नशीबवान तुम्ही आहात की रायबाशेठ तेच कळत नाही,किती तरी लोकांच्या मनावर राज्य करता,खार तर मैदानात तुमचा रायबा वर विश्वास नव्हता,विश्वास होता तो फक्त बाजी आणि बाबऱ्या वर परंतु रायबाने तुम्हालाही आम्हालाही दाखवून दिले की बाजी,बाबऱ्या पेक्षा मी कमी नाही,आणि या दावणीचा शेठ फक्त एकच आहे तो म्हणजे रायबाशेठ,शिस्त संयम यांचा संगम म्हणजेच रायबाशेठ ,❤ रायबाशेठ बाजी बाबऱ्या ❤
इस्लामपूर च्या समीर भैया यांचा माणिकराव सुद्धा असाच गाडीत बसतो.😊 निवांत. रायबा गाडीत बसतो म्हणल्यावर आता टेन्शन नाही कारण लांबच्या मैदानासाठी गेल्यावर रायबाला काहीच त्रास होणार नाही😊 रायबाला बघितल्यावर खूप छान वाटले. सकाळी 9:00 वाजल्यापासून आम्ही व्हिडिओची वाट बघत होतो.😊❤ सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आपला रायबा बाजी आणि बाबर्या यशवंत होतील🙏🙏
खरंच रायबाला मानावं लागेल चालत्या गाडीमध्ये ही बसतोय रायबागआज व्हिडिओ बघायला खूप उशीर झाला आमच्या घरचा कुत्रा विकी नाव होतं त्याचं तो आज आम्हाला सोडून गेला,, रायबा कायम गुलाला मध्ये राहो ही सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना
प. पु. सेवागिरी महाराज किं जय बाबा रायबा बाजी बाबऱ्या तसंच घरची दावन मालक सर्व मित्र परिवार यांना आशीर्वाद द्या नवीन सुरुवात करतात खूप मोठा नाव होऊदेत दादा ताई च खूप मोठा यश मिळो खूप मेहनत घेतात स्वतःचा जीवाचा विचार न करता मुक्या जाणवरांना आपल्या लेकरा गत प्रेम करतात त्यांना खूप यश लाभो त्याची सुरुवात चांगली होवो गुलालात राहो आणि सर्व सुखी समृद्धी राहो.... कट्टर बकासुर प्रेमी ❤️
Me Sawant Bhosale . Taluka vegurla Kokan me tuche bedio bagto tumhi babrala Balu Mamacha darshanala gela hota na tamul mala Mamac darshan zal puse gav sevagire maharajanc darshan zal 🌹🌺🙏🌹🌺 Apla me Abhri Ahye
दादा रायबा आणि राधा ची आई यांची breeding एकदा घोट च्या सर्जा कडून करून बघा त्यानेच मालक मुलाखती मध्ये बोले आहे त्यांनी breeding साठी चालू केला आहे एकदा results बघायला भेटलं ❤
दादा रायबा असा आहे की तुम्ही जो विचार करताय ना त्याच्या 2 पाऊल पुढेच आहे...बघा तुम्ही रायबा साठी तुम्हाला जास्त मेहनत पण घ्यावी लागणार नाही...तो स्वतःहून आपलं तुमचं आणि सगळ्या फॅन्स च नाव मोठं करेल ...बकासुर सारखच..रुपेश कदम, रत्नागिरी , कोकण..

धन्यवाद दादा 😊🙏🏻
सेवागिरी महाराज की जय
सेवागिरी महाराज की जय 😊🙏🏻
Jay❤❤
रायबा बरोबर सेवागिरी महाराजांचे आमचे पण दर्शन झाले
धन्यवाद दादा 😊🙏🏻
इस्लामपूर च्या समीर भैया यांचा माणिकराव सुद्धा असाच गाडीत बसतो.😊 निवांत. रायबा गाडीत बसतो म्हणल्यावर आता टेन्शन नाही कारण लांबच्या मैदानासाठी गेल्यावर रायबाला काहीच त्रास होणार नाही😊 रायबाला बघितल्यावर खूप छान वाटले. सकाळी 9:00 वाजल्यापासून आम्ही व्हिडिओची वाट बघत होतो.😊❤ सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आपला रायबा बाजी आणि बाबर्या यशवंत होतील🙏🙏
रायबा king maker 👑👑👑 हिंदकेसरी होणार पुसेगावच्या मैदानात ❤❤❤❤❤नाद❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
सद्गुरू सेवागिरी महाराज......तुमचा आशीर्वाद रायबा,बाजी आणि बाबऱ्या वर नेहमी असू द्या
धन्यवाद दादा 😊🙏🏻
सेवागिरी महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आमचा रायबा मोठा हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना😊😊😊😊
एक दिवस असा येईल रायबा पुसेगाव चा हिंद केसरी चा मानकरी नक्की होईल
धन्यवाद दादा 😊🙏🏻
सेवागिरी महाराजांचा अर्शिवाद घेतला म्हटल्याव आता रायबा वर्ष बर गुलालात राहणार❤😊
धन्यवाद दादा 😊🙏🏻
श्री सेवागिरी महाराच्या चरणी मागणी आहे की लवकर आमच्या रायबाला गुलाल मिळूदे 🙏🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
खरंच रायबाला मानावं लागेल चालत्या गाडीमध्ये ही बसतोय रायबागआज व्हिडिओ बघायला खूप उशीर झाला आमच्या घरचा कुत्रा विकी नाव होतं त्याचं तो आज आम्हाला सोडून गेला,, रायबा कायम गुलाला मध्ये राहो ही सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना
विकी... तुम्हाला वैतागून गेलाय
ताई खूपच वाईट झालं काय झालं होतं त्याला 😊🙏🏻
Pudhil varshi aapla rayba shet pusegav hindkesari honar❤
रायबाचा प्रवास बघून अस वाटतंय त्याला काय म्हणावं पुढारी. का मालक. जरापण टेन्शन घेतानाय 🙏❤️❤️❤️❤️ love you रायबा ❤️❤️❤️
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Bakya ani sarjha ni kay dhurula udavala dada kal❤❤❤❤
हो दादा 😊🙏🏻
सेवागिरी महाराजकी जय 🙏
जय सेवागिरी महाराज
श्री सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद रायबा बाजी आणि बाबऱ्या वर सदैव आसुदया
धन्यवाद 😊🙏🏻
प. पु. सेवागिरी महाराज किं जय बाबा रायबा बाजी बाबऱ्या तसंच घरची दावन मालक सर्व मित्र परिवार यांना आशीर्वाद द्या नवीन सुरुवात करतात खूप मोठा नाव होऊदेत दादा ताई च खूप मोठा यश मिळो खूप मेहनत घेतात स्वतःचा जीवाचा विचार न करता मुक्या जाणवरांना आपल्या लेकरा गत प्रेम करतात त्यांना खूप यश लाभो त्याची सुरुवात चांगली होवो गुलालात राहो आणि सर्व सुखी समृद्धी राहो.... कट्टर बकासुर प्रेमी ❤️
सेवागिरी महाराज की जय 😊🙏🏻
Shreesevagi maharaj ki jay
😊🙏🏻
दादा महाराजचे दर्शन करताना चक्क अंगावर काटा आला धन्यवाद
जय सेवागिरी महाराज की जय
Kharach khup chan shikavlay raybala.... Ankhi khup kalji pn ghetay tumhi tyachi....
धन्यवाद 😊🙏🏻
वाघर्या नंतर रायबाच नाव करणार शेनेच ❤
श्री सेवागिरी महाराज की जय
धन्यवाद 😊🙏🏻
दादा दर्शन घेतलं रायबा सोबत मस्त
रायबा शेठ चा विषय लय हार्ड आहे ❤😊
धन्यवाद 😊🙏🏻
जय सेवागिरी महाराज की जय 🙏
😊🙏🏻
रायबा बसतो हे चांगले आहे .लांब मैदानावर जायला खूप छान आहे
❤ किंग रायबा शेठ ❤❤ विषय हार्ड🙌✌✌💪💪🤙👑👑❤❤😎💥💪💪❤✌💥💥
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam थँक्स
थँक्स
Kupach mast ❤❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
Ata nakkich rayba shet gulal ghenar ami kattar rayba shet che fan ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते
गाडीमध्ये बसतो खूप भारी काम आहे❤ रायबा शेठ ❤
धन्यवाद 😊🙏🏻
जय सेवागिरी महाराज 🙏
😊🙏🏻
रायबा शेटला नजरना लागोकुणाची
Dada tumcya mule maj sevagiri maharajach darsen zal
रायबा शेटचा❤❤❤ विषय हार्ड 😊😊
धन्यवाद 😊🙏🏻
देवरुख आहे rayba खरच 🙏🙏
धन्यवाद 😊🙏🏻
रायबा शेठ ❤❤❤❤
😊🙏🏻
He lay chan ahe bga dada...lambcya addyala adchan ni jaila
पुढच्या वर्षी रायबा पुसेगाव हिंदकेसरी ❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Nice video ❤❤❤dada and vvhini
भावि हिंद केसरी रायबा🎉❤
धन्यवाद 😊🙏🏻
आमच पुसेगाव तुमचा शेणे cha vhagrya बी आमच्या इथलाच होता
1 no रायबा ❤
😊🙏🏻
रायबा शेट ऐकच नंबर
धन्यवाद 😊🙏🏻
🔥🔥🔥🔥🔥🔥
😊🙏🏻
Dada mi roj pahili coment kartho rayba shet my fevreat
Pudhchya varshi nakki palva pusegaon la nakki gulalat rahnar aapla rayba shet 😘😘❤️
धन्यवाद दादा 😊🙏🏻
❤❤❤रायबा बाजी बाबऱ्या ❤️❤️❤️विषय काळजाचा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
🙏👍
😊🙏🏻
सेवागिरी महाराज जय
😊🙏🏻
सकाळी तुम्ही टाकला होता पण काल चा आज आला व्हिडिओ
...! • पण आज दुसरा येणार आहे का video ☺️
आलेला आहे दादा दुसरा व्हिडिओ नक्की बघा 🙏🏻😊
@ShrishaNikam दादा बघितला आहे आलेला होता लगेच बघितला
Dada aaj video yenar ahe ka
😊🙏🏻 आला आहे
Me Sawant Bhosale . Taluka vegurla Kokan me tuche bedio bagto tumhi babrala Balu Mamacha darshanala gela hota na tamul mala Mamac darshan zal puse gav sevagire maharajanc darshan zal 🌹🌺🙏🌹🌺 Apla me Abhri Ahye
क्वीन राधा❤
😊🙏🏻
@@ShrishaNikam थँक्स
किंग बाबय्र✌💪💥❤❤❤
😊🙏🏻
रायबा शेट ✌️
रायबा शेट ❤
😊🙏🏻
रायबा शेठ एक
Same भुंगा ❤️🔥🥰
धन्यवाद 😊🙏🏻
किंग बाजी❤❤
🙏🏻😊
@@ShrishaNikam थँक्स
@ShrishaNikam थँक्स
खूप छान
Bhavi pusegav hinda kesri rayba shet
Thank you 😊🙏🏻
Rayba lover ❤❤❤
😊🙏🏻 धन्यवाद
राधा❤❤
😊🙏🏻
@@ShrishaNikam थँक्स
घरचा साज मैदानात पळताना दिसावा. ❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
दादा मी आलो होतो मैदानात दिसला नाही तुम्ही 😢 भेटायचं होतं तुम्हाला आणि रायबाला 🥲
दादा मी गाड्यांच्या सुट्ट्या होत्या तिथे थांबलेलो 😊🙏🏻
Sem bhunga sarkha disay laglay rayba
धन्यवाद 😊🙏🏻
Mathur ❤
Raybasheth❤❤
दादा रायबा आणि राधा ची आई यांची breeding एकदा घोट च्या सर्जा कडून करून बघा त्यानेच मालक मुलाखती मध्ये बोले आहे त्यांनी breeding साठी चालू केला आहे एकदा results बघायला भेटलं ❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
दादा कालच्या मैदानात पासून सावध राहायला शिकून घ्या रायबा baji बबऱ्या च्या कामात येईल
Rajeshahi thata ahe sahebancha barey ahe basto toh, good boy ahe agdi
धन्यवाद ताई 😊🙏🏻
उगाच रायाबाला शेठ म्हणत नाय
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
First like first view first comment ❤
Thank you so much 😊🙏🏻
पुसेगावची यात्रा कधी असते
Dada videochich vat bght hoto ❤❤
Thank you 😊🙏🏻
❤❤❤❤
भैय्या राव ला पण आणायचं राव असं असतं व्य
दादा भैया बोलला मी नाही येत इथे बाजी आणि बाबऱ्या कडे कोण लक्ष देणार 😊🙏🏻
दादा रायबा असा आहे की तुम्ही जो विचार करताय ना त्याच्या 2 पाऊल पुढेच आहे...बघा तुम्ही रायबा साठी तुम्हाला जास्त मेहनत पण घ्यावी लागणार नाही...तो स्वतःहून आपलं तुमचं आणि सगळ्या फॅन्स च नाव मोठं करेल ...बकासुर सारखच..रुपेश कदम, रत्नागिरी , कोकण..
धन्यवाद दादा 😊🙏🏻
मी 2 दिवसा अगोदर सांगितलं होत बकासुर 1 नंबर करेल व ते झाले पण
असच रायबा बाजी बबऱ्या नाव मोठं करतील
Dada raybala bakasur pashi gheun jaycha na❤
Rayba cha colour शिरसावडीची रायफल sarkha hoil nntr ❤️😊🫶
पुढील नियोजन कधी आहे
Dada rabya same bhunga sarka distoy
❤❤❤
येऊ का आसे म्हणायचे. 😊
रायबा नक्कीच एक दिवस पुशे गाव हिंदकेसरी होणार
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Pudchya varsi gulalat disnar rayba and bajii
Video taka ki 😂
😊🙏🏻
rayba pravasat basato te changal ahe......tyala tras nahi honar
1 no
😊🙏🏻
कोणत्या मैदानात दिसणारा आता परत
Lobby tuch la nikal nahi yach khup motha nuksan jhala 😢
🙏🏻हो दादा
❤
😊🙏🏻
तुम्हाला मनले होते की तुम्ही पुसेगाव येणार असेल तर update देय कम्युनिटी ला का नाही दिली .
काल पुसेगांव मध्य rayaba chya नवाने एक आदत खोंड ने गट पास केला मला वाटला आपला रायबा आहे गावाचे नाव pan kene महनूं होते मि शॉक च jhalo थोड़ा ❤❤❤❤
आज संध्याकाळी दुसरा विडिवो येणार काय
दादा लोकेशन सांगायला पाहिजे होतं
दादा प्रवास करताना रायबा च्या अंगावर झुल देत जावा थंडी चा त्रास होणार नाही
दशक हिंदकेसरी बकासुर झाला आहे
हो ताई 😊🙏🏻