Tumbbad Movie Re-release : तुंबाडमधला Hastar पुराणांमध्ये खरंच होता? Greek Mythology शी कनेक्शन काय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • #BolBhidu #TumbbadMovie #HastarRealStory
    पूर्ती की देवी, अंतहीन सोनें और अनाज का प्रतीक है. और ये 'प्रिथ्वी' देवी की कोख है. जब ब्रम्हांड की शुरुवात हुई, तो देवीने ईसी कोख से सोला करोड देवीदेवताओं को जन्म दिया, पर देवी को सबसे ज्यादा प्यार था अपनी पहिली संतान सें... हस्तर सें... पर आज किसी भी वेद पुराण में ढुंढले उसका नाम नही मिलेगा... तुंबाडमध्ये हस्तरचा हा इंट्रो कानावर पडतो आणि अंगावर सरसरुन काटा येतो. या इंट्रोच्या शेवटी एक डायलॉग आहे, हस्तर का श्राप हमारे लिये वरदान है. या एका शापातून मिळणाऱ्या वरदानाभोवती तुंबाडची स्टोरी फिरत राहते, जी आपल्याला एखाद्याची लालसा किती टोकाला जाऊ शकते हे दाखवते, जी आपल्याला दाखवते, एक राक्षस कधीच न वाचलेला, कधीच न ऐकलेला, त्याचं नाव... हस्तर.
    तुंबाड १३ सप्टेंबरला पुन्हा रिलीझ झालाय, पहिल्यावेळी थिएटरमध्ये पिक्चर बघायचा चान्स हुकलेल्यांनी आता संधी सोडू नये अशी चर्चा आहे, पण कधी डोक्यात आलंय का ? हस्तर नावाचा दैत्य खरंच होता का ? पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आहे का ? असला तर तो कसा आणि नसला तर हस्तर आला कुठून ? ही स्टोरी याच प्रश्नांच्या उत्तराची, ही स्टोरी हस्तरची
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 389

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 วันที่ผ่านมา +1003

    पुन्हा तुंबाड चित्रपट थियटर मध्ये बघायला जाणाऱ्यांनी लाईक ठोका.

    • @AmolPaatil
      @AmolPaatil 4 วันที่ผ่านมา +11

      Can't fKN wait for "CHHAAVA"

    • @Lekhak_08
      @Lekhak_08 4 วันที่ผ่านมา +6

      ​@@AmolPaatil ky ahe he chava ?

    • @vbh4315
      @vbh4315 4 วันที่ผ่านมา +5

      ​@@Lekhak_08 sambhaji rajancha hindi movie.

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 4 วันที่ผ่านมา +2

      ​@@AmolPaatilmag te fkn kashala

    • @Beinghaiwaan
      @Beinghaiwaan 4 วันที่ผ่านมา +1

      Kadhi yetayat Tum badal ani chaava

  • @s.p.d.m.2973
    @s.p.d.m.2973 4 วันที่ผ่านมา +167

    तुंबाड चित्रपटाने प्रदर्शन काळात १०-१२ कोटीचाच गल्ला जमवला... अश्या चित्रपटांना जागरूक प्रेक्षक वर्गांनी आता तरी न्याय द्यावा...
    पुनःप्रदर्शनात विक्रमी कमाई व्हायलाच हवी,...
    असा चित्रपट परत कधी बनुच शकत नाही... सलाम आहे यांच्या कार्याला...
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 วันที่ผ่านมา +505

    2024 वर्षाचा सर्वोतम हॉरर भारतीय चित्रपट कोणता ?
    1. स्त्री 2 कंमेंट करा.
    2. तुंबाड लाईक करा.

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 4 วันที่ผ่านมา +5

      हो बरोबर ,पण तुंबड मी टीवी ला बघीतला आहे

    • @ashvinimohite3887
      @ashvinimohite3887 4 วันที่ผ่านมา +12

      Tumbbad ...no any other comparison

    • @nishchalpingale1670
      @nishchalpingale1670 4 วันที่ผ่านมา +6

      Stree 2 aas pas pn nhi bhai

    • @rohitar1
      @rohitar1 4 วันที่ผ่านมา +1

      काय तर तुलना!

    • @yogeshjadhav4925
      @yogeshjadhav4925 4 วันที่ผ่านมา

      2

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 4 วันที่ผ่านมา +261

    Only चिन्मय भाऊची पगारवाढ संघटना...❤From खानदेश (pachora )

  • @ajitgurav1446
    @ajitgurav1446 4 วันที่ผ่านมา +90

    Mi दीड वर्षापूर्वी पाहिलेला हा सिनेमा अजून डोळ्यासमोरून जात नाय

    • @nishaadbhushan8689
      @nishaadbhushan8689 3 วันที่ผ่านมา +3

      Me tar 6 varsha purvi pahilay.. tari ajun dolya samor aahe

    • @Mayur-88
      @Mayur-88 3 วันที่ผ่านมา

      ​@@nishaadbhushan8689😂 तू जिवंत कसा आहे 😂

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha 4 วันที่ผ่านมา +83

    Luck आहे कि मी हा चित्रपट 2018 साली theatre मध्ये बघितला. तुंबाड मधे दाखवलेल्या वाड्याला मी 2021 मधे भेट दिली आहे. तो पुण्याजवळ आहे.

    • @Beast4eagle
      @Beast4eagle 3 วันที่ผ่านมา

      Punya javl exact kuthe

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 3 วันที่ผ่านมา +1

      Same तोच वाडा आहे ना

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 3 วันที่ผ่านมา

      @@user-tq1vy3tt3k येस

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 3 วันที่ผ่านมา +1

      @@Beast4eagle सासवड

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 3 วันที่ผ่านมา

      @@user-tq1vy3tt3k येस

  • @vickysherkhane6192
    @vickysherkhane6192 4 วันที่ผ่านมา +46

    तुंबाड ग्रेट सिनेमा

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 4 วันที่ผ่านมา +48

    मी हा टीवी ला बघीतला आहे खुप छान फिल्म

  • @Capsicum79
    @Capsicum79 4 วันที่ผ่านมา +91

    चिन्मयची पगारवाढ करा...९:३० पर्यंत काम करतोय बिचारा....😅

  • @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar
    @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar 4 วันที่ผ่านมา +39

    आताच पाहून आलो. 2018 ला पाहता आला नाही म्हणून भरपाई केली. ❤

  • @nikhildongre7127
    @nikhildongre7127 4 วันที่ผ่านมา +72

    सध्या 10 वाजून 30 मिनिटे झाली आहे आता कोण कोण हा विडिओ बघत आहे ..

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 วันที่ผ่านมา +43

    जगातील सर्वोत्तम हॉरर चित्रपट : -- तुंबाड

    • @madhavishende1133
      @madhavishende1133 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Khup bhiti wataychi movie baghaychi.. Aardha aardha baghitla bhit bhit...

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 4 วันที่ผ่านมา +28

    चिन्मय भाऊची पगारवाढ झालीच पाहिजे ❤❤

  • @Nilesh_Wanjale
    @Nilesh_Wanjale 4 วันที่ผ่านมา +24

    तुंबाड जेव्हा पहिल्यांदा ५ वर्षापूर्वी आला तेव्हाच मी थिएटर ला पाहिला ..हॉलिवूड पटा सारखा हा चित्रपट आहे सर्वांनी नक्की पहा.

  • @effortlessboy528
    @effortlessboy528 4 วันที่ผ่านมา +63

    Nikki :- बाई हा काय प्रकार... हा विडियो रात्रिच तकायचा होता का उदया पण time होता 😂🫣

  • @prafullrmodokar4639
    @prafullrmodokar4639 4 วันที่ผ่านมา +14

    आजच बघितला आहे हा movies खूपच छान आहे.

    • @surajtrader.
      @surajtrader. 4 วันที่ผ่านมา +1

      भारी वाटल असेल

    • @mangeshtandel86
      @mangeshtandel86 3 วันที่ผ่านมา +1

      खुप छान आहे. पाऊस चा सिन खुप छान आहे.

  • @durgeshpawar1475
    @durgeshpawar1475 4 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्रात पण एक हस्तर आहे त्याला पण श्राप आहे की तो कधीच पंतप्रधान नाही बनू शकणार

    • @prashantstarapure6969
      @prashantstarapure6969 2 วันที่ผ่านมา

      अनाजी पंत टरबूज खातो डोळे झाकून

  • @vishals.8446
    @vishals.8446 4 วันที่ผ่านมา +24

    तुंबाड चे खोत.. ही कादंबरी नक्कीच वाचण्यासारखी आहे. आपण पुस्तक वाचतच राहतो. हा सिनेमा देखील असाच आहे. खरा तर मोठे पण एक डोळा थोडा बंद थोडा उघडा ठेवून बघतात.

    • @rsp151
      @rsp151 3 วันที่ผ่านมา +1

      10 पाने झाल्यावर मी पुस्तक ठेवलं ....भीतीने😅 पदवीचे शिक्षण घेताना

    • @j.amruta1124
      @j.amruta1124 3 วันที่ผ่านมา +2

      तुंबाडचे खोत ही कादंबरी नारायण धारप यांची नाही. ती श्री ना पेंडसे यांनी लिहीलीये. तुंबाड हा सिनेमा नारायण धारप यांच्या पडछाया आणि अनोळखी दिशा खंड तिसरा यातील दोन कथांवर आधारित आहे.

    • @rushikeshshendge
      @rushikeshshendge 3 วันที่ผ่านมา

      ​@@j.amruta1124हो हेच बरोबर आहे.

    • @vishals.8446
      @vishals.8446 3 วันที่ผ่านมา

      @@rushikeshshendge tumcha mhanna barobar aahe.. me fakta majha tya pustaka baddal cha anubhav sangitla

    • @ameyvarvatkar1304
      @ameyvarvatkar1304 2 วันที่ผ่านมา +5

      मी स्वतः तुंबाड गावचा रहिवासी आहे आणि या कादंबरी मध्ये असलेले बाबल्या शेट हे पात्र माझे आजोबा आहेत शंकर सदाशिव वरवाटकर

  • @sanjaywagh7551
    @sanjaywagh7551 4 วันที่ผ่านมา +9

    सिनेमा एक नंबर , उत्तम आहे
    जर इतर बायबल आणि पुराणात ले संदर्भ बघत असाल तर...
    इंग्रजी सिनेमातील भुता च्या संकल्पनेतून सीनेमा तयार झाला असं निश्चित वाटतं . कथानक
    अतीशय उत्तम बसवले

  • @GaneshKameble
    @GaneshKameble 4 วันที่ผ่านมา +38

    सध्या नऊ वाजून 37 मिनिटाला कोण हा व्हिडिओ बघत आहे

  • @Patil229
    @Patil229 4 วันที่ผ่านมา +36

    2 मिनिट मला वाटलं चिन्मय ने ITI मध्ये ADDMISSION केली की काय😂

    • @bgmishorts8617
      @bgmishorts8617 4 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @SNUSHINDE
      @SNUSHINDE 4 วันที่ผ่านมา +1

      😂😂❤

    • @psyc_aniket
      @psyc_aniket 4 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂 वेल्डिंग 😂😂😂

    • @DwijBhatkar-Vashishtha
      @DwijBhatkar-Vashishtha 4 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @SNUSHINDE
      @SNUSHINDE 3 วันที่ผ่านมา +2

      ITI cha uniform 😂😂😁

  • @TheNikhilify
    @TheNikhilify 3 วันที่ผ่านมา +4

    एवढी रिसर्च केली परंतु हे नाही सांगितले की,
    नारायण धारप यांच्या 'अनोळखी दिशा' ह्या पुस्तकात "आजी" नावाचा अध्याय आहे त्यातून आजी ची स्टोरी घेतली आहे.

    • @j.amruta1124
      @j.amruta1124 2 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे आजी हे अनोळखी दिशा या तिल पात्र आहे आणि दुसरा भाग पडछाया या तिल बळी या कथेवर असेल

  • @onkartelke2509
    @onkartelke2509 4 วันที่ผ่านมา +10

    Greek mythology = God of War🔥🔥

  • @vikrantkorde
    @vikrantkorde วันที่ผ่านมา +2

    तुंबाड चित्रपट छानच आहे. त्यात काहीच शंका नाही. मला तुमच्या चॅनेलचे विषय आणि मांडणी आवडते. परंतु हा व्हिडिओ उगाच बनवल्यासारखा झालाय. उगाच काहीतरी संबंध जोडल्यासारखा वाटतोय. पैशासाठी (for promotion) कराव्या लागतात काही गोष्टी. परंतु अती करु नका हिच विनंती.

  • @VandanaNadar
    @VandanaNadar 4 วันที่ผ่านมา +4

    नारायण धारप लिखीत सर्वच कथा ,कादंबर्या वर फिल्म काढावी.

  • @prasadkad9858
    @prasadkad9858 3 วันที่ผ่านมา +2

    तुंबाड ही स्टोरी नारायण धारप ह्यांच्या पुस्तकातून घेतलेली आहे पण त्याचा कुठेच उल्लेख नाही केला तुम्ही....

  • @yogeshmohite1872
    @yogeshmohite1872 3 วันที่ผ่านมา +2

    "हस्तर" लोकप्रिय भयकथा लेखक नारायण धारप यांच्या कादंबरीत मिळेल. पाहिले दोन भाग हे धारप यांच्या अनोळखी दिशा या कथासंग्रातील आजी या कथेवर आधारित आहे.तर एक भाग पडछाया या कथासंग्रहातील बळी या कथेवर आधारित आहे.

  • @vivekthakur3637
    @vivekthakur3637 4 วันที่ผ่านมา +4

    हस्तर चा जन्म चिन्मय भाऊची पगारवाढ सोबतच येणाऱ्या दिवाळी बोनस ची पण नक्की सोय करेल😂😂😂

  • @crusersprit
    @crusersprit 4 วันที่ผ่านมา +10

    16 कोटी की बत्तीस कोटी देवी देवता

    • @RaviKumar-nh6dc
      @RaviKumar-nh6dc 4 วันที่ผ่านมา +2

      Koti means not crore but supreme dietys

  • @blogwithakshay
    @blogwithakshay วันที่ผ่านมา +1

    Chinmay भाऊ चां पगार वाढ करा नाहीतर आम्ही आंदोलन करु 😊

  • @vaibhavgunjawate8610
    @vaibhavgunjawate8610 3 วันที่ผ่านมา +2

    भाऊंच खरंच प्रोमोशन झाल पाहिजे 👌👆👍❤

  • @SB-xp7rr
    @SB-xp7rr 2 วันที่ผ่านมา +2

    फॉर चिन्मय भाऊंना तुंबाड २ मध्ये घ्या ह्यासाठी लाईक करा 👍

  • @aakashtambade9704
    @aakashtambade9704 4 วันที่ผ่านมา +11

    चिन्मय भाऊ दुष्काळग्रस्त भागात हस्तरची पुजा केली तर पाऊस पडेल का?

    • @k1xn4
      @k1xn4 4 วันที่ผ่านมา +2

      Ho me keli hoti

    • @demonspriest1973
      @demonspriest1973 4 วันที่ผ่านมา

      ​@@k1xn4padta ka?

    • @k1xn4
      @k1xn4 4 วันที่ผ่านมา +1

      @@demonspriest1973 waah krun bagh

    • @sushankdhabarde
      @sushankdhabarde 3 วันที่ผ่านมา

      😂

    • @dhananjaypande7190
      @dhananjaypande7190 2 วันที่ผ่านมา

      त्या परिसरात दलदल होईल आणि रोगराई वाढेल. शाप दिला आहे त्यामुळे पडणारा पाऊस वरदान मुळीच ठरणार नाही.

  • @mayurbomble7247
    @mayurbomble7247 4 วันที่ผ่านมา +7

    Pan ya story narayan dharap yancha story varun ghytlay ahet 😊

  • @saurabhpatil5050
    @saurabhpatil5050 3 วันที่ผ่านมา +2

    Khatarnak picture ahe ....aaj bghitala theater la

  • @chaitanyabhosale6399
    @chaitanyabhosale6399 4 วันที่ผ่านมา +7

    Chinya che vishay ekdam bhari astat😅😅😅😅

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 4 วันที่ผ่านมา +1

    That background score......!
    ❤️❤️
    Goosbumps.....

  • @vijaygovande8624
    @vijaygovande8624 4 วันที่ผ่านมา +3

    लोभ आणि भय हे मानवी जीवनाचे घटक आहेत.the fear and greed ....

  • @pramajoshi5393
    @pramajoshi5393 4 วันที่ผ่านมา +6

    नारायण धारपांच्या कथांचा आधार अमेरिकेतील कथा आहेत. हस्तर कथुलु असोत नाहीतर मोहिनी चक्र फायकस असोत. सगळ्या भय विज्ञान कथांचे मूळ तिकडे आहे.
    शपथ कादंबरी वाचा आणि स्टीफन किंग च्या कथेवर आधारित इट चित्रपट पहा. आपोआप समजेल.

    • @Rahul-mt1dy
      @Rahul-mt1dy 4 วันที่ผ่านมา

      पन dharap यांनी त्याला योग्य प्रकारे सादर केले. इथला टच देऊन

    • @j.amruta1124
      @j.amruta1124 3 วันที่ผ่านมา

      अनोळखी दिशा खंड तिसरा आणि पडछाया या दोन्ही कथा संग्रहातल्या दोन कथांचे मिश्रण या सिनेमाची स्टोरी आहे

    • @Rahul-mt1dy
      @Rahul-mt1dy 2 วันที่ผ่านมา

      @@j.amruta1124 हो पन त्या inspired आहेत. Dharap यांनी सुंदर changes केले आहे पन

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 4 วันที่ผ่านมา +6

    ३३ कोटी मधे अधिक १६ कोटी की ३३ कोटी मधे वजा १६ कोटी नेमकी परिस्थिती काय 🤔🤔

    • @maharashtrianbhau7893
      @maharashtrianbhau7893 4 วันที่ผ่านมา

      Fukat gheun karan kas jamt? औरंग्या च ऑलादी 😂😂

  • @vkmarathivlogger56
    @vkmarathivlogger56 4 วันที่ผ่านมา +4

    मी आजच पहिला टेलिग्राम वर जुना वाला भारिय स्टोरी

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 3 วันที่ผ่านมา

      @@vkmarathivlogger56 link pathw bhawa

  • @riteshukey22
    @riteshukey22 3 วันที่ผ่านมา +2

    खूप छान movie

  • @umeshgharat
    @umeshgharat 4 วันที่ผ่านมา +1

    तुंबाडची story आणि चिन्मय च narration. सुवर्णयोग. 😊😊😊

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 4 วันที่ผ่านมา +14

    भावांनो तुंबाड टीव्ही वर पाहीलेल्यानी लाईक करा

  • @nileshwavdhane4411
    @nileshwavdhane4411 4 วันที่ผ่านมา +9

    तुंबाड हा मुळात पहिला मराठी भाषिक चित्रपट आहे ची म्या भाऊ तू जर मराठीतून डायलॉग बोलला असता तर अजून रंग चडला असता
    पण सो यार bro तुंबड हा मराठीतून you tube la भेटत नाय ही खंत आहे

  • @RaviShetty-s4v
    @RaviShetty-s4v วันที่ผ่านมา

    Awesome movie watched in theatre...Soham shah n team❤❤❤

  • @feroztadavi72
    @feroztadavi72 3 วันที่ผ่านมา +1

    चित्रपट संपल्या वर Credit मध्ये भयाकथा लेखक नारायण धारप याचा संदर्भ दिला आहे

  • @rajeshbansode7950
    @rajeshbansode7950 3 วันที่ผ่านมา +1

    किती देव देवी आहे कोणी तरी यायला पाहिजे ना मंग.. 🤨🤨🤨

  • @footballlover6266
    @footballlover6266 3 วันที่ผ่านมา +1

    Tumbad mi 10 wela tri pahila asel....great...

  • @GPL1947
    @GPL1947 3 วันที่ผ่านมา +2

    मी हा पिक्चर टीव्हीवर बघितला होता पण ,अर्धा😅 कारण त्या पिक्चर चे environment खूपच भयानक होते 💀

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 วันที่ผ่านมา +16

    थीइटर ला कोणता चित्रपट बघायला जाणार ?
    तुंबाड लाईक करा.
    नवरा माझा नवसाचा 2 कंमेंट करा.

  • @prasadraygain1
    @prasadraygain1 วันที่ผ่านมา

    Chinmay bhau ची पगारवाढ करण्यात यावी
    अखिल भारतीय चिन्मय भाऊ पगारवाढ संगठणा

  • @ghugesir0808
    @ghugesir0808 3 วันที่ผ่านมา +1

    16 करोड नाही,16 कोटी म्हणा,कारण करोडो आणि कोटी यामुळे हिंदू धर्मामध्येदेवी देवतांची टिंगल उडवली जाते,देव करोड नव्हते, कोटी होते,

  • @atharvaupadhye343
    @atharvaupadhye343 2 วันที่ผ่านมา

    Amazing movie ❤
    Watched it today again in theatre
    Amazing experience 👌

  • @attitudeboy1704
    @attitudeboy1704 4 วันที่ผ่านมา +9

    Ratriche 1:23 vajlet.....sry bhai bakicha video udya baghto starting bghunch fatli mazi😂😂😅 Chinmay bhau sakali 9 vajta video takat ja asle😂😂😂

  • @harishdorwekar8391
    @harishdorwekar8391 2 วันที่ผ่านมา

    मी आधीच बघितला होता 2018 मध्ये theatre मध्ये पण तरी सुद्धा पुन्हा theatre madhye बघायचा मोह आवरता येत नाहीए.🔥🔥

  • @vishalshirsath6354
    @vishalshirsath6354 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    One of the Best Movie Master Piece Must Watch❤

  • @amolsontakke6979
    @amolsontakke6979 4 วันที่ผ่านมา +3

    Masterpiece

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 4 วันที่ผ่านมา +6

    मी मराठी बघीतला आहे ,आता हिंदी आलाय का

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 4 วันที่ผ่านมา

      Tevhach donhi languaage madhe hote

  • @anandgawai5617
    @anandgawai5617 4 วันที่ผ่านมา +5

    "Tumbad che khot" पुस्तकाचा review करा

  • @rohittarade6036
    @rohittarade6036 วันที่ผ่านมา +1

    आमच्या सातारा बामणोली गावा मधे शूट झाला आहे ..

  • @viralviews5341
    @viralviews5341 4 วันที่ผ่านมา +3

    तुंबाड ❤❤❤❤

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 3 วันที่ผ่านมา

    भयकथा सम्राट श्री नारायण धारप यांची प्रत्येक लेखन कृती ही अशीच अप्रतिम आहे. आपण मराठी साहित्य वाचन विसरत चाललो आहोत यांची पुस्तक जरूर वाचा. चंद्राची सावली पुस्तक वाचल्यानंतर दोन रात्री झोप लागणे सुद्धा कठीण होतं.

  • @surajsunshine3664
    @surajsunshine3664 4 วันที่ผ่านมา

    Me miss kela hota 2018 la... Pn tyantr etke aikle ya movie baddal.... Ata pynha release zala... Ata me pahayla janar.... 🎉❤

  • @rajeshbansode7950
    @rajeshbansode7950 3 วันที่ผ่านมา +1

    देशात किती बलात्रकार होतय देवी जोपली काय. 😡😡

  • @Milindmatre
    @Milindmatre 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुंबाड मराठीत पहा खरी मजा येते

  • @prashikbhalerao1485
    @prashikbhalerao1485 วันที่ผ่านมา +1

    16 crore ❌ 33 कोटी ✅

  • @rohitgavli1112
    @rohitgavli1112 4 วันที่ผ่านมา +3

    Aasa movie aajpryant tayarch zala nhi

  • @the...devil..
    @the...devil.. 4 วันที่ผ่านมา +1

    Unedited dakhwa tumbad tarach majja aahe ....

  • @yogeshgarud4888
    @yogeshgarud4888 4 วันที่ผ่านมา

    मी बघितलंय पहिल्या वेळी पण आता पण बघणार खतरनाक मोवी आहे हा ......

  • @RohitSartape-z9t
    @RohitSartape-z9t 4 วันที่ผ่านมา +2

    चिन्मय तुझा background आणि तुझी तुभाडं कहाणी साजशी आहे. राग मनू नको पण भाई तुझ्या शिवाय story आणि माहित आयकल्या शिवाय जोप आणि मन बरत नाही. बोल भिडू चा खरा पैलवान.

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 4 วันที่ผ่านมา

    Awesome movie......❤❤❤❤❤🐘🔥🔥🔥💯💯💯🫡🫡🫡Bollywood cha kontach movie TUMBAD chya aajubajula pan nahi ahe 🔥🔥🔥🔥🔥💞💞💞💞💞

  • @ShreeRathod-ez7gx
    @ShreeRathod-ez7gx 4 วันที่ผ่านมา

    All time classic tubbad❤

  • @Adithakare2005
    @Adithakare2005 4 วันที่ผ่านมา +1

    When story of fear chinmay is here❤

  • @akshayb2186
    @akshayb2186 4 วันที่ผ่านมา +1

    Tummbad २०१८ साली बघितल्याचा घमंड आहे

  • @TouristerBro
    @TouristerBro 2 วันที่ผ่านมา

    Andshraddha pasarvayla khup chhan film ahe😂😂😂👌👌👌

  • @ajitshinde8742
    @ajitshinde8742 4 วันที่ผ่านมา +1

    Kantara peksha 100 pat best movie!!!

  • @Santoshtehaleyoutub
    @Santoshtehaleyoutub 4 วันที่ผ่านมา +1

    Hi गोष्ट खरी आहे माजी आजी माला संगायची

  • @blackcaps6091
    @blackcaps6091 4 วันที่ผ่านมา +1

    तुंबाड मध्ये खरच सारखा पाऊस पडतो की नाही हे सांगितले नाही 😢

  • @ganeshshirmewar5216
    @ganeshshirmewar5216 2 วันที่ผ่านมา +1

    Satara ani Pune cha ullekh aslya mul Mala tr watal hi real story asel😮

  • @user-fp4tu1th4s
    @user-fp4tu1th4s 2 วันที่ผ่านมา +2

    God of war chi story aahe 4:21

  • @vinayaksatkar5779
    @vinayaksatkar5779 4 วันที่ผ่านมา +3

    globetrotters basketball player var ek video banva Chinmay bhau

  • @prathmeshchougule6529
    @prathmeshchougule6529 4 วันที่ผ่านมา +2

    चांगले सिनेमे थेटर ला बघत नाय आपण आणि नंतर आपणच बोंबा ठोकतो,फालतू पिक्चर च बनतात हल्ली म्हणून,
    पहिल्या वेळी योग्य न्याय देऊ शकलो नाही आपण,शक्यतो बऱ्याच लोकांनी इकडून तिकडून जुगाड करून पाहिला ही असेल पण शक्य असेल तर थेटर लां जाऊन बघा,लोकांच्यात बसून घेतलेला अनुभव अविस्मरणीय ठरेल ह्याची खात्री आहे.

  • @holyfool3012
    @holyfool3012 3 วันที่ผ่านมา +1

    Hi punya chi story ahe mi lahan pna psdun aiktoy

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 4 วันที่ผ่านมา +2

    Vatlach hot title baghun Chinmay asnar😂

  • @sandeepambavkar6332
    @sandeepambavkar6332 4 วันที่ผ่านมา +1

    नारायण धारपांना विसरलात भाऊ

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 3 วันที่ผ่านมา

    Ek number Chinmay bhau

  • @prasadjadhav2065
    @prasadjadhav2065 2 วันที่ผ่านมา

    Thnx Bhai majh ...gav Tumbad ahe Lgech Frds na video share krto ...Ani mjh dok shant krto aila sarkhe vichrt rahatat 😅😂

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 4 วันที่ผ่านมา

    My all time favorite movie.. ✅

  • @shreyasshrikantpavanaskar3277
    @shreyasshrikantpavanaskar3277 2 วันที่ผ่านมา

    Remember to have read this in wikipedia

  • @prashantmore8668
    @prashantmore8668 3 วันที่ผ่านมา

    tumbaad movie is a masterpiece..... dirty bollywood politics prevented it from going to oscars.

  • @omshivajibodkhe5840
    @omshivajibodkhe5840 2 วันที่ผ่านมา

    Chinmay your 100% mimicry😂

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 3 วันที่ผ่านมา

    Kadak movie. My favorite movie ever

  • @siddheshmaner4027
    @siddheshmaner4027 4 วันที่ผ่านมา +1

    2:08 हस्तरचा intro

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 3 วันที่ผ่านมา +1

    लालची हैं तू 👌❤️❤️❤️

  • @aawezpathan7089
    @aawezpathan7089 4 วันที่ผ่านมา +1

    माझी फाटली आधी वाडा बघुनच 😅

  • @pankajm1817
    @pankajm1817 2 วันที่ผ่านมา

    तुंबाड चे खोत पुस्तक आहे २ part मध्ये..खूप जुने...तालुका खेड, जि. रत्नागिरी मधील तुंभाड हे छोटे गाव आहे...

  • @travelchikoo
    @travelchikoo 3 วันที่ผ่านมา

    good sound effect chinmay dada.

  • @manojbhandare729
    @manojbhandare729 3 วันที่ผ่านมา

    Chinmay bhau❤🎉

  • @Shree_kanifnath_maharaj_89
    @Shree_kanifnath_maharaj_89 4 วันที่ผ่านมา +1

    God of War खेळणाऱ्या सर्वांना Titan ची गोष्ट माहीत आहे.