आव्हाड साहेब एक हिंदू म्हणून आम्ही तुम्हाला शिव्या घातल्या पण आज सत्यासाठी सुरेश आण्णा आणि तुमच्या सारखे नेतेच आमच्या कामी आले तुमच्या बद्दल अभिमान असेल इथून पुढे.❤
Avhad साहेब नमस्कार आहे ही पेशवाई परत येणार आहे जे राजे सभा जी गेले होते तेव्हा यांच्या हस्ते पेशवाई आठवले पाहिजेत नमस्कार आहे ही जनतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत
मी पहिल्यापासून आव्हाड साहेबांचा फ्यान आहे... मला माहीत आहे आव्हाड साहेब कधीच जाती धर्माचे राजकारण करत नाही नेहमी सत्याची बाजू मांडताना... जितेंद्र आव्हाड साहेब यांचे विचार हाच शिव शाहू फुले आंबेडकर.. यांचा महाराष्ट्र आहे ...
इतके स्पष्ट पणे पत्रकार परिषदेत बोलताना हिमत्त लागते इतकी हिम्मत बीडच्या पोलीसात नाही का❓ आहे पण या राजकीय वरदहस्ताने पोलीस खात गप आहे काही काही अधिकारी पैशासाठी नोकरी करतात काही अधिकारी राजकीय मंडळींची चाटू गिरी करतात महाराष्ट्राला हे भूषणावह नाही
संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या हा मानवतेला कलंक आहे. हत्ये पाठीमागे कारण काय असेल याबाबत सत्य बाहेर येईल काय ❓किंवा ते एक गुढच राहील का ❓हत्ये मागची सत्यता उघड होऊन दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. हत्येत कोण कोण सहभागी आहेत. याचा शोध लागेल काय ❓सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र.
आव्हाड साहेब तुमच्या जिवाला धोका निर्माण झाला आता .... शासन तुमची रक्षा करणार नाही ... खर तर शासनाला तुमची रक्षाही करायची नाही ... काळजी घ्या राव तुम्ही ... संभाळुन रहा ... हे कधी काय करतील सांगता येत नाही
खरच मानलं मी आज जितेंद्र आव्हाड साहेबाना... आजपर्यंत ह्या माणसाला मी हिंदू म्हणून खूप शिव्या घातल्या पण आज मराठा म्हणून तुमचं स्वाभिमान वाटतो
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला आता फक्त मराठा
@@sks1464maratha asu dya, brahman asu dya, dalit asu dya kinva koni asu dya fakt kaam karnara asu dya.
भावा मराठा समाज झोपला आहे
आणि ज्याच्यामुळे शिव्या दिल्या ते भिडे, बजरंग दल,कालीचरन, आणि इतर हिंदुत्ववादी संघटना संतोष देशमुख खून प्रकरणावर काहीही बोलत नाही😢😢😢
Bjp ch hindutwa soda
मानलं तुम्हाला आमदार साहेब 😢 खरा न्याय तुम्ही देऊ शकता 🙏
उद्या बडलसिल5
Ha Jitendra awhad jevha mantri hota tevha Anant karmuse la banglyavar bolavun asa hanla hota athavta ka ??
Tyacha nashib hota to mela nahi..yani pan lay maaj kelay satta hoti tevha
सार्थ अभिमान वाटतो तुमचा आव्हाड साहेब
खरी वास्तविकता मांडली आपण साहेब
First time I support jitendra......
आज पर्यंत हिंदुत्ववादी पक्षांच ऐकून तुमच्यावर टिका केली...😢
पण तुम्हीच मराठा समाजासाठी उभे राहीलात...बाकी कोणी नाय आले...😢
🙏❤️धन्यवाद आव्हाड साहेब ❤️🙏
नराधमाना शीक्षा झालीच पाहिजे 😡😡
अभिनदन आहाड साहेब असा न्याय देवच करू शकतो एकदम खरा माणुस देव माणुस
🔥🔥एक no 💯
एक नंबर आव्हाड साहेब
राजकारणात तुमच्यासारखे काही चांगले लोक आहेत म्हणूनच त्याच्याकडे बघावा वाटतं नाही तर खूप वाईट आहे. आव्हाड साहेब तुमच्या धाडसाला तोड नाही❤
मानल आव्हाड साहेब.शेवटी देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे.
Thanks saheb...😢😢
धन्यवाद साहेब 😢😢
धनु च हात असाल
साहेब मी चड्डी वाला संघी आहे. पण आज तुम्हाला salute आहे.
Jitendra आव्हाड कोणाला घाबरत नाही एवढं मात्र नक्की च
मानलं या माणसाला असा माणसाची गरज अहे. साहेब आरोपी ना शिक्षा झाली पाहिजे
जितेन्द्र आव्हाड साहेब खूप छान भाषण झालं आजचे तुमचे
धनंजय मुंडेचा विरोधकांनी राजीनामा घेतला पाहिजे.
खूप खूप धन्यवाद आव्हाड साहेब
आवाड साहेब आपण खरंच सत्य सभागृहात सांगीतल हेच भाजपकडून का सांगीतल जात नाहीत याची लाज आमला वाटते धन्यवाद आवाड साहेब
मानल भावा या आमदाराला... आज पर्यंत हिंदू म्हणून दुस्वास केला... पण आज अभिमान वाटत आहे भाऊ तुमचा... मर्द मराठा 🚩
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
@KailasKawade-yc7ye हसायला काय झालंय
हसणारा वंजारी समाजातील आहे
100%. आव्हाड साहेब बरोबर आहे
संपूर्ण महाराष्ट्रात ह्या हत्ते विरोधात आंदोलन झालेच पाहिजे...नाहीतर ह्या सरकारकडून न्याय भेटणार नाही.
ज्याचा खून झाला तो BJP बुथ अध्यक्ष...तरी जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षात असून आवाज उठवतात हे कौतुकास्पद आहे...आनि BJP चे लोक ह्या वर चूप आहेत..
सार्थ अभिमान तुमचा साहेब सगळ बेधडक बोलले
एक no जितेंद्रजी
आज पहिल्यानंदा आव्हाड यांची भूमिका आवडली
आव्हाड साहेब एक हिंदू म्हणून आम्ही तुम्हाला शिव्या घातल्या पण आज सत्यासाठी सुरेश आण्णा आणि तुमच्या सारखे नेतेच आमच्या कामी आले तुमच्या बद्दल अभिमान असेल इथून पुढे.❤
जय शिवराय
धन्यवाद आवडत साहेब
Salute aavad saheb
गर्व से कहो हम मराठा है 🚩🚩
एक है तो भाजपा सेफ है लेकीन जनता में खौफ है !
Thanks Sir avad sir
Avhad साहेब नमस्कार आहे ही पेशवाई परत येणार आहे जे राजे सभा जी गेले होते तेव्हा यांच्या हस्ते पेशवाई आठवले पाहिजेत नमस्कार आहे ही जनतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत
आव्हाड साहेबांनी सत्याची बाजू मांडली
मी पहिल्यापासून आव्हाड साहेबांचा फ्यान आहे... मला माहीत आहे आव्हाड साहेब कधीच जाती धर्माचे राजकारण करत नाही नेहमी सत्याची बाजू मांडताना... जितेंद्र आव्हाड साहेब यांचे विचार हाच शिव शाहू फुले आंबेडकर.. यांचा महाराष्ट्र आहे ...
आईला या माणसाला लईच माहिती आहे राव
TV 9 मराठी चॅनेलचे मनःपूर्वक धन्यवाद
पक्षात आमदारांच्या गर्दीपेक्षा दर्दी आमदार जबरदस्त 👍
डायरेक्ट धनंजय मुंडे यात आरोपी आहे
धन्यवाद आव्हाड साहेब,व्यवस्थित मांडल्याबद्दल
मानले आव्हाड साहेब दम लागतो सत्य सांगण्यासाठी
धन्यवाद यामुळे महाराष्ट्रातील मराठा भक्कम पणे आव्हाड साहेबांमागे ऊभा रहाणार कधी पण
Ek Maratha Lakh Maratha 🚩🚩✌️
आव्हाड साहेब तुम्ही एक नंबर खरं बोलेत
सकल मराठा समाज आपले आभारी आहेत...🙏🙏🙏
मानलेच पाहीजेत साहेब
Right said
आव्हाड साहेब मनापासून आभार आपण दूध का दूध पानी का पानी केलेत हैवानांना संपूर्ण महाराष्ट्रा समोर उघडे केलेत
मा. आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेब महाराष्ट्राची जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील धन्यवाद साहेब
❤avhad saheb
Ek number awhad saheb vishay laun dhara
मानल तुम्हाला आव्हाङ साहेब तुम्ही खरे हिंदु आहात.शिव शाहु फुले आंबेङकर❤
thankyou sri
पहिल्यादां ह्या माणसाविषयी आदर वाटला
बीड बिहार केला
Khup chan sir
वा ❤
किती जण आरोप करत आहेत पण अजून अटक का नाही
Arrested Walmik Karad ⛓️
एक नंबर. खरय परळी मध्ये असे अनेक खुण झाले आहेत .ते पण वंजारी समाजाचे त्यांना तर न्याय मिळवून देण्यासाठी कोणी प्रयत्न केला नाही कारण दहशतच आहे
वास्तविकता मांडली आहे.😢
Good work avhad saheb❤
एवढेच क्रूर शिक्षा वाल्या ला झाली पाहिजे
Very nice Avad saheb
2 नंबर उद्योग करायला मिळावेत म्हणून अधिकारी अनुकूल घेतात
इतके स्पष्ट पणे पत्रकार परिषदेत बोलताना हिमत्त लागते इतकी हिम्मत बीडच्या पोलीसात नाही का❓ आहे पण या राजकीय वरदहस्ताने पोलीस खात गप आहे काही काही अधिकारी पैशासाठी नोकरी करतात काही अधिकारी राजकीय मंडळींची चाटू गिरी करतात महाराष्ट्राला हे भूषणावह नाही
जितेंद्र आव्हाड साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
विधानसभा सदस्य माहिती देत असूनही गुन्हेगारांवर कार्यवाही का करत नसतील
संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या हा मानवतेला कलंक आहे. हत्ये पाठीमागे कारण काय असेल याबाबत सत्य बाहेर येईल काय ❓किंवा ते एक गुढच राहील का ❓हत्ये मागची सत्यता उघड होऊन दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. हत्येत कोण कोण सहभागी आहेत. याचा शोध लागेल काय ❓सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र.
आव्हाड साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आव्हाड साहेब
Really Great Awhad sir
बीड ची वाट लावली आहे या लोकांनी
एक नंबर
महाराष्ट्रात मराठे शांत कसे बसले एवढे होऊन
Proud of you sir love you sir
सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही
राजकारणात असे माणसं पाहिजे तेव्हाच आठरा पगड जातींच्या लोकाच स्वराज्य येईल
आव्हाड साहेब बरोबर सांगत आहेत
महाराष्ट्रातला टायगर
तिडकीने माहिती सांगणारा आमदार सलाम तुम्हाला
वरील जितेंद्र आव्हाड यांनी उल्लेख केलेल्या सर्व प्रकरणाची सी आय डी चौकशी करून दुध दुध आणि पाणी का करा.
भगीरथ बियाणी खून पण बघा
अनेक निष्पाप कुटूंबे उद्ध्वस्त होत आहे आणि सरकार गुंडाराज नेत्यांना सरकारी संरक्षण देत आहे.
आव्हाड साहेब तुमच्या जिवाला धोका निर्माण झाला आता .... शासन तुमची रक्षा करणार नाही ... खर तर शासनाला तुमची रक्षाही करायची नाही ... काळजी घ्या राव तुम्ही ... संभाळुन रहा ... हे कधी काय करतील सांगता येत नाही
I support avhad saheb
Very nice sir
Manle tumhala jitendra awad saheb
लोकसभेचा वचपा काढला का मतदान केलं नाही मराठा समाजाने म्हणून खर काय आहेकळाल पाहिजे महाराष्ट्राला
आव्हाड साहेब आपला अभिमान आहे
Great My Dear Amadar..
Great
आव्हाड साहेब 🙏
कराडला लोकांच्या हातात घ्या... भिकमाग्या लपून बसललाय
Changala udla ahe tujiya aivar kutriya
He vel tumha aamhala vel yeu shakte mahnun Sagle aakramak zale pahijet
Appreciated 👍👍