दमलेल्या नवर्‍याची कहाणी लेखक- पराग गोडबोले अभिवाचन- सचिन दातार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #abhivachan #kathakathanmarathi #kathakathan #sachin #marathikathavachan #sasneh #सस्नेह #parag
    खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या बहुतांश नवऱ्यांची कथा आज सामायिक करीत असलेल्या कथेसारखीच असते, फक्त त्यांतील बायकांची स्थिती मात्र वेगवेगळी असते. अशी समजूतदार बायको मिळायला ही भाग्य लागतं, नाहीतर समोरच्याला समजून न घेता त्रागा करणाऱ्या बायकाच बहुत करून बघायला मिळतात. आणि यात त्या बिचाऱ्या नवऱ्या़चं मात्र थालीपीठ होऊन जातं, बेचव असलेलं. प्रत्येक वेळी परिस्थिती आपणास अनुकूल असेलच असं नाही. त्यामुळे चुक कोणाची का असेना, समजुतदारपणा दाखवला तर भविष्यातील मन दुभंगण्याचा धोका काही प्रमाणात तरी टाळला जाऊ शकतो असे वाटते.
    दमलेल्या नवर्‍याची कहाणी
    लेखक- पराग गोडबोले
    अभिवाचन- सचिन दातार

ความคิดเห็น • 2

  • @sunitadatar3241
    @sunitadatar3241 หลายเดือนก่อน +1

    खुप छान लेखन वाचन पण. रोजच्याच अनुभवातील कथा असल्याने मनाला खूप भावली

  • @AbhivyaktiArt
    @AbhivyaktiArt 4 วันที่ผ่านมา

    छान आहे दमलेल्या नवऱ्याची आणि समंजस बायकोची कहाणी. अभिवाचनही उत्तम - मोहना जोगळेकर.