🚩⚘ संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराममहाराजानां कोटी कोटी प्रणाम. प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यानीं अतिशय ओघवत्या वाणीने, अभ्यासपूर्ण शैलीत अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे.प्रत्येक मराठी माणसाने हे ऐकावे. खुप सुरेख माहिती मिळाली. धन्यवाद. शतशः वंदन. 🚩⚘🙏🙏🙏🙏🙏⚘⚘
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना समजून घेण्यासाठी आणि आपसूकच स्वीकारण्यासाठी सदर उपक्रम खूपच उपयुक्त होईल हे निर्विवाद! प्रा. दिलीप जनार्दन चौधरी: दिलीपभानु
Lokanche dehu la na janyacha mukhy karan,Tukoba jya prakand panditana virodha Kela tyach vicharsaraniche lok aaj tya kalapekshahi sakhehene vadhalet.an. TUKOBA . Akashayevada ,akashayevada manase baghanyasathi ek tar man uncha asavi lagate kiva unch karavi lagate.dehukade na janyaryat hyapaiki nahi mhanun.....
🚩⚘ संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराममहाराजानां कोटी कोटी प्रणाम.
प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यानीं अतिशय ओघवत्या वाणीने, अभ्यासपूर्ण शैलीत अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे.प्रत्येक मराठी माणसाने हे ऐकावे.
खुप सुरेख माहिती मिळाली. धन्यवाद.
शतशः वंदन.
🚩⚘🙏🙏🙏🙏🙏⚘⚘
Uddj 2nd d uji Dr yu via
P
अप्रतिम , अमोघ आणि प्रभावी वकतृत्व .तुका आकाशा एवढा ,पण निरुपण करणारा ही त्याच तोलामोलाच वक्ता दशसहस्त्रेशु आहे ,हे नमुद करावस वाटत.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना समजून घेण्यासाठी आणि आपसूकच स्वीकारण्यासाठी सदर उपक्रम खूपच उपयुक्त होईल हे निर्विवाद!
प्रा. दिलीप जनार्दन चौधरी: दिलीपभानु
ऐकले की ऐकतच राहावे वाटते... सरांचा एक एकलव्य शिष्य..
कवी रतन साळुंके वाकलेकर
औरंगाबाद
धन्य तुकोबा समर्थ ❤
पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.फार फार आभारी.
राम कृष्ण हरी
अप्रतिम वक्तृत्व !
अतिशय सुंदर प्रवचन !ऐकताना मन भारावुन जात!राम कृष्ण हरि!
प्रभावी,अभ्यासू speech, ज्ञानात भर पडली.. धन्यवाद सरजी....
अप्रतिम व्याख्यान !
खरंच खूप छान...
Very nice valuable prabodhan
अमोघ वाणी,अप्रतिम वक्तृत्व
जिभेवर सरस्वती आहे सरांच्या...
तुकोबांचे दर्शन दिले सर...
खूप सुंदर माहिती तुकारामांच्या जीवनावरील ऐकायला मिळाली
🚩 राम कृष्ण हरी 🚩
Khup chann
सर एकदमच ह्रदय स्पर्शी हो
तुका आकाशाएवढा आणि वक्ताही महान.
सत्मार्गावर जाणेसाठी अतिउत्तम.
सराच भाषण हे मनाला भिडनारे आसते.
प्रा शिवाजीराव भोसलेंचे नाव का नाही ?
Very good
Nice speech
शब्दप्रभू ...
🌹🌹👏🙏😊
अप्रतिम
Very nice
🙏
Good speech🙏
Salam Sir
Good
good
अप्रतिम वक्तृत्व म्हणजे प्राचार्य भोसले सर होय पुन्हा असे होणे नाही त्याना सलाम
Sir 2ra bhag pan taka
व वक्तादशसहस्ञेसु
वैचारिक चिंतन,,,,,,
Lokanche dehu la na janyacha mukhy karan,Tukoba jya prakand panditana virodha Kela tyach vicharsaraniche lok aaj tya kalapekshahi sakhehene vadhalet.an. TUKOBA . Akashayevada ,akashayevada manase baghanyasathi ek tar man uncha asavi lagate kiva unch karavi lagate.dehukade na janyaryat hyapaiki nahi mhanun.....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😀👌✌
👌👏👌👏👌👏👏
7
42 मिनिटांनंतर पुढचे भाषण ऐकू येत नाही
तिथंच पूर्ण झालंय. दुसऱ्या भागात तिथूनच सुरू होते व्याख्यान.
४२ मिनिटानंतर चा भाग मिळू शकला तर फार बरे होईल: दिलीपभानु
समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटे
वक्ता छान आहे भोसले पण तुकोबारायांना कमी समजण्याची चुक यांच्याकडुन घडली हे खर आहे तुकोबाराय एका जन्मात समजत नाही
Chukun Tari Budhacha References daya sir...
जे जे आपणासी ठावे ते सकल जना सांगावे, शहाणे करून सोडावे, सकल जनासी! (आपल्याला जे काही इतरांनी सांगावे असे वाटते, ते आपणच का नाही सांगत?)
जय हरि
धन्य तुकोबा समर्थ ❤