संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र । इंद्रजित भालेराव । Saint Tukaram | Indrajit Bhalerao |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #Life_of_tukarama #TeachingsOfTukarama
    इंद्रजित भालेराव यांच्या संत तुकाराम यांच्यावरील दुसऱ्या व्याख्यानाची लिंक
    • आधुनिक महाराष्ट्र घडवा...

ความคิดเห็น • 115

  • @माऊलीनिपाने
    @माऊलीनिपाने 3 ปีที่แล้ว +13

    संत तुकाराम महाराज म्हाणा हो

  • @dilipkatekhaye6974
    @dilipkatekhaye6974 หลายเดือนก่อน

    Jay saintTukaram ,thanks

  • @babasoshinge1177
    @babasoshinge1177 2 ปีที่แล้ว +7

    खुप च छान बाबा मला महाराजांच चरित्र खुप आवडते गाथा वाचायला देखील खुप आवडते खरोखरच धन्य ते जन ज्यानी महाराज पाहिले एक एक अभंगामध्ये तुक्या असे म्हटल आहे त्य ऐवजी तुकया असं म्हणावं असं मला वाटतं महाराज तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम

  • @RrRr-qt4zq
    @RrRr-qt4zq ปีที่แล้ว +5

    संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarambhore3055
    @dnyaneshwarambhore3055 2 ปีที่แล้ว +8

    जय तुकोबाराय जय जिजाऊ जय शिवराय.........खुपच छान..सर धन्यवाद..

  • @mahadevsawant7752
    @mahadevsawant7752 4 วันที่ผ่านมา

    shravaniya mahiti dili dhanyavad

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 ปีที่แล้ว +2

    सर, देहूत गाथा मंदिर खूप सुंदर बांधले आहे ,भंडारा डोंगरावरही खूप मोठा कोट्यवधी चा प्रोजेक्ट चालू आहे मनाला एक खंत वाटून गेली ती म्हणजे तुकाराम महाराजांचे राहते घर फार जीर्ण अवस्थेत आहे खरा ऐतिहासिक वारसा तो आहे तो येणाऱ्या पिढ्यांसाठी जपला पाहिजे त्याचा जिर्णोद्धार झाला पाहिजे

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 3 ปีที่แล้ว +23

    संत तुकाराम महाराजांचे आंदोलन है भक्ती आंदोलन नव्हते तर समाज मुक्ती आंदोलन होते

    • @Naadbhari99
      @Naadbhari99 2 ปีที่แล้ว +2

      Ekdumm correct

    • @adityabongane1643
      @adityabongane1643 ปีที่แล้ว +5

      Santanna Bhakti pasun vegla karu naka

    • @arogyanaturodham1499
      @arogyanaturodham1499 7 หลายเดือนก่อน

      माझी भक्ति भोळी । एकविध भावबळी ॥१॥
      मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥
      आतां अनारिसा । तेथे न व्हावें सहसा ॥२॥
      तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥३॥
      अर्थ
      माझी भक्ती भोळी आहे.मी फार एकनिष्ट तुमच्याशी आहे.असा छान चाललेला भक्तीचा सोहळा सोडून मी का निराळा राहू?देवा तुझ्याशी माझे असे नाते जुळले आहे की आता मी तुझ्याशी बिलगून राहावे.तुकाराम महाराज म्हणतात तू आता तुझे पाय दोन्ही जोडून निट उगाच उभा रहा.

    • @dnyaneshwarmatale2920
      @dnyaneshwarmatale2920 19 วันที่ผ่านมา

      L,k,

  • @lalitashirsath814
    @lalitashirsath814 2 ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ 🙏🙏जय शिवराय 🙏🙏सरजी 🙏🙏खूप खुप छान माहिती सामान्य लोकांना कळतील असे संत तुकाराम महाराजांची ओळख व विदयार्थी ही सहज विषय रस होतील 👏👏👏the great 👌👌👌👍🏻👍🏻👍🏻🙏🙏

  • @pandurangshinde7153
    @pandurangshinde7153 10 หลายเดือนก่อน

    आपले शतशः आभार. माझ्या तुकोबारायांना त्यांच्या विचारांना मांडण्यासाठी 🙏

  • @rahultasambad4022
    @rahultasambad4022 3 ปีที่แล้ว +12

    माझ्याजवळ संत तुकारामाचे अभंग लिहीलेले जिर्ण झालेले फार जुने हस्तलिखीत ग्रंथ आहे. मी जपुन सांभाळुन ठेवलेले आहे .

    • @Naadbhari99
      @Naadbhari99 2 ปีที่แล้ว +1

      Original copy ahe ka

    • @dheerajbalwadkar836
      @dheerajbalwadkar836 11 หลายเดือนก่อน +1

      त्यात तुकाराम महाराजांच पूर्ण नाव आहे का ? आड़न सह प्लीज़ ते नाव सांगा

    • @rahultasambad4022
      @rahultasambad4022 11 หลายเดือนก่อน +1

      @@dheerajbalwadkar836 नाही .
      त्यात सर्व अभंगच लिहिलेले आहेत ते ही हाताने लिहिलेले आहेत .
      पुर्ण वाचुन बघाबे लागेल पुर्ण नाव आहे कि नाही .

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 3 ปีที่แล้ว +10

    अप्रतीम खूप छान माहिती दिली सर आपण. जगतगुरू संत तुकाराम महाराज शत शत नमन. जय सत्यशोधक सर🙏🙏

  • @manoharwagh-p2d
    @manoharwagh-p2d ปีที่แล้ว +3

    सर आपन माहिती अप्रतिम देताय परंतु दुहेरी भूमिका घेताय ज्या भाकड कथा सनातन्यनि सागितल्या त्या खोडून न काढता अस म्हटल जात म्हणजे क़ाय
    कृपया विनंती असेल आपन एकेरि भूमिका घेऊन
    अभगाच्या वह्या वरतीं आल्या नसून त्यांच्या शिष्य गन जे टालकरी होते त्यांनी ते अभंग लिहून काढले
    तुकारामाची हत्या झली है देखील आपन दुहेरी मांडल
    तुकारामना वैकुंठ मान्य नाइ
    उटल ते हत्येबददल सांगतात
    लावूनी कोलित माझा करतील घात
    ऐसे बहुतांचे संधि सापडलो खोलेमधि
    जीवत असताना त्यांच्यावर हल्ले झाले या अर्थी घात jhala है ख़र आहे
    रामदास बरे नाइ गेले वैकुंठ ला तुकोबा बरे पाठवेल
    कृपया या भाकड कथा खोडुंन काढ़ा व्यात विनंती आपन महान अभ्यासक आहात परंतु आम्ही नवीन पीढ़ी जा angel न तुकोबा वचतोय तो angel दुहेरी नसावा

    • @arogyanaturodham1499
      @arogyanaturodham1499 7 หลายเดือนก่อน

      आम्ही वैकुंठवासी ।
      आलों याचि कारणासी ।
      बोलिले जे ॠषी ।
      साच भावें वर्ताया ॥१॥
      झाडूं संतांचे मारग ।
      आडरानें भरलें जग ।
      उच्छिष्टाचा भाग ।
      शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥
      अर्थे लोपलीं पुराणें ।
      नाश केला शब्दज्ञानें ।
      विषयलोभी मन ।
      साधन हे बुडविलीं ॥२॥
      पिटूं भक्तिचा डांगोरा ।
      कळिकाळासी दरारा ।
      तुका म्हणे करा ।
      जय जयकार आनंदें ॥३॥
      अर्थ
      आहो आम्हीं वैकुंठाचे वासी आहोत परंतु आम्हीं या भूतलावर पुराणातीला ऋषी मुनींनी जे वचन सांगितलेले आहेत भक्ती आचरण कसे करावे त्याचे प्रत्येक्ष अचारण करून दाखविणे यासाठी आलो आहोत.संतांचे मार्ग आम्हीं झाडू अज्ञानरूपी जे जंगल आहे आम्हीं ते साफ करू संतांचे उच्छिष्ट जे राहील ते आम्हीं अतिशय आदराने सेवन ग्रहण करू.पुराणात जे अर्थे सांगितले आहेत त्याचा या शब्द ज्ञानी लोकांनी नाश केला आहे विषय लोभी झालेले माणसांनी पारमार्थिक साधने नष्ट केली आहेत.तुकाराम महाराज म्हणतात आम्हीं भक्तीचा डांगोरा पिटू व त्यामुळे काळी काळास हि दरारा सुटतो व या कारण मुळे च हरी नामाचा आंनदाने जयजय कर करा

    • @akshaykate4475
      @akshaykate4475 3 หลายเดือนก่อน

      ​@@arogyanaturodham1499
      नव्हे जोखाई । माय राणी मेसाबाई ।।१।।
      बळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ।।ध्रु।।
      रंडीचंडी शक्ती । मद्यमांस भक्षिती ।।२।।
      बहिरव खंडेराव । रोटीसुटी साटी देव ।।३।।
      गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ।।४।।
      मुंज्या म्हैशासुरे । हे तो कोण लेखी पोरे ।।५।।
      वेताळे फेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ।।६।।
      तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ।।७।।

    • @akshaykate4475
      @akshaykate4475 3 หลายเดือนก่อน

      घरीं रांडा पोरें मरती उपवासीं ।
      सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥
      नेऊनियां घरा दाखवावें काय ।
      काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥
      तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण ।
      ठकावे हे जन तैसे नव्हो ॥३॥
      अर्थ:-
      समाज्यात काही लोक असे असतात की, घरात बायका-पोर उपवाशी असतात; पण बाहेर मात्र हे श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात .कुणी खरच त्याच्या घरी येतो म्हंटला तर ते तोंड चुकवितात .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या माणसांचा दंभिकपणा आम्ही ओळखून आहेत, आम्ही मात्र तसे दांभिक नाही.

    • @akshaykate4475
      @akshaykate4475 3 หลายเดือนก่อน

      तुकाराम जे बोलत तेच करत ..बोले तैसा चाले त्याची वंदीन पाउले ..तुकाराम महाराज आपल्या बायका पोरांना एकटे सोडुन कधीच वैकुंठाला जाणार नाही ...तुकारामांना कधीच वैकुंठाला जायच नव्हत त्यांना जबरदस्तीने वैकुंठाला पाठण्यात आल !!

  • @prashantsheth8166
    @prashantsheth8166 3 ปีที่แล้ว +4

    99% अतिशय सुंदर चरित्र सांगितलत छान

  • @manikalandkar6147
    @manikalandkar6147 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @preetikale7483
    @preetikale7483 ปีที่แล้ว

    Khupch chhan prastuti kami velat , khup v spstha mahiti

  • @nirmalakamble8102
    @nirmalakamble8102 ปีที่แล้ว +2

    महान संत तुकाराम महाराज

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 ปีที่แล้ว +2

    श्री राम कृष्ण हरी🌹👌

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti sangitali tumhi tukaram maharajan vishai I like jay tukaram maharaj sarvsamany lokana samajel ashy bhashet tyani sangitale je lokana samajel tya kalat tyani vaidnyanik drushtikon thevun samaj prabodhan kelya mala tar 100 takke khatri aahe tukaram maharajanch ghatach zala hota Karan tyanchye abhang sudhha gayb zale as tymhi mhanta

  • @HarishNagalkar
    @HarishNagalkar 6 หลายเดือนก่อน

    Jai jai Ramkrishna Hari

  • @babanraojadhav7273
    @babanraojadhav7273 ปีที่แล้ว +2

    भालेराव साहेब श्रीधर बाबा मोरे हे तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आहेत आणि प्राध्यापक सदानंद मोरे हे अकरावी वंशज आहेत एक देहूकर.

  • @rahuldhodade3786
    @rahuldhodade3786 ปีที่แล้ว

    Thanks mahitisathi.aatachya pidhila hi mahiti bhetlich pahije nahitr aapla samaj chukichya margane jail. Jagdguru Sant tukaram Maharajani sangitleli गाथा, hich jivan jagnyacha खरा marg aahe. Thanks🙏

  • @sunilakale8751
    @sunilakale8751 6 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @sopanghorpade1319
    @sopanghorpade1319 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ सर 🙏

  • @dhanashreezeele529
    @dhanashreezeele529 5 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan 👍👌

  • @ganeshrampurkar2636
    @ganeshrampurkar2636 3 ปีที่แล้ว +1

    Sir chan aahe अती सुंदर

  • @अध्यात्मधारा
    @अध्यात्मधारा ปีที่แล้ว

    सुंदर आणि वास्तविक माहिती.. धन्यवाद.. 🙏

  • @premadalvi392
    @premadalvi392 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद !

  • @sureshpanchal5353
    @sureshpanchal5353 3 ปีที่แล้ว +1

    अती संदरवर्णण

  • @archanagovardhane9510
    @archanagovardhane9510 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 5 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @laxmanpawar-fx2eq
    @laxmanpawar-fx2eq ปีที่แล้ว

    संत तुकाराम महाराज n4 जीवन चरित्र वर माहिती दिली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर

  • @kiranchavan8296
    @kiranchavan8296 ปีที่แล้ว

    Khup chhan sangital ..thank you

  • @ushamhetre4595
    @ushamhetre4595 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली.

  • @shraddhamore7117
    @shraddhamore7117 3 ปีที่แล้ว +2

    Kup chan mahiti

  • @kalpanachimote9332
    @kalpanachimote9332 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली सर

  • @preetikale7483
    @preetikale7483 ปีที่แล้ว

    Jay sant tukam maharaj

  • @pradeepdhage4540
    @pradeepdhage4540 3 ปีที่แล้ว +1

    छान मांडणी

  • @govindmore6628
    @govindmore6628 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @ramchandrasakpal7224
    @ramchandrasakpal7224 2 ปีที่แล้ว +1

    Good presentation

  • @script_on_wheel7480
    @script_on_wheel7480 11 หลายเดือนก่อน +2

    || कलयुगी बौद्ध रुप धरी हरी तुकोबा शरीरी ||
    ~बुध्द विटेवरी 🙏🏻

  • @sanjayvarpe6604
    @sanjayvarpe6604 ปีที่แล้ว

    RAM Krishna hari mauli God bless you and your family

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 3 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही संत तुकाराम महाराज यांचे चरित्र फारच कमी वेळात उरकून दुसरेच भारूड फारच लांबविले आहे. कारण विषय हा संत तुकाराम महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा होता .आणि आपण मधातच येथे संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र संपले असा उल्लेख केला आहे. वास्तविक संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र कथनासाठी खुप खुप दिवस लागतील.

  • @sachins.ingole1580
    @sachins.ingole1580 2 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल.........

  • @madhavraosuryawanshi4889
    @madhavraosuryawanshi4889 3 ปีที่แล้ว +5

    छान माहीती !!

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 ปีที่แล้ว +1

    Jara Halu Halu Bolave Thanks 🙏

  • @vinodkorde6997
    @vinodkorde6997 2 ปีที่แล้ว

    एकदम मस्त माहिती आहे

  • @subhashrathod6033
    @subhashrathod6033 2 ปีที่แล้ว

    Very good bhalerao sir

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 6 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 ปีที่แล้ว

    जय तुकोबाराय 🌹🙏

  • @bhagwatingle4776
    @bhagwatingle4776 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @BhagwatIngle-p4i
    @BhagwatIngle-p4i 5 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @jejeramdhole8509
    @jejeramdhole8509 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 ปีที่แล้ว +1

    तुकोबारांचा अवतार झाला नसता तर आम्ही कुठे खीतपत पडलो असतो हे आम्हीही सांगू शकत नाही .

  • @anilshinde27
    @anilshinde27 3 ปีที่แล้ว

    Bhandara dongar budh leni madhe sakhatkar mhanje budh mhanje tukaram maharaj

  • @mamtathorat7497
    @mamtathorat7497 2 ปีที่แล้ว +1

    👋👋

  • @anilchavan4685
    @anilchavan4685 2 ปีที่แล้ว +2

    डॉक्टर आ हे साळुंखे यांनी यावर अधिक अभ्यास केलेला आहे. त्यांनी लिहिलेले चरित्र वाचावे.

  • @vinkarvishal8996
    @vinkarvishal8996 3 ปีที่แล้ว +4

    Nice 🙏

  • @shivrambhise4251
    @shivrambhise4251 2 ปีที่แล้ว

    Good

  • @gghodke6306
    @gghodke6306 ปีที่แล้ว

    मानव जीवना साठी खुप कष्ट घेतले पण त्याना देव बनवेले सर आलंदी चा प्रयत्न फसला देहु ला मात्र मोका मिलाला भटजी ने संगतीले की विमान आले अभंग गायप झाले तो काय

  • @pradipshinde2419
    @pradipshinde2419 2 ปีที่แล้ว +1

    Hi sir mi pradip shinde
    At .takarvan tq jalna dist jalna
    School-Netradip Vidyalaya moti gavan
    ..
    Sir mi tumhala maza adarsh manto
    Tumchi kavita mala School madhe hoti .
    Tumhi mazya School madhe aale hote mi tuchya sobat ek pic kadhla hota ..mala athvate Sir kadachit tumhala
    Athvat nasel ...sorry Sir pan mazyakade to pic nahi ye ata mala khup khant aahe Sir.

  • @devrajgamara1880
    @devrajgamara1880 2 ปีที่แล้ว +1

    Sir Hindi me banao na ye video ye language samajh nahi aa rahi plz 🙏🙏🙏🙏 sir Hindi me banao ye video plz 🙏🙏🙏

  • @vishwajitpaymal3296
    @vishwajitpaymal3296 ปีที่แล้ว

    Manuwadi chasmyatun abheslela itihas
    Sakshatkar
    Drushtant
    Karmakand
    Hyla kay adh

  • @aniltonde545
    @aniltonde545 8 หลายเดือนก่อน

    संत तुकाराम महाराज जयंती तिथी, कोणती आहे 2024 मध्ये 🙏

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  8 หลายเดือนก่อน

      तारखेप्रमाणे साधारणतः २ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते

  • @pralhadgadade1955
    @pralhadgadade1955 6 หลายเดือนก่อน

    मला हे सत तुकाराम महाराजाचे जिवन चरित्र पाहिजे पुस्तक मिळेल का सर

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 หลายเดือนก่อน

      संपर्क ९४२२५२८२९०

  • @sanjay-bq5jd
    @sanjay-bq5jd ปีที่แล้ว

    संत तुकाराम महाराजांचे नाव तुकाराम बोल्होबा आंबिले होते.

  • @devrajgamara1880
    @devrajgamara1880 2 ปีที่แล้ว +1

    Sir tukaram ji ke jivan charitra ko jaan ne ki bahot iccha hai lekin kahi se bhi inke charitra ka hindi video nahi mill raha to sir plz ye video ya koi aur inke jivan charitra ka video dalo na 🙏🙏🙏 plz sir

    • @pandurangshinde7153
      @pandurangshinde7153 10 หลายเดือนก่อน

      Agar aap janna chahate ho to hm aapko sampurn charitr hindi me suna sakate hai time nikal ke.

    • @pandurangshinde7153
      @pandurangshinde7153 10 หลายเดือนก่อน

      Agar aap janna chahate ho to hm aapko sampurn charitr hindi me suna sakate hai time nikal ke.

  • @princem8244
    @princem8244 ปีที่แล้ว

    Sir jawali che more he tukaram maharajyanche vanshaj ahet ka??

  • @lalitargade
    @lalitargade ปีที่แล้ว

    खुन कूनी केला तुकाराम महाराजांचा c b i सी .बी . आय . चौकशी झाली पाहीजे

  • @dheerajbalwadkar836
    @dheerajbalwadkar836 ปีที่แล้ว +1

    तुकाराम महाराज पूर्ण नाव काय आहे
    आडनाव काय होत अंबिले की मोरे ?

  • @dineshfale5481
    @dineshfale5481 2 ปีที่แล้ว

    संत तुकाराम महाराज यांनी गाथा कोणता डोहात बुडवली

  • @omart622
    @omart622 ปีที่แล้ว

    shivaji marajanchi bhet hoti dadoji konddevachi nahi abhngache praman ahe endrjitrav
    .

  • @chandrakantbansode6860
    @chandrakantbansode6860 3 ปีที่แล้ว +2

    महोदय आपण एवढे सत्य आसले सरखे सांगता त्याचा पुरावा सांगा नुसते ऐकिव माहिती वर सांगु नका दादोजी कोंडदेव हे राजेचे नोकर होते तसेच ज्ञानेश्वर याच्या नंतर 500 वषे नी महाराज जन्मले काहीतरी थोंताड सांगु नका

  • @johnnyphantomgaming5424
    @johnnyphantomgaming5424 3 ปีที่แล้ว

    Vitthal mhanje buddhache vihar .

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 3 ปีที่แล้ว +2

    एकच ध्यास ब्रिगेडचा नाश तालिबानी संघटन मंबाजी ब्रिगेड

    • @rajivsavle8095
      @rajivsavle8095 2 ปีที่แล้ว

      सर तुमचे धन्यवाद आम्हाला तुकाराम महाराजांची संपूर्ण माहिती भेटली आमचं भाग्य

    • @sambhajibagal9403
      @sambhajibagal9403 24 วันที่ผ่านมา

      Bamnasarkhe nich varniya konich nahi​@@rajivsavle8095

  • @ShivachiShala-l1b
    @ShivachiShala-l1b 10 หลายเดือนก่อน

    तुकोबा...नाथपंतीय??

  • @aadeshgaikwad8466
    @aadeshgaikwad8466 ปีที่แล้ว

    आता संत आहेत त्यांच्या जवळ करोड , अब्ज रूपये संपत्ती आहे

  • @manishahire8889
    @manishahire8889 2 ปีที่แล้ว +2

    सर अनैसर्गिक मृत्यू म्हणजे काय

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  2 ปีที่แล้ว +1

      नैस्गिकरीत्या न आलेला

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 ปีที่แล้ว +1

      @@PanchfulaPrakashan mhanjech khoon zala kinwa kela ani purun takale he saty aahe pan konach many karat nahi prabodhankar thakare pan tech mhantat mala tar 100 takke khatri aahe asach zale asel bhat kahihi karu shakatat