Pudhari News|मैदानात जरांगे, सरकारला इशारे,आरक्षण मिळेपर्यंत मरण पत्करणार नाही - मनोज जरांगे|Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
  • #pudharinews #marathinews
    Pudhari News|मैदानात जरांगे, सरकारला इशारे,आरक्षण मिळेपर्यंत मरण पत्करणार नाही - मनोज जरांगे|Jarange
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 32

  • @sunilghule489
    @sunilghule489 9 วันที่ผ่านมา +12

    टक्का नको साहेब पक्का ओबीसी मधून

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 9 วันที่ผ่านมา +15

    टक्केवारी वाढवायची गरज काय 50%मध्ये द्या की o b cमध्ये आधिच कुणबी मराठा आहे लोकांची दिशाभूल उध्दव ठाकरे यांनी करु नये

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 8 วันที่ผ่านมา +1

    अखंड समाज पूर्णपणे पाटील तुमच्या सोबत आहे
    सध्या महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण मध्ये ज्या जातीचा समावेश करून पोटजाती म्हणून नोंद केली
    आणि मराठा समाज कुणबी म्हणून आधीपासून आरक्षणात असून त्याचे इमेपरिकल डाटा असून विरोध करणारे हे कोण
    त्यांना त्यांची जागा नक्की दखाऊ 🤟🚩

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 8 วันที่ผ่านมา +3

    कोणता पक्ष मराठा आरक्षण ला विरोध करतो हे बघतोय आम्ही

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 8 วันที่ผ่านมา +2

    बाप कोन माय कोन सोयरे कोन आमचे कोन रक्ताचे कोन हे समजत नाही तुम्हाला चंदकांत दादा दीशाभुल करता समाजाची कसे निवडुन येता हे पाहु

  • @user-wx1vi7ss5t
    @user-wx1vi7ss5t 8 วันที่ผ่านมา +5

    सर्व च ने ते बिनडोक आहेत हे सिद्ध . । झालय इतके दिवस तरी हा पश्न सुटत नाही

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 8 วันที่ผ่านมา +2

    कोणता पक्ष ओबीसी तून मराठा आरक्षणाला पाठिंबा देतो त्याकडे लक्ष द्या

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 8 วันที่ผ่านมา +3

    जय भवानी जय शिवराय

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 9 วันที่ผ่านมา +3

    🙏🏻🙏🏻❤️

  • @saivadje3092
    @saivadje3092 9 วันที่ผ่านมา +3

    🚩🚩🚩🚩💪⚔️

  • @nivratiniras8855
    @nivratiniras8855 2 วันที่ผ่านมา

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 8 วันที่ผ่านมา +1

    उद्धव साहेब आता सध्या ओबीसी मधे आहे मराठा, नंतर टक्के वाढु

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 8 วันที่ผ่านมา +1

    ठाकरे, साहेब, शिव, सैनिक, सगळे, मराठा, समाजाचे, आहेत

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 8 วันที่ผ่านมา +1

    ताई तुमचे वडीलांनीच मराठाना फसवले आहे मुख्यमंत्री होते काय केले

  • @GSDSIR
    @GSDSIR 8 วันที่ผ่านมา

    या शरद पवार,उद्धव ठिकरेनीव काँग्रेस ने मराठा समाजासाठी काहीच केल नाही
    आणि मोदीनी मराठा समाजासाठी 2017 साली EWS आरक्षण दिले मराठा समाजाला त्या आरक्षणचा 100%फायदा झाला आणि देवेंद्र फडणीसांनी सारथी सारखी संस्था स्थापन करून बार्टी प्रमाणे सवलती दिल्या
    राजकारणात चढउतार होत असतात मराठा समाजासाठी BJP नेत्यानी राबवलेल्या योजनाची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 9 วันที่ผ่านมา +1

    Maharashtra che jativar tukade zalech pahije

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 8 วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे व शरद पवार हे जर आरक्षण देतील का

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c 8 วันที่ผ่านมา

    ठाकरे साहेबांचे सरकार ढासळ तेव्हाच आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे खुर्चीसाठी ठाकरे करतील नका अडचणी खुर्चीसाठी

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 9 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @gangadhargawatre6353
    @gangadhargawatre6353 8 วันที่ผ่านมา

    Ala pawsalyatil gandhi m b aheat pawasalyat jase gandhul benduak b ahead zali ki tyaw tyaw kartat tase ho motha rajkiya gandhi ala eatjya diwasa pasun baher ata chilawate bhuk te joar jorat mi kiti kamacha aho maya ghar kama zali bhaktya swayeam pak zala ata mi free zalo bhuk ha sathi bhu ka suru kar wajawa talya