कथाकथन | Kathakathan | ग्रामीण मायेचा ओलावा निराळा, तो फक्त खेडेगावातच - व्यक्तिचित्र- पकूमावशी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2020
  • ग्रामीण मायेचा ओलावा जपायला शिकवणारी भावस्पर्शी ग्रामीण व्यक्तिचित्र- #पकूमावशी#
    लेखक- बबन पोतदार / Baban Potdar
    अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
    All my Video / katha
    --------------------------------
    / @majhimarathi4123
    -----------------------------------------------
    Follow me on
    ----------------------
    Facebook @Ankush Gajare
    facebook- / ankush.gajare.54
    -------------------------------------------------------
    Thanks for watching and supporting
    -------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    #majhimarathi #kathakathan #babanpotdar #graminkatha
    #marathikatha
  • บันเทิง

ความคิดเห็น • 26

  • @haripatil8064
    @haripatil8064 3 ปีที่แล้ว +2

    बबन पोतदार सरांची " पकूमावशी " कथा ऐकली. खूप सुंदर व्यक्तिचित्रण. ग्रामीण भागात आजही अशी जुनी खोडं आपुलकीनं जीव लावणारी असतात. अशाच एका खेडेगावातल्या पकूमावशी नामक म्हातारीची जीवनकहाणी लेखकाने अफलातून मांडली आहे. कथेला नेहमीचाच बहारदार आवाज अंकुश गाजरे यांचा आहे. त्यामुळे पकूमावशीचं व्यक्तिचित्रण जास्तच उठावदार आणि श्रवणीय झालं आहे. बबन पोतदार सर आणि अंकुश गाजरे सरांचं खूप खूप अभिनंदन! त्यांच्या भावी साहित्य यात्रेस अंतराळभरून हार्दिक व मनःपूर्वक शुभकामना !
    शुभेच्छुक - कवी, लेखक हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी.

  • @hanumanpeche1741
    @hanumanpeche1741 2 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @madhuripawar1679
    @madhuripawar1679 3 ปีที่แล้ว +6

    सुंदर कथा 👍👍👍👍

  • @abhaymandke1163
    @abhaymandke1163 3 ปีที่แล้ว +2

    Sir.,katha vyakti chitra chhan.Hi manuski fakta khedyatach. Bhabdi. Maya. Nivedan sundar
    .

  • @dhanashreesurve2121
    @dhanashreesurve2121 3 ปีที่แล้ว +3

    Khup Chan Sir 🙏🙏

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 3 ปีที่แล้ว +2

    Pahelya sarkhy mansaa aata nahet jag khup badly aahe khup sunder khatha👌👌

  • @ranjitaambre1405
    @ranjitaambre1405 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Katha sir

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 3 ปีที่แล้ว +3

    गग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना शहरी
    लोकांबाबत खुपच आस्था वाटते, त्याना आपला आदर वाटतो. ते अपल्याला कुठे ठेवू कुठे नाही
    असें करतात त्या पैकी च हि पकू मावशी हि एक व्यक्ती होय. आपले लग्न पाळण्यात झाले
    आणि नंतर पती लहान वयातच निवर्तले
    त्या पासून मावशी एकाकी जिणं जगत होती.
    गावी गेलेल्या नायकाला पण तिने असेच आपलेसे केले होते. त्याला हवे नको विचारले होते आज गावात हिंडून रानमेव्याची मज्जा. घेऊन ते घरी आले होते त्याला सारा भूतकाळ आठवला तो त्या मध्ये रमून गेला. आईची कडक
    शिस्त त्यावर मात करून प्रेमळ भावनेने त्याला
    जवळ करणारी मावशी अशा अनेक आठवणी त्याला बेचैन करत होत्या कायम ती हवी हवी अशी वाटत होती. विचाराच्या अधीन झालेल्या
    त्याला मावशी कधी गेली ते समजले नाही.
    शेवट तिची पायधूळ आपल्या भाळी लावत त्याने आपल्याला कृतकृत्य केले.
    अतिशय सुंदर हि कथा असून या मध्ये ग्रामीण.
    भाषे चा लहेजा खुपच छान मांडला आहे.
    ग्रामीण व्यक्ती चित्रण आणि तेथील निसर्ग वर्णन
    यांचा सुरेख समतोल साधून छान मिलाप.
    लेखकाने घडवून आणला आहे. व्यक्ती रेखा आणि चित्रण यांचा संगम उत्तमच झाला आहे.

    • @aryantambat232
      @aryantambat232 3 ปีที่แล้ว

      1

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद... छान विश्लेषण

  • @ranjanatawhare3634
    @ranjanatawhare3634 3 ปีที่แล้ว +2

    रे

  • @umeshraut1994
    @umeshraut1994 ปีที่แล้ว +1

    0

  • @vijayginde8027
    @vijayginde8027 3 ปีที่แล้ว +3

    W

  • @maneeshasoman7739
    @maneeshasoman7739 3 ปีที่แล้ว +2

    शहरात घडणारी, तिथले प्रश्न मांडणारी किंवा जगणं दर्शवणारी कथा ऐकायला आवडेल

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप थँक्स

    • @maneeshasoman7739
      @maneeshasoman7739 3 ปีที่แล้ว

      Thanks for what? Thanks as you are takeing my suggestion in to consideration or thanks as what I have suggested is not possible.
      उत्तरादाखल मिळालेल्या खूप थँक्ससाठी मनापासून धन्यवाद पण या थँक्सचा अर्थ नाही समजला. म्हणून वरील प्रश्न

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      सुचविल्या बद्दल...थँक्स म्हटलो....

    • @maneeshasoman7739
      @maneeshasoman7739 3 ปีที่แล้ว

      @@majhimarathi4123 pleasure is all mine

  • @dagadusangale2920
    @dagadusangale2920 3 ปีที่แล้ว +2

    Mool, .

  • @aniketshendage2626
    @aniketshendage2626 2 ปีที่แล้ว +1

    Nice Sir