivarik3999 2 ปีที่แล้ว +1

    विषय छान मांडला राजा भाऊ.......

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद शिवाजी दादा 🙏🏻🌹😊

  • @technical.videos1706
    @technical.videos1706 หลายเดือนก่อน +1

    Love from solapur ❤❤❤❤

  • @rahulcreation7890
    @rahulcreation7890 2 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांचं व मजूर च्या बाजू दाखवली end पाहून मन दुखलं😒👍👌

  • @sangamgurav-ln7ni
    @sangamgurav-ln7ni 6 หลายเดือนก่อน

    Bhangln krn khup aavdt mla pn tumhi bhagltana khup मेहनत करून भांगलताय

  • @sushantsavant5519
    @sushantsavant5519 2 ปีที่แล้ว +4

    ❤️❤️Nice Episode❤️❤️

  • @Amol_more_96k
    @Amol_more_96k 2 ปีที่แล้ว +5

    Nice 😍episode 👌🏻 👏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे 😊🌹

  • @maheshjadhav7178
    @maheshjadhav7178 2 ปีที่แล้ว +2

    तुम्हाला एक गाव तेरा भानगडी मध्ये पाहिलेला आहे तुमचा अभिनय चांगला आहे

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      आभारी आहे 🙏🏻😊

  • @gauravrokade3792
    @gauravrokade3792 2 ปีที่แล้ว +1

    🥰🥰🥰 शेतकरी एक नंबर

  • @nagnathapawar4479
    @nagnathapawar4479 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाग आहे हे राजाभाऊ

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻🌹😊

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 2 ปีที่แล้ว

    काय कन्सेप्ट निवडलाय, अप्रतिम

  • @omkarchende9879
    @omkarchende9879 2 ปีที่แล้ว +4

    आजचा एपिसोड खूप छान होता 🙏🙏🙏🔥🔥

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻😊

  • @umeshkurhe8415
    @umeshkurhe8415 2 ปีที่แล้ว +4

    Mala ha episode khup avadla pan apla sonay kahi disla nahi rav

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      सोन्या पोल्ट्री वर होता 🤣

  • @sidumali3413
    @sidumali3413 2 ปีที่แล้ว

    शेता मध्ये बसुन जेवण्याची मजा वेगळीच असते

  • @himmatsalunkhe9681
    @himmatsalunkhe9681 2 ปีที่แล้ว +3

    राजाभाऊ जोमात

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद हिंमत भाऊ 🙏🏻😊🌹