💐श्री.ह.भ.प.दयानंद महाराज 💐| हे कीर्तन एकदा ऐकाल तर पुन्हा पुन्हा ऐकतच रहाल |सर्वांनी वेळ काढून ऐकाच
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 เม.ย. 2020
- #KOSHTIMAHARAJ #दयानंदमहाराज #कोरगावकर #wari2021 #varakari #palakhisohla #alandi #pandharpur
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा
9822457171 / 7972712188
#koshtimaharaj - บันเทิง
अप्रतिम किरतन शिरसंताचिया माथाचरणा वरी राम कृष्ण हरी
JayJayramKrishnaharisutarisgood
अतिशय मार्मिक आपली वाणी आहे ह.भ.प.दयानंद महाराज आंनद वाटला
फारच छान कीर्तन मन अांनदाने भरून अाले.
मनाला उभारी अाली.जय जय रामकृष्ण हरी.
पाडुंरंगाची कृपा असावी! सर्व जग करोना मुक्त
होऊन, विश्वात अानंद नांदावा ! ही प्रभु कडे नम्र प्रार्थना.
राम कृष्ण हरी माऊली
सप्रेम जयहरी महाराज आपले किर्तण म्हणजे शब्दातिताच्पा दर्शणाची अनुभुतीचा अनुभव देणारेच आहेत ह्या शब्दामुळे देव धर्माकडे वाटचाल करनार्या साधकांना फार उपयोग होईल व व्हावा हिच देवाकडे मागणी.
विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
जय सियाराम महाराज
अति सुंदर गायन
Ram krishn hari mauli
आपल्या चरणी मी विनं म्र भावाने वंदन करतो .. राम कृष्ण हरी
विनोदी शैलीत हसत खेळत नामाचे महत्त्व अंतर्मुख करणारे चांगल्या विचाराच़े वारकरी संप्रदाय महत्त्व समजावून सांगितले कोटी कोटी प्रणाम अशीच वारकरी संप्रदायाची सेवा घडो हीच कळकळीची विनंती जय जय रघुवीर समर्थ जय हरि माऊली मु माळवाडी पो टाकळी हाजी ता शिरुर जिल्हा पुणे महाराष्ट्र कुंडमाऊली मळगंगा माता गिनीज बुकमध्ये नोंद आहे भारत माता की जय वंदे मातरम्
ThinkyousarverygoodandveryverygreatandJayramKrishna
कर्जत तालुक्याच वैभव ह भ प दयानंद महाराज मी आपले किर्तन ऐकत आहे कमेंट वाचल्या खुप समाधान वाटल चांगलेच होईल 🙏🚩
अतिशय सुंदर ज्ञान दान गुरुमाऊली साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी माऊली
ह भ प दयानंद महाराजाचे किर्तन अनुभवाचे आहे जास्तीत जास्त जनतेनी लाभ घ्यावा ही विनंती
राम कृष्ण हरी ,🎉🎉🎉🎉🎉
जय हरी
राम कृष्ण हरी।।।।।💐💐👋
जय जय राम कृष्ण हरी .
Ramkrishn hari mauli
Dayanand maharaj dhanyawad sunder sangitle vinod karat dev kasa
Bhetto samjaun sangitle Chan🙏🙏🙏👍
राम कृष्ण हरी गुरू
अतिउच्च कोटी चे विनोद, या ही वयात आवाजातील नाद माधूर्य .....महान महाराज आहे.....वऺदन
👃 राम कृष्ण हरी महाराज जेष्ठ कीर्तनकारांचे कीर्तन अप्रतीम महाराज,खूपच छान👃🌹🚩🚩🚩🚩🚩
गुरुवर्य दयानंद महाराज कोरेगांव कर यांचा चरणी को शत-शत प्रणाम
राम कृष्ण हरि पांडुरंगा पांडुरंगा
ज्ञानेश्वरी मूखोदगत ह.भ.प.मृदूंगमणी कोष्टी बाबांना साष्टांग दंडवत.
जय हरी गुरजी
किर्तन श्रवन केले धन्य झालो पतित शरण आलो संताशी
खुपच अप्रतिम किर्तन मनाला मोहून टाकणारं किर्तन नेहमी ऐकावे वाटते .मनाला समाधान करणार कर्तन.
माऊली आपले कितँन एकुण असे वाटत ऐकत जावे म्हणून माऊलीचे कितॅन वरचेवर दाखवत जावे
अठरा ही पुराणें हरि शी गाती ...धन्य धन्य दयानंद महाराज !!@
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
Love it 😍♥️♥️ 0v
राम कृष्ण हरी
जय हरि महाराज सुपर किर्तन .
।।जय भगवान।।.
खुप छान महाराज
जय हरी महाराज आपले किर्रत म्हणजे मुखी अमृताची वाणी आपण संपूर्ण अभंगाचे निरूपण केले. धन्यवाद 👌👏
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
एकदम कडक आवाज दयानंद महाराज खूप चांगले कीतंन जय हरी माऊली राम कृष्ण हरी
अति सुंदर किर्तन, साउंड सिस्टीम, गायक,आणि पखवाज
तत्वशुद्ध वारकरी कीर्तन चिंतन अतिशय गोड साष्टांग जय हरी
सर्वांना लिंक पाठवा
खूप छान महाराज🙏🙏🙏
फारच सुंदर कीर्तन 🙏🙏
अतिशय सुरेख चाली आणि सुंदर किर्तन राम कृष्ण हरि
खुप सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏⚘⚘
राम कृष्ण हरी.....महाराज
राम कृष्ण हरी....महाराज
Maharaj kirtan ayikatach rahavre vatate ramkrishn hari
छान आवाज
So nice
अनमोल खजिना, विवेक मार्गदर्शन माऊली महाराज
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
जय हरी माऊली अतिशय चांगले किर्तन आहे
चंद्रकांत महादेव नलावडे छान विचार मनाला मोहून टाकणारे बरं वाटल
Ramkrushna hari maharaj aaplee kirtanshva tar chan aahe. mee aaikun tar dhany zalo."khup madhur aani suvichar bhashashailee uttamach.. खूपच छान अप्रतिम !!
अप्रतिम
💐🙏🏻🕉️ जय रामकृष्ण हरी 🙏🏻💐🙏🏻🕉️जय हरी माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम 🙏🏻💐
अप्रतिम कीर्तन मावली राम कृष्ण हरि
वारे वा आवाज किती गोड आवाज आहे
जय श्रीकृष्ण महाराज माना प्रमाणे प्रणाम करतो, कीर्तन अतिशय सुंदर व गोङ देवाचा भाव सादर प्रणाम
खुप छान किर्तन धन्यवाद महाराज जय जय राम कृष्ण हरी 🙏
जय हरी विठ्ठल 🌹🌹🙏🙏🙏
खूप सुंदर किर्तन, माऊली.मोकळ्या मनाने सामान्य श्रोत्यालाही समजणारे ,असामान्य शैलीतील उत्कृष्ट किर्तन.रामकृष्णहरी.
खुपच सुंदर माऊली
अतिशय सुंदर चिंतन....old is gold..... गुरुवर्य श्री. साखरे महाराज यांना नाही बघितले. नुसते कीर्तन श्रवण केलीत. पण बाबांना बघून असं वाटले की बाबांचं कीर्तन सेवा चालू आहे..... फार तत्वशुद्द चिंतन मांडलं ... रामकृष्ण हरी माऊली... जय मुक्ताई.. माझ्या पुढील किर्तन सेवेस हाच अभंग घेऊन किर्तन सेवा करण्याचा विचार आहे.... फारच सोप चिंतन मांडलं...
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
अप्रतिम मंञमुग्ध करणारे कीर्तन
खूपच सुंदर किर्तन आहे
खूप छान चाल कंठी राहो नाम
अनुभवे आले अंगा/
ते या जगा देतसे//रामकृष्णहरि
खुपच सुंदर चाल सोमेश्वर महाराज
अप्रतिम किर्तन, जय राम कृष्ण हरी
Ram kursan hari Baba
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
चाल खुप छान
Ram krishna heri
Jay shree ram krishna Hari Mauli
रामकृष्णहरि माऊली 🙏 🌹 🌹
या वयात पण महाराज तुम्ही येवढे छान कीर्तन करता असेच माऊली आणि तुकोबाची सेवा तुमच्या हातून घडावी ही इच्छा
खूप छान कीर्तन
गोड गोड कितन महाराज आनंद झाला खुप खुप छान आहे
अप्रतिम खुप सुंदर कीर्तन
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
अप्रतिम किर्तन राम कृष्ण हरी महाराज
Ram krishna hari
अप्रतिम दर्जेदार सुंदर सुखद अनुभव, अतुल्य असे किर्तनकार
अप्रतिम सुंदर मार्मिक किर्तन
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
जय हरी माऊली
जय हरी माऊली
राम कृष्ण हरि खुप छान
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
किती छान विडीवो आहे
अतिशय सुंदर किर्तन रामकृष्ण हरी माऊली. दुसरे किर्तन असेल यूट्यूबवर टाका
जय हरि माऊली, मार्मिक कीर्तन. वारकरी कीर्तन, बोध पर कीर्तन.
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
राम कृष्ण हरि माऊली
कोटीकोटी वंदना श्रवनाचा आनंद मिळाला भाग्य आमचे
A pratim kirtan maharaj koti koti dhanavad.
Uttam kirtan maharaj 👌🏻
छान आहे माऊली
🙏🙏 Ram Krishna Hari Mauli 🙏🙏
राम कृष्ण हरी बाबा जी
जय हरी माऊली
एक नंबर अप्रतीम सुंदर किर्तन🙏🙏🙏
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
राम कृष्ण हरी महाराज
रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
Pharach sundar
जय जय रामकृष्ण हरी
सुंदर किर्तन
मस्त किर्तन एकच नं
सर्वांना लिंक पाठवा
जय हरिं
खूप छान चिंतन
छान एकदम मस्त नमन महाश्री
Jai hari maharaj .... From hingani bk akola
खूप सुंदर किर्तन महाराज
Super Jay hari Mauli
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
रामकृष्णहरि