इथे न्याय विकत मिळतो ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
  • इथे न्याय विकत मिळतो !
    #pune #abhivyakti #police
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

ความคิดเห็น • 450

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 24 วันที่ผ่านมา +93

    जोपर्यंत फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे तोपर्यंत सामान्य जनतेला न्याय मिळणे कठीण आहे.

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 24 วันที่ผ่านมา +172

    रविद़ धंगेकर हे सव॔ सामान्य माणूस आहे, कुठल्याही क्षणी मदतीला धावून येणारा हक्काचा माणूस आहे

  • @user-qy3vn4ck3y
    @user-qy3vn4ck3y 24 วันที่ผ่านมา +72

    महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री भेटला हा महाराष्ट्राचा दुर्भाग्य आहे

  • @thepositiveindia
    @thepositiveindia 24 วันที่ผ่านมา +119

    आर आर पाटील साहेबांची क्षणोक्षणी आठवण येते, त्यांच्या सारख्या गृहमंत्र्याची महाराष्ट्राला खुप गरज आहे.

    • @user-bv7vw4tl9m
      @user-bv7vw4tl9m 23 วันที่ผ่านมา

      आता एक तडीपार गृहमंत्री एक कपटी गृहमंत्री राज्यात नवीन काय मिळणार***

    • @alwaystruereality3753
      @alwaystruereality3753 23 วันที่ผ่านมา +1

      आर आर पाटील साहेबांच्या चांगलेपणाचा BJP वाल्यानी चांगला फायदा घेऊन त्यांचे गुन्हेगार सोडवले.

    • @ravindraghatesaw8517
      @ravindraghatesaw8517 22 วันที่ผ่านมา

      खैरालंजी गावात पाच दलितांची हत्या केली आणि त्याच गावाला गृह मंत्री आर आर पाटील तंटामुक्ती पुरस्काराने गाव सन्मानित, म्हणे आर आर पाटला सारखं गृहमत्र्यांची गरज आहे. कशाला. असे गृहमंत्री नकोयत महाराष्ट्राला

  • @bhushanp.6929
    @bhushanp.6929 24 วันที่ผ่านมา +77

    महाराष्ट्राची खरोखर वाट लागलीय..ह्याला जबाबदार विकले गेलेले मराठी नेतेच आहेत..म्हणून गद्दरी हा महाराष्ट्राच्या इतिहासातला लागलेला कलंक आहे..

  • @Shivajiawate4318
    @Shivajiawate4318 24 วันที่ผ่านมา +88

    इथे तर न्यायव्यवस्थेनेच पैसेवालें समोर शरणा गेलेली दिसतेय . तर मग न्याय मागायचा कोनाकडे ?

    • @sandeshdhanwate9451
      @sandeshdhanwate9451 24 วันที่ผ่านมา +2

      Nyay vyavstha nahi maanse sharan jatat

    • @rajeshtambuskar2503
      @rajeshtambuskar2503 24 วันที่ผ่านมา +2

      ​@@sandeshdhanwate9451 सर माणसे शरण जातात हे बरोबर आहे..पण हीच माणसे त्या न्यायव्यवस्थेचे प्रतीक आहेत हे ही तितकेच खरे आहे.

    • @vaijujadhav8960
      @vaijujadhav8960 24 วันที่ผ่านมา +2

      😊सर सामान्य लोकांचा प्रश्न आहे.आपन लावून धरला . धन्यवाद .

    • @user-bv7vw4tl9m
      @user-bv7vw4tl9m 23 วันที่ผ่านมา

      Cast terrorism***

    • @SandipArgade-zw4wz
      @SandipArgade-zw4wz 23 วันที่ผ่านมา

      राजगुरु भगतसिंह निर्माण झाले त्यामुळेच

  • @hanumantjadhav3075
    @hanumantjadhav3075 24 วันที่ผ่านมา +65

    खरच आहे.मी पण न्यायालयात आहे.पोलीस स्टेशन तरी काय आहे.
    मोठ्या लोकांची कामे केली जातात.
    समोर पार्टी चे खरे असले तरी.उलट कामे होतात.सामन्य मानसाला न्याय कधी च मिळत नाही.???😢😢😢

  • @ravindrakoli309
    @ravindrakoli309 24 วันที่ผ่านมา +95

    4 जुन ला
    अन्याय अत्याचार्यांचा राज्य
    उध्वस्त होईल.

    • @aryanhemantjadhav
      @aryanhemantjadhav 24 วันที่ผ่านมา

      Asse nahi honar

    • @alhadsabadra5568
      @alhadsabadra5568 24 วันที่ผ่านมา +7

      काहीच होणार नाही , मुळातच व्यवस्था किडलेली आहे.

  • @ganpatchaudhary1924
    @ganpatchaudhary1924 24 วันที่ผ่านมา +72

    न्यायाधीशाला तिकीट मिळू शकते

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 23 วันที่ผ่านมา +1

      This judge will be nominated on RS

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 24 วันที่ผ่านมา +44

    न्यायालयाच्या विश्वासार्हता बद्दल भयानक परिस्थिती आजही निदर्शनास येते... पुणे येथे पण असेच board लावा

  • @charudattakarangale1435
    @charudattakarangale1435 24 วันที่ผ่านมา +38

    धिक्कार आहे या घटनेचा आरोपींला कठीण शिक्षा झालीच पाहीजे फार चांगले विश्लेषण पोखरकरजी 👌🤣

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 24 วันที่ผ่านมา +20

    आद. रविंद्र पोखरकर साहेब
    हा सर्व प्रकार मोदी वॉशिंग पावडर चा चमत्कार आहे. सोबत देवेंद्र बाबा व्यवस्थित घडी करतात.
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान
    नमोबुध्दाय. 🙏🙏🙏

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 24 วันที่ผ่านมา +37

    जो पर्यंत महाराष्ट्रातील काही नेते लाचार व काही जनता लाचार आहे तो पर्यंत असेच चालु राहणार

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 24 วันที่ผ่านมา +45

    कसे चाललय सरकार असा विचार येतो, पोलिसांचे गटतट पडले आहेत प्रत्येक नेत्याची एक तुकडी भ्रष्टाचारा पेक्षा सहानुभूती खतरनाक आहे

  • @vijaycamblay583
    @vijaycamblay583 24 วันที่ผ่านมา +25

    न्याय नावाची चीज गायब झालीय.राज्यकर्त्यांनी सवय लावली आहे पैसे देऊन न्याय विकत घेण्याची.सत्तेचा वापर करून खर्च करूनही खरा न्याय मिळत नाही हे दिसून आले आहे

  • @adv.prashant
    @adv.prashant 24 วันที่ผ่านมา +8

    *अभिव्यक्ती या मराठी यूट्यूब चैनलचा दर्जा दिवसेंदिवस खूप चांगला होत आहे. गेल्या काही दिवसातील विविध विषयावरचे व्हिडिओ चांगले, पाहण्याजोगे आहेत . आपला दर्जा, गुणवत्ता अशीच कायम ठेवा. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.* 👌💐

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 24 วันที่ผ่านมา +16

    मन उद्वीग्न झालय. सर्व सामान्यांना वाली नाही.😢

  • @vijaythorat8823
    @vijaythorat8823 24 วันที่ผ่านมา +25

    सर्व सामान्य जनतेचे राज्य नाही व न्याय सुद्धा येथे विकला जातो ,सर्व सरकारी यंत्रणा पोखरली गेली आहे ,खूप सुंदर व सत्य मांडले आहे आजच्या एपिसोड मध्ये ,तुमचे खूप खूप आभार बांगर साहेब

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 24 วันที่ผ่านมา +18

    एकदम बरोबर साहेब आणि याला जबाबदार आहे महाराष्ट्रद्वेशी धोखेबाज आणजीपान्त आणि त्याची पाललेली लुटारू गँग???

  • @amyth124
    @amyth124 24 วันที่ผ่านมา +11

    अन्यायामुळे रागातून हिंसा येते.पोलीस आणि न्यायालयांनी त्यांच्या निर्णयांचा पुन्हा विचार केला पाहिजे.

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 24 วันที่ผ่านมา +14

    न्याय मिळत नसेल तर न्यायलय बंद करा उगाच कशाला पोसायच वकील, न्याधीश, पोलिस, जन तेवर सोडा

  • @premsagarchandramore5415
    @premsagarchandramore5415 24 วันที่ผ่านมา +16

    पोलीसांच्या वागणुकीबाबत योग्य ते बोललात, गोरगरीबांना अमानवीय वागणुक व धनदांगड्यांचे लांगुनचालन करण्यात येते
    स्पष्ट बोलल्याबद्दल अभिनंदन

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 24 วันที่ผ่านมา +46

    यापुढे निबंध लेखनाला फार महत्व येणार आहे. एक अपघात एक निबंध, जास्त लोक मेले तर कदाचित कादंबरी किंवा कविता लिहायला सांगतील.
    ही लेखन चेष्टा ताबडतोब थांबली पाहिजे.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 24 วันที่ผ่านมา +9

    आपल्या सारखे पत्रकार आहेत ‌ते दखल घेतात म्हणुन लोकांना समजतंय साहेब ज्या पोटतिडकीने आपण सत्य परिस्थिती ची मांडणी करता ‌या‌वरुन आपल्या तला माणुस जिवंत आहे याची जाणीव होते

  • @prashantrane13
    @prashantrane13 24 วันที่ผ่านมา +16

    सर असे अनेक प्रकार दररोज सुरू असतात. सामान्यांनाच रोजच मरण आहे. सत्तेधा-याना पायघड्या अंतरणारी एकूणच व्यवस्था दिसून येते.

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 24 วันที่ผ่านมา +18

    खरंच सत्य मेव जयते मानायचे का. ॽ.

  • @user-ws3gp7pk9h
    @user-ws3gp7pk9h 24 วันที่ผ่านมา +11

    आताही तीच परिस्थिती आहे सर्वे न्यायामूर्ती कमी अधिक संघांचे च सेवक आहेत काही हे उधडपणे स्वीकारतात.

  • @rakeshrajapurkar9068
    @rakeshrajapurkar9068 24 วันที่ผ่านมา +15

    सद्या असलेले गतिमान सरकार याला जबाबदार आहे. यांनी सगळ्या यंत्रणा विकत घेतल्या आहेत

    • @ravindragavali261
      @ravindragavali261 24 วันที่ผ่านมา +1

      सध्या चे सरकार नाही देश स्वतंत्र झाल्यापासूनच आणि कदाचित त्याहिआधी पासुन हिच परिस्थिती आहे श्रीमंतांना न्याय आणि सवर्णांना न्याय मिळतो बाकी सर्वांना न्याया साठी वर्षानुवर्षे वाट पहायची आहे

  • @virendrapatil8518
    @virendrapatil8518 24 วันที่ผ่านมา +8

    जिकड़े तिकडे अनैतिकतेचा उदो उदो करण्याचं एक वातावरण तयार झालंय ....
    प्रामाणिकपणा , न्याय , प्रेम या सगळ्यांची धार बोथट झाल्या सारखं वाटतंय ....
    पण हे खूप दिवस नाही चालणार .....

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd 24 วันที่ผ่านมา +23

    सबका साथ
    परप्रांतीय लोकांचा विकास.
    जय महाराष्ट्र.

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 24 วันที่ผ่านมา +3

    न्याय देवतेच्या हातातील तराजु हा न्याय विक्री साठी आहे हे आता शी समजले

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 24 วันที่ผ่านมา +5

    जनतेचा सर्वच शासकिय यंत्रणांवरील विश्वास ऊडाला आहे.

  • @ramdassuryawanshi9391
    @ramdassuryawanshi9391 24 วันที่ผ่านมา +9

    कुंपणच शेत खायायला निघ्याल्यावर..., शेताच रक्षण करणार तरी कोण..? ? ? ? अशी एक म्हण आहे आपल्याकडे...., अगदी तोच प्रकार आहे हा..! ! !

  • @damodarlele4014
    @damodarlele4014 24 วันที่ผ่านมา +10

    गृहमंत्री हे फक्त ओरडून ओरडून बोलणारेच ठरतात. कोणीही घाबरत नाही कि विचारत नाही. सर्वाना rate card माहीत झालेले आहे. सर्वच खात्याबाबतची.

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd 24 วันที่ผ่านมา +22

    मराठी नेते परप्रांतीय उद्योगपती व्यापारी
    यांनी विकता घेतले आहेत.
    महाराष्ट्र संकटात सापडला आहे.
    जागे व्हा मराठी manasano.
    जय महाराष्ट्र.

    • @vijaycamblay583
      @vijaycamblay583 24 วันที่ผ่านมา +2

      याला कारणीभूत आपलेच लाडके नेते आहेत

  • @prasadcnavale
    @prasadcnavale 24 วันที่ผ่านมา +13

    बिल्डर मोठा कोणामुळे होतो? सामान्य माणसं घर घेतात म्हणून.. कोणताही व्यवसाइक मोठा कोणामुळे होतो? सामान्य माणूस त्यांच्या सेवा/वस्तु घेतो म्हणून.. राजकारणी मोठा कोणामुळे होतो? सामान्य माणूस मतदान करतो म्हणून.. मग हे सगळ चालतय याचा दोष कोणाचा सामान्य माणसाचा. त्यांनाच हे असं पाहिजे आहे. पिढ्या न पिढ्या बुरसट विचार, कर्माची फळ भोगावी लागतील, देव त्यांना शिक्षा देईल, कधी ना कधी त्यांना लाज वाटेल आपल्या कामाची इ.

  • @gautamgavande8205
    @gautamgavande8205 23 วันที่ผ่านมา +1

    आरोपीला शिक्षा होण्यासाठी सामाजिक भान असणाऱ्या सर्व वकिलांनी एकत्रित ही केस लढवली पाहिजे.

  • @ranjanatryambake6759
    @ranjanatryambake6759 24 วันที่ผ่านมา +7

    भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षा घेवून लगेचच क्लीन चीट देणाऱे सरकार असल्यावर अशाच घटना होत राहणार.देश कुठे चाललाय हे लोकानी जाणावे यासाठी तुमचे मोलाचे योगदान.धन्यवाद

  • @fkl298
    @fkl298 23 วันที่ผ่านมา +1

    टायटल अगदी बरोबर आहे. सामान्य जनतेला न्याय मिळणे फारच कठीण झाले आहे. न्याय विकला जात आहे. याला शासन व प्रशासन दोन्ही जबाबदार आहेत.

  • @NMVedpathak
    @NMVedpathak 24 วันที่ผ่านมา +8

    सर्वच क्षेत्रे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत , नजीकच्या भविष्य काळात तरी यामध्ये सुधारणा होईल असे वाटत नाही.

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 24 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रात अनधिकृत सरकार चालने, निवडणूक आयुक्त यांनी दोन पक्ष विकने,या करीता न्याय लय जबाबदार आहे

  • @70eshwarishaileshyadav69
    @70eshwarishaileshyadav69 24 วันที่ผ่านมา +36

    बाबा मी विकत घेतला फडणवीस... ( जुन्या गाण्याचे विबंडण )

    • @opq5474
      @opq5474 24 วันที่ผ่านมา +1

      फडणिस का घाशीराम कोतवाल?

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 24 วันที่ผ่านมา +5

    सर खूपचं वाईट आहे.खरंच इथे न्याय विकत मिळतो.गरीब जनतेने न्याय मागायला जायचं कुठे.दुसरी गोष्ट या राज्याचे फडतूस ग्रहमंत्री.त्यांच्या विषयी काय बोलायला नकोच.यात नुसते राज्यकर्त्यांनाच जबाबदार धारायला नको इथली जनता भ्रष्ट पार्टीला आणि भ्रष्ट नेत्यालाच निवडून देतात हेच मूळ कारण आहे. जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र.

  • @vijayraut8422
    @vijayraut8422 24 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्राचे गृहमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे गृहखाते झोपा काढतय.या प्रकरणातील न्यायाधीशांची चौकशी करायला हवी.अशा भ्रष्ट व्यवस्थे विरुद्ध जनतेनेसुद्धा आवाज उठवला पाहिजे.

  • @shamraobade5331
    @shamraobade5331 24 วันที่ผ่านมา +10

    गरिबांसाठी लोकशाही व श्रश्रीमंतासाठी दडपशाही

  • @bapujira
    @bapujira 24 วันที่ผ่านมา +7

    न्यायालयात आता
    न्यायास न्याय नाही
    पायी असून जोडा
    जोड्यात पाय नाही नाही

  • @user-vc7gs9tu1p
    @user-vc7gs9tu1p 24 วันที่ผ่านมา +2

    ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तेच जर चोर आणि भ्रष्ट निघाले तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी.पैसे घेऊन जर न्यायमूर्ती न्यायदान करत असतील तर उद्या निसर्ग पण यांचा न्याय बरोबर करेल.याला अपवाद काही लोहियांसारखे न्यायमूर्ती
    सलाम लोहियांना 🙏🙏🙏

  • @jayvantghag7458
    @jayvantghag7458 19 วันที่ผ่านมา

    अशीच जर न्यायाधीश असतील तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार.
    एकंदरीत न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल. धन्यवाद पोखरकर साहेब 🌹🙏🏻

  • @kesarinathvaity1370
    @kesarinathvaity1370 24 วันที่ผ่านมา +5

    आता हा जनतेलाच न्याय देण्यासाठी बाहेर पडायचं आहे.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 24 วันที่ผ่านมา +4

    आता फक्त एका न्यायालयांत न्याय विकत मिळतो असं नाही.सर्वोच्च न्यायालयापर्यंत हिच अवस्था आहे.सुधारणा होण्या ऐवजी कालचा दिवस बरा होता असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे.

  • @Shashankgaikwad72
    @Shashankgaikwad72 24 วันที่ผ่านมา +4

    सध्याची परिस्थिती फारच चिंताजनक आहे.न्यायाची अपेक्षा करणे फार अवघड आहे.

  • @ChandrakantSohani
    @ChandrakantSohani 24 วันที่ผ่านมา +8

    याचे कारण लाच घेणार्‍याला राजकिय आश्रय मिळते

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 24 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्राची वाट लागली आहे कारण सध्याच्या गृहमंत्र्यांचा ढिसाळ कारभार.हे सगळं मुद्दामहून होत आहे . कारभारीच निर्ढावलेले आहेत

  • @user-ij6fi2jw2c
    @user-ij6fi2jw2c 24 วันที่ผ่านมา +4

    सर्व राजरोसपणे चालू आहे.
    भाजप
    फक्त म्हणायचे
    ना खाणे दुंगा ना खिलाऊंगा.

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f 21 วันที่ผ่านมา

    आदरणीय रवींद्र पोखरकर साहेब आपले विचार निर्भीडपणे जनतेसमोर मांडत आहात जनतेला झोपेतून जागे करत आहात जनताही आता जागी झाली आहे तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद व पुढील पत्रकारितेसाठी धन्यवाद मनापासून खूप खूप शुभेच्छा

  • @dadaraoshejwal8124
    @dadaraoshejwal8124 24 วันที่ผ่านมา +1

    पोखरकर सर आपण सत्य जनतेसमोर मांडलेत धन्यवाद.

  • @user-hf4me2qh1l
    @user-hf4me2qh1l 24 วันที่ผ่านมา +8

    Ravindra dhagekar saheb

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 23 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे सर तुम्ही विश्लेषण केले ते ही न्यायव्यवस्था विकल्या गेलेली आहे इथं काही माडगूळ व्यवस्थेचे न्यायाधीश बसलेले आहेत

  • @user-rq2tk3vw5y
    @user-rq2tk3vw5y 24 วันที่ผ่านมา +3

    पुर्ण महाराष्ट्र भर असाच न्याय विकत घ्यावा लागतो

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 24 วันที่ผ่านมา +6

    दुखद 😢😢😢
    महाराष्ट्र चा बिहार यूपी होत,,, आहे

  • @padmakaradhikari8566
    @padmakaradhikari8566 24 วันที่ผ่านมา +8

    संविधानाची मोडतोड करून कसे राज्य चालवले जात आहे,हे आपण उघड्या डोळ्याने
    पहिल्यांदाच पाहतोय यालाच सत्य मेय जयते म्हणायचे का?
    काय चालले आहे या देशात!

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 24 วันที่ผ่านมา

    काय बोलाव सर.तुम्ही सांगता ते खरं आहे..सामान्य माणसाला न्याय मिळणे कठीण आहे..पैसा व सत्ता यांनी सगळे नियम शिथील होतात..धन्यवाद हे सर्व समोर आणले..👌👍🙏

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 24 วันที่ผ่านมา +2

    पोलीस प्रशासनात भयंकर भ्रष्टाचार माजलाय.. 😢😢

  • @virendrakhamkar3320
    @virendrakhamkar3320 22 วันที่ผ่านมา +1

    तुमची मते अतिशय परखड व सत्य असतात,

  • @dilipdongare5833
    @dilipdongare5833 24 วันที่ผ่านมา +2

    त्या बाल न्यायालयाचे न्यायमूर्ती कोण त्यांची नावं नमुद करा, म्हणजे ते कोण हे जनतेला कळेल.

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 24 วันที่ผ่านมา +2

    मुद्दा अगदी बरोबर आहे,पण भारतीय माणसांना नियम पाळण्यापेक्षा नियम पायदळी तुडविण्यातच मोठपणा वाटतो.हा एकच अवगुण सर्व अनार्थांना जन्म देतो.त्याचे हजारो पैलु पोलिस स्टेशन,सरकारी कार्यालये,कोर्ट इ.ठिकाणी पहण्यात येतात.यात नियम पाळणार्या गरीबांना मात्र भरडले जाते.

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 24 วันที่ผ่านมา +2

    कोणतेही सरकारी शुल्लक काम करण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो वरिष्ठ पासून मंत्र पर्यंत कोणीही दखल घेत नाही हे वास्तव सत्य आहे

  • @ScientificZoom
    @ScientificZoom 24 วันที่ผ่านมา +2

    Right subject sir, pay and left of all the allegations and criminal offenses.

  • @baljeetgandhok5466
    @baljeetgandhok5466 24 วันที่ผ่านมา +3

    THANKS FOR TAKING THIS ISSUE,RAVNDER,SIR 🙏🙏
    REALLY हीच वास्तिविका आहे??
    KEEP THE GOOD WORK DOING 🙏
    GOD BLESS YOU ALWAYS BRO 🙏

  • @Sawant5888
    @Sawant5888 24 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर
    मी तुमचे व्हिडिओ रोज पाहतो
    महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात झालेल्या मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात भाजपच्या मोठ्या व्यक्तिमत्व पंकजा मुंडे यांनी आपल्या परळी मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे नातु रोहित पवार यांनी हा व्हिडिओ व्टिट केला आहे तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. याबद्दल काही तरी बोला हा खरा लोकशाहीचा अंत आहे सर

  • @anupmhapralkar4995
    @anupmhapralkar4995 24 วันที่ผ่านมา +2

    आपल्या देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था दोन्ही अस्तित्वात नाहीत.
    पैसे असेल तर दोन्ही वाकवू शकतो हवे तसे

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 24 วันที่ผ่านมา +3

    भारतात कायदा आणि सुव्यवस्था ची परिस्थिती भयानक आहे आणि इथे काही बदल घडेल असं वाटत नाही. बाहेर देशात संधी मिळाली की लगेच निघून जावं असंच वाटत राहतं सारखं.

  • @sureshmandavkar8656
    @sureshmandavkar8656 24 วันที่ผ่านมา +5

    Barobar Tumi Satya Bholta,

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 24 วันที่ผ่านมา +2

    सर सत्य खुप कटु असत आपण खुप छान वीश्लेशन करता कालचा दुर्दिवी प्रकार काय लीहाव समजत नाही धन्यवाद सर

  • @rameshwarwaghmare9602
    @rameshwarwaghmare9602 24 วันที่ผ่านมา +2

    चुकीचं वागणाऱ्या अधिकारी यांना त्याच गुन्ह्याची शिक्षा मिळायला पाहिजे, कायदे तशा प्रकारचे असावेत.

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 24 วันที่ผ่านมา +1

    कलेक्टर व न्यायाधिश यांना सेवानिवृत्ती नंतर निवडणूक लढविता येणार नाही, त्यामुळे च न्याय व्यवस्था अडचणीत,

  • @vijaycamblay583
    @vijaycamblay583 24 วันที่ผ่านมา +4

    अता अथी झालेय, भविषयात परिस्थिती आणखी वाईटच होईल. काभारी बदलले जाणे अत्यंत जरूर आहे

  • @atmarammestry4137
    @atmarammestry4137 24 วันที่ผ่านมา +1

    हे न्यायाधीश पुढच्यावेळी लोकसभेचे किंवा विधानसभा उमेदवार असतील

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 24 วันที่ผ่านมา +1

    न्याय पालिके मध्ये एक म्हण आहे ....
    कायदा गरिबाला ...
    अन
    न्याय श्रीमंतांना...😮😮😮😮😮

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 22 วันที่ผ่านมา

    अपघातात मृत झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हायला पाहिजे.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 24 วันที่ผ่านมา +3

    कायद्याचा धाक आहे कुठे सडलेली व्यवस्था

  • @manohardange5873
    @manohardange5873 23 วันที่ผ่านมา +1

    हे सरकारच गद्धारांच आहे tइथे न्याय कसा योग्य मिळणार

  • @shashimaghade5624
    @shashimaghade5624 24 วันที่ผ่านมา +5

    आता तर वर्तमान न्यायव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना काय अपेक्षा ठेवणार?? आणि कुणाकडून?

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 22 วันที่ผ่านมา

    खरंच इथं न्याय विकतच मिळतो आणि आजची परिस्थिती तशी आहे

  • @sudhirbasare1603
    @sudhirbasare1603 24 วันที่ผ่านมา +6

    साहेब, कायद्याचं राज्य नाही राहील, काय, द्यायचं राज्य सुरु आहे!

  • @nitinpawar8307
    @nitinpawar8307 24 วันที่ผ่านมา +2

    वरिष्ठ न्यायालयांचा कनिष्ठ न्यायालयांवर धाक राहिला नाही काय अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे

  • @user-gs8er8xe9e
    @user-gs8er8xe9e 24 วันที่ผ่านมา

    फडणवीस चे दिवस सपले आहेत चार जुन नंतर महाराष्ट्र पुन्हा आहे तसाच राहणार जय महाराष्ट्र UBT,
    सैनिक

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 24 วันที่ผ่านมา +2

    ठाण्यातील न्यायाधीश पूर्ण नाव सांगणे***गृह मंत्र्याला प्रसिध्दी ची संधी आहे***

  • @ravindraphalak5309
    @ravindraphalak5309 24 วันที่ผ่านมา +1

    या दिवाट्याला खरे म्हणजे बाल सुधार गृहात पाठवायला हवे होते.

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 24 วันที่ผ่านมา +1

    वरती केंद्रात आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचारी सरकार बसल्यामुळे हे सगळं

  • @user-tq3ee8cn2k
    @user-tq3ee8cn2k 24 วันที่ผ่านมา +1

    खरच आहे साहेब या देशात गरीबांना न्याय नाही

  • @mandapol7724
    @mandapol7724 21 วันที่ผ่านมา

    अगदीच बरोबर आहे न्याय विकत घेतला जातो.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 24 วันที่ผ่านมา +3

    असल्या कुलदिपक la पण नियती ne असाच बदला घ्यायला पाहिजे

  • @anitadeshpande5488
    @anitadeshpande5488 23 วันที่ผ่านมา +1

    संवेदनाशून्य,विवेक नसलेली यंत्रणा जोपर्यंत आहे तो पर्यंत असेच चालू राहणार.प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी माणस आहेत ही निर्ल्लजपणाचा कळस.

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 24 วันที่ผ่านมา +2

    यावर वकील उज्ज्वल निकम याचे मत विचारायला हवे

  • @KailasSirsat-rf9li
    @KailasSirsat-rf9li 24 วันที่ผ่านมา +2

    शेण खाणारी न्यायदान देणारे झाल्यामुळे अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g 24 วันที่ผ่านมา +3

    भयानक स्थिती आहे.

  • @anilparale5278
    @anilparale5278 20 วันที่ผ่านมา

    Ravndraji u will be our MLA for ever. U r real representative of pune people. आपणास Saprem namaskar

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 24 วันที่ผ่านมา

    फारच भयानक आहे असे प्रकार.. वास्तव मांडले sir 🙏

  • @kirandeshmukh8044
    @kirandeshmukh8044 24 วันที่ผ่านมา +1

    पंतप्रधान व गृहमंत्री जर न्याय व्यवस्थेची जर खिल्ली उडवत असतील तर जील्हा न्यायालये काय करणार आहेत कारण सगळ्या ठिकाणी पैसा काम करनार, त्यात महाराष्ट्र राज्याचे दिवटे गृह मंत्री, नागपूर सामभालता येत नाही😊😊