Rupee crashes and Market | 'या' कारणांमुळे पडलं शेअर मार्केट, पण सोने, बिटकॉइन अप का ? | Gold
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #Rupee #sharemarketindia #economy #gold #bitcoin #MaxMaharashtra
Rupee crashes and Market | 'या' कारणांमुळे पडलं शेअर मार्केट, पण सोने, बिटकॉइन अप का ? | Gold
यावेळी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आर्थिक विश्लेषक विश्वास उटगी यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे...
Stock market fell due to 'these' reasons, but why gold, bitcoin up?
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
तुमचं विश्लेषण खूपच सटीक आहे..
तुम्ही तुमचा यु ट्यूब चॅनेल खोलावा
विनंती...
10 यूट्यूब चॅनल पेक्षा एकच फॉलो करा नाहीतर डोक्यात फक्त मोबाईल आणि negativity राहते.
अगदी बरोब्बर ❤
धन्यवाद सर
अगदी बरोबर आहे
Dhnyvad sir 🙏 ❤️ ❤❤
अगदी बरोबर... सर ❤❤❤❤
सर नोकरदार पगारावर टैक्स भरतो. त्या पैशातून काही खरेदी केली तर परत टैक्स भरतो... मग काय फायदा?
नोकरी सोडा की मग?
विश्लेषण छान दिलेत.
*Since I started making money on cryptocurrency I followed some of your guidelines to avoid loss I invested $11,000 Etherum and it went as far for me to recover the sum of 38k in my opinion I think crypto is the future 😃🙂*
Huge! been trying to trade on my own for a while now but it isn't going well. Few weeks ago I lost about $7,000 in a particular trade. Can you at least advise me on what to do?
How do you manage to use signal to make such profit 🤷.
Scarlett Maryland is the professional that guides me and her optimal returns are really impressive 😊
Her platform is really safe and secured, not quite long I joined her discord
Yes!!! That's exactly her name ( Ms Scarlett Maryland .): so many people have recommended highly about her and am just starting with her from Lithuania🇱🇹
Miss you sardarji
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक फायदेशीर आहे. 1000 रूपये गुंतवून पण चांगले पैसे मिळतात. चांगले म्हणजे 1000 मध्ये मोबाईल रिचार्ज आणि रोजचा चहाचा खर्च निघतो.
great job sir ji
👍🏼
अरे हा काय म्हणतोय काय कळना... शेअर बाजार स्काम आहे ..बिटकोईन घ्या डिजिटल करन्सी आहे म्हणतोय..सोने चांदी घ्या हे एक ठिक आहे.. शेवटी म्हणतोय बिटकोईन नवीन स्काम आहे 😂😂
मला वाटतेय संडास बाथरुम च्या माळ्यावरचढून मागच्या कोपर्यात फुटक्या मडक्यात रोख पैसे ठेवा आणि दर महिन्याला एकदा काढून दिवा उदबत्ती ओवाळून हे लक्ष्मीमाते ह्यात दरमहीन्याला वाढ होऊ दे म्हणत जे मिळतील ते टाकावे आणि प्रार्थना करावी पैसे पण सुरक्षित आणि पाहीजेत तेव्हा काढून त्वरीत मिळतील विषेश म्हणजे बीन औषधांची रोज रात्री आठ ते दहा तास चांगली झोप लागेल
खूप हसले😂😂😂😂
अगदी बरोबर
Bitcoin पण मोठा scam वाटतोय.
लांब राहिलेलच बरं.🙏
Right ...
अगदी बरोबर
Fekafeki
तुम्ही आधी घ्या.परिणाम कळवा.😂