आमच्या बाजाराचे व्हिडिओ युट्युब ला जेव्हापासून येवक लागले तेव्हापासून गर्दी अजून वाढली आणि लोकांचा प्रेम सुद्धा Special Thanks👇 @malvani life @amol sawant vlogs @swargiy kokan 👌👍
Vlog छान . पण एक विनंती आहे, दुसऱ्या राज्यातल्या लोकांना please प्रमोट नका करू अन्यथा कोकणा ची अवस्था देखील थोड्याच दिवसात मुंबई सारखी होईल कारण vlog बघून खप वाढतो मग एकाचे अनेक साथीदार येतात आणि मग स्थानिक लोकांना बसायला सुद्धा जागा राहणार नाही, मुंबई तर आहेच पण शेजारील गोव्यात पण हीच परिस्थिती आहे, वेळीच जागे व्हा.
व्हिडीओ केलंस कधी रे. आंबे दिसूकं नाय ते 🤔 का विरन, पोईप, मालवणात आंबे होनत नाय 😄 माशाचो भाव मात्र अव्वाच्या सव्वा. आमचो वेंगुर्ल्याचो बाजार, बंदर एकदा एक्सप्लोर कर. माशेच माशे आणि काय व्हया ता. मांजूरवालो पिल्लां इकता काय?
आमच्या बाजाराचे व्हिडिओ युट्युब ला जेव्हापासून येवक लागले तेव्हापासून गर्दी अजून वाढली आणि लोकांचा प्रेम सुद्धा
Special Thanks👇
@malvani life
@amol sawant vlogs
@swargiy kokan
👌👍
धन्यवाद 🥰🥰🥰♥️♥️
खूप छान विडीओ दादा यशस्वी हो शुभेच्छा तुला
Agdi barobar
NarendrakambliUhbhadandaVengurleSindhudurg
हाय अमोल दादा मस्तच व्हिडिओ केलास माझा आवडता बाजार विरण बाजार असेच छान छान व्हिडिओ बनवत जा बाजारावर
Thank you so much ♥️🥰
Kokan
वा किती मस्त विरण बाजार तुझे सर्व विडिओ मी पहाते खूप आवडतात 👌👍
Thank you so much 🥰😍♥️
Mast video mazhya maheracha bajar ahe thanks
Thank you so much ♥️🥰
chaan ahe bajar❤❤❤❤
Thank you so much ♥️🥰
व्हिडिओ खूप छान होतो.. आमचे काजुवाले झिलगे - गणेश, प्रसाद दिसले.. गावाक इल्यासारख्या वाटला..❤❤तुका, त्यांका आणि सगळ्यांका आशीर्वाद🙌
धन्यवाद ♥️🥰
खुप छान व्हिडिओ 🎉🎉🎉🎉
Thank you so much 🥰😍♥️
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurg
Masta Bhava. Maza Gaav aahe
Thank you so much ♥️🥰
NarendrakambliUhbhadandaVengurleSinndhudurgKOKAN
NarendrakambliUhbhada
NarendrakambliUhbhadandaVengurleSindhudurgKOKAN
❤👍🏻
Thank you so much ♥️🥰
NarendrakambliUhbhaVengurleSindhudrgVengurleKOKAN
Bhava bhari vlog bala bhavek olkhata kay tarvadi asgani dampya bhave
Thank you so much ♥️🥰
NarendrakambliUhbaddamVengurleSindhudurgkokan
Hii Dada ❤❤❤❤❤❤❤ love you video ❤❤❤❤❤
Thank you so much 🥰😍♥️
NarendrakambliUhbhadanddaVengurleSindhudurg
Bhaari , mi yeu ka fishing la
Pin kar 500k views jatil❤😊
VengurleSindhudurgKOKAN
व्हिडिओ खूप छान वाटला पण परराज्यातील लोकांना व्हिडिओ मधे दाखवू नका .बाकी मस्त
Ho
Vlog छान . पण एक विनंती आहे, दुसऱ्या राज्यातल्या लोकांना please प्रमोट नका करू अन्यथा कोकणा ची अवस्था देखील थोड्याच दिवसात मुंबई सारखी होईल कारण vlog बघून खप वाढतो मग एकाचे अनेक साथीदार येतात आणि मग स्थानिक लोकांना बसायला सुद्धा जागा राहणार नाही, मुंबई तर आहेच पण शेजारील गोव्यात पण हीच परिस्थिती आहे, वेळीच जागे व्हा.
हो चालेल धन्यवाद 🥰
Absolutely right comment
Don't promote outsiders
Thanks
NarendrakambliUhbadandaVengurleSundhudurg
अरे भाई विरण बाजारपेठची कांदळकर हॉटेलची गरमागरम भजी नाही खाल्ली का जी त्या मुन्ना कडे खायला गेला 😂😂😂
बरोबर
मसुऱ्याचा बाजार दाकव येकदा😊 गुरवर आणि रविवार
Ho nakki kdhi asto
शक्यतो मालवणी तच बोला
Ho
सावंतवाडीची खेळांनी दाखव
Ho
Viran नक्क्की कुठे येत
Kasal javal
Kasal javal
Bara vatla ekun up cha asun malvani bolta yeta
Ha na ♥️
व्हिडीओ केलंस कधी रे. आंबे दिसूकं नाय ते 🤔 का विरन, पोईप, मालवणात आंबे होनत नाय 😄 माशाचो भाव मात्र अव्वाच्या सव्वा. आमचो वेंगुर्ल्याचो बाजार, बंदर एकदा एक्सप्लोर कर. माशेच माशे आणि काय व्हया ता. मांजूरवालो पिल्लां इकता काय?
Aambe kami ch asat hya varshi nakki yeto vengurlyacho bajar bghuk
NarendrakambliUhhbhadandaVengurleSindhudurgKOKAN
NarendrakambliUhbhadadaVengurleSindhudurgKOKAN