जाधवगड - महाराष्ट्रातील पहिला खाजगी किल्ला (आतमध्ये 5 Star हाॅटेल ⭐)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • पुरंदर तालुक्यातील सासवड शहरापासून जवळच असलेला "जाधवगड"
    हा महाराष्ट्रातील पहिला खाजगी किल्ला/गढी आहे....
    2008 पासून हा किल्ला भाड्याने दिला आहे.
    पुरंदर तालुक्याचे माजी आमदार दादा जाधवराव यांच्या वंशजांचा खाजगी मालकीचा हा किल्ला आहे.
    जवळपास 300 वर्षांपूर्वी हा किल्ला/गढी बांधण्यात आला होता...
    शाहू महाराजांच्या सैन्यात सरदार असणारे पिलाजीराव जाधव यांनी 1710 च्या सुमारास हा किल्ला बांधला होता.
    हा किल्ला/गढी सरकारी मालमत्ता नसून जाधवराव यांच्या घराण्याची व्यक्तिगत खाजगी मालमत्ता आहे.
    ------------------------------------------------------------------
    #जाधवगड
    #महाराष्ट्रातील_पहिला_खाजगी_किल्ला
    #JadhavGad
    #JadhavGad_Hotel
    #खाजगी_किल्ला
    #जाधवराव_गढी
    #भुईकोट_किल्ला
    #ऐतिहासिक_वाडा
    #३००_वर्षांपूर्वीचा_किल्ला
    #पुरंदर
    #Saswad_Purandar_JadhavGad
    #SagarMadane

ความคิดเห็น • 400

  • @sanketgaikwad7371
    @sanketgaikwad7371 3 ปีที่แล้ว +207

    या हॉटेल मधील कर्मचाऱ्यांचा पेहराव बदलून ब्रिटिश सैनिकांचा करावा त्यांचा पेहराव आपल्या इथे वेटर ला शोभेल महाराष्ट्राच्या मावळ्यांचा नाही. मावळ्यांच्या पेहरवाचा रुबाब आणि सन्मान या जगात कुठल्याच पेहरावात नाही..
    जय शिवराय 🙏जय भीम 🙏

    • @pratibhathakare1797
      @pratibhathakare1797 3 ปีที่แล้ว +5

      Beautiful place and yes the waiters should dress like BRITISHERS.

    • @anamik4870
      @anamik4870 3 ปีที่แล้ว +2

      but if we do that we will belittle our very own people working as waiters there

    • @anamik4870
      @anamik4870 3 ปีที่แล้ว +3

      but i agree to the point that they should bot be dressed as mavalas

    • @anantshinde6605
      @anantshinde6605 3 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @sanjivareddy8054
      @sanjivareddy8054 3 ปีที่แล้ว

      Kashala emotional hoto bhau.....Mavalyana suddha sagale kaam karaave lagat hote....Mavala ha tumchya sarkha kontehi kaam kamacha darja pahun karat navte.. Tyana deil te kaam karayche agadi sagale kaam.... Aapan maharastriy fukat emotional houn hotyache navte karto....Ha killa bagh.. Kiti sundar manmohak zala... Pan ya ufdhav ne marathi lokana emotional karun maharajanchya killyachi vaat laavali, nahi deu dile rent ne tyana.. Jar dile asate tar aaj Rajsthan chya palace sarkhe maharasta che kille pan khup jagale aste.. Ase aahot aapan marsthi lok dokyacha uphog na karnare..

  • @छत्रपतिसंभाजीमहाराज

    माझी विनंती आहे की हॉटेल मदे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, स्वराज्या साठी रक्ताचे पाणी केले त्या मावळ्यांचे कपडे वेष भूषा देऊ नका दुसरे कपडे घालावेत त्यांना ,
    बाकी सगळे खूप छान वाटले 🙏

  • @yogeshmore7039
    @yogeshmore7039 4 ปีที่แล้ว +102

    छत्रपती शिवाजी महाराज ज्याचे सरदार इतक्या रूबाबात राहतं होते तर मग अखंड महाराष्ट्राचे मालक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा रूबाब काय असेल. Very nice video

    • @theanimemanofindia8036
      @theanimemanofindia8036 3 ปีที่แล้ว +7

      India madhe sarvat jasta fort Maharashtra madhe ahet tari pan Maharashtra sodun bakichyana Delhi Kiva Rajasthan madhale fort chi publicity kartat Karan te disayala Sundar ahet mhanun durdaiva ahe Maharashtra cha

    • @praful4383
      @praful4383 3 ปีที่แล้ว +5

      @@theanimemanofindia8036 wrong ....maharashtrache forts pn sundar ahet pn security nahi dili jat killyana .... Saglya dagdanvar I love you lihun thewlay bawalat lokanni ....mhnun vichitr vatat ...
      Pn maharashtratle kille saglyat bhari ...
      Tu surat kiva rajasthan la gelas ki kutla killa konacha ahe konalach mahit nst ....pn maharashtrat jaun lahan mulala jri vicharl ha konacha ahe tri to shivrayanchach naw gheto...
      Jay shivray

    • @theanimemanofindia8036
      @theanimemanofindia8036 3 ปีที่แล้ว +1

      @@praful4383 ok

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว +4

      Maharashtra t le kille he dagada n che banle ahet. Rajasthan madhe kille pan actually apan ch banavle ahet tithle dagad vegle ahet, actually Chittorgadh ha sudha aplya t lya ch eka ne bandhlay. Rajput he maratha tun banlet. Jevha maratha tikde ladhayla gele tevha shatru kadun tyanna rajput mhantla jaych. Rajput he maratha tun banale ahet as itihskar sangtat. Rajasthsn t le kahi kille Jat ni bandhlet Jat hi adi mahratha che ch hote ani Gaurjar hi, mali koli ityadi ityadi hi maratra ch. Tithle kille kay ani ithle kille kay te kille ch. Ith Raigada var jasa shivrajyabhishek sohala hoto tasa tith Chittorgadh la Jouhar mohotsav asto. Paryataka n sathi aslelya killya t ch tith jyancha killa ahe tyanchi ghara aslya mul tith dekhbhal keli geli. Jadhavgadh pan private aslya mula itka changla rahila asawa.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว +3

      Shivrajyabhishek kartana Ganga Yamuna Sindhu Godavari Krishna Kaveri ya nadya n ch pani anla hota. Maharashtra chi dushmani kontya hi Bharatiy mansa barobar nahi. Chatrapati Shivaji maharaj ki jay, Chatrapati Sambhaji maharaj ki jay

  • @omofficial8529
    @omofficial8529 3 ปีที่แล้ว +77

    मावळे हे स्वराज्याचा पाया होते, आणि अशी वेशभूषा घालून नोकरदारांना बाहेर हाजी हाजी करायला उभे करणे ह्यात कसला मोठेपणा...
    साधी पोशाख धारण करायला सांगा, आणि मला नवल वाटत आहे कामत सरांसरखा माणूस असा चुकला कसा?
    तुमच्या मर्फात ही बाब त्यांच्या काना पर्यंत पोहचण्याची मी इच्छा प्रकट करतो.

    • @rajendrachavan2994
      @rajendrachavan2994 2 ปีที่แล้ว

      मराठमोळा वेष पेहराव परिधान करून येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकाना खूष करत हांजी करणाऱ्या मराठमोळ्या मावळ्यांचे विडंबन कराल तर खबरदार !! सारा महाराष्ट्र पेटून उठेल.५स्टार वा ल्या, र स्ता सापडनार नाही.

  • @himanshushrivastav4187
    @himanshushrivastav4187 4 ปีที่แล้ว +12

    🌹🙏👌♥️ हृदय स्पर्शी मानाचा मुजरा अप्रतिम कार्य प्रथम श्री जाधव राजास सादर प्रणाम किल्ला खाजगी केलेत ते छान झाले कारण आपले सरकार या ऐतिहासिक वास्तू ची देखरेख नीट करून घेत नाही साहेब या किल्ला च कायापालट हॉटेल मध्ये केलात हे आपली वास्तू आहे ते बरोबर पण किल्ले हे आपल्या महाराष्ट्र ची शान आहे ते फक्त आज हा किल्ला श्रीमंत व्यक्ती ही बघू शकतात सामान्य मध्यम माणूस आपल्या या सुंदर कार्याचा अनुभव घेऊ शकत नाही माफी साहेब हा किल्लाच दर्शन आपण घेण्यासाठी एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे का जेणेकरून आज आपले हे सुंदर महान विचार किल्ले जतन सुस्वरूप सारे विश्व अत प्रसिध्द होवो सर माफक तिकीट घ्या पण आपली या कार्य ची कीर्ती सर्वदूर होऊ द्या सर असेच आपल्या राजे शिवराय शंभू राजे अन्य किले वर ही आपले कृपा दृष्टी होवो ,♥️👌🙏🌹

    • @gauravgholap6660
      @gauravgholap6660 4 ปีที่แล้ว +2

      किल्ले खाजगीकरण ह्याला सर्वांचाच विरोध असला तरीही मला असे वाटते कि जर आपला हा ऐत्याहासिक वारसा जपायचा असेल तर खाजगीकरणाशिवाय पर्याय नाही... कारण सरकार तर सोडाच पण त्याचे वनशज जे आज त्यांच्या पुण्याईने आमदार खाजदार आहेत... त्यांनाही एखादा तरी किल्ला डागडुग करून व्यवस्तीत करण्याची इच्छा होत नाही... खूप मोठं दुर्दैव आहे मराठी माणसाचे

    • @amitgadekar8866
      @amitgadekar8866 3 ปีที่แล้ว

      Ho barobar ahey

  • @ChhayaMhasaye
    @ChhayaMhasaye 4 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर, अश्याच दुसर्या जर भाड़े तत्ववर दिल्या तर जुन्या वस्तुचे जतन , पुढच्या पीढ़ी पर्यंत टिकुन राहिल, हया वास्तु अनमोल थेवा आ

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 3 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर.छान नियोजन आहे महाराष्ट्राच्या इतर किल्ल्यांच्या दुरावस्था पाहून वाईट वाटते.असेच नियोजन झाले असते तर पुढील पिढीला अजरामर इतिहास कळाला असता.

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे वाडा बाधकाम अप्रतिम 👌

  • @anilkharat61
    @anilkharat61 4 ปีที่แล้ว +25

    सगळ्या किल्ल्यांना अशी सजावट किती सुंदर दिसेल आपल्या शिवरायाला संभाजी राजे ला किती चांगलं वाटेल राजे तुम्हाला आमचा मानाचा मुजरा धर्मवीर छत्रपती संभाजी राजे तुम्हाला आमचा मानाचा मुजरा जय भावानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

    • @theanimemanofindia8036
      @theanimemanofindia8036 3 ปีที่แล้ว +1

      Nahi disnar nantar te 400 varshachi aathavan abhi detin

    • @sanketkatkar975
      @sanketkatkar975 3 ปีที่แล้ว +1

      काय बोलतोय कळतय का तुला 😡😡

    • @anilkharat61
      @anilkharat61 3 ปีที่แล้ว

      काय चुकीचं बोललो छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रात राहता मी छत्रपती संभाजी वेळप्रसंगी पडद्यावरती बलिदान दिले की त्याची तयारी आमची जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र

    • @sanketkatkar975
      @sanketkatkar975 3 ปีที่แล้ว

      आरे दादा पुढे याचे पुर्णपणे हॉटेल मध्ये रुपातंर करतील ते लोक 💯

    • @kirtigawade3911
      @kirtigawade3911 3 ปีที่แล้ว +1

      @@sanketkatkar975 nahi ase nahi zhale pahije

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 3 ปีที่แล้ว +6

    गडांचे संवर्धन करणे खुपच महत्वाचे आहे महाराष्ट्र सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे खुपच छान व्हिडिओ आहे 🙏

  • @yuwarajashokbagul5167
    @yuwarajashokbagul5167 3 ปีที่แล้ว +5

    या महाराष्ट्रासाठी रक्ताचे पाणी व हाडांची झीज केलेल्या माझ्या राजांच्या महान मावळ्यांचा पोशाख इथल्या वेटर्स ला देउन मावळ्यांचा अपमान करू नये ही नम्र विनंती... आपण ईतके मोठे नाही की आपले स्वागत मावळ्यांचा पोशाख घालुन कुणीतरी करावे... किल्ला अतिसुंदर आहे फक्त तेवढे बदल आवश्यक आहेत..

  • @sopanarote2927
    @sopanarote2927 3 ปีที่แล้ว +14

    🚩शिवरायांचे किल्ले असे असते तर आज महाराष्ट्र अमेरिकेचा पुढे असता जय शिवराय 🚩

  • @dipakpatharwat2923
    @dipakpatharwat2923 4 ปีที่แล้ว +3

    फार सुंदर संकल्पना प्रत्यक्षात उतरवली गेली आहे.👍इतिहास जपण्याची आगळीवेगळी वाट.व्हिडीओ पण उत्तम आहे. दुर्लक्षित गढी अशा प्रकारे जीर्णद्धाराच्या द्वारे खुली करण्यात यावीत.

  • @jadhavsangramsinh4994
    @jadhavsangramsinh4994 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ. तुमचे व्हिडिओ एक नंबर असतात.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😍🙏🏻

  • @jaymalagade4118
    @jaymalagade4118 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या घराच्या अंतरावर हा कील्ला आहे पण येवढा छान आहे माहिती नव्हते एक तास लागतो घरा पासून जायला पण घर बसल्या येवढी माहिती दिली धन्यवाद

  • @smitapatil5523
    @smitapatil5523 4 ปีที่แล้ว +13

    मी पहिले आहे खूप सुंदर आहे शिवरायांचे सर्वच किल्ले वास्तू अशा रीतीने जतन कराव्या जय शिवराय जय जिजाऊ🙏🙏

    • @ganeshsurve341
      @ganeshsurve341 4 ปีที่แล้ว +1

      Barabar bhau

    • @ganeshsurve341
      @ganeshsurve341 4 ปีที่แล้ว +1

      Gadkot japale pahije tarach apalya pudhachya pidila chhatrapati shivaji maharajancha itihas kalel 👈🙏🙏

  • @ashwinibhavar8573
    @ashwinibhavar8573 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली सागर सर तुम्ही आम्हाला अभिमान आहे तुमच्या सारख्या शिवभक्ताचा , 🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥🔥

  • @kalpanamore9297
    @kalpanamore9297 3 ปีที่แล้ว +8

    Beautiful palace nicely converted in hotel

  • @technomateaj2103
    @technomateaj2103 4 ปีที่แล้ว +10

    जाधवांच इतक मोठ ऐश्वर्य पाहुन खरच खुप अभिमान वाटला. मी एक जाधव असल्याचा.
    जाधव अमोल गंगाराम

  • @rahulmali9168
    @rahulmali9168 4 ปีที่แล้ว +16

    सगळं काही खूपच छान आहे पण मावळ्यांचे कपडे घालून सेवा करण्य योग्य आहे का? हा आपमान आहे त्या वेळच्या प्राण पणाला लावून लढलेल्या मावळ्यांचा या वर नक्की हॉटेल प्रशासनाने लक्ष देऊन सुधार करावा🙏🚩

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p 3 ปีที่แล้ว +5

    जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩

  • @ishwarsonawane4916
    @ishwarsonawane4916 4 ปีที่แล้ว +55

    Hotel madhy kamala aslele karmcharyanna मावळा dres nako hota apman ahe ha mavlyancha

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 4 ปีที่แล้ว +8

    जय शिवराय खूप छान माहिती दिलीत आम्ही रायगड कर

  • @mrsiddhesh6841
    @mrsiddhesh6841 3 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय
    जय जिजाऊ
    जय महाराष्ट्र
    👑👉अंधार पडला दिवा पाहिजे
    या महाराष्ट्राला जिजाऊचा
    शिवा पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏

  • @akashsutar6208
    @akashsutar6208 2 ปีที่แล้ว +2

    Mast maintain kelay killa🙏🙏

  • @babannatu5900
    @babannatu5900 3 ปีที่แล้ว +1

    छान आहे त्यावेळीची कल्पना करणे ,फार महत्त्वाचे आहे काय असेल माझ्या राज्याच स्वराज्य जय शिवराय

  • @aadivasipardhi3382
    @aadivasipardhi3382 4 ปีที่แล้ว +9

    जय 🚩 शिवराय 🚩 मित्रांनो खुप दूर्रमिळ इतिहास आहे पण खुप सुदंर

  • @sneharahatwal5029
    @sneharahatwal5029 4 ปีที่แล้ว +2

    Khup sundar aaahe.... Sglakahi khup Chaan aahe.....

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g 4 ปีที่แล้ว +2

    खुप मस्त video बनिवला 😘💓 जय शिवराय🙏🚩

  • @dgvijayjadhav9440
    @dgvijayjadhav9440 4 ปีที่แล้ว +4

    👉भाऊ मी वडकी ला 5 वर्षा पासुन आहे, मी दररोज सासवड ला जाताना रोज या जाधव गड सासवड च्या रोड असणाऱ्या 🏛️गेट🏛️ अभिमानाने पाहत होतो 🙏 याच्याकडे कधीच जाण्याचा योगायोग आला नाही पण आत्ता मात्र नक्कीच भेट देयला जाईन🤝. Admin भाऊ धन्यवाद ❤️🙏🙏🙏🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺❣🙏🚩

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 3 ปีที่แล้ว

      बर्याच बाबतीत आपले असे होते,आपण आपले गांव पुर्ण पाहिलेले नसते व विदेशवारी करतो स्व:ताचे कौतुक करतो.आपल्याच आजुबाजुला खुप पाहण्यासारखं,माहिती घेण्यासारखं असतं..
      काखेत कळसा आणि गावाला वळसा. अशी आपली परिस्थिती आहे आता थोडा थोडा फरक पडू लागलाय.🙏

  • @revanasidhreure6172
    @revanasidhreure6172 4 ปีที่แล้ว +10

    🚩🚩जय जिजाऊ!! 🚩🚩जय शिवाजी!! जय शंभू राजे!! 🚩🚩

  • @narendrakawathekar5634
    @narendrakawathekar5634 4 ปีที่แล้ว +3

    Very nice & noble way to preserve ancient heritage

  • @pradnyamagare4328
    @pradnyamagare4328 4 ปีที่แล้ว +1

    Khrch sir khup sundr asa sajvla ahe killa , ani tumhi Khup chhan mahiti dilit mhnun dhanyawad 🙏🙏 Jay jijau 🚩 Jay shivraay 🚩 Jay Shambhu Raje 🚩 rajaram Raje 🚩🚩 🚩🙏

  • @yusufshaikh5324
    @yusufshaikh5324 3 ปีที่แล้ว +2

    अतिश्य सूंदर वास्तू

  • @babasahebgorde2212
    @babasahebgorde2212 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर चित्रिकरण ❤️❤️❤️😀😀👌👌🌹🌹🌹🌹

  • @dattatraypawar7637
    @dattatraypawar7637 3 ปีที่แล้ว +1

    फारच देखने द्रष्य आपल्या माध्यामातुन पाहण्यस मिळाले धण्यवाद!

  • @vijayadhumal1571
    @vijayadhumal1571 4 ปีที่แล้ว +13

    ही जाधवरांव यांची गडी आहे कील्ला नव्हे.जय जीजाऊ.

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @Tatyasaheb3
    @Tatyasaheb3 4 ปีที่แล้ว +7

    आमच्या पुरंधर मध्ये हा किल्ला आहे त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो

  • @milindshete4825
    @milindshete4825 3 ปีที่แล้ว +1

    Aamchya gaon chi mahiti explore kelyabaddal tumche ani tumchya team che khup khup aabhar🤝🏼🙏

  • @jyotideshmukh1117
    @jyotideshmukh1117 4 ปีที่แล้ว +2

    Khupch apratim aahe jadhavgad tr 👌👌

  • @seemaali8399
    @seemaali8399 3 ปีที่แล้ว +1

    We have being here 2 times very beautiful place the food is lil expensive but a very relaxing place

  • @amjadbagwan6185
    @amjadbagwan6185 3 ปีที่แล้ว +2

    असेच शिवरायांचे किल्ले स्वच्छ आणि सुंदर बनवले तर....

  • @rashmigodbole6625
    @rashmigodbole6625 3 ปีที่แล้ว +1

    Wow kharach sunder 👍🙏

  • @govindmanjarekar4366
    @govindmanjarekar4366 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan ani mahiti denara video ahe
    Jai ShahJijau
    Jai Shivaray
    Jai Shambhuraje

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ☺🙏🚩
      जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @karunamagare1380
    @karunamagare1380 4 ปีที่แล้ว +2

    👌👌Chhan ahe killa 🚩🚩Jay jijau 🚩🚩Jay shivray🚩🚩 Jay shambhu raje 🚩🚩Jay rajaram raje 🚩🚩🙏🙏

  • @RK-ed9rx
    @RK-ed9rx 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान कधी सासवड ला गेलो तर नक्कीच बेत करता ael

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti

  • @kundlikthombare5057
    @kundlikthombare5057 4 ปีที่แล้ว +2

    Khup mast video..🚩🚩🔥🔥

  • @archanamunde7058
    @archanamunde7058 ปีที่แล้ว +1

    Sagar madne dada 👌👌👌

  • @archanabalktr9977
    @archanabalktr9977 4 ปีที่แล้ว +3

    So...… beautiful nd magnificent place

  • @manishakandalgaonkar4625
    @manishakandalgaonkar4625 2 ปีที่แล้ว +1

    Thank you dada ,pavitra vastuchi mahiti dilya baddal 🙏🙏

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan avaj ...Maharaj badal mahiti dilya badal manapasun dhanyawad ....mavdyani he kaam karayla hava ....Jai shivray ...Full support

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा ☺🙏☺
      जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @superman5967
    @superman5967 3 ปีที่แล้ว +12

    स्वराज्यासाठी बलीदान दिलेल्या शिपायांच्या ड्रेस चा मान ठेवावा......

  • @aamhidurgsevak
    @aamhidurgsevak 4 ปีที่แล้ว +5

    🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे दादा महाराष्ट्र सर्व किल्लो माहिती सांगा 🙏🙏🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว +2

      हो नक्कीच भाऊ ☺👍
      जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩

  • @LeoFreefighter
    @LeoFreefighter 3 ปีที่แล้ว +5

    Ajun jatan kela pahije sarva kille✌✌ Vitthal Kamat Sahebani

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 4 ปีที่แล้ว +3

    Khup Chan mahiti dilyabaddal dhanyawad 🙏
    Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🔥⚔️ 🚩

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 2 ปีที่แล้ว +1

    सागर सर माहिती खुप छान दिली आभारी आहोत

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🚩

  • @harshadatakale3958
    @harshadatakale3958 4 ปีที่แล้ว +3

    Khup sundar ahe किल्ला🔥🙏

  • @nikitaraskonda6159
    @nikitaraskonda6159 4 ปีที่แล้ว +1

    Khupch chan dada dhanyavad ha killa dakhvlyabaddal

  • @yashwantgadkari8252
    @yashwantgadkari8252 4 ปีที่แล้ว +3

    जगदंब 🚩🚩 महाराष्ट्र माझा ⛳

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 4 ปีที่แล้ว +3

    🙏⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ⛳🙏

  • @agroindia819
    @agroindia819 4 ปีที่แล้ว +22

    महाराष्ट्रातील जीर्ण होत चाललेले किल्ले , गढ्या पडून नाश होण्या पेक्षा त्यांचे रूपांतर हॉटेल किंवा रिसॉर्ट मध्ये करावे जेणेकरून त्या किल्ले ही आणि त्यांचा इतिहास ही जिवंत राहील आणि सरकारला कर ही मिळेल

    • @praful4383
      @praful4383 3 ปีที่แล้ว +1

      खुप घाणेरडी आयडिया ....
      तिथे दारूचा बाजार होईल ...
      आणि समजा कोणाला किल्ला पाहायला जायचं असेल तर त्याला हे हॉटेल वाले पैसे मागतील ....
      महाराष्ट्रात राहूनच मराठी लोकांना किल्ले पाहता येणार नाहीत

    • @agroindia819
      @agroindia819 3 ปีที่แล้ว +3

      @@praful4383 पडझड होण्यापेक्षा चालवायला देणं योग्य
      अन् हॉटेल्स कंपन्या डेव्हलमेंट करतील त्यामुळे ते पैसे घेणारच.
      अन् दारू बद्दल सरकार अटी घालू शकते

  • @user-dc7jq8jf1o
    @user-dc7jq8jf1o 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩 जय भवानी🚩🚩
    🚩🚩 जय शिवराय🚩🚩
    🚩🚩 जय शंभुराजे🚩🚩

  • @sushantghogare8137
    @sushantghogare8137 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे किल्ला 👌

  • @akshaymore460
    @akshaymore460 2 ปีที่แล้ว +1

    khup Chan gad aahe jay shivraay hotel pn Chan aahe

  • @867snehajadhav8
    @867snehajadhav8 3 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर

  • @kiraningle4860
    @kiraningle4860 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dilit aapan. Aamhala ha killa mahithi navhta. Mahiti dilyabaddal dhanyavad. Mavlayache kapade ghatlele pahun manala tevad patal nahi. Uniform change karayla pahije. Jay shivray, jay shamburaje

  • @PrashantJadhav-by1rj
    @PrashantJadhav-by1rj 4 ปีที่แล้ว +4

    शाब्बास मदने साहेब आम्हाला दाखवले म्हणुन.🙏🙏🙏👌👌👌

  • @bhausahebkawale5334
    @bhausahebkawale5334 4 ปีที่แล้ว +4

    ऐथे डृयवरला ल‌ई तकलीफ आहे खायला नाही पिण्या पाणी नाही चाहा पिण्यासाठी तीन किलो मिटर जावे लगते

  • @ajimchattarki1851
    @ajimchattarki1851 4 ปีที่แล้ว +1

    Khup sundar ahe. Jadhav Rao yanch nirnaya koutukaspad ahe.

  • @ProperGAMING234
    @ProperGAMING234 8 หลายเดือนก่อน +1

    Sagar bhau jr kille gad ase developed zhale tr te susthitit rahatil aani tyanchebhagnrup paltel ase
    Tumhala vatat nahi ka?

  • @vilasraowayal6980
    @vilasraowayal6980 4 ปีที่แล้ว +3

    Jay shivray 🚩 jay Maharashtra 🚩

  • @ashishgunjal9791
    @ashishgunjal9791 4 ปีที่แล้ว +5

    Jay jijau Jay shivray Jay shambhuraje

  • @aniljadhav2145
    @aniljadhav2145 4 ปีที่แล้ว +14

    👌👌👌सागर दादा

  • @nehahatkar2917
    @nehahatkar2917 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan ahe he hotel rates pn khup ahet pn tithe rahile ki ase vatate maharajanchya chhaye khali ahot❤️..... Night la tr khup sundar vatato ha place

  • @soniyavelguekar5440
    @soniyavelguekar5440 3 ปีที่แล้ว +2

    Really nice

  • @kirankale7658
    @kirankale7658 4 ปีที่แล้ว +2

    जाधव गढी खुप आवडली,

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 3 ปีที่แล้ว +1

    Very good information sir thanks.

  • @suhasinijadhav8891
    @suhasinijadhav8891 3 ปีที่แล้ว +1

    Khoopch chaan mahithi dili

  • @dipsawant2801
    @dipsawant2801 3 ปีที่แล้ว

    Nidan he hotel zalya mule tari hya gada che kalji nit prakare ghenyat yet aahe aani maintenance pn hot aahe .. Nahirer maharajancha sarv gadanvar daru piun lok yetat .. kahi prem veer gadaver chitra kadhtat gadache bandhkam he dhasaltay .. purn gadanchi vaat lagliy .. maja vayaktik mate khup changla sanvardhan kelay hya Jadhav gadach 🙏

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त

  • @ashishtarekar231
    @ashishtarekar231 3 ปีที่แล้ว +1

    Sagar, tuze sagde videos khup Chan paddhtine dakhvle zata pan tula ekch vinanti ki pratayek video cha background music modern beats nasatana pure dhol kiva nagade cha music thevla k Khup jasta feel yenar tya kadatla cha... tula khup subhecha mitra... 👍🤘

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा 😊🙏
      Background Music ला Copyright strike येतो , त्यामुळे मी हे Music वापरतो.😊👍

  • @arvindbardeskar278
    @arvindbardeskar278 4 ปีที่แล้ว +11

    Price rates of lodging and facilities should be mentioned. At least booking sight should have been mentioned.

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 4 ปีที่แล้ว +3

    Vitthal kamat sarana solute mast tevnarach te 😊😊

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 4 ปีที่แล้ว +3

    जाधवराव यांचे वंशज कुठे राहतात ?
    आणि त्यांची माहिती सांगितली असती/ एखादी लहान मुलाखत झाली असती ना तर मस्त वाटलं असतं .

  • @subgamerz134
    @subgamerz134 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌👌🙏🙏💐💐

  • @dattatrayshelke8800
    @dattatrayshelke8800 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर👌

  • @ganeshsurve341
    @ganeshsurve341 4 ปีที่แล้ว +2

    Khup sundar 👌👌 ahe killa

  • @wishalsluck
    @wishalsluck 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar👍👍👍

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 4 ปีที่แล้ว +5

    लखुजी राजे जाधवराव यांचे मोठेपण काय वर्णावे....,... त्यांच्या वंशजांनी ही गढी उभारली

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 4 ปีที่แล้ว +3

    आतिश्य सुंदर वास्तू आपले खुप खुप आभारी

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 3 ปีที่แล้ว +3

    Best👍

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan Dada. Jar baki saglya killyanche sanvardharn asech zale tr kiti chan hoil. Maharaj parat ale tr tyanna tond dakhvayla jaga rahili pahije ha vichar karun tari sanvardharn zale pahije.

  • @vikramghodke5203
    @vikramghodke5203 2 หลายเดือนก่อน

    जाधव गड खूप सुंदर आहे
    आणि खूप सुंदर स्वागत केले जाते
    पण
    कृपया सासवड जाधव गड ला जाताना तुमच्या गाडी सोबत ड्रायव्हर घरातील गाडी चालक घेवून जावा.
    कारण बाहेरील गाडी चालक घेवून गेल्यास त्याला झोपण्यासाठी रूम आणि जेवणाची सोय ही बाहेर हॉटेल मध्ये करावी लागते.
    जर गाडी चालक सोबत घेवून येणार असेल तर त्याला आधीच सांगावे की तुला गाडी मध्येच झोपावे लागेल आणि जेवणासाठी बाहेर हॉटेलमध्ये जावे लागल. हि सुचना देवून गाडी चालकाला सोबत आणावे

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 4 ปีที่แล้ว +2

    Thanks mast bhet nkki denar.

  • @bababhand9713
    @bababhand9713 3 ปีที่แล้ว

    छान ,आपण कोठे असता?

  • @mrudulasatam2609
    @mrudulasatam2609 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👍