😢खर सागाची झाले ना. तर हे गाण गाण नाहीये तर अणमोल असा ठेवा आहे आदरणीय रवींद्र साठे यांना माणाचा तुरा👑🏆. व मुजरा🙏आगदी मनातील माझ्या ह्या भावना रुहुदई सपरशी आहे. अणमोल असा गळा लाभले ले सरस्वती चा आशिर्वाद मिळाले ले गीतकार. माणणिय श्री रवींद्र साठे यांना दंडवत🙏
सुरेश वाडकरजी हे भगवंतांनी स्वतः साठी व निर्मळ अंतःकरण असणारे भाविकजनासाठी खास सरस्वतीस विनंती करुन तयार केलेले एक गुलाब पुष्प होय.
Va kay yogya ch Usama dilit tumhi tyana
खुपच सुंदर ' कितीपण वेळ ऐकले तरि पुन्ह:पुन्ह: ऐकाव वाटते , आवाजात गोडवा सुरेशजी ला जरा जास्त दिला परमेश्वराने , खुप मस्त माय मराठी ची शान❤🎉
मी आत्तपर्यंत 510वेळा अयकले आहे हप्त्यात
Sir aap jesa koi nahi Maa saraswat aap ke kanth me birajman hai aap ko parnam
देवचा अवतार आहेत हे लोकं किती अनमोल साठा रसीकांसाठी करुन ठेवला मग ते बाबूजी असोत किंवा पं भिमसेनजी सुरेशजी अशी किती लोकंआहेत
शब्द, सूर आणि ताल खूपच अप्रतिम
अप्रतिम.... बोलण्यासाठी शब्द!!!!नाही 🎉
😢खर सागाची झाले ना. तर हे गाण गाण नाहीये तर अणमोल असा ठेवा आहे आदरणीय रवींद्र साठे यांना माणाचा तुरा👑🏆. व मुजरा🙏आगदी मनातील माझ्या ह्या भावना रुहुदई सपरशी आहे. अणमोल असा गळा लाभले ले सरस्वती चा आशिर्वाद मिळाले ले गीतकार. माणणिय श्री रवींद्र साठे यांना दंडवत🙏
रवींद्र साठे सुंदरच आहेत पण हे गाणं सुरेश वाडकर गात आहेत.
वादन काम खूप च रॉयल ❤❤❤❤
अप्रतिम
Great
Varanan Karayaka Shabdach Nahit.
शब्द, सूर आणि ताल खूपच अप्रतिम