☺️"चिठ्ठी आई है"☺️आंधळे सरांना आले अनोळखी पत्र,वाचून हसावे की रडावे कळेना!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

ความคิดเห็น • 46

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब गुरूजी

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 หลายเดือนก่อน +1

    कोनती भाशा आहे सर 😂😊😅😮

  • @Dnyanishwari
    @Dnyanishwari 11 หลายเดือนก่อน

    प्रणाम गुरुजी 🙏

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv ปีที่แล้ว

    जय जगदंब गुरुजी तुमचे जन कल्याणाचे कार्य खुप छान आहे 🙏

  • @truptikamble8443
    @truptikamble8443 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @MeenakshiChaugule
    @MeenakshiChaugule ปีที่แล้ว

    जय माता दी

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 ปีที่แล้ว +1

    जय जगदंब सर

  • @sheetalbankari
    @sheetalbankari ปีที่แล้ว

    जय जगदंब 🙏🙏

  • @av3179
    @av3179 ปีที่แล้ว

    Namaskar guruji ... Jay jagdamba ... namo aadesh

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 ปีที่แล้ว

    जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश खरे आहे

  • @NaliniKangane
    @NaliniKangane ปีที่แล้ว

    जगदंब गुरुजी नमो आदेश

  • @SrikanthPandit-xd1sj
    @SrikanthPandit-xd1sj ปีที่แล้ว

    Jay Jagdamba guruji namo aadesh

  • @bapuamarale9231
    @bapuamarale9231 ปีที่แล้ว

    जय जगदंब जय मल्हार देवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @bbajikad2643
    @bbajikad2643 ปีที่แล้ว +1

    सुप्रभाती वंदन स्विकारावे गुरुजी, आपणास आलेलं सदर अनाकलनीय पत्र हे माझ्या अंदाजे आपणास घातलेलं एखादं कोडं असावं असं वाटतंय, गुरुजी मी फक्त माझं मत मांडलं आहे,चुकलं असल्यास उदार अंतःकरणाने क्षमा करावी ही नम्र विनंती 🙏🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 ปีที่แล้ว

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश 🙏🙏

  • @guravdinesh
    @guravdinesh ปีที่แล้ว

    🙏 जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏

  • @nirmalachikane8849
    @nirmalachikane8849 ปีที่แล้ว

    Jay jagdamba guruji namo aadesh.❤

  • @anitarandave538
    @anitarandave538 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale ปีที่แล้ว

    Jay jagdamb guruji,namo adeah.ashya goshtikadhe lakshya naka deu guruji

  • @user-un1uv7sd1h
    @user-un1uv7sd1h ปีที่แล้ว +2

    गुरूजी मला तुमच्याकडे यायच आहे

  • @geetadevre8379
    @geetadevre8379 ปีที่แล้ว

    जय जगदंब गुरूजी 😊

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw ปีที่แล้ว

    जय सप्तशृंगी माता नमस्कार जय आदिशक्ती

  • @sambhajimedge1396
    @sambhajimedge1396 ปีที่แล้ว

    गुरुजी भेट झाली खुप बरं वाटलं माझी आज आई काळूबाई ची गेणमाळ करा मला ही जगाचं कल्याण करायचे आहे फक्त गुरुजी तुमचा खुप मोलाचा आशिर्वाद तुमचा हवा आहे,तुमचा होणारा चेला, संभाजी मेदगे

  • @sagarwakode7019
    @sagarwakode7019 ปีที่แล้ว

    गुरुआपण खर बोलता म्हणून दूसरेच्या पोटात दुखते

  • @harshapatil3048
    @harshapatil3048 ปีที่แล้ว

    Guruji Jay Jagdambe. Aap kundlini ya koi bhi problem ka Marg darshan batane k kitne dakshina leteho. ????

  • @shitalthorat7053
    @shitalthorat7053 หลายเดือนก่อน

    सर मी काल पेमेंट केला आहे मला तुम्ही ऍड्रेस पाठवला नाही

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  หลายเดือนก่อน

      तुम्ही सेवेकर्यांना कॉल करा ते सर्व माहिती देतील

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 ปีที่แล้ว +2

    नमस्कार गूरूजी कोणीतरी तुम्हाला सतवतय यांना जास्त भाव देत बसू नका यामुळे लोक रोज आसे नमुने भेटतील तूम्ही फक्त ऐकनिषट रहा लक्ष देऊ नका आपले टार्गेट पूर्ण करा गूरूजी धन्यवाद

  • @DipmalaTayde-n6g
    @DipmalaTayde-n6g ปีที่แล้ว

    गूरूजी.. सादर...प्रणाम..
    . मी बाळापूर...ची रहिवासी आहे...2001

  • @user-un1uv7sd1h
    @user-un1uv7sd1h ปีที่แล้ว +1

    मी पुण्यात राहतो कस यायच

    • @ratikantdharmadhikari2594
      @ratikantdharmadhikari2594 ปีที่แล้ว

      Mi ekda geloy. Tumi sunday la guruji kadun tarik book kara. apan jau . Mi pirangut la rahato

  • @shrikanttupe785
    @shrikanttupe785 ปีที่แล้ว

    Namaskar guruji mala upasana shibirasathi yaych ahe pn job mule yen shakya hot nahi
    krupaya online shibir hot asel tr sanga
    mala tumchya magradarshanachi garaj ahe
    please help kara🙏

  • @deepikasonawane
    @deepikasonawane ปีที่แล้ว

    Guruji mazhe Mister kadhi kadhi drink karun yetat yechyavar kahi tari upay sanga na amchi kuldaivat tuljabhavani devi ahe ani majhyasasuchya hatavar pardi an ahe mi khup mano bhave majhya tuljabhavnichi seva karte pan mistar drink kartat mala upay sanga na guruj😔😔😔😔🙏🙏

  • @mamtapatil5755
    @mamtapatil5755 ปีที่แล้ว

    Namaskar guruji.... Tumcha address milu shkto ka

  • @satishkanase7323
    @satishkanase7323 ปีที่แล้ว

    गुरुजी आम्हाला तरी काय नाही कळाल

  • @sagarwakode7019
    @sagarwakode7019 ปีที่แล้ว

    दूर लक्ष करा गुरु

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 ปีที่แล้ว

    जय जगदंब नमो आदेश... चरण स्पर्श करून... एकच विनंती आहे की.. जो कोणी भामटा आहे.. तो लय धुर्त आहे... त्याच्या बोलण्याची पद्धत वेगळी आहे... गुरूजी त्याच्या कडे लक्ष देऊ नका... हे गोष्ट उघड आहे की त्याचा धंदा बंद पडला आहे.. त्याच पोट दुखत आहे.. त्या हरामखोरा कडे लक्ष देऊ नका... हिच विनंती🙏😊

  • @santoshbaba7880
    @santoshbaba7880 ปีที่แล้ว +1

    काय आहे हे भाऊ

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว

      कोणीतरी चिठ्ठी पाठवली आहे, परंतु एकही अक्षर वाचण्याजोगे नाही

  • @ज्योतीशेडगे-ज8ज
    @ज्योतीशेडगे-ज8ज ปีที่แล้ว

    🤣🤣🤣🤣😂😂

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरूजी

  • @vanitagaikawad6006
    @vanitagaikawad6006 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @sagarwakode7019
    @sagarwakode7019 ปีที่แล้ว

    जय जगदंबा गुरु नमो आदेश 🙏🙏