जोडी नं 1 स्नेहा आणि अश्विन दादा .... तुम्ही दोघांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे खूप चांगल्या प्रकारे दिलीत .... तुम्हां दोघांचे मला खूप कौतुक वाटते ..... अश्विन दादा तु मराठी आणि स्नेहा हिंदी आहे तूमची दोघांची मन किती छान जुळली गेली आहेत .... असाच तुम्हां दोघांचा संसार छान फुलत राहूदे .... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ..... Best Of luck .....
अश्विन - स्नेहा....माझ्या पेक्षा तुम्ही लहान आहात.... माझे वय आता ५५ वर्षे आहे. पण मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्हाला माझा खूप सपोर्ट आहे. तुमचे विचार खूप चांगले आहेत. आयव चे व्हिडियो मला आवडतात. स्नेहा ची recipe खूप मस्त असते. देव तुमचे भले करो.
सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दोघांनी खूपच चांगल्या प्रकारे दिलीत. कुठेही काहीही ओव्हर नाही वाटले. पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा...
दादा टेन्शन नको घेवू हे वर्ष संपे पर्यंत २ लाख सबस्कराईबर झालेले असतील ऑल द बेस्ट अशीच मेहनत घे तुझे सर्व व्हिडिओ खूप भारी असतात तुझी मेहनत तुझा व्हिडिओ मधून दिसून येते 👍🏻
Ashwin and Seha as a Couple it is nice to see U Both holding each other with trust on each other and working towards your goal. Accidentally saw your Vlog and loved watching it. Yours is an open book. Love and Blessings frm me.
अश्विन भाऊस आणि स्नेहा वाहिनीस तुम्हाला प्रश्न विचारायचे होते पण नेमके त्या दिवसांमध्ये मी भटकंती वर होतो . जसा तुझे फिशिंग चे व्हिडिओ आहेत आणि ती तुझी आवड आहे तसेच भटकंती माझी आवड आहे . या व्हिडिओमधून माझ्यासारख्या लहान व्हिडिओ creator ला बरीच माहिती भेटली सोबत तुम्हा दोघांना अजून जवळून पाहता आले , तू तुझा बिझिनेस सांभाळून या सर्व गोष्टी करतोस तेच महत्वाचे आहे . आणि राहिला प्रश्न प्रमोशन चा तर एक लिमिट पर्यंत आपण कुणाला तरी फ्री प्रोमोट करू शकतो पण शेवटी आपले हि पोट आहे खर्च आहे आणि हा अनुभव मी सुद्धा घेतोच आहे . पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
Dada tumchi story aikun khup chhan vatal, kharach tumhi khup sadhe saral ahat dev karu tumch lavkar ghar howo Ani tumhi Aai baba na pn gava kade ghar gheun dya. Khup khup shubhechha dada n sneha 🙏😊
Khupach chan vatla. Tumahala ajun jasta changlya padhatine olkhayla milala Insta var msg kela ahe but ajun reply nahi ala Hope so kadhi tari personally bhetun bolna hoil
दादुस मी पणं आगरी च हाय... आणि मी पेण cha आहे..तुझी vedio आल्या आल्या मी नेहमीच बघतो..तुझ्या सगळ्या vedio भारीच असतात पणं आजच्या vedio मद्ये तू तुझ्या बद्दल सगळ काही सांगितल आहे..आणि ते खूप खर आहे नक्कीच.इतकं freely koni sangat nahi aajkal सगळचं..पणं हे एक आगरी माणूसच करू शकतो.आणि तू नक्की succesful होणार..बाप्पा च आशीर्वाद कायमच तुमच्या पाठी राहुदे..तुमची जोडी खूप भारी हाय..असेच हसत रहा..lots of love ❤️
Aswin dada dada tu khrch great aahes . Aapkyabddl Evdhi personal mahiti koni det nahi tu aapl sglech sangun takl .aani tu tuzya life mdhe khup pudhe jaashil pudhe jaun khup income sudha hoil tuz kalji kru nko.khup motha hoshil.
तुमचे व्हीडिओ खूप छान असतात खूप मेहनत करताय तुम्ही अशीच मेहनत करत राहा नक्कीच तुम्हाला अजून success भेटेल माझ्याकडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐💐kip it up 👍👍👌👌❤️❤️
Thanks dadu 😘😘 Daytuje video jam Bhari aste ani tu ani Vahini jam mhent karta mg tar naki lavkr tuje 1m honar nako thenshan gheu dadu tu ani Vahini sanu jam Bhari ahet tuje family ❤️❤️😍😍😘😘
मी पण तुम्हाला एकदा विचारलेल की तुमचे जे आधी चे व्हिडिओ होते त्यात तुम्ही हिन्दी मध्ये बोलत होता अणि सानू बेबी पण हिन्दी मध्येच बोलायची मग तुम्ही आता मराठीतच व्हिडीओ बनवता नक्की तुम्ही मराठी आहात का हिन्दी
जोडी नं 1 स्नेहा आणि अश्विन दादा .... तुम्ही दोघांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे खूप चांगल्या प्रकारे दिलीत .... तुम्हां दोघांचे मला खूप कौतुक वाटते ..... अश्विन दादा तु मराठी आणि स्नेहा हिंदी आहे तूमची दोघांची मन किती छान जुळली गेली आहेत .... असाच तुम्हां दोघांचा संसार छान फुलत राहूदे .... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ..... Best Of luck .....
धन्यवाद ताई.. तुमचा असच प्रेम आणि सपोर्ट राहूद्या आम्ही नक्कीच तुमच्या सपोर्ट नी खूप पुढे जाऊ ♥️♥️
L0p9
L
खूप खूप धन्यवाद दादा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल🥰🙏
Tumhi doghehi khup Chan aahat
Sundar swaypak kartes Sneha.
Thankyou Tai 🤗
काय नसतं रे काय कास्ट मन जुळलं पाहिजे आयुष्यभर सुखी रहा
Ho na♥️thankyou
अश्विन - स्नेहा....माझ्या पेक्षा तुम्ही लहान आहात.... माझे वय आता ५५ वर्षे आहे. पण मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्हाला माझा खूप सपोर्ट आहे. तुमचे विचार खूप चांगले आहेत. आयव चे व्हिडियो मला आवडतात. स्नेहा ची recipe खूप मस्त असते. देव तुमचे भले करो.
धन्यवाद ♥️🙏
सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दोघांनी खूपच चांगल्या प्रकारे दिलीत. कुठेही काहीही ओव्हर नाही वाटले. पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा...
मनापासून धन्यवाद ताई
दादा टेन्शन नको घेवू हे वर्ष संपे पर्यंत २ लाख सबस्कराईबर झालेले असतील ऑल द बेस्ट
अशीच मेहनत घे तुझे सर्व व्हिडिओ खूप भारी असतात तुझी मेहनत तुझा व्हिडिओ मधून दिसून येते 👍🏻
धन्यवाद 🥰♥️
Dada tu ashech video banvath RHA amhi ahe tuzay full support la 👍💯♥️
Thankyou 🥰
Ashvin Bhau ani sneha vhini ji tumi Chan mahiti deele tychybadal lay bhari vatle conversation
Thankyou Bhau 🤗
Tu pratek video sachai ne ani manapsun banvtos Khup mehnat ghetos.. Tula n tuja family la khup khup shubechaa..take care🙂
Thankyou ♥️
2020 madhy tumhi. You tub chalu kela.
बोलणं तुझं छान असतं...समंजस...खोटेपणा वाटत नाही...म्हणून मला आणि Mr. रांना तुझे Video आवडतात...एक आगरी म्हणून अजून छान...
धन्यवाद ताई ♥️
NAMSKAR ASHWIN 🙏 BHAU. KHUP KHUP DHANYWAAD MAJHA COMMENT READ KELYABADDAL. BHAI KHUPACH CHAN VIDEO AAHET TUMCHE . AANI BEST OF LUCK FOR FUTURE AMAZING VIDEOS 🙏👍
Thankyou ♥️
Aayu pun must receipe banavato, mala watate aayo ne wajafi banawali hoti mala aawadali hoti
Ashwin and Seha as a Couple it is nice to see U Both holding each other with trust on each other and working towards your goal. Accidentally saw your Vlog and loved watching it. Yours is an open book. Love and Blessings frm me.
Thankyou So Much Tai 🥰
अश्विन भाऊस आणि स्नेहा वाहिनीस तुम्हाला प्रश्न विचारायचे होते पण नेमके त्या दिवसांमध्ये मी भटकंती वर होतो . जसा तुझे फिशिंग चे व्हिडिओ आहेत आणि ती तुझी आवड आहे तसेच भटकंती माझी आवड आहे . या व्हिडिओमधून माझ्यासारख्या लहान व्हिडिओ creator ला बरीच माहिती भेटली सोबत तुम्हा दोघांना अजून जवळून पाहता आले , तू तुझा बिझिनेस सांभाळून या सर्व गोष्टी करतोस तेच महत्वाचे आहे . आणि राहिला प्रश्न प्रमोशन चा तर एक लिमिट पर्यंत आपण कुणाला तरी फ्री प्रोमोट करू शकतो पण शेवटी आपले हि पोट आहे खर्च आहे आणि हा अनुभव मी सुद्धा घेतोच आहे . पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
धन्यवाद ♥️
Chhan video zali ..Asech hard work kra, success nkki bhetal. ❤️❤️❤️
Thankyou 🥰
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम येत असतात पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत पण एक ना दिवस नक्की चांगला दिवस येईल नका काळजी करू 👍
धन्यवाद दादा ♥️🥰
Data tujha eakdam man melau shwbhav ahy....God bles uu...Dada...
Thankyou 😃🤗
Very nice vedio... Amhi pn panvel kharkoper che ahot.. Khup chan vedio astat tumche... Good luck for ur next journey.. 👍👍
Thankyou So Much Tai 🥰
दादूस क्रिकेट खेळत नाही का? एक गाव एक टीम आहे ना गावातली
तुमच्या दोघांचा स्वभाव ईतक्का छान आहे
तुम्ही दोघे असचेच आनंदी राहा ❤
Thankyou tai❤️😊
Dada amchi pn olakh fb var zali hoti...pn same cast ahe..7 yr relationship ani lavakarch nov-22 madhe amhi lagn kartoy..😊
Congratultions tai🥰
Dada tumchi story aikun khup chhan vatal, kharach tumhi khup sadhe saral ahat dev karu tumch lavkar ghar howo Ani tumhi Aai baba na pn gava kade ghar gheun dya. Khup khup shubhechha dada n sneha 🙏😊
Thankyou So Much Tai ❤️🥰
तुम्ही दोघं खुप समजूतदार आहात. 👌🏻tumche vlog pan chan astat. All the Best both of u😊
Thankyou tai🙏
खूप छान विडिओ...👌 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा......💐
धन्यवाद ♥️
Masha Allah, nice couple 👍👌
You will be successful and popular very soon.
Thankyou So Much ❤️
Aamch pn facebook love marriage💍👑👫👰
Bhoi samaj khandesh madhe pan aahe
Amhi pn ulwe madhi rahto sector 20 la
एकदम मस्त विडीओ अश्विन
Dada tu TH-cam varti सुरवातीला कोणता camera नाहीतर मोबाईल वापरायचा
सॅमसंग a6+ फोन use करत होतो.
Ok dada
Khupach chan vatla. Tumahala ajun jasta changlya padhatine olkhayla milala
Insta var msg kela ahe but ajun reply nahi ala
Hope so kadhi tari personally bhetun bolna hoil
Thankyou so much.. 🥰
छान होता व्हीडीओ . मजा आली बघायला . तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजल्या. काळजी करू नका खूप पुढे जाल . देवाचा आशिर्वाद आहे.
धन्यवाद tai ❤️🤗
जोश ची रील फेसबुक वर का होत नाही
अश्विन दादा लवकरच तुच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत आणि आपले सव मालकीचे घर लवकरात लवकर होवोत
Thankyou Dada 😊
Ashwin nSneha la khup shubhecha
Sneha khup Confidant ahe 🤗
Utuber mhanun khup mehnat gheta
Tumhi 👍
Tumcha 8 years cha Struggle
Baghun Sneha che kautuk karave
Tevde thoda ahe 😘🥰
तुमच्या मेहनतीने लवकरच यशवंत व्हा🙏🥰
Thankyou so much tai♥️♥️keep supporting🙏
Tumchi bayako a marathi asun khup chhan marathi bolte. Khup chhan
Thankyou Dada 🙏
Monthly 50k plus nivant kamavto
माज्या chennal cha प्रमोशन करा हो दादा plz
Ashwin dada mast video. Mala pan मासे पकडायला आवडतात.
धन्यवाद 🙏
Hi sneha Madam I'm also live in powai. Ur recipe is very simple and very tasty 😋 please show soyabean recipe plzzzzz
Thankyou 🥰🙏
Full support dadus❤❤💪🏻💪🏻 keep it up jay aagri❤🔥🔥🤘🏻
Thankyou bhai ♥️keep supporting 🙏
दादुस मी पणं आगरी च हाय... आणि मी पेण cha आहे..तुझी vedio आल्या आल्या मी नेहमीच बघतो..तुझ्या सगळ्या vedio भारीच असतात पणं आजच्या vedio मद्ये तू तुझ्या बद्दल सगळ काही सांगितल आहे..आणि ते खूप खर आहे नक्कीच.इतकं freely koni sangat nahi aajkal सगळचं..पणं हे एक आगरी माणूसच करू शकतो.आणि तू नक्की succesful होणार..बाप्पा च आशीर्वाद कायमच तुमच्या पाठी राहुदे..तुमची जोडी खूप भारी हाय..असेच हसत रहा..lots of love ❤️
Thankyou so much 🥰
Dada nakii pudhe jashil tu khrch khup cute family ahe tumchi
Thankyou Tai 🤗
Aswin dada dada tu khrch great aahes . Aapkyabddl Evdhi personal mahiti koni det nahi tu aapl sglech sangun takl .aani tu tuzya life mdhe khup pudhe jaashil pudhe jaun khup income sudha hoil tuz kalji kru nko.khup motha hoshil.
Thankyou tai♥️
Dada yuvak dadache video ani s for satish ani hrushabh todankar ani roshan sante. Yanche video baghto bhari astat ani tumcha chainal baghto
Thankyou 🥰
Dada tu sneha la khuppp luv krtos.ashech happy rah doghe
Thankyou tai🥰
Honestly answer dilet...asach kayam raha. All the best 💐
Thankyou bhai🥰
Great ashu….. clean n clear speech
तुमचे व्हीडिओ खूप छान असतात खूप मेहनत करताय तुम्ही अशीच मेहनत करत राहा नक्कीच तुम्हाला अजून success भेटेल माझ्याकडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐💐kip it up 👍👍👌👌❤️❤️
Thankyou Dada 🤗❤️
Ashwin Da Alibag la kadhi yenar ahy plz reply de🙂 khup motha fan ahy tuza me ❤
Ho ya mahinyat lavkarch yenar ahot
Thanks dadu 😘😘
Daytuje video jam Bhari aste ani tu ani Vahini jam mhent karta mg tar naki lavkr tuje 1m honar nako thenshan gheu dadu tu ani Vahini sanu jam Bhari ahet tuje family ❤️❤️😍😍😘😘
Thankyou so much... Asach support rahudya🥰
@@AshwinVlogs 💯 ❤️
स्नेहा तुझी मराठी भाषा वेगळी आहे माहेरची भाषा कुठली आहे तुझी? तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
ताई तुम्ही हीच व्हिडीओ पूर्ण बघा तुमच्या या प्रश्नाचा उत्तर याच व्हिडीओ मध्ये आहे
Nice bhava jay aai akvira
तुम्ही आगरी आहे ते दादा
जय आगरी कोळी भोईर बंधू
दादू तुझा गाव ओलवे आहे का
स्नेहा ताई तुझी जुळी बहीण कोण आहे का माझी मिसेस सेम तुझ्यासारखी दिसते
Ho ka😅👌🏻snehachi ekach sister ahe pan juli Nahi 😂
अरे वाह स्नेहा वहिनी माज माहेर पण पवई ला आहे. Love you both dada Vahini 😍
Thankyou tai ❤️
Dada vahini tumhi ek no aahat aamhi aahot tumchya sobt mi chinchpada karanjade chi 🤩👍🤗 love story pan takat java aamhi ahotch supporter 🤗🤗
Thankyou tai🥰♥️
दादा मानतो मी तुम्हा दोघांना अशेच कायम एकत्र रहा नंदा सौख्य भरे
धन्यवाद 🥰
Wow 👌super working, छान काम करता दादा आणि ताई🌹
धन्यवाद 🥰
Mi ulwe pahila aahe chan aahe
Tuzi hich goshta mla khup awdhte je khi asel te srvach khara khara sngun taaktos te tuzya bolnyt khote pana nstoch kdhi☺
Thankyou so much tai🥰
म्हणजे तुम्ही नवी मुंबईत रहाता, नविन विमानतळ भागात,
हो दादा 😊
ए आश्विन दादा रेसीपी ची आतुरतेने वाट पाहत आहे वहीनी तुम्ही तुमच्या मनात कशे काय आनतात ऐवढे सारे रेसीपी
धन्यवाद 😅👍🏻
Ekdam manat kahe n thevata answer dilit. Chan
Thankyou tai♥️
Khup chaan Jodi ahe tum tumchi 👌👌👌
Thankyou Tai 😊🙏
Dada vahini tumhi khup chhan video banavta.
Thankyou so much Bhau 🤗
Dada me pn uran bokarvida la rahate
Kharch khup honesty ne ans dilat tumhi
Thankyou tai🥰
Nice family आहे तुमची
Thanks Dada 😊❤️
Keep it up....! उरण, करंजा हुन खूप साऱ्या शुभेच्छा..!
धन्यवाद 🥰♥️
Khup chan ahet tumche videos
Ani faltu kahi na dakhavata khar ani satya bolta tumhi khup chan
Thankyou
Khup mst doghanche vichar jultata
Thankyou Tai 🥰
What is the surname of Sneha
Khar aahe TUMCHA dada nd tai
Thankyou Bhau ❤️🤗
ashwin dadus ani vaynis Pudhchya vaat chali sathi tumhala best of luck 👍
Thankyou 🥰
Tumchi love story khup awadli ❤️😇
Thankyou 🥰
Khup mast video 👌👌
Thankyou Tai 😊
Tumhi 2gh pn khup changale aahet clear pne boltat😍
Thankyou Tai 😊
Nakkich pudhe jal all the best
Thankyou So Much
Mast marathi boltes
Sneha jarapun watat nahi agrri nahi Karan sne chan bolate agri sarkhi Ani agri jewan pun fafat banawate musttt fly
Thankyou tai 🥰♥️
Khup struggling life aahe keep it up dada we support u👍
Thankyou 🥰
Aagri#Panvelkar DERAVLI gaon.
Legendary family dada & vahini and cute sanu❤️
Thankyou♥️
Great bhau👍
Thankyou Dada 😊
Khup inspirational
Thankyou Tai 😊
Genuine answers dile..👌
Mi pn bhoi ahe khare bhoi from Dapoli kokan
Tuzi sarv family khup honest aahe
Thankyou ताई 🥰
Thanks dada, Maji Comment Vachun dhakvli 😍 full support dada
Thankyou support karnyasathi🙏♥️
मी पण तुम्हाला एकदा विचारलेल की तुमचे जे आधी चे व्हिडिओ होते त्यात तुम्ही हिन्दी मध्ये बोलत होता अणि सानू बेबी पण हिन्दी मध्येच बोलायची मग तुम्ही आता मराठीतच व्हिडीओ बनवता नक्की तुम्ही मराठी आहात का हिन्दी
ताई व्हिडिओ मध्ये तुमचा नाव घेऊन उत्तर दिला आहे आम्ही मी आगरी आहे स्नेहा लग्नाअगोदर हिंदी होती..
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 👍
धन्यवाद ताई 🥰
Khup Chan 👍👌🌹🙏
Thankyou 🙂
khoop chan bhaus 😀❤️
Thankyou 🥰
Tai khup Chan diste
Thankyou 🥰
Dada tumhi kontya gaon la rahatat
Ulwe navi mumbai