आमदार संजय गायकवाड जातीयवाद पेटवत आहेत का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 128

  • @advdilipambade
    @advdilipambade 3 ปีที่แล้ว +10

    अगदी खरे,भिमाची वाघीन, सावित्रीची लेक,मनिषा तोकले👍मॅडम,सही लढवय्या वृत्तीला जयभीम,आमदार ,खासदार तुमच्या सारखे लोकांनी बनले पाहीजे।

  • @vilasdhangar3567
    @vilasdhangar3567 3 ปีที่แล้ว +22

    राज्यपाल आणि मुंबई उच्च न्यायालयाने आमदार संजय गायकवाड यांच्या समाजद्रोही वक्तव्याची स्वत:हून दखल घ्यायला हवी.

    • @rajratangajbhiye9977
      @rajratangajbhiye9977 3 ปีที่แล้ว +3

      SC, St, च्या महाविकास आघाडीतील आमदारांनी शिवसेनेच्या नालायक संचय गायकवाड ह्या आमदारांनी सविथानाची शपथ घेवून कोणतेही राष्ट्र विघातक, सामाजिक सलोखा ,सामाजिक न्याय याच्याविरोधात कार्य करनार नाही अशी शपथ घेतली पण आपल्या कुबुध्दितून असंवीधानीक वक्तव्य केले त्याबद्दल आस्टॉसीटी गुन्हा दाखल करून त्याची आमदारकी रद्द करावी ह्यासाठी आवाज उचलायला पाहीजे

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 3 ปีที่แล้ว

      @@rajratangajbhiye9977 Jay Bhim

  • @panchshilakumbharkar2735
    @panchshilakumbharkar2735 3 ปีที่แล้ว +15

    डॉ. केवल उके सर, मनिषा ताई आणि अशोक दादा आपण तिघांनीही चर्चे च्या माध्यमातून अतिशय उपयुक्त माहिती अनुसूचित जाती जमाती कायद्याची माहिती दिली. संजय गायकवाड याचा जाहीर निषेध यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झालाच पाहिजे. 👍

  • @tukaramsawant1174
    @tukaramsawant1174 3 ปีที่แล้ว +12

    संजय गायकवाड यांना माज आलाय
    आमदारकी व सतेचा माज जिरला पाहिजे

  • @savitamore3184
    @savitamore3184 3 ปีที่แล้ว +12

    किरण सोनवणे sir खूप आभार ही न्यूज कव्हर केली त्या बद्दल.

  • @vilasdhangar3567
    @vilasdhangar3567 3 ปีที่แล้ว +11

    मनिषा तोकले मॅडम यांनी अत्यंत वास्तव मांडलं!

  • @savitamore3184
    @savitamore3184 3 ปีที่แล้ว +6

    आणि पोलीस अधिक्षक यांचे ही खूप आभार.

  • @abc4467
    @abc4467 3 ปีที่แล้ว +1

    संजय भाऊ ❤️❤️❤️ किंग

  • @advdilipambade
    @advdilipambade 3 ปีที่แล้ว +7

    किरण सोनवणेजी ,अशोक तांगडेजी यांची भाषा योग्य आहे।जशास तसे पाहीजे। बाबासाहेब म्हणतात,अत्याचार करणार्यांना उत्तर दिले पाहीजे।सहन अजिबात करू नये।

  • @santoshwaghmare1466
    @santoshwaghmare1466 3 ปีที่แล้ว +7

    उलट त्या भीम सैनीकाच अभिनंदन केले पाहिजे.ज्यानी हे धाडस दाखवलं, आणि त्याची दखल आमदार रस्त्यावर उतरले.

  • @abc4467
    @abc4467 3 ปีที่แล้ว +1

    Atrocity सगळ्या sc st लोकांसाठी आहे.... पण blackmail करण्यासाठी या कायद्याचा वापर फक्त पाचशे चुर्विर चे वारस करतात फक्त

  • @kabirmaske8677
    @kabirmaske8677 3 ปีที่แล้ว +6

    . या वक्तव्याची गंभिर दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी. आणि समाजा समाजात तेढ निर्माण करणारे आणि सामाजिक सलोखा बीघडवणारे वक्तव्य करनाऱ्या व्यक्तिवर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे. अन्यथा शासन आणि प्रशासन अशा व्यक्तिच्या पाठीशि आहे हा चुकीचा संदेश समाजात जाइल.

  • @advdilipambade
    @advdilipambade 3 ปีที่แล้ว +2

    Atrocity सोबत,त्याची आमदारकी रद्द करण्यासाठी कारवाई गरजेची आहे।शासन न्याय देणार नाही।कारण शिवसेना आरोपी शिवसैनिका वर कारवाई करणार नाही।त्यावर पोलीस व न्यायालय यांचेवर नियंत्रण व कारवाई करण्यासाठी संघटनांचे संघठन गरजेचे आहे। एससी एसटी एक होकर शक्ती दाखवा।

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 3 ปีที่แล้ว +3

    महाबकवस आघाडी आमदार याच्यावर कारवाई करणार यामध्ये आंबेडकर चळवळ मधील कार्यकर्ते बोलवणे आवश्यक होते.

  • @anilujagare9557
    @anilujagare9557 3 ปีที่แล้ว +6

    Every SC, ST, OBC, DT, NT, VJ, SBC AND RELIGIOUS MINORITY SHOULD ACT AGAINST MARATHA RESERVATION AS WELL AS RESERVATION FOR EWS.

  • @anand2152
    @anand2152 3 ปีที่แล้ว +3

    त्यांचा राजीनामा द्यावा अणि कारवाई करण्यात यावी

  • @deepaksuradkar8103
    @deepaksuradkar8103 3 ปีที่แล้ว +4

    नालायक आमदारांचा राजीनामा घ्यावा
    गुन्हा दाखल करण्यात यावा
    कठोर कारवाई शिक्षा करावी

  • @jagannathbuchade2250
    @jagannathbuchade2250 3 ปีที่แล้ว +6

    याच्यावर पहिली केस करायला पाहिजे

  • @rahulhiwrale7236
    @rahulhiwrale7236 3 ปีที่แล้ว +8

    10000 Vs 500 महार
    लावा दम
    जय भिम

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 3 ปีที่แล้ว

      Engraj hote

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 3 ปีที่แล้ว

      @@dattatrayyadav3961 Dattu Kay Shikshan re Tuze,Tula Ajun History Mahit Nanhi.Are Murkha Engrej Chya Bajune 500 Mahar Ani 2500 Peshwe Hote Tyala Kapun Kadhle.

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 3 ปีที่แล้ว

      @@siddharthpatil3028ati shana hou nakos ,pahile English spelling shik natar dusryala shikav

  • @rajeshsalve8703
    @rajeshsalve8703 3 ปีที่แล้ว +8

    Sadlyelya vicharacha amdar, manorugna.

  • @pandurangsapkal1567
    @pandurangsapkal1567 3 ปีที่แล้ว +5

    या नालायक शिवसेनेच्या आमदारामुळे शिवसेना रसातळाला जाईल.

    • @savitamore3184
      @savitamore3184 3 ปีที่แล้ว +1

      शिवसेना मुळात अश्या लोकांना थारा च का देते.

  • @malinikovidratna2039
    @malinikovidratna2039 3 ปีที่แล้ว

    Kiran sir thanks for covering the news. All the educated Buddhist should come forward and spread the original acts to the poor people in our community. And the coming election see that ban evm and use only ballot paper and the candidate should be pure Buddhist. Thanks to all the speaker's also which you have covered Kiran Brother Jaibhim

  • @santoshwaghmare1466
    @santoshwaghmare1466 3 ปีที่แล้ว +6

    मनिषाताई फौज शब्द वापरू नका,लांडग्यांची फौज म्हणा.

  • @akashingole288
    @akashingole288 3 ปีที่แล้ว

    बातमी कव्हर केल्याबद्दल Max Maharashtra चे आभार

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 3 ปีที่แล้ว +5

    मित्रहो कमेट करताना हा आमदार
    जतेचा नवकर आहे तर याला संजय का म्हनतात या सज्या म्हणा याला व याच्या सारख्या सडक्या डोक्याच्या लोकान चा ऐकेरी च नाव कमेन्ट करावे
    जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 3 ปีที่แล้ว

      San......Sanjya 😂🐄+ kawad Means Cow door ,Sala Haramkhor Sanjya.Jay Bhim

  • @aniltayade5647
    @aniltayade5647 3 ปีที่แล้ว +3

    होय हिंसाचार करण्याचे मनसुभे

  • @sukhanandthoke6865
    @sukhanandthoke6865 3 ปีที่แล้ว +1

    या माझा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आमदार नसून बंगला आहे

  • @jagannathbuchade2250
    @jagannathbuchade2250 3 ปีที่แล้ว +6

    हा अस्त्र शस्त्र ची भाषा करतोय शहाणा

  • @malinikovidratna2039
    @malinikovidratna2039 3 ปีที่แล้ว +1

    Kiran bhai very nice language used by you and the speaker's also we all should learn and control our self

  • @sachinkadam2776
    @sachinkadam2776 3 ปีที่แล้ว +1

    उके साहेब घटनेने अतिशुद्रांनाच मानवी अधिकार दिले नाहीत तर शुद्रांनासुध्दा दिलेत

  • @shivahadke6955
    @shivahadke6955 3 ปีที่แล้ว

    🌹🌷💙🌷🌹

  • @ajaymakhare9127
    @ajaymakhare9127 3 ปีที่แล้ว +1

    Hats off to Manisha Tokale 🙏🙏🙏

  • @dharmrajsonwane4016
    @dharmrajsonwane4016 3 ปีที่แล้ว

    हा फक्त एका जातीचा आमदार आहे का?
    याचा मेंदू सडलेला आहे,याची लायकी नाही. याला धडा शिकवला पाहिजे.

  • @rameshtupe6746
    @rameshtupe6746 3 ปีที่แล้ว +1

    माज.सत्तेच्या. जोरावर.की...
    पैसा. .ची..घमे ड़. ..
    शस्रा. ची.भाष्य.करना.रा.चा.शस्रा.ने.अंत.होतो.
    हा.ईतिहास आहे. .

  • @anilborse8604
    @anilborse8604 3 ปีที่แล้ว

    आमदार कोण आणि कोणत्या पक्षाचा ती गोष्ट सोडा पण ही गोष्ट बरोबर सांगितली कारण अस्ट्रोसिटी चा फायदा घेऊन हे लोक चांगल्या माणसाचे करियर खराब करतात

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 3 ปีที่แล้ว

    ह्या भडव्याची आमदारकी रद्द केली पाहिजे आणि सोबत शिवसेनेची सुद्दा राजकीय मान्यता रद्द झाली पाहिजे.

  • @savitamore3184
    @savitamore3184 3 ปีที่แล้ว +2

    मातोश्री वरून निरोप कोणी दिला संजय साहेब तुम्हाला.

  • @niwruttisalve4485
    @niwruttisalve4485 3 ปีที่แล้ว +4

    He konihi sanjyala badtarf karnar nahi ,apan hycorta madhe tyachya virodhamadhe atrocity dakhal kara.

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 3 ปีที่แล้ว

    आमदार संजय गायकवाड हे खोट्या अट्रॉसिटी, खंडणीखोर, ब्लॅकमेल करणारे समाजकंटक यावर बोलले. या समाज कंटकावर चर्चा व्हायला पाहिजे

  • @anilujagare9557
    @anilujagare9557 3 ปีที่แล้ว +3

    Everyone should vote for these manuvadi parties so that not only one but hundred mla like Sanjay Gaikwad will be produced in the state.
    Then only our community will get some lesson.

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 3 ปีที่แล้ว

    Lokacha var mag kay mudamhun attracity taknar ka?

  • @dspp62
    @dspp62 3 ปีที่แล้ว

    चॅनल हातात असले म्हणुन तुम्ही न्यायाधिश बनु शकत नाही सत्य परीस्थिती समोर मांडणे हे मिडीयाचे काम आहे

  • @No-lw6nr
    @No-lw6nr 3 ปีที่แล้ว

    सही बात है संजय दादा

  • @shivajipawar3611
    @shivajipawar3611 3 ปีที่แล้ว +1

    Sanjay Gaikwad Saheb

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 3 ปีที่แล้ว +1

    चीचवणी देत आहे आवर घाला.

  • @rajeshsalve8703
    @rajeshsalve8703 3 ปีที่แล้ว +3

    Police atrocity act pahilyanda nondch karat nahi , tar mag khota atrocity act kasa?

  • @No-lw6nr
    @No-lw6nr 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही जातीयवाद का करतात max maharastra वाले सगळेच दलित घेतले एकही मराठा नाही

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 3 ปีที่แล้ว

    आमची.वडीलोपारजित.जमिन.ही.गगापुर आहे. तेचे वर अतिक्रमण केले आहे त्याबद्दल

  • @sunilkamble1358
    @sunilkamble1358 3 หลายเดือนก่อน

    त्या. संजय. गायकवाडला. साग. तो लोकप्रतिनिधींनी.अब्यस्पूर्णा. भास्या. बोलावी

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 3 ปีที่แล้ว +1

    उध्दव ठाकरे काहीही करू शकत नाहीत!

  • @abc4467
    @abc4467 3 ปีที่แล้ว

    Max दलीत चॅनल दिसतंय.... नुसता जातीवाद आहे या चॅनल वर

  • @rakeshkaulavkar2066
    @rakeshkaulavkar2066 3 ปีที่แล้ว +3

    Gaikwad ha swatach Gunda aahe..shastra chi bhasha kartoh

  • @suryawanshicti1102
    @suryawanshicti1102 3 ปีที่แล้ว +1

    He log gariba ver aadhi koti and bogas chori daroda chi koti complete karatat and police hi aasha lokanna madat karatat

  • @ravindrakharat
    @ravindrakharat 3 ปีที่แล้ว +1

    They are not our brothers,never be in future too, so forget them.because of us they get united ,any time,any place let it be from any party.continuation will be till 2221.further too.OK.

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 ปีที่แล้ว +3

    मनिषा मॅडम मॅड ! फक्त मराठा समाजाचं नाव घेते !! संविधान हे सर्वां साठी आहे .

  • @shridharjoshi3715
    @shridharjoshi3715 3 ปีที่แล้ว

    He is acertified Amdar

  • @bansodchhatrapal2425
    @bansodchhatrapal2425 3 ปีที่แล้ว

    Ranjyachya patlache hat chhatnyachi himmat cm madhye ahe ka?

  • @anilzine1
    @anilzine1 3 ปีที่แล้ว +2

    Haa aamdar aata zala agodarcha ha gund aahe

  • @santoshkiratkar3579
    @santoshkiratkar3579 3 ปีที่แล้ว +2

    Tadipar kara badavala

  • @gautampandit4682
    @gautampandit4682 3 ปีที่แล้ว +1

    Sanjay Gayakwad Tumi Shivaji Maharaj ke mawle nahit Dalitawar Anyay hotat tewha kothe asata .

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 3 ปีที่แล้ว

    जाने येण्यासाठी. रस्ता. बंद केले आहे

  • @Kunal-ut7sr
    @Kunal-ut7sr 3 ปีที่แล้ว +1

    Sanjya marto ganjya

  • @madangaikwad8618
    @madangaikwad8618 3 ปีที่แล้ว +1

    sanjay Gaikwad shebancha abhyas todga aahe. IPC nusar hi lokprathinidhi ni chithavni dene ha ghunha aahe 6 mahine te 1 varsh ajaminpatra karavas....

  • @malinikovidratna2039
    @malinikovidratna2039 3 ปีที่แล้ว

    Manisha tai we should not go to mandir

  • @rapr8136
    @rapr8136 3 ปีที่แล้ว

    फार कमी लोकांनी मास्क लावलाय

  • @sanjaybhise9531
    @sanjaybhise9531 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत.

  • @sandeshsule3134
    @sandeshsule3134 3 ปีที่แล้ว +3

    Tumachya sarakhya murkha lokanni attrocity kayadacha bharapur fayada gheun changalya lokanna tumhi trass dilat

    • @kishoretayade3923
      @kishoretayade3923 3 ปีที่แล้ว

      भडवया ला सजा मीळाली पाहिजे

  • @vitthalmurmure6174
    @vitthalmurmure6174 3 ปีที่แล้ว

    To Jatiwad patavat ahe to Tyana atak kara

  • @sandeshsule3134
    @sandeshsule3134 3 ปีที่แล้ว +1

    Desh drohi Maharastra drohi tumhich ahat

  • @vilasmedhram6841
    @vilasmedhram6841 3 ปีที่แล้ว

    Ami Baudh lok yanchi pragati pahawat nahi. karan tumi gaogavi jawun pinjun kada mauwadi konibhi lobiwala sarras jatiwad ka bolatat. Ha konibhi manuwadi haramkhor lobiwale gund SHENA cha amdar ahe matoshri gruhmantri police officer 3 amdar 1khasdar yanna shantata rahavi manun patwile asata ha popat khare bolale sutala tari mukhmantri gruhmantri police officer 3 amdar 1khasdar yanchyawar atrocity guna dhakhal karawa hi namra vinnti.

  • @arjunubale5233
    @arjunubale5233 3 ปีที่แล้ว

    A,Sanjay,bhadkahu,Billy's

  • @sandeshsule3134
    @sandeshsule3134 3 ปีที่แล้ว +2

    Ho hotoch attrocity kadyacha durupayog

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 ปีที่แล้ว +4

    सांजय गायकवाड साहेब वस्तुस्थितीला धरुन बोलले व अॅट्राॅसिटी बाबत तर त्यांनी वास्तव मांडले .आहो नोकरी मिळाली की साहेबाला अॅट्राॅसिटीची धमकी !

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 3 ปีที่แล้ว

      आगदि बरोबर फार छान विश्लेषण

    • @anilzine1
      @anilzine1 3 ปีที่แล้ว

      Tuch rahila hota aata he sangayla

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 3 ปีที่แล้ว

      @@anilzine1 सुभाष काशिनाथ महाजनांची सुप्रिम कोर्ट मॅटर वाचा बघा समजतेय का ? ते , भांडणं होती आॅफीस मधील कामांची तिथे काम कमी आणि कायद्यांचा किस जास्त .मग अॅट्राॅसिटीचा उपयोग ! त्या साठी कायदा केलाय का ?

    • @surajtayde7892
      @surajtayde7892 3 ปีที่แล้ว +1

      @@prakashvichare4244 tumhi astra shastra che jar karat asal tar aamhi yach nich mansikate virodhat ka nahi Atrocities dakhal karavi mulat hya aamdarane jya mansachya shariravar 12 var jhale jo pidit marel ki jagel yanche bhan nahi tyala bhet deta Aaropi vachavanyasathi yojana banavun rahila tyach aamdarache etar Lok mhanaje murkh samarthan karat asel tar Atrocities kelich pahije

  • @No-lw6nr
    @No-lw6nr 3 ปีที่แล้ว +1

    ऍट्रॉसिटी रद्द करा

    • @pravinwaghamare2997
      @pravinwaghamare2997 3 ปีที่แล้ว +2

      तुझ्या घरचा आहे काय कायदा??

    • @Gaikwad_302
      @Gaikwad_302 3 ปีที่แล้ว +1

      तुला ॲट्रॉसिटी ची भीतीका बरं वाटते चुकीचे वागणार्‍या ना या कायद्याची भीती वाटते. तुम्ही तुमचं जीवन जगा बाकीच्यांना त्यांच जीवन जगू द्या. जातीय द्वेषातून वागणं सोडून द्या.

  • @mahadevbhosale6297
    @mahadevbhosale6297 3 ปีที่แล้ว

    शिव सेनेची माती करुन फडणविसचे पाय धरणार एक दिवस हा आमदार, 😂😂😂😂😂😂

  • @dhirajjadhav7083
    @dhirajjadhav7083 3 ปีที่แล้ว

    Khoty atrasiti dhakhal kelyvar ase kale pahije

  • @sandeshsule3134
    @sandeshsule3134 3 ปีที่แล้ว +1

    Barobar bolle gikawad saheb

  • @No-lw6nr
    @No-lw6nr 3 ปีที่แล้ว

    किरण सोनावणे तुझी जातं कोणती

    • @sukhdevwankhede2940
      @sukhdevwankhede2940 3 ปีที่แล้ว

      येथे किरण सोनवणे याच्या जातीचा काय संबंध आहे.

    • @panjabraojeughale8313
      @panjabraojeughale8313 3 ปีที่แล้ว

      सोनुने तुम्ही प्रसार माध्यम चालवता मराठा कुटुंब म्हनून जातीवाद करु नका