Ep.2 | गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना कसे पकडून दिले...? | sambhaji Maharaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • संभाजी / कादंबरी विश्वास पाटील
    © मी मावळा शिवरायांचा
    www.instagram....
    All Images In The Video Are For Representation Purpose Only .
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing , Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
    तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना कसे पकडून दिले...? हा प्रसंग
    या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तर संपूर्ण व्हिडिओ बघा .. 🚩🚩🙏
    हि व्हिडिओ काल्पनिक असून यावर लोक सहमत असतील अस नाही , त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीने ह्या व्हिडिओचा आधार घेऊन नये.
    ⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳ #संभाजीराजे

ความคิดเห็น • 71

  • @prasadnalage4032
    @prasadnalage4032 4 ปีที่แล้ว +44

    ज्यांना वाटते गणोजी फितूर न्हवते त्यांनी भद्रकाली पुस्तक वाचावे

    • @abhisheksonawane2991
      @abhisheksonawane2991 4 ปีที่แล้ว +4

      Yes you are apsulity right

    • @amolshelke5075
      @amolshelke5075 4 ปีที่แล้ว +1

      Prasad Nalage लेखक आणि पुस्तकच नाव सांगा..

    • @nikhil564
      @nikhil564 4 ปีที่แล้ว

      Hi

    • @nikhil564
      @nikhil564 4 ปีที่แล้ว

      K

    • @prashantghorpade5461
      @prashantghorpade5461 4 ปีที่แล้ว

      भद्रकाली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  • @sandiphulge9747
    @sandiphulge9747 ปีที่แล้ว +2

    स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय

  • @shivajipadaval1267
    @shivajipadaval1267 3 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय. पडवळ राजे शिर्के परिवार कोल्हापुर कधी येऊन आमच्या भागातील किल्ले व त्यांचा अभ्यास करा. शिवगड व गगनगड दाजीपूर अभयारण्यात राधानगरी तालुका व गगनगड

    • @manojpadwal
      @manojpadwal 7 หลายเดือนก่อน

      हे बघ दादा इथे ज्याने त्याने शिर्के घराण्याला फितूर म्हणत आहे. पण यांना कोण सांगणार जेव्हा महाराजांना बहादूरगड येथे कैद केले , त्यावेळी हेच शिर्के नाव बदलून महाराजांना सोडवण्यासाठी बहादुर गडावर हल्ले केले, आणि खूप शिर्के मंडळी धारातीर्थी पडले. मान्य आहे कान्होजी शिर्के ने फितुरी केली वतनासाठी पण संपूर्ण शिर्के फितूर नव्हते, मी देखील शिर्के आहे . तो शिर्के जे बहादूरगड येथे महाराजांना सोडवण्यासाठी गेले होते तेव्हा आम्ही आमची आडनाव बदलून गडात प्रवेश केला होता. याची नोंद देखील आहे. पडवळ, थिटे, शिवले, कुंभार असे आणखी खूप नाव आहेत जी शिर्के मंडळी आहे. आज ही मंडळी पानशेत जवळ शिर्कोली, बहादूरगड पायथ्या जवळ, धाराशिव येथील उपळा मा आणि पुणे मधील महळूंगे पडवळ, वडगाव धायरी याठिकाणी वास्तव्यास आहे..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @abhijeetsonmale4508
    @abhijeetsonmale4508 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान .आंगावर काटा उभा राहिला.मी मावळा शिवरायांचा.

  • @prashantrane997
    @prashantrane997 4 ปีที่แล้ว +3

    Beautiful narration... & background music

  • @mukunddhere8032
    @mukunddhere8032 4 ปีที่แล้ว +4

    होनी को कौन काल सकता है जो फितुर हुऐ वो भि सजा सभुगते होंगे लेकिन संभु राजाची मरण दुःख दायक‌होते इ आजही जखम भरून नाही निघु शकत

  • @vishalpatil5451
    @vishalpatil5451 ปีที่แล้ว +1

    Jay Shambhu raje

  • @rajrajeshwar2402
    @rajrajeshwar2402 4 ปีที่แล้ว +4

    Dukh ya goshtiche aahe ki aaj Shivaji maharaj Shambhuji maharaj yanchi naave fakt nivdnuk jinkaysathi vaprle jata. Shivaji maharaj yanchya photo khali party che naav lihitat . He thamble pahije. Shivaji maharaj sarv dharm sambhavv ani hindwi swarajyache sansthapak hote he visru naka. Koti koti pranam shri chhatrapeti shivaji maharaj yaanaa

  • @Create_Ranjeet
    @Create_Ranjeet 4 ปีที่แล้ว

    जय शंभुराजे

  • @shobhakausale-jabde2845
    @shobhakausale-jabde2845 4 ปีที่แล้ว +1

    Jai Shambhu Raje aaj tumhi asayla pahije hote.Shevat khup vait zala.kadachit aajcha maharashtra vegla disla asta.

  • @pradipnirmal9553
    @pradipnirmal9553 4 ปีที่แล้ว +3

    Khuppp mst ..sgla ithihas aaikayla awdel

  • @namdevmalode5535
    @namdevmalode5535 ปีที่แล้ว +1

    Sambhaji raje amar jhale hindavi swarajyasathi

  • @vivekmaharajdhas
    @vivekmaharajdhas 4 ปีที่แล้ว +17

    शब्द असले असते तर नक्की बोललो असतो 😭🙏

  • @deepakdeshmukh408
    @deepakdeshmukh408 4 ปีที่แล้ว +25

    गैरो मे क्या दम था हमे तो आपने नो मारा. कदाचित आपले दोन्ही राजे अजून 20 वर्षे जगले असते तर आपला महाराष्ट्र आणि आपला हिंदुस्थान कुठे असता विचार करा.

    • @balirampatil6193
      @balirampatil6193 4 ปีที่แล้ว

      ऐसा बोला जाता है।अपणोसे बचिये

  • @amitbhosale3004
    @amitbhosale3004 4 ปีที่แล้ว

    Maza raja🙏🏻🙏🚩

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai 4 ปีที่แล้ว +16

    फितूर कोण नाही या जगात ! आपण सर्व एक लहानसा कामासाठी लाच देतो त्या वेळी सुद्धा देणारा आणि घेणारा एक प्रकारची फितुरीच करतात नाही का ?

  • @rdkumar4348
    @rdkumar4348 4 ปีที่แล้ว +7

    You are the honest youtuber🙏🏻🙏🏻

  • @rahultirthe6717
    @rahultirthe6717 4 ปีที่แล้ว

    Great raje

  • @lakshmannikam9402
    @lakshmannikam9402 4 ปีที่แล้ว

    मला तर खुप दुःख झाले आहे
    माझया राज्यासाठी काही तरी करावं वाटते

  • @user-rx5ui7oc3p
    @user-rx5ui7oc3p 4 ปีที่แล้ว +21

    हर हर महादेव.. जय शिवराय..
    रौद्र संभाजी महाराज की जय..

  • @tejasbhatt7300
    @tejasbhatt7300 4 ปีที่แล้ว +8

    Jai bhawani jai shivaji jai shambhuraje har har mahadev 🙏 🙏

  • @rahulgamer8071
    @rahulgamer8071 4 ปีที่แล้ว +2

    Ganoji ne fituri keli rayat sampavli

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 4 ปีที่แล้ว +1

    Appalya jaticha hota mahnun maf ugichah bramhanal nave thevatat

  • @virajshinde769
    @virajshinde769 4 ปีที่แล้ว +2

    Saale yese he hote hai hamesha Jiju Ko fasate hai
    Jai shambhu Raje 🚩 jai maharashtra Jai shivray

  • @chandrakantpensalwar2219
    @chandrakantpensalwar2219 4 ปีที่แล้ว

    Sambhaji maharaj jivant rahile aste tar purya bhartawar rajya kela asta purya bhartawar rajya kela Asta.aashe aaple sabhaji raje hote

  • @arunbangar9607
    @arunbangar9607 4 ปีที่แล้ว +4

    हर हर महादेव

  • @avishkarapsunde2167
    @avishkarapsunde2167 4 ปีที่แล้ว +8

    kharac great aahat tumhi like aani subscribe magat nahi aani evdha itihas sangtat

  • @keshavbhagat1352
    @keshavbhagat1352 4 ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @akkimoteofficial3433
    @akkimoteofficial3433 4 ปีที่แล้ว +5

    Jay shivray 🚩🚩🚩🚩

  • @vikramdevkar1147
    @vikramdevkar1147 4 ปีที่แล้ว +4

    संताजी आणि धनाजी आसतानी पकडले कसे गेले

    • @mi_mavala_shivrayancha
      @mi_mavala_shivrayancha  4 ปีที่แล้ว +3

      भाऊ सर्व पार्ट बघा खूप छान आहे

    • @vikramdevkar1147
      @vikramdevkar1147 4 ปีที่แล้ว +3

      @@mi_mavala_shivrayancha भाऊ पण हे कारसथान होत कारण तो मारग हा फकत मराठयाना माहित होतो तुमचया सांगणयात दम आहे

    • @amolshelke5075
      @amolshelke5075 4 ปีที่แล้ว

      Vikram Devkar धनाजी यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे गुजरात ला होते तर संताजी व खंडो बलाल यांना राजांनीच निसतायला सांगितलं होतं

    • @shashikantbhapkar1482
      @shashikantbhapkar1482 4 ปีที่แล้ว

      Yuvraj

  • @rohitkumarjoshi1875
    @rohitkumarjoshi1875 4 ปีที่แล้ว +7

    Ganoji Shirke ni far thodya faydya sathi Swarajya che far mothe nuksan kele

  • @OP-rp4hc
    @OP-rp4hc 4 ปีที่แล้ว +22

    गणोजी शिर्के फितूर झाले नव्हते
    पुढील कित्येक वर्षे राजाराम राजे बरोबर त्यांनी काम केलंय , त्यांना बदनाम केला जातंय

    • @shrivatsadeshpande6780
      @shrivatsadeshpande6780 4 ปีที่แล้ว +8

      Kahi nahi...Dabhol cha vatan khando ballal yani Ganoji shirke yanna dila...tevha Ganoji shirke yanni Rajaram maharajana thodi madat keli

    • @prasadnalage4032
      @prasadnalage4032 4 ปีที่แล้ว +3

      भद्रकाली पुस्तक वाच समजेल कशी मदत केली होती ते

    • @OP-rp4hc
      @OP-rp4hc 4 ปีที่แล้ว +4

      @@balududhalkar9031
      नामदेवराव जाधव यांच्या एका व्हिडिओमध्ये आहे

    • @meghalad7521
      @meghalad7521 4 ปีที่แล้ว +6

      गनोजी शिर्के हेच फिकिर होते कारन संभाजी महाराजनी त्याना कोंनते पद दिले नवते.ते पुढे बाल राज्यना मदत करत होते.त्या माघे त्यांचा हेतु होता.खरा एइतिह्हस हेच आहे. मरठी लोक च मराठी लोकंची वाट लावतात

    • @meghalad7521
      @meghalad7521 4 ปีที่แล้ว

      जी जी मराठी वर सेरिअल्स अहे टी खरी आहे . जे हिस्ट्री मधे घडलय तसच

  • @GAMINGWORLD-zq3io
    @GAMINGWORLD-zq3io 4 ปีที่แล้ว

    Sambhaji ayyashi mein dub Chuka tha isliye fas gaya alamgir ke jaal mein..

  • @akashkesbhat5841
    @akashkesbhat5841 4 ปีที่แล้ว +2

    जय शंभूराजे