मनोज जरांगेंची मागणी मान्य नाहीच.. जरांगेंचा संताप.. उद्धव ठाकरे तातडीने लाईव्ह..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.พ. 2024
  • संपादक :- श्री. भाऊसाहेब गणपतराव जाधव पाटील
    संपर्क :- 9923945831 / 9764418247
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    मनोज जरांगेंची मागणी मान्य नाहीच.. जरांगेंचा संताप.. उद्धव ठाकरे तातडीने लाईव्ह..

ความคิดเห็น • 269

  • @user-nm7kp2zg8n
    @user-nm7kp2zg8n หลายเดือนก่อน +56

    मराठा समाजाने उ बा ठा ला मतदान करू नका याचे आरक्षण बद्दल योगदान काहीच नाही

  • @nileshshirke9912
    @nileshshirke9912 4 หลายเดือนก่อน +93

    अरे पेंग्विन तुझ्या काळात मराठयांचे आरक्षण फेटाळले गेले ,
    आपल्याला मराठा आरक्षण टिकवायचे असेल तर एक जुटिने BJP ला मत दया
    फडणवीस साहेब आपले आरक्षण जिद्दीने टीकवतील हा माझा विश्वास आहे.
    जय शिवराय 🚩🙏
    जय श्री राम 🚩🚩🙏

    • @user-ej5rz6jd1b
      @user-ej5rz6jd1b หลายเดือนก่อน

      तो टरबूज तुझा मावसा आहे काय

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 4 วันที่ผ่านมา +2

      नक्किच लाखात एक बोलले साहेब

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 2 วันที่ผ่านมา +2

      फडणवीस कडून सुपारी मिळाली वाटते जय संविधान

    • @rajendrasasane1581
      @rajendrasasane1581 วันที่ผ่านมา

      ज्ञ उबाठा साहेब तुम्ही स्वतः अडीच वर्षं काय केलं हो . आणि आता सामोरे आले .त्या बद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही . आश्चर्य वाटते हो .

  • @PandurngDhepe
    @PandurngDhepe 19 วันที่ผ่านมา +11

    सर्वच आरकषण रध्द करावं ही नम्र विनंती

  • @a.g.binformation2364
    @a.g.binformation2364 หลายเดือนก่อน +48

    जरांगे पाटील मराठयाना आरकशन मीळावयास पाहीजे पन तेकसे मीळेल तया दीशेन जा तुमही तया उसटया शरद पवार उधव ठाकरे हया हींदु वीराेधी बैमानांचया नादी लागु नका

  • @gyanobakale4458
    @gyanobakale4458 5 หลายเดือนก่อน +43

    एकच मिशन मराठा कुणबी आरक्षण सगेसोयरे कायदा पारित करा नाहीतर आता कसं दादा मंतील तसं

  • @ganeshdeokar4524
    @ganeshdeokar4524 4 หลายเดือนก่อน +24

    तुम्ही काय केलं ते सांगा दुसऱ्याचं सांगू नका

  • @PandurngDhepe
    @PandurngDhepe 29 วันที่ผ่านมา +6

    Arksn ha कायदाच रद्द करावा लागेल आणि समान नागरी कायदा अनावा तरच न्याय मिळेल

  • @MahadevGaund
    @MahadevGaund หลายเดือนก่อน +13

    शेतकऱ्यांनविषयी बोलायला कुठलाच खाजदार,बोलायला तयार नाही शेतकरी भावांनो आतातरी एकी दाखवा

  • @shaileshkhalkar4865
    @shaileshkhalkar4865 4 หลายเดือนก่อน +13

    साहेब तुम्हाला,भा ज पा बरोबर युती करायची वाटत मराठा समाजाला वेडं समजू नका ये जनता हे सगळं जानतीय

  • @sureshbhawar4684
    @sureshbhawar4684 หลายเดือนก่อน +15

    मराठा समाजातून आरक्षण पाहिजे का OBC मधुन आरक्षण पाहिजे हे जनतेला सांगावे

  • @user-be5nm9yf3p
    @user-be5nm9yf3p 4 หลายเดือนก่อน +24

    मराठे वेडे राहीले नाही

  • @parmeshwartawar5046
    @parmeshwartawar5046 5 หลายเดือนก่อน +12

    आंम्ही आम्मच हक्काचं मागतो कोणाच्या बापच नाही तुमच्यावर अन्याय झाला त्यावेळी कळ वाटली येणाऱ्या काळात मराठा समाज कोणाला धक्का न लगता मतदान करणार

  • @user-lk8ct4kp6i
    @user-lk8ct4kp6i 27 วันที่ผ่านมา +3

    नोकऱ्या शिल्लक राहिलेत का पहिला अगोदर जाहीर करा उद्धव ठाकरे पहिल्यांदा तुम्ही माध्यमांसमोर जाहीर करा

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 28 วันที่ผ่านมา +12

    उध्दव साहेब आपल्याला सहानुभूती आहे पण आपणच खरच बोला . उगाच आरक्षण चे राजकारण करु नका.

  • @tukaramchaudhari9979
    @tukaramchaudhari9979 27 วันที่ผ่านมา +2

    या पुढे मत मीळणार नाहीओबीसीमत वीसरा आता पर्यत साभाळल पुढे वा पाहु नये

  • @user-fr5gx4uh4o
    @user-fr5gx4uh4o หลายเดือนก่อน +11

    केंद्रातून पास होईल तेव्हाच ते 10%आरक्षण टिकेल हे शेम्बहळ्या माणसाला माहित आहे आम्हाला obc तुन आरक्षण पाहिजे तेच आरक्षण टिकेल

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav 16 วันที่ผ่านมา +1

    सरकार येयील जाईल परंतू गरीब लोकांचा गास हिराहून गेहू नका जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉🎉

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 25 วันที่ผ่านมา +2

    विधानसभेत घोडा लावतो आम्ही मऱ्हाठे 🚩जय शिवराय जय मनोज दादा 🚩🙏

    • @KishGs
      @KishGs 17 วันที่ผ่านมา

      😂नालायक आहे स तू

  • @RGT-5555-TGT
    @RGT-5555-TGT หลายเดือนก่อน +3

    स्पष्ट बोला ना आता विधानसभा निवडणुकीत कळेल ते

  • @dadadighe1585
    @dadadighe1585 5 หลายเดือนก่อน +7

    राजकारणी लोकांनी एकच नियम केला वाटतं,,,देताना सर्व सरखेच बोलतात,,,काही खर दिसत नाही,,,मिळालेले पुरावे फेकून दिले वाटतं,,,

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 5 หลายเดือนก่อน +5

    केंद्रात एकमताने ठराव पास करून कायद्यात बदल करावा लागेल तेव्हाच टिकेल

  • @prakashpatil6919
    @prakashpatil6919 หลายเดือนก่อน +10

    दादा शेवटी आपणच मराठा उमेदवार उभे करावे हे राजकीय नेते हे आपले नाहीत ठाकरे किंवा भुजबळ फडणवीस पवार हे सगळे ऐका माळेचे मणी आहेत

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 18 วันที่ผ่านมา +1

    मराठ्यांनी दोनशे अठठयाऐसी उमेदवार तयार करून ठेवावे अगोदरच जाहीरपन करावे म्हणजे जनतेत चर्चा होईल

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 24 วันที่ผ่านมา +1

    एकमताने ठराव मंजुर सर्व तज्ञ अभ्यासू अमदारानी मंजुरी दिली विरोध करणाऱ्या आमदारांचे नाव सांगा. सर्वाच एक मत काही आमदाराला विरोध क? फक्त राजकारण दिसतय सर्व समाजाने ओळखून घ्यावे जाती जातीत भांडणे करू नयेत

  • @sanjaychandore6751
    @sanjaychandore6751 หลายเดือนก่อน +4

    तुमचं सरकार आल्यावर काय काय होईल ते पहिले सांगा तुम्ही आरक्षण देणार का हे पहीलं सांगा

  • @sandeshkamlakar7955
    @sandeshkamlakar7955 11 วันที่ผ่านมา +1

    भारतीय संविधान तुम्हाला माहीत असायला हवं उद्धव साहेब. ज्यात 50% पेक्षा जास्त आरक्षणाची provision नाही

  • @AnkushChavan-gx1cs
    @AnkushChavan-gx1cs 5 หลายเดือนก่อน +10

    बहुतेक तुम्ही एकमताने बीजेपी मध्ये जायचं ठरवलं वाटतंय तुमच्याकडून अशा शब्दाची अपेक्षा नव्हती

  • @amarpatil3581
    @amarpatil3581 หลายเดือนก่อน +15

    तुम्ही काय केलं ते सांगा

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 5 หลายเดือนก่อน +3

    ठाकरे साहेब आरक्षण टिकणारच ते केंद्राकडे कायदा बनवावा लागतो गाना राज्य सरकारने जे काही दिलं ते त्यांना 50 टक्क्यांच्या वर देता येत नाही ते काही केलं तरी ते होऊ शकत आणि तुम्ही काय सांगतात😊 येडे मराठी राहिले नाही आता

  • @changdeokumbhar1908
    @changdeokumbhar1908 หลายเดือนก่อน +2

    ओबीसी क्या बाबत बोल जरा नाही तर विधान सभेला झोपावलाच बघ लय नखरे करू नको

  • @santoshghumareamrutaghumar5632
    @santoshghumareamrutaghumar5632 4 หลายเดือนก่อน +19

    एकच नेता मनोज जरांगे पाटील

    • @KishGs
      @KishGs 17 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @sandeepsalunke8141
    @sandeepsalunke8141 4 หลายเดือนก่อน +3

    आम्ही मराठा वंचित ला मतदान करू पन कोनत्याही पक्षाला मतदान करनार नाही

  • @himmatgupte8920
    @himmatgupte8920 24 วันที่ผ่านมา +1

    तुम्हा आता जागा दाखवून देण्याची आहे.....

  • @yeD.k
    @yeD.k 27 วันที่ผ่านมา +1

    आरक्षण टिकावे म्हणून काही जण जर फक्त प्रार्थना करायला लागले तर मग
    मराठा समाजाने आरक्षण तिकवणाराणा साथ द्यावी !!

  • @nandkumarbhavsar3049
    @nandkumarbhavsar3049 หลายเดือนก่อน +1

    Jarange saheb Sharad Pawar saheb he Maharashtra che mukhyamantri Astana maratha aarakshan ka nahi dile. Maratha aarakshanache Rajkaran karat aahe

  • @krushnaagalave6437
    @krushnaagalave6437 4 หลายเดือนก่อน +7

    ठाकरे साब तुम्ही तरी अजून पर्यंत काय केला मराठा आरक्षणावर किंवा महाराष्ट्र साठी तुम्ही पाठींबा पण दिला नाहि

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 14 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटलाच्या भुमीकेला पाठिंबा दया ना. बाकिची वटवट बंद करा.

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 5 หลายเดือนก่อน +1

    आपण आशा करताय तीकडे काका शंका उपस्थित करतायेत ,
    आपल्या नेमक्या भुमीका काय ??
    बिचा-या भोळ्या समाजाला व्यवस्थित मार्गदर्न करावेत हेच अपेक्षित!!!

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 หลายเดือนก่อน +1

    BKC madhe nokari detil kalaji nasavi

  • @sandeshsatpure2807
    @sandeshsatpure2807 28 วันที่ผ่านมา +1

    thakre sahebanna mahitiye obc khup jasta quantity mdhe aahe mhanun asa boltay he

  • @user-pl6bo7sz6m
    @user-pl6bo7sz6m หลายเดือนก่อน +1

    Manoj Jarrange Patil......tu swatta ch SARKAAR sthapan kar.......aani 100% Marathyana Aarkshan de....

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे साहेब मूख्य मंत्री होणारच जय महाविकास पार्टी, जरांगे दादा जिंदाबाद.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 หลายเดือนก่อน

      उध्दव ठाकरे मख्यमंत्री झाल्यानंतर च आरक्षणा साठी उपोषण करा. फडणवीसांना त्रास दिला ना आता शरद पवार आणि ठाकरेंना असच वेठीस धरा. जरांगे. पाहूया का यांच्या पुढे नाक घासणा की वेठीस धरणार.

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 23 วันที่ผ่านมา +5

    मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही! सरकारने यात ढवळाढवळ केली तर गुणवंत सदावर्ते आहेच! १९९४ चा शासन निर्णय वाचा!

    • @dipakdesaidesai1666
      @dipakdesaidesai1666 15 วันที่ผ่านมา

      Are lavdya obc gatatil nodi maratha Kunti nondi aahet

  • @user-vi1vl6vc7c
    @user-vi1vl6vc7c 5 หลายเดือนก่อน +4

    Tula ghari basavl tech bro zal

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 4 หลายเดือนก่อน +3

    काय नाटक करतोस ऊदओव ठाकरे

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx 12 วันที่ผ่านมา

    खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्या बाबत सरकार आणि विरोधी पक्षाने धोरण जाहीर करावे. नाही तर एकीकडे सरकारी उद्योग क्षेत्राचे खाजगीकरण करून आरक्षण संपवायचे आणि दुसरीकडे मराठा आरक्षण द्यायचे ही निती जरांगे पाटलांनी देखील ओळखून "मराठा आरक्षणा सोबतच खाजगी क्षेत्रात देखील आरक्षण लागू करण्याचे आंदोलन हाती घ्यावे अन्यथा रिकामे आरक्षणाचे ताट हलगी म्हणून वाजवण्या पलीकडे मराठ्यांना कशाचेच उपयोगाचे नाही.

  • @ashokkhude3492
    @ashokkhude3492 28 วันที่ผ่านมา +1

    50% च्या आत ओबीसी मधूनच मराठा आरक्षणावर बोला.

  • @nandurandhe
    @nandurandhe 27 วันที่ผ่านมา +1

    जरांगे मुख्यमंत्री झाल्यावर काय दीवालावील

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 10 วันที่ผ่านมา

    अहो भाऊ तुमच्यासाठी काय पण त्यांचा वापर करून तुम्ही त्याच्या मानेला आवळून मागे खेचू शकतात

  • @ankushmohite9124
    @ankushmohite9124 25 วันที่ผ่านมา +1

    ऊबाठाला टिका केल्याशिवाय येतोय काय सता गेल्यापासून डोक्यावर परिणाम झालाय वैफल्यग्रस्त झालेत

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 หลายเดือนก่อน

    सर्वपक्षीय ठराव घेऊन मराठा गरीबांच्या अन्नाची माती झाली आहे आता दोनशे अठ्याऐंशी स्वत्ता ठरवा उपदेश देन्याएवढे आम्ही ही मोठे नाही

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 4 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाज ऊ.बा.ठा.ला मतदान करू नका, ह्याला मराठा बदल काही देणे घेणे नाही

  • @JalindarjaywntraoPohnera-jg5vr
    @JalindarjaywntraoPohnera-jg5vr 9 วันที่ผ่านมา +1

    Mrathyna arakshan konich milu deu vatat nahi he sarv cha

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 27 วันที่ผ่านมา +1

    आमदार सरकार चा भाग नाही का ? तु पण मुख्यमंत्री होताच ना ?

  • @dattatrayadawkar2474
    @dattatrayadawkar2474 4 หลายเดือนก่อน +1

    Udhav saheb tumi rajkaran karu naka ani manoj jarange patil sabenchya verodat jou naka

  • @narayanpatil9725
    @narayanpatil9725 5 หลายเดือนก่อน +4

    आगलावे

  • @Santosh_Jawle
    @Santosh_Jawle 5 หลายเดือนก่อน

    👍🏽

  • @user-il1gl6lc8r
    @user-il1gl6lc8r 11 วันที่ผ่านมา

    मरठयाना साध दयांना मराठा खादंया घेऊन नाचेल आरक्षण भेटल पाहीजे साहेब 🚩

  • @sandeshkamlakar7955
    @sandeshkamlakar7955 11 วันที่ผ่านมา

    आदरणीय जरागे साहेब तुमच्या मागण्या संविधान च्या नियमात बसत नाहीत

  • @user-jq5rz8je3r
    @user-jq5rz8je3r 15 วันที่ผ่านมา

    याला बी जे पी सोबत निवडून दिले अन् हा शरद पवार आणि सोनिया गांधी सोबत पळाला अन् काय तर म्हणे.....!
    .

  • @ashokjadhav5998
    @ashokjadhav5998 13 วันที่ผ่านมา +1

    उ बा ठा
    शरद पवार
    हे दोघे पण पडणार आहे
    जर आरक्षण ला विरोध केला तर

  • @bhimaavhad7594
    @bhimaavhad7594 12 วันที่ผ่านมา

    अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस शिळ्या कढीला उतू आणतोय?

  • @medhatambat7258
    @medhatambat7258 4 หลายเดือนก่อน +4

    किती आनंद झालाय बाप लेकांना.

  • @user-nt2kv9fk2f
    @user-nt2kv9fk2f 14 วันที่ผ่านมา

    Below poverty line marathas should get reservations benefit

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 5 หลายเดือนก่อน +2

    कोर्टांत आरक्षण का फसवल

  • @user-qh9nr1sc1p
    @user-qh9nr1sc1p 4 หลายเดือนก่อน

    😊

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 หลายเดือนก่อน +1

    उद्भव साहेब नका काही बोलू

  • @user-fs3dc3nr5j
    @user-fs3dc3nr5j 3 หลายเดือนก่อน

    साहेब. आता. ही. गाजर. आहे❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @rambhausoje6369
    @rambhausoje6369 11 วันที่ผ่านมา

    आता महा विकास आघाडी व महायुती यांच्या चिन्हाला धक्का न लागता मराठा समाजाने मतदान करावे।

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 10 วันที่ผ่านมา

    मी मुख्यमंत्री होतो तेव्हां,नव्हतो तेंव्हा,होतो तेंव्हा, होतो तेंव्हा ,होतो तेंव्हा ,नव्हतो तेंव्हा
    बोंबला.😂😂😂😂😂😂😂

  • @maharashtrakrantinews
    @maharashtrakrantinews หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील म्हणतील तसच

  • @user-he6qs2ww4r
    @user-he6qs2ww4r 4 หลายเดือนก่อน +2

    Dhanyavad uddhubhau patrakarbandhu vakilapeksha changale prashna vicharatat janatene aasha vyakinna dhopatale pahije

  • @balajishinde627
    @balajishinde627 หลายเดือนก่อน +18

    २१मधुन ९,आल्या बोलतोय पंतप्रधान झाल्या सारखं

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 18 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @akshayshinde8182
      @akshayshinde8182 11 วันที่ผ่านมา

      २३ मधून ९ आले..हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली.. 🚩

  • @user-bw9qu8xh9g
    @user-bw9qu8xh9g 12 วันที่ผ่านมา

    उध्वव, साहेब, तुमचा, पाठिंबा आहे, की, नाही, ते, सांगा, आसल, तर, काल, सर्व, पक्षीय, बैठकीला, का, गेले, नाही, ते, सांगा, वरवर, बोलु नका, जरांगे, पाटलान, महाविकाश,आघाडी च, नाव, घेतलकी, तुमची, फाटली, वाटते, आता, सगळ्या ची, फाटणार, आहे, जरा, थांबा, विधानसभा, लागु, दया

  • @AmarKale-pz6vc
    @AmarKale-pz6vc 3 หลายเดือนก่อน +2

    सगळे फसवेच आहे

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 3 วันที่ผ่านมา

    छोटा पेंग्विन मोठा पेंग्विन.जे बोलला ते ज्यास्तच बोलला?

  • @hanmantshintre5391
    @hanmantshintre5391 4 หลายเดือนก่อน +1

    He 10 takke n tiknare aahe 50 takyacha var aahe obcwale allready 1994 pasun fayda ghet aahet tech 16 takke marathana parat dene aata marthayna aarakshan chi garaj aahe yek maratha koti koti maratha jai bhavani jai jijau jay sivaray jay shambhuray har har mahadev

  • @Adarushatamshakti
    @Adarushatamshakti หลายเดือนก่อน +4

    शरद पवारांच्या नंगा अवस्थेत झोपण्याचे कारण माननीय जरांगे पाटील यांनी द्यावे कारण ते शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत म्हणून

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 18 วันที่ผ่านมา

    आता यांनी पण हात वर केले

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 หลายเดือนก่อน +5

    आरक्षण कष्याशी खातात हे पण विचारा साहेबाना,

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 11 วันที่ผ่านมา

    हा काहीच करू शकत नाही...बोल घेवडा.. 🚩

  • @ashokkhude3492
    @ashokkhude3492 28 วันที่ผ่านมา

    50% घ्या वरचे आरक्षण द्यावे म्हणजे मराठा आरक्षण नाकारन्या सारखेच आहे.

  • @DayanandRane-bi8dg
    @DayanandRane-bi8dg 5 หลายเดือนก่อน +2

    Maratha aamdarala aami mathadan karnar nahi

  • @vamanmbandalbandsl255
    @vamanmbandalbandsl255 3 หลายเดือนก่อน +1

    Aaraksnacha Aabysh kra

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 5 หลายเดือนก่อน +10

    बरोबर आहे 2018 ला काय झालं या पिक्चर खोलात मला जायचं नाही म्हणजे जर खोलात गेले तर ज्यांचं नाव पुढे यायचे त्याच्या मांडीवर जाऊन बसून सत्ता भोगली ना मग कसं ओपनिंग करून सांगु मी त्यांचे नाव 🤣🤣 त्याच्यापेक्षा तुम्ही 2018 ला जर झाला असता आरक्षण, मराठी समाजाला बलिदान देण्याची वेळ आली नसती ,😊 लक्षात ठेवा उद्धवजी साहेब जे हे सरकार मराठी समाजाचा कल्याण करण,, केवढं कोणतंही सरकार करू शकणार नाही,,,

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 หลายเดือนก่อน +1

    ठाकरेपण राजकारण करू नका

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 4 หลายเดือนก่อน +1

    कटपउतळई सारखा नआचतोस

  • @dnyanobamagar1228
    @dnyanobamagar1228 13 วันที่ผ่านมา

    ओबीसी तून देण्यात तुम्ही का पाठिंबा देत nahi

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 24 วันที่ผ่านมา

    माझा समाज महनुन काम करा

  • @SanjayMohite-mu5jr
    @SanjayMohite-mu5jr หลายเดือนก่อน +1

    बोलतानी शरद पवार ला विचारत जा

  • @gulabraosarkate898
    @gulabraosarkate898 8 วันที่ผ่านมา

    तुम्ही मराठा समाजाची फसवणूक करत आहात उद्धवजी स्पष्ट बोला आणि जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठींबा आहे ते सांगा

  • @SudarshanIngle-md9ee
    @SudarshanIngle-md9ee 8 วันที่ผ่านมา

    आमची चूक लोकांभा ला झाले

  • @rajeshbhosale2522
    @rajeshbhosale2522 5 หลายเดือนก่อน

    Rajkaran anayche nahi pan antat tar khare. Maramari karayla andolan karayla maratha youngster pahijet pan arakshan dyala tumhi objection gheta chan.

  • @sopango5305
    @sopango5305 หลายเดือนก่อน

    Tumi Kai khelte sanga

  • @PravinBhosale-vi8fm
    @PravinBhosale-vi8fm 10 วันที่ผ่านมา

    मराठा लोकंनो आपल्या फायदा घेऊ राहिले आहे

  • @pradeeppatil7420
    @pradeeppatil7420 11 วันที่ผ่านมา

    राजकारण

  • @namdeopatil2679
    @namdeopatil2679 หลายเดือนก่อน

    Brahmn and maratha give same seats in education and service poste .

  • @Rocky-nj1nr
    @Rocky-nj1nr หลายเดือนก่อน +1

    Jarange ne Sharad chi chatli tari kahi fayada nahi zala😂😂

  • @vishawajeetsabale7274
    @vishawajeetsabale7274 4 หลายเดือนก่อน +6

    झोप झाली वाडतं

  • @rajusingchavan9910
    @rajusingchavan9910 10 วันที่ผ่านมา

    आपणास काही वाटत नाही