मुलगा, रिटायर्ड झालेल्या आई वडिलांना खूप त्रास देत होता, कारण कळल्यावर तुम्हाला मुलगाच योग्य वाटेल.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    अशाच प्रकारच्या कथा, फॅक्टस पाहण्यासाठी वेबसाइटला अवश्य भेट द्या
    www.marathiaja...
    Follow Me On Instagram
    / vitthalholkar
    Like Our Facebook Page
    / marathi-all-update-256...
    माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
    व्हिडिओ शूट मोबाईल
    amzn.to/2T5Bi3p
    व्हिडिओ एडिटिंग मोबाईल amzn.to/2zWyJcX
    माईक - amzn.to/2mz3X0p
    ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
    ग्रीन स्क्रीन- amzn.to/3jlmqZg
    NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    #MarathiTechUpdate #GeetaGarud #MarathiKatha

ความคิดเห็น • 187

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 ปีที่แล้ว

    विषय 👌 असतात परंतु टोनिंग भयंकर! खतरनाक!🙏

  • @vrushalijoshi8458
    @vrushalijoshi8458 3 ปีที่แล้ว +7

    माझी परीस्थीती खुप चांगली न्हवती.जेमतेम यांना एक ह.रु.पगार होता.मी त्यातच भागवण्याचा प्रयन्न करायचे.पण आमच्या यांना आई वडलांसाठी काय करु न काय नको असे व्हायचे.मला ७दिर होते.हे ७वे.घरपट्टी,लाईटबिल,पाणी बिल यांनीच भरायचे.म्हणुन दर महिण्याला पैसे पाठवायचे.मी बोलले की माझ्या आईच्या डोक्यावर छप्पर रहाण्यासाठी मी करतो हे उत्तर..काही दिवसांनी कळले.सासुबाई हे कारण सांगुन जी मुले नोकरी करत त्यांच्या कडून पैसे घेत होत्या..व एक न कमवणारा होता तो हे पैसे घेऊून चैन करत होता.आणि हे सासुला मान्य होते..तो आजही बसुन आहे.सासु गेली..३५ वर्ष झाली याला.फक्त आमचे शोषन करुन सासुने त्याला मजेत ठेवले.दिलेल्या नव्या साड्या पण विकायची.काय काय सांगु.

    • @Bhoomi6351
      @Bhoomi6351 3 ปีที่แล้ว +3

      Ho naa barobar mhatari mans kashi vagtat he dist nahi, je tyanchysobat astat tyana mahit ast, pratek veles hi mhatari mans barobar astat as nahi

    • @suvarnasingh391
      @suvarnasingh391 3 ปีที่แล้ว +1

      Khar aahe tai tumache

  • @kalpanagade2874
    @kalpanagade2874 3 ปีที่แล้ว +27

    अगदी खरंय. आपण जे वागतो ते लहान मुलांच्या मनात रुजलं जातं.आणि आपण जे वागतो तेच पुढे आपलं कर्म म्हणून आपल्या पुढे येते.

    • @priyankaagarkar7962
      @priyankaagarkar7962 3 ปีที่แล้ว +4

      Agadi khara pan amichagle vagunhi amchi sasu amhala ch baher kadhayala nighali tila nandata ale nahi amcha sansar modtey asha barobar kase vagave

    • @tejasveling9378
      @tejasveling9378 2 ปีที่แล้ว

      ​@@priyankaagarkar7962 à

    • @sarojmahant5701
      @sarojmahant5701 2 ปีที่แล้ว

      @@priyankaagarkar7962 jjvvvvvvvb mi m ढततढतत m mi nmmn43

  • @bhagirathiunhale7791
    @bhagirathiunhale7791 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान कथा आहे दादा तरुण पिढीला आदर्श निर्माण करणारी माझा मुलगा आता 22 वयाचा आहे पण असा विषय निघाला की खूप मस्त बोलतो👌👌👌👌💐💐

  • @piyushshinde6087
    @piyushshinde6087 3 ปีที่แล้ว +7

    माझ्या आजी वर माझे बाबा खूप प्रेम करतात तिला पेन्शन असून देखील महिन्याला पैसे पाठवतात दोन महिन्यापूर्वी माझ्या बाबांनी तिला आवडते म्हणून दहा हजाराची साडी घेऊन दिली आणि तीच आजी मला साधा फोन सुद्धा करत नाही आणि आम्ही केला तरी घेत नाही खूप नशीबवान असतात ती मुलं ज्यांना आजी च प्रेम मिळता बाबा आठवड्यातून एकदाच तरी त्यांना भेटायला जातातच आमच्या इकडे त्यांना राहू वाटत नाही म्हणून आम्ही आठवड्यातून एकदाच जातो तरी ही काही कारण काढून आमच्याशी भांडण काढते

  • @santoshsurdkar100
    @santoshsurdkar100 ปีที่แล้ว

    सर मी तुमच्या स्टोर्या बघून बघून एवढा इमोशनल झालो की स्वतःचे कृपाळू नावाचे वृद्धाश्रम स्थापन केलेले आहे एकदा अवश्य भेट

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 ปีที่แล้ว

    धण्य आहे कथा लीहीणार्याची

  • @geetamhatre1755
    @geetamhatre1755 ปีที่แล้ว

    त्यांना त्यांची जाणीव करून दिल्याबद्दल पण तुम्ही तसं केलं नाही 👏👏👌❤️❤️🙏

  • @sachinhinge9430
    @sachinhinge9430 2 ปีที่แล้ว

    Kadkk na yaar

  • @sanjaysalunkhe3050
    @sanjaysalunkhe3050 3 ปีที่แล้ว +12

    खरंच कथा मनाला चटका मारुन गेली दादा.

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 3 ปีที่แล้ว +29

    खूप छान माहिती मिळाली आहे...करावे तसे भरावे.....मुलगा ....योग्य कसा हे पटवून दिले.

  • @user-fm3vs1re2b
    @user-fm3vs1re2b 3 ปีที่แล้ว +9

    खुप छान,अशीच कथा माज़्या जवळची आहे,मोठे अपल्याला कर्तव्य करयला सांगतात पण त्यांची वेळ असते तेव्हा ते नवरा व बायको येवदेच बघतात,ते स्वतच मोठ्या च काही कर्तव्य करत नाही पण अपेक्षा आपल्या कडुन करतात.

    • @sushantajadhav7248
      @sushantajadhav7248 3 ปีที่แล้ว +2

      Khar ahe pratyek velela mulach chukichi nastat . kahi wela palakhi chukiche wagatat.pan ajubajuche mulancyha chuka kadtat adi baga mag tharwa

  • @supriyasamant6345
    @supriyasamant6345 ปีที่แล้ว

    Nice moral story

  • @aryanwaghmare3219
    @aryanwaghmare3219 2 ปีที่แล้ว

    Agdhi barobar

  • @sachinbg11
    @sachinbg11 3 ปีที่แล้ว +4

    पिढीनं दर पिढी असच होत चाललंय....
    युवा वयात, प्रौढ वयात आपण केलेले कृत्ये, वागणूक आपल्या आई बाबांबद्दल आपण विसरतो, पण तेच कृत्य, तेच वागणूक आपल्या उतारवयात आपली मुले देतात तेव्हा कसं आपला जीव तीळ तीळ तुटतो, वाईट वाटतं, स्वतःच्या दिलेल्या संस्कारावर प्रश्न निर्माण करतो. तर विचार करा आपल्या आई बाबांना कसं अन किती वाईट वाटत असेल.... विचार करायला भाग पाडते अशा गोष्टी...👌👌

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 ปีที่แล้ว +22

    कालचक्र फिरत असतं... अगदी कुंभाराच्या चाका सारखं पण त्यावर मातीच्या गोळ्या ऐवजी माणसाच्या पोटचा गोळा असतो. म्हणून घडवताना एक लक्षात ठेवा घडवायला सुरुवात केलेली बाजू उद्या फिरून पुन्हा आपल्या कडे येणार... तेंव्हा घडवताना विचार करून घडवा...🙏🙏🙏

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +4

    mulansmor adarsh thevaycha asel tr, tyanna as vag ts vag sangnya peksha
    aapn ks vagto ahot hyachch anukrn mul jast krtat.
    khup chchan ani srvannich bodh ghyava ashich ktha hoti.nivedn aprtim.
    DHNYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @sandeeppatil-ue8mv
    @sandeeppatil-ue8mv 3 ปีที่แล้ว +6

    सर्वच सासू सासरे आदर्श नसतात. मुलाचे लग्न झाल्यावर पूर्वग्रहूषित मनाने वागतात आणि आपणहून attachment कमी करून घेतात.

    • @user-ru9sn9wg3s
      @user-ru9sn9wg3s 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @vinodkumarshende265
      @vinodkumarshende265 3 ปีที่แล้ว

      Correct. Now presently situation is change. It is opposite.

  • @suhaschavan9976
    @suhaschavan9976 3 ปีที่แล้ว +10

    मुलाच एकदम बरोबर आहे.पेरावे तसे ऊगवनार.

  • @meenapatel1666
    @meenapatel1666 3 ปีที่แล้ว +1

    Good message, 🙏 really,we have to need to turn our back and find out what mistakes we have done with our parents and with our in laws,than only we can expect, respect from our children, this is really true ,🙏

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 ปีที่แล้ว

    सर्वकाही 👌 परंतु टोनिंग 😢

  • @kalpanajadhav8156
    @kalpanajadhav8156 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान खरे आहे

  • @ashwinigavhane3330
    @ashwinigavhane3330 3 ปีที่แล้ว

    Ek number natu ahe aji ajobacha natu asawa tar asa

  • @maneshanewase6739
    @maneshanewase6739 2 ปีที่แล้ว

    खरय

  • @vaishalipatil7976
    @vaishalipatil7976 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान सांगितले सर तुम्ही

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 3 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर केले मुलाने , खुपच छान वाटलि कथा ,

  • @sunandabarde7668
    @sunandabarde7668 3 ปีที่แล้ว +11

    खरं आहे.आपण जे पेरतो तेच उगवतं.
    म्हणून कधीच कोणाशी वाईट वागू नये.तेच संस्कार आपल्या मुलांवर होतात.

  • @jayeshshelke489
    @jayeshshelke489 3 ปีที่แล้ว +13

    हे जीवनाचे फार मोठे सत्य आहे "करावे तसे भरावे"

  • @Marathiinfo
    @Marathiinfo 3 ปีที่แล้ว +3

    👌👌

  • @snehalmulye8473
    @snehalmulye8473 3 ปีที่แล้ว

    It's true

  • @virajkulkarni2949
    @virajkulkarni2949 3 ปีที่แล้ว

    अति उत्तम 🌹🌹

  • @meenapawaskar4278
    @meenapawaskar4278 3 ปีที่แล้ว

    कथा खुप छान सांगितली आहे.🙏🙏

  • @varshabhosale7327
    @varshabhosale7327 3 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @dinkaravhad4300
    @dinkaravhad4300 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहीती दिली सर 👍

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 3 ปีที่แล้ว +7

    ऐकून खूप बरे वाटले.

  • @ashwinipathak6845
    @ashwinipathak6845 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान, नातू संस्कारी। आहे!👍

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 3 ปีที่แล้ว

    बरोबर आहे.

  • @rajaspingle2933
    @rajaspingle2933 3 ปีที่แล้ว +1

    Its true ....heart touching

  • @vaishnavipawar.5661
    @vaishnavipawar.5661 3 ปีที่แล้ว +4

    Chaan

  • @shardasolse7086
    @shardasolse7086 3 ปีที่แล้ว

    कथा खुप छान आहे यात त्या मुलाची काहीच चूक नाही जसे पेरले तसे उगवते म्हणतात ते अगदी बरोबर आहे

  • @vilaspaigude5173
    @vilaspaigude5173 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @vinayakarve1433
    @vinayakarve1433 3 ปีที่แล้ว +5

    Wah khup sunder. Jashacha tase

  • @prabhaskamble328
    @prabhaskamble328 3 ปีที่แล้ว +5

    या कथेसाठी शब्दच नाहीत.😭
    अफलातून👌👌

  • @baljeetsinghbatra8977
    @baljeetsinghbatra8977 3 ปีที่แล้ว +4

    फारच सुंदर 👌🙏🙏

  • @sunitachandekar252
    @sunitachandekar252 3 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे पण कधी कधी त्यांच्या आई वडिलांना पेंशन मिलत असते व मुलगा प्राइवेट काम करून आपल्या परिवार उदर निर्वाह करीत असतो
    अश्या वेळेत कोणीतरी त्यांना मुलाबद्धल सुनेबद्धल गैरसमज घालून तुमच्या पेंशन वर घर चलवतिल म्हणून मुलाला व सुनेला वेगळे करतात आणि दोष कधी कधी मुलाला त्याच्या पत्नी ला देतात,

  • @akshaygomare5390
    @akshaygomare5390 3 ปีที่แล้ว +3

    khup chan story sir

  • @asmita1868
    @asmita1868 3 ปีที่แล้ว +5

    आजच्या मुलाने हे वाचुन शिकायला हवे
    श्रवण बाळ नकाहोऊ पण आईबापाचे हाल नका करू

  • @vidyabole8671
    @vidyabole8671 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान 👌

  • @nivruttijagtap6784
    @nivruttijagtap6784 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम..!!

  • @vasantikhopade9081
    @vasantikhopade9081 3 ปีที่แล้ว +3

    छान झाल मुलाने आईबाबाना चूक दाखवून दिली

  • @jitendranandanwar3094
    @jitendranandanwar3094 3 ปีที่แล้ว

    Khupach chan story

  • @monikabhalerao3149
    @monikabhalerao3149 3 ปีที่แล้ว +4

    Khup Chan... & true ahe he 💯

  • @omsachinsonune2033
    @omsachinsonune2033 3 ปีที่แล้ว +4

    मुलाला लहानाचा मोठा केला आई वडीलांनी त्याला चांगला घडवून शिक्षण दिले तो आई वडीलांची सेवा करू शकला नाही असा मुलगा जिवनात कधीही सुखी होऊ शकत नाही 🙏🙏

  • @jyotipagare5520
    @jyotipagare5520 3 ปีที่แล้ว +4

    Khup chhan katha sangitli dada

  • @jyotipatil5784
    @jyotipatil5784 3 ปีที่แล้ว

    बरोबर आहे प्रत्येक वेळी आपण मुलगा सुन कसे वागतात तेच बघतो .पण मुलांनी पण बघीतलेल असत आपले आईवडील कसे वागले ले असतात ते बघीतलेले असतात , मग मुल तसे वागायला लागले कि दिसतात .

  • @YogeshPatil-fw5ek
    @YogeshPatil-fw5ek ปีที่แล้ว

    आई वडील है मुलानं मध्ये भेद भाव करतात मोठ्या मुलाला जीव लावतात लहान मुलाला जीव लावत नाही 😢😢😢😢

  • @rajanijadhav7645
    @rajanijadhav7645 3 ปีที่แล้ว

    मनाला लागणारे शब्द होते मी मनापासून धन्यवाद 👌🙏🌷🌷

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 3 ปีที่แล้ว +9

    सर्वांचे डोळे उघडून (नाही...बुद्धीची कवाडे उघडून) विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

  • @suchitras5525
    @suchitras5525 3 ปีที่แล้ว +1

    जशास तसे ,जैशी करणी वैसी भरणी 👍

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 3 ปีที่แล้ว

    मस्त

  • @anilzore4089
    @anilzore4089 3 ปีที่แล้ว

    Right

  • @nileshjadhav1470
    @nileshjadhav1470 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान

    • @rekhabalekundri6715
      @rekhabalekundri6715 3 ปีที่แล้ว

      मस्तच चुका मोठ्या न ही होतात मोठ्या कडून शिकत पुढील पिढी मोठी होते

  • @meenakulkarni2345
    @meenakulkarni2345 3 ปีที่แล้ว

    Khup khare

  • @kaushalyaramanand2017
    @kaushalyaramanand2017 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @nileshmandge6997
    @nileshmandge6997 3 ปีที่แล้ว +6

    mast story sir

  • @sangitarangi3996
    @sangitarangi3996 3 ปีที่แล้ว

    खूप छान 👍👍

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 3 ปีที่แล้ว

    खुपच 👍

  • @komal4110
    @komal4110 3 ปีที่แล้ว +1

    Manat katha Rutli dada

  • @vandanathakur2374
    @vandanathakur2374 3 ปีที่แล้ว +6

    Chan story.
    Goshti madhlya mulane aaplya parents chi chik dakhun tari dili

  • @vrushalijoshi8458
    @vrushalijoshi8458 3 ปีที่แล้ว

    खुप छान.

  • @shubhamchavan5760
    @shubhamchavan5760 3 ปีที่แล้ว +2

    भक्त प्रल्हाद हा पण मुलगा होता हिरण्यकश्यपू चा . आणि प्रभू श्री रामचंद्र हे पण मुलगा होते दशरथ राजाचे . दोन्ही मुलं गुणी होती ,पण त्यांचे वडील हे त्यांच्या प्रसिद्धी चे कारण बनले .
    बरोबर ना 👍

  • @edit_grb
    @edit_grb 3 ปีที่แล้ว +4

    Wa nice Dada ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 3 ปีที่แล้ว

    Khoop chhaan video

  • @swatikulkarni8198
    @swatikulkarni8198 3 ปีที่แล้ว

    Swami samarth.

  • @dhanajip6090
    @dhanajip6090 3 ปีที่แล้ว +3

    आपण जास्त सुख दिला बदल होच होणार

  • @nirmalasanas2178
    @nirmalasanas2178 3 ปีที่แล้ว +1

    खरंच असं होतं का पण जे चांगले वागतात त्याच्या वाट्याला पण दुःख च येते

  • @pravinshinde865
    @pravinshinde865 3 ปีที่แล้ว +3

    Chhan bolata

  • @Shreesamarth98
    @Shreesamarth98 3 ปีที่แล้ว +5

    आई वडिलांशी चांगले वागा

    • @sangeetadeshpande7379
      @sangeetadeshpande7379 3 ปีที่แล้ว

      Jyanche aai-vadil chaangale ahet tyanchi puja nakkich karaavi,pan hi apekhsa tya mulikadun karu naka jicha Baapach tichi Abru lutato

  • @soniyabhagat3774
    @soniyabhagat3774 3 ปีที่แล้ว +5

    👍👍

  • @vimalgawate2026
    @vimalgawate2026 2 ปีที่แล้ว

    आता चूक दाखवुन काय फायदा आजी आजोबा नाहीत या दुनियेय

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 3 ปีที่แล้ว

    Very nice👍 💐🖐

  • @shahin22170
    @shahin22170 3 ปีที่แล้ว

    Superb 👍👍👍👍👍👍👍

  • @kalindigawade7123
    @kalindigawade7123 3 ปีที่แล้ว +1

    Heart touching 😘😘

  • @PrathameshKulkarni-yi9kc
    @PrathameshKulkarni-yi9kc 3 ปีที่แล้ว +6

    Mazyashi asa kahi ghada nahi ahe tari mala aplishi vatli , ka kunas thauk.Mast sangitli pan tumhi

  • @sujatawaskar7805
    @sujatawaskar7805 3 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 3 ปีที่แล้ว

    👌👌🙏🙏

  • @Nitin_N.
    @Nitin_N. 3 ปีที่แล้ว +4

    Mast story ahe ❤️

  • @prashantdube7207
    @prashantdube7207 3 ปีที่แล้ว

    Sarvaat mahatvacha vishay mhanjey..apli sanskruti magchya 20 varsha adhi sampli.. tya muley ..mulani kiti hi changla vagla tari lagna nantaar baykocha aiktoo asa mhanun haat zayaklya jaatay..me koan barobar ahey hey sangnya peksha ek gosta avarjuun sangen ki PARISTITI anusar vichar baddaley pahijey...asoo veel nighun geli ..no comments

  • @sangramshitole9355
    @sangramshitole9355 3 ปีที่แล้ว +1

    Asha Aai bapala ekt sodun dil pahije tich tyanchi layaki

  • @Pranitakumar1215
    @Pranitakumar1215 3 ปีที่แล้ว

    Agdi khara ahy khup sundar jasa perto tasa ugavta✌✌✌🙏🧚🏻‍♀️😇

  • @chandrakantchandanshive1492
    @chandrakantchandanshive1492 3 ปีที่แล้ว

    Hi right Aahe

  • @ashakangne1845
    @ashakangne1845 ปีที่แล้ว

    Aajcy pidhla asec saley dhve mhnje aajci pidhi cangle vagatil

  • @prachisaptarshi4808
    @prachisaptarshi4808 3 ปีที่แล้ว

    प्लीज मराठी subtitles टाका... आम्हाला गरज आहे...

  • @sneharaorane4489
    @sneharaorane4489 3 ปีที่แล้ว

    khup chan aahe mhahiti

  • @mdeliyas8914
    @mdeliyas8914 3 ปีที่แล้ว

    Aaslaya bhakad katha sagun ...kashala Aai wadilana walit takta....🙏🙏🙏

  • @chandabairaut5030
    @chandabairaut5030 2 ปีที่แล้ว

    Agadi Khatra hai

  • @seemapatil6915
    @seemapatil6915 3 ปีที่แล้ว

    Barobar ahe 👍

  • @marutihitsjagdale5166
    @marutihitsjagdale5166 3 ปีที่แล้ว +1

    माझे आई-वडील मला जीवे मारण्याची कधी सुपारी देतील सांगता येत नाही पण मी हे कोणाला सांगू शकत नाही कारण त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही

  • @pratikshajadhav9389
    @pratikshajadhav9389 3 ปีที่แล้ว

    अशी समजूतदार मुल कमी बघायला मीळतात