मान्य आहे बक्याची गाडी थोडीशी फॉल आहे... पण फॉल का झाली हे यात्रा कमिटीने बघावे (drone मध्ये 😊) पण बघा १ no. वरच्या फाटीत पब्लिक होते... फॉल कधी मान्य केला असता प्रामाणिकपणे जर पब्लिक यात्रा कमिटीने proper पब्लिक बाजूला केले असते... कमिटीला निकाल देताना नियम आठवतात पण फटीच्या बाहेर पब्लिक घेणे ही जबाबदारी आठवत नाही..😢 ❤जनतेच्या मनातील हिंदकेसरी बक्या आणि सर्ज्या🎉
येवढे कॅमेरे लावलेत अन काही शर्यत प्रेमी हे live शर्यत बघत होती इतक्या चांगल्या प्रकारची कॅमेरा व्यवस्था केली पुसेगवकरांनी ..त्यामध्ये मी नाशिक येथून शर्यत बघत होतो मला दिसलं की बकासुर ने 1 नंबर केलाय अन् पंचांनी निकाल दुसऱ्याचा लावला हा एका नंदीवर झालेला अन्याय आहे.....😢🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 आज पुन्हा एकदा दोन्ही वाघ एकत्र येऊन पुन्हा आपलाच गुलाल फिक्स झाला आहे हिंदकेसरी बकासुर आणि घोट करांचा सर्जा फिक्स पहिला नंबर आहे पुसेगाव आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ फक्त हिंदकेसरी बकासुर
अन्याय केला सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो कि याचा योग्य निर्णय तुम्ही करावा येत्या मैदानात ज्याने अन्याय केला त्याच होत्याच नव्हत झाल पाहिजे 🙏
कमिटीचा निर्णय काहीही असो आज बकासुर ने सगळे रेकॉर्ड मोडून टाकले खरा पबलिकचा हिंद केसरी तो पण दशम हिंद केसरी बक्या आणि सर्ज्याच आहे.सगळ्यांची जिरवली आज बक्या भाईने I Love you bakya don❤
बकासुर ला लॉबी चे नियम प्रत्येक मैदानात वेगळे असतात सेमी 1 आणि फायनल चे नियम वेगळे वा रे सर्वात जुने हिंदकेसरी मैदान. आणि त्याचे नियम वा रे संघटना आणि पुसेगाव कमिटी
पुसेगावमध्ये वशेलेबाजी खुप चालते 2022 सेमी क्र सात बघा मोठा सोन्या बकासुने चार पाच फुटाने निकाल घेतला होता त्याच सेमीत गावची गाडी होती म्हणुन दोघांना सामना निकाल दिला होता बलमा पुसेगाव मैदानाला न येण्याचे कारण हेच आहे.
Arre bhavva 2023 la bharat Anni baji ni 1 no kella hotta Sonya Anni baksur ni 4 no kella hotta theva kay vashila lavala hotta kaa 2024 la roman chhi gaddi phudun suttli tymula roman la nikal dilla naii baksur la dilla Anni atta boltay vashilla kay pan nko bolu sandyakli drone chha video yeil mang kallel koni 1 no kellai
पूर्ण महाराष्ट्र एकच बैलगाडा एकच नियम लागू झाला आहे तर पुसेगाव मैदानाला का नाही लॉबी टच चा निकाल,, पुसेगाव वाले प्रत्येक वर्षी मनमानी करतात, सेमी दोन एकदा बघा लॉबीला जर निकाल नव्हता तर त्या गाडीला कसा दिला
तुषार धुमाळ तुमच्या कडूनच फक्त च बोलतोय कि तुम्हीच बकासुर ची मुलाखत घेऊ शकाल ही अपेक्षा आहे, सर्व नंदी आहेत मग आमच्या नंदी वर का असा अन्याय.... कोकण रत्नागिरी
सेमी ला नियम वेगळा आणि फायनल साठी वेगळा नियम बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवा हा फक्त बकासुर आहे संघटना काय बोलते की जेव्हा फाटी पलटी करेल गाडी तेव्हाच गाडी फेल दिली जाईल मग आज नवीन नियम का ? विजयी गाडी मालकांच चालकांच हार्दिक अभिनंदन 🎉🎉 कट्टर बकासुर समर्थक नशिबात होत पण नियतीच्या मनात नव्हत बकासुर 10 हिंदकेसरी झाला पाहिजे म्हणून 😢
हे मैदान अखिल भारतीय बैलगाड़ी संघटनेच्या नियमानुसार झालेल नाही.. नियमानुसार लॉबी टच ला निकाल आहे.. तास पलटी ला निकाल नाही .. इथून पुढे प्रत्येक ठिकाणी नियम बदलले जातील हे अखिल भारतीय बैलगाड़ी संघटनेला मान्य होईल का...????
मैदान रिपोर्टर आपण संघटनेचे नियम धाब्यावर बसवलेत आज आजच्या मैदानात जेवढे लाईव्ह वाले आणि समालोचक यांनी यापुढे आपण खरच योग्य निर्णयाला साथ दिली काय ते आत्मचिंतन करा
नियम सर्वांना सारखे पाहिजेल सेमी १ मधील विजयी गाडीचा निकाल देताना झोपले होते का पंच का? फक्त तुमच्या Live साठी इंटरनेट दिले म्हणून त्यांना निकाल दिला? आणि आपले समालोचक मंडळी यांची पण लाचारी स्पष्ट दिसत होती...
जाहीर निषेध.... अखिल भारतीय बैलगाडी संघटना नियम सगळ्यांना सारखा ठेवा.... प्रत्येक मैदानात लोभी टच निकाल..... आणि आज नाही.... हिंदकेसरी मैदान पुसेगाव जाहीर निषेध
सेवागिरी महाराज ांच्या नावाच्या आडुशानं हा रात्रीस खेळ चाले हे सिद्ध झालं, यात बकासुर वर जळणारे सगळेच जण एकवटले आणि बकासुर ला फालतु कारण दाखवून हरलाय हे दाखवलं
😢अरे पण संघटनेचा नियम आहे ना की लॉबी तच ला निकाल आहे म्हणून म नियम कोणी बदला म्हणजे मोठा मैदान म्हणून नियम change का मी तर बोलेल बक्षिस घेतलं नाही पाहिजे सेवागिरी महाराजांच्या चरणी देऊन टाकावा
बकासुर ने पळून प्रथम क्रमांक केला पण नियमामुळे तो त्याला दिला नाही..म्हणून कमिटी ला ट्रोल करू नका भावांनो ...बकासुर ची हिंदकेसरी व्हायची सुरुवात याच मैदानापासून झाली आहे....आपल्या बकासुर ने गरीबाच्या घरी गुलाल दिला 🤘🤘 अजून बरीच मैदानं आहेत तिथ बकासुर दाखवेल तो काय आहे ते....असं पण एका जत्रेने देव म्हातारा होत नाही..😎🤘 #बकासुरप्रेमी❤️
मान्य आहे बक्याची गाडी थोडीशी फॉल आहे... पण फॉल का झाली हे यात्रा कमिटीने बघावे (drone मध्ये 😊) पण बघा १ no. वरच्या फाटीत पब्लिक होते... फॉल कधी मान्य केला असता प्रामाणिकपणे जर पब्लिक यात्रा कमिटीने proper पब्लिक बाजूला केले असते... कमिटीला निकाल देताना नियम आठवतात पण फटीच्या बाहेर पब्लिक घेणे ही जबाबदारी आठवत नाही..😢 ❤जनतेच्या मनातील हिंदकेसरी बक्या आणि सर्ज्या🎉
दशम हिंदकेसरी बकासुर अख्ख जग सांगेल.....लव यू बकू जलने वाले जलते रहेंगे हम आगे बढते रहेंगे....
आज मी सातारा एक्स्प्रेस बलमाचा खूप मोठा फॅन झालो 😊जो इथे येत नाही
बकासुर दशम हिंदकेसरी झाला 🎉
सर्व फायनल विजेत्यांचे अभिनंदन 🎉🎉🎉
😂😂😂😂
🍒आं: केसरी
💯🙌
तुमचा असा निर्णय असेल तर पब्लिक चा पण एकच निर्णय झाला आहे आज हिंदकेसरी बकासुर च झाला
आपला काळीज बकासुर आणि घोटचा सर्जा पुसेगाव मैदानातील २०२४ हिंदकेसरी जोडी ❤
मान्य आहे बक्याची गाडी थोडीशी फॉल आहे...
पण फॉल का झाली हे यात्रा कमिटीने बघावे (drone मध्ये 😊) पण बघा १ no. वरच्या फाटीत पब्लिक होते...
फॉल कधी मान्य केला असता प्रामाणिकपणे जर पब्लिक यात्रा कमिटीने proper पब्लिक बाजूला केले असते...
कमिटीला निकाल देताना नियम आठवतात पण फटीच्या बाहेर पब्लिक घेणे ही जबाबदारी आठवत नाही..😢
❤जनतेच्या मनातील हिंदकेसरी बक्या आणि सर्ज्या🎉
😂😂😂😂😂
2022 आठवा
@@uq5hzcos तुम्ही सेमी एक बघा मग त्यांना निकाल दिलाच ना
सगळी कडे नियम सारखा आहे म पुसेगाव ला वेगळा का ?
अखिल भारतीय बैलगाडा संघटना
{ महाराष्ट्र राज्य }
🚫 निषेध 😡
सगळे समालोचक यांची मीटिंग झाली आणि फक्त बकासुर ला एक नंबर द्यायचा नाही असे ठरले होते
हरणाऱ्याची जिंकणाऱ्या पेक्षा जास्त चर्चा होते त्याच नाव बक्या भाई,,,,😅😅😅😅
येवढे कॅमेरे लावलेत अन काही शर्यत प्रेमी हे live शर्यत बघत होती इतक्या चांगल्या प्रकारची कॅमेरा व्यवस्था केली पुसेगवकरांनी ..त्यामध्ये मी नाशिक येथून शर्यत बघत होतो मला दिसलं की बकासुर ने 1 नंबर केलाय अन् पंचांनी निकाल दुसऱ्याचा लावला हा एका नंदीवर झालेला अन्याय आहे.....😢🙏
पुसेगाव यात्रा कमिटी चा आम्ही आमच्या अहिल्या नगर जिल्ह्यातून शनिशिंगणापूर येतशथुन जाहीर निषेध व्यक्त करतो
बैलगाडा संघटनेने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा . शेवाळे आबा आणि पै विलास देशमुख साहेब यांनी योग्य तो निर्णय द्यावा विनंती
@@Animal-walfare अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार निकाल हा बकासुर सर्जा चा आहे लाॅबी टच ला निकाल आहे परंतू तास पलटी ला निकाल नाही
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 आज पुन्हा एकदा दोन्ही वाघ एकत्र येऊन पुन्हा आपलाच गुलाल फिक्स झाला आहे हिंदकेसरी बकासुर आणि घोट करांचा सर्जा फिक्स पहिला नंबर आहे पुसेगाव आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ फक्त हिंदकेसरी बकासुर
अन्याय केला सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो कि याचा योग्य निर्णय तुम्ही करावा येत्या मैदानात ज्याने अन्याय केला त्याच होत्याच नव्हत झाल पाहिजे 🙏
लाॅबी टचला निकाल आहे, जर तास पलटी झाला तर निकाल नाही. आणि बकासुर फक्त लाॅबी टच आहे,तास पलटी झाला नाही म्हणून निकाल हा बकासुर चा आहे.1 नंबर चा मानकरी.
आखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आज पुसेगाव करानी मान्य केले नाहीत हीच मोठी खंत आहे 😡😡💐
खरं बोललास भाऊ मानाच्या मैदानात संघटनेच्या नियमांना थारा दिला नाही तर रोजच्या मैदानात लोक नविननवीन नियम काढून मैदान भरवतील
कमिटीचा निर्णय काहीही असो आज बकासुर ने सगळे रेकॉर्ड मोडून टाकले खरा पबलिकचा हिंद केसरी तो पण दशम हिंद केसरी बक्या आणि सर्ज्याच आहे.सगळ्यांची जिरवली आज बक्या भाईने I Love you bakya don❤
निकाल योग्य आहे पण नियोजनाच काय???? फायनल ला निकालरेषेवर पब्लिकच बकासूर च्या तासात होती. त्यांनी कुठून पळायचं???? जाहिर निषेध पुसेगाव 😡😡😡😡😡😡
बकासुर ला लॉबी चे नियम प्रत्येक मैदानात वेगळे असतात सेमी 1 आणि फायनल चे नियम वेगळे वा रे सर्वात जुने हिंदकेसरी मैदान. आणि त्याचे नियम
वा रे संघटना आणि पुसेगाव कमिटी
जनतेच्या मनातील ओरिजनल हिंदकेसरी जोडी बकासुर आणि घोटचा सर्जा❤👑Love You Bakya don🧡
पुसेगाव साठी वेगळी निर्णय आणि
अखिल भारतीय बैलगाडी संघटना च वेगळा निर्णय असं का?
एकदम बरोबर❤❤
बैलगाडी संघटनेला फाट्यावर मरतात ही कमिटी नियम सगळ्या मैदानात आहेत मग हिते का नाय@pratikshety
2022 aathvatay ka😂
पुसेगाव कमिटी जाहीर निषेध..🏴🏴
Zaruuu गप्प आणि 2022 आठव😅
@@uq5hzcosझवन्या तू आधी विचार करून बोल संघटना कार्यरत कधी झाली आणि संघटनेने काय नियम घालून दिले ते माहिती करून घे आधी 2022 च ज्ञान नको सांगू 🤦♂️
पुसेगाव यात्रा कमिटी जाहीर निषेध संघटनेने न्याय दिला पाहिजे
Gav gadila pradanya😅
जनतेच्या मनातील खरा हिंदकेसरी बक्या डॉन🦁👑❤️
2022 किंग होता मग😂
2022😂
खरे हिंदकेसरी बकासुर आणि सर्जा आहेत 🎉🎉
परत भगणार नाय हे मैदान दरवर्षी काय ना काय होत पेडगाव मैदान चांगलं आहे
आमचं काळीज बकासुर 1 नंबर चा मानकरी आहे पब्लिक नी ढोकळे ❤❤
पुसेगावमध्ये वशेलेबाजी खुप चालते 2022 सेमी क्र सात बघा मोठा सोन्या बकासुने चार पाच फुटाने निकाल घेतला होता त्याच सेमीत गावची गाडी होती म्हणुन दोघांना सामना निकाल दिला होता बलमा पुसेगाव मैदानाला न येण्याचे कारण हेच आहे.
लोकांचा विश्वास उडायच्या आधी काही तो सोक्षमोक्ष करून टाका म्हणावं 🤦♂️🤦♂️
Arre bhavva 2023 la bharat Anni baji ni 1 no kella hotta Sonya Anni baksur ni 4 no kella hotta theva kay vashila lavala hotta kaa
2024 la roman chhi gaddi phudun suttli tymula roman la nikal dilla naii baksur la dilla Anni atta boltay vashilla kay pan nko bolu sandyakli drone chha video yeil mang kallel koni 1 no kellai
पुसेगाव मैदान फक्त नावासाठी आहे....
Ho kharab ahe😅
अस मैदान असेल तर नाही आलेलं बर आहे मैदानात
ज्यांनी हे सर्व घडवून आणले आहे त्याला सेवागिरी महाराज बघून घेतील...
मोहीलशेट ऑबजेकशन घ्या सेमी एक वर आणि परत पुसेगाव ला बैल पळवू नका
Nay palvala tri maidan honarch ahe 😂
Original हिंदकेसरी bakya don 🎉❤
हरला तरी नाव केलं #बक्या भाई ❤️🔥🔥
मैदानाने नियमाच्या बाबतीत इज्जत घालवली 😡😡😡
असा होता निकाल तर
सेमी क्रमांक 1 तास क्र 3 वरची गाडी ला निकाल का दिला
आणि बकासुर ला निकाल वेगळा वा रे मैदान
Tyani bhava net chi suvidha keli hoti 😂😂mhanun dil
Bangar कमिटी सर्व इजत घालवली...😅😅😅
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नियम पायदळी तुडून,पब्लिकला जनवरगत मारून अखेर पुसेगांव येथील मैदान पार पडले.
समालोचक आणि पंच यांनी मुदाम निकाल लेट केला कारण प्लान करून निकाल दिला आहे
ज्यावेळी 1 no तासावर गाडी काढली त्यावेळीच कमिटी ची मनशा समजली
नाहीतर कोणी पण आमच्या शनिशिंगणापूरच्या महाराजांच्या डोक्यावर हात ठेवायला यायचं आणि खरं सांगायचं माझ्या बक्याभाईने आज एक नंबर केला का नाही
Bakasur ❤,💝💝💝💝
पूर्ण महाराष्ट्र एकच बैलगाडा एकच नियम लागू झाला आहे तर पुसेगाव मैदानाला का नाही लॉबी टच चा निकाल,, पुसेगाव वाले प्रत्येक वर्षी मनमानी करतात, सेमी दोन एकदा बघा लॉबीला जर निकाल नव्हता तर त्या गाडीला कसा दिला
जाहीर निषेध कमिटीचा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नियम वेगळे आणि ह्यांचे नियम वेगळे वा
कलीच्या युगात कोणीही काहीही म्हणो सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने दहम हिंदकेसरी बकासुर आणि सर्जा चे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐
सेमी एक मध्ये राजाला का निकाल दिला मग ब बकासुर वर जळणाऱ्या ची कमी नाही सेवागिरी महाराज तुम्हाला कधीच माप करणार नाही
पब्लिक चा मनातील पुसेगाव हिंदकेसरी बकासुर (बक्या भाई)❤
🔱जय शंभो नारायण 🔱 ओरिजनल हिंदकेसरी एकमेव जोडी 💫 बकासुर 🤍 💫सर्जा 🤍 तुम्ही दोघांनी सर्वांच्या मनात एक नंबर केला आहे 💐💐💐🔥🔥🔥
आखिल भारतीय बैलगाडी संघट नेच्या नियमानुसार 1 no bakasur आणि सर्जा चा आहे
हे तुम्ही मान्य करत नाही म्हणजे तुम्ही संघटनेचे नियम मनात नाही
जाहीर निषेध
Yethe sagli planning chalu aahe bakasur la harava sathi 5-6 maidan zale baksur kadenech ka lagto yawar vichar karnya sarkh aahe
Ith comment karnya peksha maidanat jat ja kalel kay hote te 😂
फायनलचा व्हिडिओ युट्यूबवर टाका आम्ही सांगू कोण आहे एक नंबर मानकरी आहेत
तुषार धुमाळ तुमच्या कडूनच फक्त च बोलतोय कि तुम्हीच बकासुर ची मुलाखत घेऊ शकाल ही अपेक्षा आहे, सर्व नंदी आहेत मग आमच्या नंदी वर का असा अन्याय.... कोकण रत्नागिरी
सेमी ला नियम वेगळा आणि फायनल साठी वेगळा नियम बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवा हा फक्त बकासुर आहे संघटना काय बोलते की जेव्हा फाटी पलटी करेल गाडी तेव्हाच गाडी फेल दिली जाईल मग आज नवीन नियम का ?
विजयी गाडी मालकांच चालकांच हार्दिक अभिनंदन 🎉🎉 कट्टर बकासुर समर्थक
नशिबात होत पण नियतीच्या मनात नव्हत बकासुर 10 हिंदकेसरी झाला पाहिजे म्हणून 😢
बकासुर वर अन्याय केला
पुसेगाव कमेटी वाले तुम्ही तर वळकी करांचा मैदानाचा आदर्श घ्यावा पाहिजे खर
बकासुर आणि सर्जा ओरिजनल हिंदकेसरी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सेमी 1 la नियम वेगळे होते...बाकी मैदान रीतसर अणि पारदर्शक झाले.. पुसेगाव कमिटी चे अभिनंदन...
हे मैदान अखिल भारतीय बैलगाड़ी संघटनेच्या नियमानुसार झालेल नाही.. नियमानुसार लॉबी टच ला निकाल आहे.. तास पलटी ला निकाल नाही .. इथून पुढे प्रत्येक ठिकाणी नियम बदलले जातील हे अखिल भारतीय बैलगाड़ी संघटनेला मान्य होईल का...????
Barobr ahe bhava
जाहीर निषेध 😢 बकासुर आहे फायनल चा मानकरी 🎉
पुसेगाव यात्रा कमिटी नाव खराब करून घेऊ नका योग्य निर्णय द्या
जर बकासुर आणि सर्जा फॉल असेल तर टिटवी ल निकाल हवा त्याच्यावर अन्याय झाला आहे . राजा च नंबर टिटवी ल भेटायला हवा आणि तस् नसल तर बकासुर १ नंबर केला आहे
सर्व बैलगाडी प्रेमींना एक विनंती आहे याविरुद्ध महाराष्ट्रात आवाज उठवा कारण बक्या भाईने नियमाप्रमाणे तीन फेरे पळून आणि कडेने एक नंबर केलेला आहे
मोर्चा 😮
शेवाळे अबा आणि वाईचे पैलवान यांनी योग्य निर्णय द्यावा
अख्ख्या जगाला माहित आहे एक नंबर कोणी केला पुसेगाव कमिटी आणि पुसेगाव हिंदकेसरी मैदानाचा जाहीर निषेध
बकासुर ❤
मैदानाला कलंक लावला पंचानी
पुसेगाव कमिटीची जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴
सेमी 1 बगा जरा बकासुर वर अन्याय
पुसेगाव मैदान ban केले पाहिजे 👎👎
Bhangar कमिटी
सेमी एकला कसा निकाल दिला 😂
ओरिजनल दशम हिंदकेसरी बक्या डॉन❤❤❤
महाराष्ट्राचे, संघटनेचे नियम वेगळे आणि ह्यांचे नियम वेगळे आणि बोलतात महाराष्ट्राचे नियम एक आहेत
बैलगाडा संघटना जाहीर निषेध
बकासुर एक नंबर
फक्त सेमी एकला लाॅबी टचची सुट होती नंतर नियम लागू केला मग एक नंबर सेमी पण कैन्सल व्हयला पाहिजे
Bakya Deva tu kadene palun ek number kelas tyatch jinklas❤
बैलगाडा संघटनेने जे ठरवले आहे तेच झालं पाहिजे ना तुमचा का वेगळा निर्णय दसम हिंदकेसरी बकासुर❤❤❤❤
जळताय काय बरोबरी करा बकासुर आज पण🐯 वाघ उदया पण असणार जलन्य वालो की दुवा
मैदान रिपोर्टर आपण संघटनेचे नियम धाब्यावर बसवलेत आज आजच्या मैदानात जेवढे लाईव्ह वाले आणि समालोचक यांनी यापुढे आपण खरच योग्य निर्णयाला साथ दिली काय ते आत्मचिंतन करा
पब्लिकच्या मनातील एक नंबरचा मानकरी बकासुर आणि घोट चा सर्जा आहेत✌
बकासुर एक नंबर झाला पाहिजे
नियम सर्वांना सारखे पाहिजेल सेमी १ मधील विजयी गाडीचा निकाल देताना झोपले होते का पंच का? फक्त तुमच्या Live साठी इंटरनेट दिले म्हणून त्यांना निकाल दिला?
आणि आपले समालोचक मंडळी यांची पण लाचारी स्पष्ट दिसत होती...
Semi 1 la vegala niyam hota ani final la vegala.
Barobar
बकासुर आणि कॉकटेल पळवा राव दादा सांगा तुम्ही पळवायला 🚩🙏
@@pradiptupke_2121 कशाला
हा खेळ शेतकरी लोकांचा आहे त्याचा च राहूद्या शेठ लोक तुम्ही पैसे वाले तुमच्या घरी गरीब मोठे होऊद्या
कसलं हिंदकेसरी यापेक्षा तर लोकल मैदाने पारदर्शक होतात.....
पंच कमिटी मस्त बक्षीस गोळा करायला बसली बकासुर अन्याय नाही केलेला दिसत
जाहीर निषेध.... अखिल भारतीय बैलगाडी संघटना नियम सगळ्यांना सारखा ठेवा.... प्रत्येक मैदानात लोभी टच निकाल..... आणि आज नाही.... हिंदकेसरी मैदान पुसेगाव जाहीर निषेध
बकासुर सर्जा ने सगळे 1 नंबर ते 9 नंबर वाले कडेने पळून ठोकले ..
जनतेच्या मनातील हिंदकेसरी जोडी बकासुर आणि सर्जा
सेवागिरी महाराज ांच्या नावाच्या आडुशानं हा रात्रीस खेळ चाले हे सिद्ध झालं, यात बकासुर वर जळणारे सगळेच जण एकवटले आणि बकासुर ला फालतु कारण दाखवून हरलाय हे दाखवलं
ओरिजनल हिंदकेसरी 2024 बकासुर बकासुर बकासुर👑💯✌️🔥🔥❤️
Lobby la nikal navata barobar aahe final cha nikal barobar aahe......pan semi 1 la vegala niyam hota ka pusegaon maidanacha.
Etka motha maidan ani semi la chukicha nirnay deta..
पुसेगाव इतिहासात पहिल्यांदा कडेने पळून १ नंबर केलंय गाडीने❤
मैदान रिपोर्टर तुम्ही निकाल टाकतेय संघटनेच्या नियमाधीन आहे का सांग बर?
खूप शर्यती पाहिल्या पण असा निकाल ना भूतो ना भविष्यात पाहिला
Dassham hindakesri BAKASUR SARJA❣️ congress💐 biggest fan 🎉🎉❤❤❤
मागील वर्षी बकासुर cha नियम बदली करण्यासाठी सर्वांनी निषेध केला
आत्ता कुठे गेले सर्व
Saglyancha pappa only bakya🎉🎉🎉🎉🎉
भीकार चोट पुसेगाव मैदान
😢अरे पण संघटनेचा नियम आहे ना की लॉबी तच ला निकाल आहे म्हणून म नियम कोणी बदला म्हणजे मोठा मैदान म्हणून नियम change का मी तर बोलेल बक्षिस घेतलं नाही पाहिजे सेवागिरी महाराजांच्या चरणी देऊन टाकावा
जाहीर निषेध पुसेगाव कमिटी
बकासुर ने पळून प्रथम क्रमांक केला पण नियमामुळे तो त्याला दिला नाही..म्हणून कमिटी ला ट्रोल करू नका भावांनो ...बकासुर ची हिंदकेसरी व्हायची सुरुवात याच मैदानापासून झाली आहे....आपल्या बकासुर ने गरीबाच्या घरी गुलाल दिला 🤘🤘 अजून बरीच मैदानं आहेत तिथ बकासुर दाखवेल तो काय आहे ते....असं पण एका जत्रेने देव म्हातारा होत नाही..😎🤘
#बकासुरप्रेमी❤️
मान्य आहे बक्याची गाडी थोडीशी फॉल आहे...
पण फॉल का झाली हे यात्रा कमिटीने बघावे (drone मध्ये 😊) पण बघा १ no. वरच्या फाटीत पब्लिक होते...
फॉल कधी मान्य केला असता प्रामाणिकपणे जर पब्लिक यात्रा कमिटीने proper पब्लिक बाजूला केले असते...
कमिटीला निकाल देताना नियम आठवतात पण फटीच्या बाहेर पब्लिक घेणे ही जबाबदारी आठवत नाही..😢
❤जनतेच्या मनातील हिंदकेसरी बक्या आणि सर्ज्या🎉
सकाळ पासून निकाल देताना कमिटी काय झोपली होती का आणि सेमी एक ला निकाय कसा काय दिला मग
अरे आपला बक्या भाई जिंकला पैशासाठी नाही आणि ट्रॉफी पण साठी नाही पण कडेने पळून ओरिजनल एक नंबर केला