*मंगेश पाडगांवकरांचे आशयघन काव्य, अण्णासाहेबांचं अलौकिक संगीत दिग्दर्शन आणि त्यात लीलया, अगदी खरोखर वार्यासारखा फिरणारा अन घुमणारा श्री सुरेशजींचा मधाळ स्वर हा म्हणजे त्रिवेणी संगमच म्हणायचा! **_वारा_** हा एकच शब्द कसला जबरदस्त ताकदीने फिरवलाय वाडकर साहेबांनी, की ज्याला तोडच नाही!! अण्णासाहेबांची गाणी ऐकायला जितकी गोड तितकीच गायला खतरनाक कठीण!! आणि हे शिवधनुष्य वाडकर साहेबांनी जे काही लीलया उचलले आहे त्याचा जवाब नाही. मराठीच काय पण अमराठी रसिकांनाही वेड लावील असं गीत आहे हे!*
Khupach apratim gandharva sur

True.
😊
अगदी अगदी बरोब्बर!
किती गोड ...समाधान वाटते सुरेश वाडकराचे
सुर कामावर आले का
सुरेश जी म्हणजे सुरा चे ईश च म्हणावे लागेल .
कोटी कोटी प्रणाम.
वा काय गोड गायलं सुरेशजींनी
पं . सुरेश वाडकर खूपच छान!!!
Sukhad anubhav...evergreen song
स्वर्गीय आनंदाचा अनुभव!
Kya baat...kya baat...kya baat❤
Please upload full concert 🙏
गोड स्वरानुभव आहे
Music Guru 🙏🏼 huge respect to you Sir 🎶
Kiti sundar
Great Saheb 🌹🙏
🙏🙏🙏🙏🙏
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻
काय बोलायचे फवत ङोळे मिटुन ऐकायचे .
he is not guru in singing he is god in singing
अप्रतिम.
Khup.chaan
Good
🌹🙏👌🌹अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️❤👌❤👌❤🌹🙏🌹
🌹🌹🌹🙏🙏
full programe ahe ka? asel tar upload kara na
👌👌👌
या पेक्षा जलद चालींवर हेच गाणे बेतले असते तर…. अधिक लोकप्रिय झाले असते
मुजोर वारा… ऐव्हढा शांत कसा..?
खरे आहे....इतके सुंदर सुर आहेत पण योग्य ठिकाणी वापर नाही केला.... एव्हढे स्लो म्हणजे आता अजून काय बोलणार.
Apratim
🙏
Swagatha Sur
Apratim
during violin music why ?? i think video grapher must have got instruction that dont show violinist
Very melodious composition. Sung equally melodiously. Weaving of various swar creates soothing vibes. Just didn't like music much. Overall Superb ☺️
अप्रतिम.