Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: th-cam.com/video/37y6GMkFPJM/w-d-xo.html. #RistaRista out now! #StebinBen
भारतरत्न लतादीदींच्या मुखातून हे गाणे आज पुन्हा ऐकताना असे वाटते, की त्या जाताना हेच गाणे गात होत्या आणि आपला निरोप घेतला..खूप भाग्यवान आहोत आपण ज्यांना हे सूर हा अद्भुत चमत्कार या जन्मात ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळाला. 🙏
काल मी स्वतः शिवाजी पार्कवर लता दीदींच्या अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित असताना वारंवार हेच गाणं आठवतं होतो, पुटपुटत होतो.खरचं मेरी आवाज ही पहचान हैं......लता दीदी निधन पावल्या नाही तर अंतर्धान पावल्या. आई सरस्वती लता दीदींच्या रुपात या कलियुगात अवतरल्या अन् वसंत पंचमी च्या दुसर्या दिवशी अंतर्धान पावल्या.
लता दिदी आज तुम्हीं देशाला सोडून गेला ..स्वर्गाच्या वाटे जात असताना जर माझी आई तुम्हांला भेटली तर, आई ला सांगा की तुझी लेकरं गेली 10/11महिने झाली आहेत तुझी खुपच वाट पाहत आहेत तुझ्या आठवणीने जीव घुटमळत असतो ..आई तुझ्या आठवणीत रोजच डोळे भरून येतं आहेत ....दिदी माझ्या आईला द्याल कां निरोप ...दिदी तुम्हीं सुखरूप स्वर्गा त जाणार हे निश्चित आहे ...देशाला अजरामर गीतं देवून आम्हांला उपक्रूत केले आहे .....अखेरचा हा तुम्हांला दंडवत .....
निशब्द, कसं व्यक्त होऊ तेच कळत नाही, जगातील आपल्या प्रिय माणसाला निरोप द्यायचा आणि तोही अश्या माणसां बरोबर की ती व्यक्ती आपल्या माणसाला निरोप देईल हा ठाम विश्वास, मी स्तब्ध झालोय
गोड गळ्याच्या या महान गान कोकिळेला अखेरचा दंडवत... आमच्या ह्रदयात कायम स्थान मिळविणारी अशी गायिका पुन्हा होणे नाही... डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहत नाहीत 🙏🙏
भावा ही लाईन वाचताना खुप दुःख झालं आणि आपल्यात आता दीदी नसल्याचं, त्या आणि त्यांच्या सारखं कोणी नसणार याच विचाराने आपोआप अंगावर काटा आला. काय माणसं होऊन गेलेत खुप खुप आठवणी ठेवून गेलेत..😢
दिदी ६ फेब्रुवारी २०२२ चा तो दिवस... शिवाजी पार्कवर ठेवलेले तुमचा तो पार्थिव देह आणि जोडीला हे गाणं..... ऐकुन संपुर्ण देशवासीय अक्षरश: धाय मोकलून रडत होते. भावपुर्ण श्रध्दांजली दिदी😪🙏💐
अप्रतिम शब्द, त्या काळातील परिस्थिती डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी रहाते, असा मंजुळ स्वर पुन्हा निर्माण होणे अशक्य, लता दीदी तुमच्या स्वरांनाच माझा कायमचा...... अखेरचा हा तुला दंडवत..... 🙏🙏🙏
वाटत दीदी ने गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं... अखेरचा दंडवत घालून दीदी गेल्या त्या शरीर रूपाने जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत दीदीचा आवाज असाच ऐकू येईल... स्वर्गात ही त्यांचा सुरेल गोड आवाज गॉड ऐकायला आतुर झाले असतील. दीदी तुम्हाला साश्रू नयनानी प्रणाम 🙏🏻
🙏🏻🙏🏻😭😭🌹💐💐अखेरचा तुम्हाला दंडवत लता दीदीं हे गाणं ऐकून मला रडू येत खरंच तुमच्या सारखी गायकी या जगात पुन्हा कोण नाही होणार गांणसाम्रागी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🌹😭😭🙏🏻🙏🏻
Only this song is more than enough to justify why Chatrapati Shivaji Raje is GOD for maharashtrians and Indians ……. Deul sodun dhavat aalela hach to Dev 🙏🏼🙏🏼🙏🏼
एकमेव परमेश्वरी स्वर... दीदी हे गाणं खरंच आता मनाला भावतं.... ह्यातील आर्तता हृदयाला घर पाडतं.... पुन्हा असा स्वर होणे नाही... भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🌹
अतिशय सुरेख असे गाणे आहे किती ही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. सारे जीवन आनंद मय केले अश्या गोड गाण्यांनी. अश्या तमाम गायक,वादक,संगीतकार यांना मानाचा त्रिवार सलाम
मला देवानी विचारले की फ़क्त एकच वर माग मी मागितले की पुढचा जन्म माझ्या देशातच देशील कारन पुन्हा मला लताजींचा आवाज ऐकायचा आहे ह्या आवाजामुळे ह्या देशाची माती पवित्र झालेली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लता दीदी यांची बातमी समजल्यावर मन हळहळलं आमच्या सर्वांचा मोठेपणा व सर्व मनांची शान आहे त्याचा आवाज ऐकून मन प्रसन्न आनंदी मय होते खुप खुप आभार कृतज्ञता पुर्वक प्रणाम धन्यवाद
हृदयाचा ठाव घेणारे या गाण्याचे शब्द आणि लता मंगेशकर यांच्या सुमधूर स्वरांनी त्या शब्दांना जीवंत करणारी किमया अगदी मन भारावून जाते. लता मंगेशकर यांच्या या स्वरांना परत परत प्रणाम. जय महाराष्ट्र.
बोलायला शब्दच अपुरे पडतात.महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज.आणि कुलस्वामिनी लता मंगेशकर आमचं भाग्यं हेंच आहे की आम्हाला ह्यांची अप्रतिम गाणी ऐकायला मिळाली.
ज्या चित्रपटात हे गाणं आहे.तो मी लहानपणी पाहिला होता.व तेव्हा हे गाणं ऐकलं होतं.पण आज ६०व्या वर्षीही तो सीन जसाचा तसा डोळ्यासमोर उभा राहतो.लतादीदीच्या स्वरांची किमया आहे.
Lata ji was the actual Kohinoor diamond of India. Her passing is the biggest loss for us all. The song is so beautiful, calm and soothing, it brought tears in my eyes. Bhavpurna Shraddhanjali Lata ji 🙏🙏
Akheracha tula dandawat Lata didi, aaj poraka jhalya sarakha watatay.... Mrityu he antim satya ahe pan Tu satat amachya hrudyat rahashil, amhi gelya nantarhi........ Love you always lata didi🌹🌹💐
स्वरांचे सुद्धा समाधान झाले असावे 😊🙏 मला नाहीं वाटत की, श्रद्धांजली द्यावी म्हणून. कारण त्या नेहमी अवती भोवती असतात.❤️😊 मला तर रडायला सुद्धा लाज वाटते.
हे गाणे पडद्यावर पाहताना त्या काळात काय जुलूम सहन करावे लागले याचा विचार केला तर अंगावर काटे उभे राहतात. आजही प्रत्येक हिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऋणातआहे 🙏🙏
लता दीदी, तुम्ही दिलेल्या या आणि ईतर अजरामर गाण्यांचा हा ठेवा सदैव तुमची आठवण करत राहिल. तुमच्या या अविस्मरणीय भेटीसाठी शतशः धन्यवाद. तुमच्या अज्ञात प्रवासासाठी तुम्हाला मनोभावे शुभेच्छा 🙏🙏
आपले गाव, शाळा, व्यक्ती यांना अखेरचे सोडुन जाण्याचं दुःख न सांगणे बरं. या गीताचं संगीत,शब्द, आवाज सगळं काही अप्रतिम. हे गाणं ऐकताना प्रत्येक वेळी डोळे भरून येतात हेच या गाण्याचं यश आहे.
It means " my final salutation to Lord of our land. Hey Lord wherever you are residing, please come & help us, protect us, save us! We have lost everything. There is nobody who can take care of us! Hey motherland please accommodate us in your heart & protect us.
अप्रतिम आणि अजरामर संगीत, मनाला थेट भिडणारे, काळजाचा ठाव घेणारे गीत हे गाणे ऐकताना अश्रु अनावर होतात. दीदी तुम्ही खरोखरच या जगाला अखेरचा दंडवत घातला आणि काळानेही तुम्हाला आमच्यातून अक्षरशः ओढून नेले आहे, पण दीदी तुम्हाला कोणीच विसरु शकत नाही तुम्ही अजरामर आहात, **न भुतो न भविष्यति ** असे तुमचे व्यक्तिमत्व होते, आता पुन्हा गानकोकिळा, स्वरसम्राज्ञि होणे नाही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏देव तुमच्या आत्माला शांती प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭🌹🌹🌹🌹🌹
honestly this beautiful soulful lyrics send shivers & automatically a rush & flood of 😭😭😭 would she hve known this would be played as a final tribute RIP Lata Didi 🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌺🌺🌺😭😭 thru ur songs u will be alive in people's memories forever ..... ❤️ ❤️
आदरणीय लतादीदी म्हणजे ईश्वरी अंश असलेली व्यक्ती..आपण खरोखरच भाग्यवान.. त्यांच्या काळात जन्मलो.. त्यांना बघू शकलो.. ऐकू शकलो.. त्यांना चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
With passing away of respected Lataji we have lost a person who is more precious than Kohinoor diamond. The country has lost a greatest singer ever to live in India. Om Shanti.
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: th-cam.com/video/37y6GMkFPJM/w-d-xo.html. #RistaRista out now! #StebinBen
😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊
😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊
असा मंजुळ स्वर पुन्हा निर्माण होणे अशक्य, लता दीदी महाराष्ट्राचे भुषण आणी आमचा गौरव होता. विनम्र श्रद्धांजली
गाणे ऐकल्यावर lata दीदीची आठवण येऊन अश्रू अनावर होतात सुंदर श्रवणीय आहे हे गाणे
MissyouDIDE
काळजाला चिरून टाकणारा आवाज, भाव आणि शब्द 🙏दीदी खरंच कुणी न उरला वाली आता, तुम्हाला विसरणं अशक्य आहे. सादर नमन 🙏😭😭
भारतरत्न लतादीदींच्या मुखातून हे गाणे आज पुन्हा ऐकताना असे वाटते, की त्या जाताना हेच गाणे गात होत्या आणि आपला निरोप घेतला..खूप भाग्यवान आहोत आपण ज्यांना हे सूर हा अद्भुत चमत्कार या जन्मात ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळाला. 🙏
काल मी स्वतः शिवाजी पार्कवर लता दीदींच्या अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित असताना वारंवार हेच गाणं आठवतं होतो, पुटपुटत होतो.खरचं मेरी आवाज ही पहचान हैं......लता दीदी निधन पावल्या नाही तर अंतर्धान पावल्या.
आई सरस्वती लता दीदींच्या रुपात या कलियुगात अवतरल्या अन् वसंत पंचमी च्या दुसर्या दिवशी अंतर्धान पावल्या.
😢😢😢😢😢
लतादीदींसारखे गायक होणे नाही.😢😣😣
लता मंगेशकर विनम्र अभिवादन
कितीदा ही हे गाणे ऐकले तरी आपोआप च अश्रू गालावर ओघळत राहतात..श्रध्दांजली दीदी🙏🌹
💟 92 Years
📈 80 Years long career
🎙️ Over 36 Languages
🎶 25000+ Songs
🏆 Dozens of Awards
😔 Countless Memories
ॐ शांती 🙏
मेरी आवाज ही पहचान हैं । 😌🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली लतादीदी
लता दिदी आज तुम्हीं देशाला सोडून गेला ..स्वर्गाच्या वाटे जात असताना जर माझी आई तुम्हांला भेटली तर, आई ला सांगा की तुझी लेकरं गेली 10/11महिने झाली आहेत तुझी खुपच वाट पाहत आहेत तुझ्या आठवणीने जीव घुटमळत असतो ..आई तुझ्या आठवणीत रोजच डोळे भरून येतं आहेत ....दिदी माझ्या आईला द्याल कां निरोप ...दिदी तुम्हीं सुखरूप स्वर्गा त जाणार हे निश्चित आहे ...देशाला अजरामर गीतं देवून आम्हांला उपक्रूत केले आहे .....अखेरचा हा तुम्हांला दंडवत .....
निशब्द, कसं व्यक्त होऊ तेच कळत नाही, जगातील आपल्या प्रिय माणसाला निरोप द्यायचा आणि तोही अश्या माणसां बरोबर की ती व्यक्ती आपल्या माणसाला निरोप देईल हा ठाम विश्वास, मी स्तब्ध झालोय
😢😢😢
@@vivekpatil9030😢😢😢
खुप कठीण आहे तुमचं दुःख हा संदेश पाहून रडूच आल राव
@@indrajitsales मि हे दुःख शब्दात व्यक्त नाही करू शकलो निशब्द....🥹😢😢
गोड गळ्याच्या या महान गान कोकिळेला अखेरचा दंडवत... आमच्या ह्रदयात कायम स्थान मिळविणारी अशी गायिका पुन्हा होणे नाही... डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहत नाहीत 🙏🙏
महाराष्ट्र.शान.लताजीस दंडवत
भावा ही लाईन वाचताना खुप दुःख झालं आणि आपल्यात आता दीदी नसल्याचं, त्या आणि त्यांच्या सारखं कोणी नसणार याच विचाराने आपोआप अंगावर काटा आला. काय माणसं होऊन गेलेत खुप खुप आठवणी ठेवून गेलेत..😢
😪🙏🙏🙏🙏😪
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली कोटी कोटी वंदन, यापुढे अशी गायिका होणे अशक्य आहे. दीदी पुन्हा जन्माला या 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
गाणं कोकिळा, भारतरत्न लता दीदी एक हजार वर्षात होणे नाही, मानाचा मुजरा
आपल्या गायकीला सलाम आणि आणि असा अवाज पुन्हा होणे नाही शेवटी .. अखेरचा हा तुला दंडवत भावपुर्ण श्रध्दांजली लता दिदी यांना 💐🙏
खरचं आपल्या गायकीला सलाम लतादिदी... भावपूर्ण श्रद्धांजली
@@suwarnawaranshiwar564 àw2a2à
wrww
wrww
lLLl9
आज लता दीदी गेल्या ...स्वर्गीय स्वर अजरामर राहतील जसे चंद्र सूर्य तारे...🙏
लहान पणापासून हा गोड सुर ऐकत आलो
दिदी आमच्या रुदयात अमर आहात
भावपूर्ण श्रद्धांजली
दिदी ६ फेब्रुवारी २०२२ चा तो दिवस...
शिवाजी पार्कवर ठेवलेले तुमचा तो पार्थिव देह आणि जोडीला हे गाणं.....
ऐकुन संपुर्ण देशवासीय अक्षरश: धाय मोकलून रडत होते.
भावपुर्ण श्रध्दांजली दिदी😪🙏💐
Ho mla sudha dolyat ashru aale tevha tyaveli
Ek khali khali pan watle.
mihi hoto tithe , radu awarat nhavte..gharaatla manus sadun chalay asa vatat hote
MI ajun radto😢😢😢😢
अप्रतिम शब्द, त्या काळातील परिस्थिती डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी रहाते, असा मंजुळ स्वर पुन्हा निर्माण होणे अशक्य, लता दीदी तुमच्या स्वरांनाच माझा कायमचा...... अखेरचा हा तुला दंडवत..... 🙏🙏🙏
हे गाणं ऐकल्यावर लतादीदींच्या आठवणीने डोळ्यात पाणी येतं.खरच दैवी आवाज.
"अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव" 😢😢💔💔 These lines are giving me goosebumps now...Rip Lata didi ♥️
🙏🙏🙏💐💐💐😔🪔
😭😭😭
🙏🙏🙏
RIP Kadchit dev tari gana eikla
@@onkar_degloorkar
llllllllllllllllllllllll
वाटत दीदी ने गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं... अखेरचा दंडवत घालून दीदी गेल्या त्या शरीर रूपाने जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत दीदीचा आवाज असाच ऐकू येईल... स्वर्गात ही त्यांचा सुरेल गोड आवाज गॉड ऐकायला आतुर झाले असतील. दीदी तुम्हाला साश्रू नयनानी प्रणाम 🙏🏻
🙏🏻🙏🏻😭😭🌹💐💐अखेरचा तुम्हाला दंडवत लता दीदीं हे गाणं ऐकून मला रडू येत खरंच तुमच्या सारखी गायकी या जगात पुन्हा कोण नाही होणार गांणसाम्रागी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🌹😭😭🙏🏻🙏🏻
सर्व टेंशन दूर होते...मन एकदम शांत होते... थकवा निघून जातो...
दीदी, तुमच्या निधनाची बातमी आली आणि हेच गाणं आठवलं.... तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🏻🙏🏻
दीदी तुम्ही नाहीत हे मानायला मन तयार होत नाही.तुमच्या आठवणीने सारखे डोळे भरून येतात.दीदी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.
Nostalgia
@@manishachaudhari5291 907
@@manishachaudhari5291 k
@@manishachaudhari5291 pl pl
Only this song is more than enough to justify why Chatrapati Shivaji Raje is GOD for maharashtrians and Indians ……. Deul sodun dhavat aalela hach to Dev 🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
RIP Lata Didi 🙏🏼💐 तुमचे कोणतं ही गाणे काधीही ऐकले की मन अगदी उल्हसित होऊन जायचं...Lost a Great 💎 today. May your Soul rest in peace🙏🏼💐💐💐
अखेरचा हा तुला दंडवत काळीज
चर्र करणारे शब्द आणि दर्द भीतीदायक आवाज.., लताताई कधीच विसरू शकणार नाही
कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोये
ऐसी करनी कर चलो, हम हँसे जग रॉय।
लता दीदी को भावपूर्ण श्रद्धा सुमन।
या गाण्याच अर्थ तुम्ही गेल्यावर समजला... 😔♥️कायम स्मरणात राहाल आपण आणि आपली गाणी 🎶
खूप सुंदर रचना, काळजाला भिडणारे स्वर आणि लताबाईंचा आवाज... सगळेच अप्रतिम ❤
एकमेव परमेश्वरी स्वर... दीदी हे गाणं खरंच आता मनाला भावतं.... ह्यातील आर्तता हृदयाला घर पाडतं.... पुन्हा असा स्वर होणे नाही... भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🌹
अतिशय सुरेख असे गाणे आहे किती ही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
सारे जीवन आनंद मय केले अश्या गोड गाण्यांनी.
अश्या तमाम गायक,वादक,संगीतकार यांना मानाचा त्रिवार सलाम
यात संगीत लताबाईंनी दिलंय आनंदघन या नावाने
लतादीदी तुमच्या आठवणी ने डोळेभरूनयेत आहेत
मला देवानी विचारले की फ़क्त एकच वर माग मी मागितले की पुढचा जन्म माझ्या देशातच देशील कारन पुन्हा मला लताजींचा आवाज ऐकायचा आहे ह्या आवाजामुळे ह्या देशाची माती पवित्र झालेली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव 😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदी ..... 💐
लता दिदींचे गाणे अविरत ऐकत राहावेसे वाटतात
लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏🙏
गीतातील आशय घनता आणि द्विंगत लता दिदींचे स्वर याचा अतुलनीय मेळ...वाह फारच छान ..ऐकाव पुन्हा पुन्हा.....सलाम
अखेरचा हा तुला दंडवत......apratim gana. Pranam.... RIP Lata didi 06.02.2022
ह्या आवाजाला खरंच अखेरचा दंडवत.काय आवाज काय गाणे म्हटले लता दीदी यांनी.खरच अप्रतिम गाणे.
अनमोल ठेवा कीती ही ऐका ती च गोडी लागणे सर्व रचनाकार वादक आणि गायकांना प्रणाम आहे
आपोआप अश्रू ओघळले गालावर हे गाणं ऐकताना.. भावपूर्ण श्रद्धांजली दीदी..💐💐
9
Lzl
Kmnnnnnnnn9n nnn
खूप heart touching गाणे आहे. आणि लता दीदीने ज्या पद्धतीने गायलेय ऐकताना डोळे भरूनच येतात 😔
लता दीदी यांची बातमी समजल्यावर मन हळहळलं आमच्या सर्वांचा मोठेपणा व सर्व मनांची शान आहे त्याचा आवाज ऐकून मन प्रसन्न आनंदी मय होते खुप खुप आभार कृतज्ञता पुर्वक प्रणाम धन्यवाद
Lata didi tumhi khup sundar gayika hota tumchasarkh konich nahi tumhala ani mazya aaila pan sashtag dandwat amhi khup miss karto tila😂😅
आखेर चा हा तुला दंडवत लता ताई💔
No one can replace you 😔
A void that can never be filled.
अप्रतिम !लता बाईंनी हे गाणं आनंदघन नावाने संगीत दिलेले आहे योगेश यांची सुंदर रचना
आदरणीय गानसम्राज्ञी लता मंगेशकरजींना विनम्र अभिवादन.......! 💐💐💐💐💐💐💐
लता दीदीना अखेरचा दंडवत
स्वर्गीय लतादीदी चें हे गाणं ऐकताना अश्रू अनावर झाले.
दीदी आपणास कोटी कोटी दंडवत. 🙏
Ho na TV samorbasin radat hote, atahi, dev ashya lokana amar ka karat nahi
Iu
हे गाणे ऐकल्यावर अक्षरशः डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही असा मधुर स्वर पुन्हा होणे नाही, दीदी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
निःशब्द......स्वर्गातही सध्या घुमत असलेला अजरामर आवाज....🎼🎵🎶
👍🙏👌😪😪
आयुष्य सार्थक होते जेव्हा गाणं कानावर पडते!!!!
hruday halvnare gane
.very fine.
ह्रदय ऊचंबळून आले...साश्रूनयनांनी लतादिदींना भावपूर्ण श्रध्धांजली !!
परमेश्वरी अंश असलेला असा आवाज परत मिळणे नाही !!
धन्य आम्ही मराठी लोक आहोत...!
हे गाणे ऐकताना अंगावर काटा उभा राहतो..
हे लता दीदींचे स्वर आणि संगीत ऐकून डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Only LATA अनेक जन्म पुण्य केलं . म्हणूनच लताच्या युगात आमचा जन्म झाला .!
भारतरत्न गान कोकीळा स्व.लताजींचे अतिशय सुमधुर अजरामर गाणे...अखेरचा तुला दंडवत..🙏🙏
कधीच तुम्हाला विसरू शकणार नाही..
लताजी..... ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती लाभो....
हृदयाचा ठाव घेणारे या गाण्याचे शब्द आणि लता मंगेशकर यांच्या सुमधूर स्वरांनी त्या शब्दांना जीवंत करणारी किमया अगदी मन भारावून जाते. लता मंगेशकर यांच्या या स्वरांना परत परत प्रणाम. जय महाराष्ट्र.
गाणंकोकीळा लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली ... अखेरचा हा दंडवत...
अशी गायिका पुन्हा या विश्वात येणं अशक्य वाटते simple राहण साधी विचार सर्नी... दिदी भावपूर्ण श्रद्धांजली...🙏
बोलायला शब्दच अपुरे पडतात.महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज.आणि कुलस्वामिनी लता मंगेशकर आमचं भाग्यं हेंच आहे की आम्हाला ह्यांची अप्रतिम गाणी ऐकायला मिळाली.
तुमलासोडुनाईजाउशकत
काय बोलू आणि काय लिहू?
लता दीदींनी गाणी ऐकायला मिळाली हेच.आमचे भाग्य.
आम्ही खरेच भाग्यवान आहोत या भुमीत जन्म घेऊन.मुजरा राजे .दीदी तुझा आम्हाला अभिमान आहे.
@@prakashdhabre5603 l
दिदीनी हे जग सोडुन जाणे हा विश्वासच बसत नाही .दिदी पुन्हा जन्मास यावे .
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।
ॐशान्तिः
ज्या चित्रपटात हे गाणं आहे.तो मी लहानपणी पाहिला होता.व तेव्हा हे गाणं ऐकलं होतं.पण आज ६०व्या वर्षीही तो सीन जसाचा तसा डोळ्यासमोर उभा राहतो.लतादीदीच्या स्वरांची किमया आहे.
No one Like Lata Didi ! jabardast gane ! angawar shahare aale aiktana ! Jai Maharashtra
लतादीदी ह्या महाराष्ट्राच्या गौरव होत्या,असा मंजुळ स्वर पुन्हा होने नाही.विनम्र श्रद्धांजली.🙏🙏
नुसत्या महाराष्ट्र च्या नव्हे देशाच्या गौरव होत्या
एकांतात ऐकावं अस दिदिंच गाणं एकदम मस्त 👌
बरोबर आहे भाऊ तुमचं
खरोखर एकांतात,,,,,,,,,,👍👍👍👍👍
गाणकोकीळा भारत रत्न महाराष्टाची लेक लता मंगेशकरांना या गाण
याद्वारे श्रद्धांजली
Lata ji was the actual Kohinoor diamond of India. Her passing is the biggest loss for us all. The song is so beautiful, calm and soothing, it brought tears in my eyes. Bhavpurna Shraddhanjali Lata ji 🙏🙏
Akheracha tula dandawat Lata didi, aaj poraka jhalya sarakha watatay.... Mrityu he antim satya ahe pan Tu satat amachya hrudyat rahashil, amhi gelya nantarhi........ Love you always lata didi🌹🌹💐
मी लहान पणा पासुन हे ह्रदय पिरगुडुन टाकनारे गित ऐकतो आहे . अति सुंदर आहे.
लताताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली .तुमच्या या अश्या अचानक जाण्याने डोळे भरून आले .तुम्हाला कोटी कोटी प्रणाम .
लताजी 20व्या शतकातील चमत्कार
We miss u
मला अजून पटतच नाही तुम्ही या पृथ्वीवर आता नाही
हे मनाला अजून पटतच नाही
स्वरांचे सुद्धा समाधान झाले असावे 😊🙏 मला नाहीं वाटत की, श्रद्धांजली द्यावी म्हणून. कारण त्या नेहमी अवती भोवती असतात.❤️😊 मला तर रडायला सुद्धा लाज वाटते.
ह्या काळाचे आम्ही साक्षीदार
भावपूर्ण श्रद्धांजली.....💐💐
हे गाणे पडद्यावर पाहताना त्या काळात काय जुलूम सहन करावे लागले याचा विचार केला तर अंगावर काटे उभे राहतात. आजही प्रत्येक हिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऋणातआहे 🙏🙏
Ase ka ?
@@ShobhaDhadke Ho. Kahi problem ahe ka?
Vijay s ...100 % barobar bollat shivray naste tar aapan gulam asto sagle
Perfect
aaj hi nhi tr janmo janmi asnaar ahoot maharajan chya hrunat🙏🙏🙏🚩🚩
लता दीदी, तुम्ही दिलेल्या या आणि ईतर अजरामर गाण्यांचा हा ठेवा सदैव तुमची आठवण करत राहिल. तुमच्या या अविस्मरणीय भेटीसाठी शतशः धन्यवाद. तुमच्या अज्ञात प्रवासासाठी तुम्हाला मनोभावे शुभेच्छा 🙏🙏
अप्रतिम गाणं, संगीत, शब्द आणी लतादीदीच
गायन
आपले गाव, शाळा, व्यक्ती यांना अखेरचे सोडुन जाण्याचं दुःख न सांगणे बरं. या गीताचं संगीत,शब्द, आवाज सगळं काही अप्रतिम. हे गाणं ऐकताना प्रत्येक वेळी डोळे भरून येतात हेच या गाण्याचं यश आहे.
Latadidi will always remain in our heart n mind, thru this song n all. Great voice. My Shraddhanjali to her ! RIP Latadidi.
लता ताई म्हणजे साक्षात सरस्वती.. काय शब्द, चाल आणि आवाज... काय बोलायचं... गाणं ऐकून आज भावुक झालॊय फार..
अंगावर शहारे येतात , अवर्णनीय भावणूर्ण
'अखेरचा दंडवट'. भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏
अलौकिक प्रतिभेचं देण लाभलेल्या, ज्यांच्या अद्भुत स्वरांनी अखंड हिंदुस्थान तब्बल ८ दशक चिंब भिजत होता अशा गानकोकिळेच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
अभिजात स्वर आणि अभिजात संगीत...
हे फक्त लता आणि लतादीदी च करु शकतात..
❤️🙏🌹🌎 माझे सर्वात आवडते गाणे
🌎🌹🙏❤️
🙏🌎🙏🌹खरचं अप्रतिम मराठी गाणी ऐकायला आजही मिळतात तेच आपले भाग्य 🌹🙏🌎🙏
काळीज चर्र होतंय
हे गाणं ऐकताना आणि तुम्ही या जगात नाहीत ही भावना असताना 🥺
No ordinary human being can sing like this, this requires a god to come to earth and spread the message of love through such voice.
यक्ष
This is so beautiful and sad. Rest In Peace Lata Mangeshkar. You are truly missed. 🕉 Shanti Shanti Shanti Hari 🕉💐😢😞.
Very nice
@richard singh Music by Lataji!
I don't understand the language but I love this song. One of my Marathi friend suggested this song.
Music is by Lataji.
Learn marathi language to understand ubandant meaningful, heavenly treasure, Thanks Anwesha.
It means " my final salutation to Lord of our land.
Hey Lord wherever you are residing, please come & help us, protect us, save us!
We have lost everything.
There is nobody who can take care of us!
Hey motherland please accommodate us in your heart & protect us.
This is the the magic of Didi
I have always been a big fan of Lata didi....she is awesome❤... this is one of the beautiful songs of her loved it...thank you....@talent adda🤘
असा आवाज पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली लतादीदी
अप्रतिम आणि अजरामर संगीत, मनाला थेट भिडणारे, काळजाचा ठाव घेणारे गीत
हे गाणे ऐकताना अश्रु अनावर होतात.
दीदी तुम्ही खरोखरच या जगाला अखेरचा दंडवत घातला आणि काळानेही तुम्हाला आमच्यातून अक्षरशः ओढून नेले आहे,
पण दीदी तुम्हाला कोणीच विसरु शकत नाही तुम्ही अजरामर आहात,
**न भुतो न भविष्यति ** असे तुमचे व्यक्तिमत्व होते, आता पुन्हा गानकोकिळा, स्वरसम्राज्ञि होणे नाही
तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏देव तुमच्या आत्माला शांती प्रदान करो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭🌹🌹🌹🌹🌹
India should be mourning for 13days. She is soul of billions of Indians. Prayers from Sweden.
honestly this beautiful soulful lyrics send shivers & automatically a rush & flood of 😭😭😭 would she hve known this would be played as a final tribute RIP Lata Didi 🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌺🌺🌺😭😭 thru ur songs u will be alive in people's memories forever ..... ❤️ ❤️
गानकोकिळा लतादीदी ना अखेरचे दंडवत प्रणाम 🙏🏻
ओम् शांती💐
आदरणीय लतादीदी म्हणजे ईश्वरी अंश असलेली व्यक्ती..आपण खरोखरच भाग्यवान.. त्यांच्या काळात जन्मलो.. त्यांना बघू शकलो.. ऐकू शकलो.. त्यांना चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
"अखेरचा हा तुला दंडवत " ऐकण्यासाठी साठी म्हणून सुरूवात करताच डोळे अश्रुंनी भरून येतात....खरंच दिदि तुम्ही परत याच....😢😔
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏🙏
अप्रतिम आवाज....निशब्द व्हायला होतं...ग्रेट लता दिदी आणि त्यांचा आवाज🙏🙏
😌🎶🎶आखेरचा हा तुला दंडवत.....!!🙏🏻🙏🏻
With passing away of respected Lataji we have lost a person who is more precious than Kohinoor diamond. The country has lost a greatest singer ever to live in India. Om Shanti.
अप्रतिम असे पुन्हा होने नाही भावपूर्ण श्रद्धांजली
अशी गाणी,असे गायक आता दुर्मिळच,कवी योगेश म्हणजे भालजी पेंढारकर यांचं हृदयस्पर्शी गीत ,पिळवटून टाकणारी चाल.👌या गाण्याचं रेकॉर्डिंग तर अप्रतिमच झालाय
वाहह्हवा भावे साहेब आपण खूप महत्त्वाची माहिती नमूद केलीत की कवी योगेश म्हणजेच आदरणीय भालजी पेंढारकर.. मला हे आजच समजले. धन्यवाद सर.......!💐
Crying now. Missing Lataji so much :)