खुप छान माहिती सागरभाऊ.मी 1988 ला या वाड्यात जाऊन आले.सुजाता जोशी ( बाबी ) ही काशीबाई याची वंशज माझ्या बरोबर हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात शिकत होती.तेंव्हा तिने आम्हाला एकदा घरी नेले होते.खुप छान आहे वाडा
खूप छान आहे वाडा, दादा खरतर वाडा प्रत्येक्षात जाऊन पाहणं शक्य नाही. पण तुमच्या video📸 च्या माध्यमातून प्रत्यक्षात पाहिल्याचा अनुभव नक्की येतो. Thank you so much dada 💓
धन्यवाद . माननिय : श्री सागरजी मदने पाटील साहेब . चास गावचा काशिबाईचा माहेरचा वाडा . अतिशय अजून पर्यंत जतन केला हेच फार विशेष . तसेच ते भाग्य आपल्या रुपाने आम्हाला पहावयास मिळाले .
सागर भाऊ तुम्ही खूप छान माहिती सांगताय. आपल्या शुर वीरांची ,सरदारांची ,मावळ्यांची .खूप छान वाटत इतिहासाबद्दल माहिती आयकून . तुमच्या या व्हिडिओ मुळे लोकांचे लाखो रुपये खर्च. होणारे वाचतात .सलाम तुमच्या या कार्याला ❤
खरे तर 40 ते 45 वर्षापूर्वी या गावात फक्त चास-कमान ग्रामपंचायत मध्येच ब्लॅक अॅण्ड व्हाइट TV होता शनिवार आणि रविवारी गावातील व वाडी वस्तीतील तरुण मुले संध्याकाळी चितपट व बातम्या पाहण्यासाठी येथे येत होते नंतर काही वर्षानी चासकर परिवाराने TV घेतल्या नंतर बातम्या, शनिवार व रविवारचा अनुक्रमे मराठी व हिंदी चित्रपट पहायला येत होते त्यानंतर क्रिकेट मॅच पाहण्यासाठी देखील शाळेतील मोठी मुले व गावातील काही व्यक्ति येत होते नंतर 1987 -88 मध्ये रामायण व महाभारत या लोकप्रिय मालिका पाहण्यासाठी येत तेव्हा चासकर परिवाराने सर्व नागरिकांना सहकार्य केले होते म्हणजेच हा परिवार खूप सामाजिक ,आर्थिक जाणिवेचा होता आणि आहे
मस्त होता हा video सागरदा काशीबाईंचा वाडा अजून पण बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे.पण जरा त्यांच्या वंशजांकडुन माहिती घेतली असती तर अजून वाडा कळाला असता.
जोशीचास्कर भाग्यवान आहात जोशी जोशीसाहेब काशीबाई सारखी शूर व्यक्तिमत्व ह्या वाड्यात जन्मले आहे, कृपया वाड्याची डागडुजी करा, चे बुरुजाची डालदोजी करा तुम्हाला जमत नसेल तर लोक वर्गणी काढा, पण वाड्याचं मूळ वैभववाडीला प्राप्त करून द्या
Sagarbhau me 2020 pasun aple video pahato khup sunder mahiti,aani voice command mi 13august 24 la tumchya gavi aalo hoto,pan veleabhavi aapli bhet zali nahi ,maz nav Vishnu lokhande mi ek naturalist ,durgpremi ,history aabhyask ,aani shatrapatincha nishim bakat ahe,Jai shivrai
शिवाजी महाराजांच्या पूर्ण परिवाराची माहिती तुमच्यामुळे समजली
माझी सख्खी बहिण वर्षा श्रीधर जोशी समोरच रहात होती .वाडा चांगला आहे व काशीबाई यांचे वंशज ही माणसे खूप सभ्य व चांगली आहेत.
खूप छान अन् खरोखर चांगली माहिती दिली तुम्ही...माझ्या माहेरच्या घरासमोरच हा वाडा आहे...आणि खरंच चासकर खूपच चांगली माणसे आहेत ❤
वाडा खुपच छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय 🚩🚩
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद!
खरंच खूप छान
या घरात जन्म घेणारे ही खुप भाग्यवान
खुप छान माहिती सागरभाऊ.मी 1988 ला या वाड्यात जाऊन आले.सुजाता जोशी ( बाबी ) ही काशीबाई याची वंशज माझ्या बरोबर हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात शिकत होती.तेंव्हा तिने आम्हाला एकदा घरी नेले होते.खुप छान आहे वाडा
bhari mitra, video khup avadla 🙏 🙏 🚩🚩🚩🚩🚩
Atishay sundar mahiti dili tumhi thanks🙏
खूप छान आहे वाडा, दादा खरतर वाडा प्रत्येक्षात जाऊन पाहणं शक्य नाही. पण तुमच्या video📸 च्या माध्यमातून प्रत्यक्षात पाहिल्याचा अनुभव नक्की येतो. Thank you so much dada 💓
छान आहे वाडा 👌👌
Thank you Bhau for making this video ❤
Thank You 😊
Khupch sundar khup chhan माहिती दिली आहे आणि सर् tumche khup aabhar yakdam bhari
खूप खूप छान आहे वाडा
धन्यवाद .
माननिय : श्री सागरजी मदने पाटील साहेब .
चास गावचा काशिबाईचा माहेरचा वाडा . अतिशय अजून पर्यंत जतन केला हेच फार विशेष .
तसेच ते भाग्य आपल्या रुपाने आम्हाला पहावयास मिळाले .
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जुनी वास्तू जतन करून ठेवल्याबद्दल जोशी चासकर कुटुंबियांना धन्यवाद
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
खूप छान माहिती दिली माझ माहेर आहे चास
सागर भाऊ तुम्ही खूप छान माहिती सांगताय. आपल्या शुर वीरांची ,सरदारांची ,मावळ्यांची .खूप छान वाटत इतिहासाबद्दल माहिती आयकून . तुमच्या या व्हिडिओ मुळे लोकांचे लाखो रुपये खर्च. होणारे वाचतात .सलाम तुमच्या या कार्याला ❤
Jay shivray dada 🚩🙏
खरे तर 40 ते 45 वर्षापूर्वी या गावात फक्त चास-कमान ग्रामपंचायत मध्येच ब्लॅक अॅण्ड व्हाइट TV होता शनिवार आणि रविवारी गावातील व वाडी वस्तीतील तरुण मुले संध्याकाळी चितपट व बातम्या पाहण्यासाठी येथे येत होते नंतर काही वर्षानी चासकर परिवाराने TV घेतल्या नंतर बातम्या, शनिवार व रविवारचा अनुक्रमे मराठी व हिंदी चित्रपट पहायला येत होते त्यानंतर क्रिकेट मॅच पाहण्यासाठी देखील शाळेतील मोठी मुले व गावातील काही व्यक्ति येत होते नंतर 1987 -88 मध्ये रामायण व महाभारत या लोकप्रिय मालिका पाहण्यासाठी येत तेव्हा चासकर परिवाराने सर्व नागरिकांना सहकार्य केले होते म्हणजेच हा परिवार खूप सामाजिक ,आर्थिक जाणिवेचा होता आणि आहे
Jay shivray har har mahadev
Atishy chan japlay wada
एक नंबर व्हिडिओ दादा खूप जबरदस्त हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवराय दादा 🚩
खुप सुंदर. सागर धन्यवाद.
Khup sundar 👌👌jay shivray
जयशिवाजी🎉🎉
इतिहास आपला सर्वांन पर्यंत पोच व्हायला खूप खूप धन्यवाद..तुमच्या मुळे आपल्या महाराष्ट्र चा श्री शिवाजी महाराज चे गड किल्ले माहिती 👌👌👌🚩🚩
हा वाडा आम्हाला खुपचं आवडला कारण की या वाड्यात जुन्या वस्तू ज्या की आपण नव्याने बनऊ शकत नाहीत आशा आणि या वाड्यात लोकांचं वस्तव्य आहे
खूप खूप खूप छान 💕💕💕💕🚩🙏
Mast video ahhe dada tuzya video mule amala prachin vastu chi mahiti milate ani kille pan bagayalla bhetatat jay shivaray ❤❤❤❤
सागर भाऊ
खूप छान माहिती
तुमच्या मुळे तेथे न जाताही घर बसल्या माहिती होते
धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
Must ahe vada
मस्त होता हा video सागरदा काशीबाईंचा वाडा अजून पण बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे.पण जरा त्यांच्या वंशजांकडुन माहिती घेतली असती तर अजून वाडा कळाला असता.
दादा छान व्हिडिओ केला आहे मला मराठा इतिहास आवड आहे.त्याचा मला अभिमान वाटतो.असेच ऐतिहासिक वारसा स्थाने व्हिडिओ पाहण्यासाठी ऊत्तम आहे
Khoop chhan mahiti.
खुप खुप म्हत्वाची माहिती दिली...❤
इतिहासाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🚩
सागर भाऊ खूपच छान व्हिडिओ
छान माहिती ,धन्यवाद
खूपच छान आहे काशीबाईचा वाडा 🙏🙏
छान माहिती दिली ❤🎉
छान माहिती देतो
मनापासून धन्यवाद 🙏🏻
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
खुप भारी व्हिडीओ असतात तुझे दादा 😍👌
माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा
खूप छान वाडा आहे 🙏🏻
Bhari ❤😂
खुपच छान वाडा आहे
जय शिवराय.दादा
खूपच छान.
खूपच छान ❤
खूप छान आहे वाडा
Khup chan video ahe
Chan ahe sagar dada chan ahe ❤❤
khup chan dada..👏👍me rajagurunagarchich rahivasi ahe..tumhi chaas la aalat tyamule chann vatla..🙏
Very nice thank you
सागर मैदाने नमस्कार Khup.sunder mahiti दिली धन्यवाद
Khupch chan.
सागर साहेब धन्यवाद
जय शिवराय
सागरभाऊ वाफगाव येथे होळकर यांचा वाडा आहे. जाताना वाटेवर गुळाणी यथे गायकवाड यांचा वाडा पण आहे. वाफगाव येथील वाड्याच्या आत आता शाळा आहे
खुप छान 👌
मदने भाऊ नंबर 1 माहिती
Khoob sundor
❤❤
अप्रतिम
एकदम छान त्यांची वंशज आहेत त्यांच्याकडून थोडीफार माहिती घ्यायला पाहिजे होती
खुपच छान
Mast video hota sager
Badhiya Bhai👌
लयी भारी दादा
मदाने...खूप शुभेच्छा 🎉
Jai shivrai
👌👌👌👌👌
Very nice
Sagar....😘😘😘😘💖
सगळा वाडा बघताना प्रियंका चोप्रा दिसत होती जणू काही काशीबाई सगळीकडे वावरत आहे🚩🚩🚩🚩🚩
जोशीचास्कर भाग्यवान आहात जोशी जोशीसाहेब काशीबाई सारखी शूर व्यक्तिमत्व ह्या वाड्यात जन्मले आहे, कृपया वाड्याची डागडुजी करा, चे बुरुजाची डालदोजी करा तुम्हाला जमत नसेल तर लोक वर्गणी काढा, पण वाड्याचं मूळ वैभववाडीला प्राप्त करून द्या
Ashes videos regularly post kar dada.
सागरभाऊ खूप छान माहिती आमच्या घरापासून द हा मिनिटे लागतात
👌
खूप खूप छान व्हिडीओ, हुतात्मा राजगुरू यांचा वाडा यावर पण बनवा एक व्हिडिओ.
Sagarbhau me 2020 pasun aple video pahato khup sunder mahiti,aani voice command mi 13august 24 la tumchya gavi aalo hoto,pan veleabhavi aapli bhet zali nahi ,maz nav Vishnu lokhande mi ek naturalist ,durgpremi ,history aabhyask ,aani shatrapatincha nishim bakat ahe,Jai shivrai
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
सुंदर
तेथे काका आहे ते छान माहिती देतात
Amhi roj hya वाड्यांच्या जवळुन शाळेत जायचो आमच्या चास मध्ये आहे शेजारी बुरुज आहे
1st viewer 🚩
Thank You 😍
❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कोपरगाव तालुक्यात का
Maze pn Maher ahe amhci thite sejari sala ahe Ani ram mandirat mi lahan Astana shikale ahe maze Ghar pn javahar vidyalaya sejari ahe
Goo d
मदने साहेब व्हिडीओ छान बनवला आहे आपल्या खेड तालुक्यातील पुर गावचे रहिवाशी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्यावर व्हिडिओ बनवावा विनंती
नमस्कार
किनई गावामध्येवाडा आहेतालुका कोरेगाव
चास गांव कोणतं
पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगर तालुक्यात.....
मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे. येथे एक पवार राजेंचा वाडा आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा.