रामकृष्ण हरी माऊली, धन्यवाद,तुमच्या भजनाने मी तर मंत्र मुग्ध होउन गेलो,फार छान गायले आहे आणि आज आपणास दिर्घ आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना, शुभम भवतू मंगलंम, जय हरी माऊली, धन्यवाद.🌹🙏🌹🙏🌹
याला निगेटिव्ह थिंक म्हणतात वाटत,,, काय करायचं जे ते आपापल्या जागेवर ठीक आहेत. कोणाला तुलना करत बसत कशाला भजनाची बरोबरी गाण्यासोबत हे देवासाठी गायलं जात आणि ते लोकांसाठी हे फरक आहे
अतिशय सुंदर गायन
खुप छान गुरूजी राम कृष्ण हरी
वा...... खूप खूप सुंदर गायन ❤
🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻अप्रतिम
वा ! गुरूजी सध्या परभणी जिल्ह्यातील पट्टीचे गायकांना ऐकून निदान गायण कशाला म्हणतात हे कळलं तर बरं होईल.भगवंत निदान त्यांना कळन्याची शक्ति देवो.
गोड गायन आहे माऊली ❤
Atishay surely sangit
राम कृष्ण हरी
अप्रतिम
खूपच गोड भजन महाराज, साक्षात तुमच्या कंठात सरस्वती आहे.
अतिशय सुंदर आलाप व गायन
जय हरी महाराज
अप्रतिम भजन संध्या
❤❤प्रणाम महाराज,अतिशय गोड भजन आपनावर भगवंताची कृपा आशीर्वाद राहो,❤❤
अप्रतिम महाराज 👌👌
👌👌
अप्रतिम भजन
अतिशय गोड.गुरुजी.
वा गुरुजी नंबर वन जमलं आहे जय हरी
,🙏राम कृष्ण हरी 🌹🌹🚩
जय गुरूदेव
jay gurudev ❤❤❤❤
🚩🙏🙏🚩
A 2:29 2:31
अप्रतिम गायन केलं ढाले महाराज परंतु राग रागीनी मर्यादित असावीत,,, छान छान
रामकृष्ण हरी माऊली, धन्यवाद,तुमच्या भजनाने मी तर मंत्र मुग्ध होउन गेलो,फार छान गायले आहे आणि आज आपणास दिर्घ आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना, शुभम भवतू मंगलंम, जय हरी माऊली, धन्यवाद.🌹🙏🌹🙏🌹
❤❤❤
असेच व्हिडिओ टाकत जा राम कृष्ण हरी
खूप छान
खुप छान राग कमी गा
हे खंडाळकर गुरुजींचे शिष्य आहे त का?
Ho
Ho
Vidio nahi ka
भजन वेळेत पूर्ण व्हावे
कंटाळा येवू शकतो
पखवाज कोणी वाजवला आहे
तुकाराम जी पांचाळ गुरुजी
व्वा!!!
भजनाला 500 view / Bollywood song 500 K बघा कुठे आहो आपण.
याला निगेटिव्ह थिंक म्हणतात वाटत,,, काय करायचं जे ते आपापल्या जागेवर ठीक आहेत. कोणाला तुलना करत बसत कशाला भजनाची बरोबरी गाण्यासोबत हे देवासाठी गायलं जात आणि ते लोकांसाठी हे फरक आहे
👌 एकदम बरोबर
👍👌@@shyam-maharaj-panchal
राम कृष्ण हरी