एक काहीतरी नक्की ठरवा ना रे मविआंनो, अरे तुम्ही EVM मुळे हरलात ना रे? हे कसं विसरता? भले तुम्ही 29 च्या निवडणुकीसाठी आत्तापासून जागावाटप करा पण अडचण EVM ची असेल तर उपयोग काय?
काँग्रेस च्या नादाला लागून उध्ववसाहेब ठाकरे यांना विधानसभेत प्रचंड नुकसान झाले.... काँग्रेस शी आघाडी करणे किती महागात पडते हे जर अजूनही कळाल नसेल येणार्या महापालिका निवडणुकीत पुन्हा काॅन्ग्रेस बरोबर आघाडी करून पहावं उरलेली शिवसेना सुध्दा संपून जाईल
महा विकास आघाडी 25 वर्षे चालणार होती त्याचे काय? 😊😊😊
अरे पण ते EVM मुळे जिंकले ना? मग जागा वाटपाचा प्रश्न कुठे येतो? 😂😂😂
ऊदधव साहेब यांना विरुद्ध दिशेने वाटचाल करायला तुनेच लावले........ आता सर्व बाहेर काढत आहेत...... शिवसैनिक आणी शिवसेना यांची वाट लावली आहे तुने
Separate kara n modi la support kara
गाफील राहले म्हणुन पडले महायुती भाजप संघ ताकदन भिडले जमिनीवर काम केल
जे विधान सभेला झाले तेच होतंय, जे सत्ताधारी पक्षाला हवं आहे.
एक काहीतरी नक्की ठरवा ना रे मविआंनो, अरे तुम्ही EVM मुळे हरलात ना रे? हे कसं विसरता? भले तुम्ही 29 च्या निवडणुकीसाठी आत्तापासून जागावाटप करा पण अडचण EVM ची असेल तर उपयोग काय?
Are. Kon. Ha😮😮😅😊😊😊
काँग्रेस च्या नादाला लागून उध्ववसाहेब ठाकरे यांना विधानसभेत प्रचंड नुकसान झाले....
काँग्रेस शी आघाडी करणे किती महागात पडते हे जर अजूनही कळाल नसेल येणार्या महापालिका निवडणुकीत पुन्हा काॅन्ग्रेस बरोबर आघाडी करून पहावं उरलेली शिवसेना सुध्दा संपून जाईल
Hyala fatke basle UBT Shivsena meeting madhe mhanun bhasha badalli😂😂
😅😊😅😅😮😅😮😅😊😅😢😮 0:27 😊😊😅😅😮😮😅😊😅😅😅😅 0:34
भगतसिंग कोश्यारी आला रे !
MVA हीच वेदना आहे.
Check. Brain😊😊😊😅😅
😮😅😊😅😮😢😊😅😊😅😮😮😮😅😊😊😅😅😅😅😮😮😅😅😊 0:25 😅😅😅😅😊
Ya Maharashtra la Raj saheb thate chi harsh aahe
Only evm hatav desh bacav
हा महाराष्ट्रातील सरडा आहे दररोज रंग बदलतो....... आता बाहेर काढ सर्व चुका झाल्या कबूल करतो मग ईव्हीएम वर दोश कसा काय देतो
राऊत साहेब तुमी चांगले आहात पन कमी बोलत जा