रतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा यांनी काय केलं.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2020
  • Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    Follow Me On Instagram
    / vitthalholkar
    Like Our Facebook Page
    / marathi-all-update-256...
    माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
    मोबाईल - amzn.to/2zWyJcX
    माईक - amzn.to/2mz3X0p
    ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
    NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    #MarathiTechUpdate #RatanTata #Airhostess
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1.3K

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 หลายเดือนก่อน +12

    साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणार्या या व्यक्तींना
    त्रिवार वंदन.
    जय श्रीराम.भारतमाता की जय.

  • @balasahebkolekar4521
    @balasahebkolekar4521 3 ปีที่แล้ว +11

    मी वयाची साठी ओलांडली आहे.भारतीय थलसेना सेवेमध्ये सेवा करून निवृत्त झालो आहे.मला अद्याप देव भेटला नाही.आणि पाहिला नाही.परंतु जिवंत मानसातील देवमानुस पाहिला आहे. ते आहेत आदरणीय श्रीमान रतनजी टाटा.त्यांना पाहिल्यावर देव आहे.यावर माझा विश्वास बसला आहे.फक्त सरकार ला एक कळकळीची विनंती आहे.देशातील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करावे.त्यामुळे त्या पुरस्काराची उंची वाढेल..

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 2 หลายเดือนก่อน +21

    भारत देशाला कोरोना काळात केलेल्या मदतीबद्दल , टाटा सर यांचे अभिनंदन

  • @fftecgamer7163
    @fftecgamer7163 3 ปีที่แล้ว +26

    रतन टाटा जी भारत देश के अनमोल हीरा है जिसकी कोई कीमत नहीं होती कोहिनूर की तो भी कीमत होगी लेकिन रतन टाटा साहब भारत देश के लिए अनमोल हीरा है जय हिंद जय भारत

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 4 ปีที่แล้ว +968

    रतन टाटा ही फार महाण व्यक्ती आहे त्यांनी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. रतन टाटाना नमन🙏🙏

    • @samsawant1033
      @samsawant1033 4 ปีที่แล้ว +8

      Lakho

    • @siddheshparshetye8919
      @siddheshparshetye8919 4 ปีที่แล้ว +12

      टाटा सर सलाम तुम्हाला..

    • @kennethkonda8764
      @kennethkonda8764 4 ปีที่แล้ว +5

      Parsis role in India's development is unmatched in the last many many years. But today their legacy has been sidelined. Long live Parsis.

    • @smitagonsalves4021
      @smitagonsalves4021 4 ปีที่แล้ว +5

      I think you talked about jrd and not ratan Tata. No problem they are Tata,s only. Good tree yields good fruits.

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 4 ปีที่แล้ว +5

      सलाम

  • @punamdhake9596
    @punamdhake9596 4 ปีที่แล้ว +138

    अगदी खरं आहे. जो माणूस मुळातच बुद्धिवान असतो, त्याबरोबर धनवानही असतो, तो खरोखर खूप साधा असतो. सर्व नियमांचे पालन करणारा असतो आणि महत्वाचे म्हणजे दिलदार असतो.
    श्री रतन टाटांना माझा सलाम.

  • @ujwalakamble7801
    @ujwalakamble7801 3 ปีที่แล้ว +9

    माणूस कसा असावा . संस्कार कसे असावेत. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय शिकवावे. असा जर प्रश्न पडला असेल तर फक्त रतन टाटा या हिऱ्याला डोळ्यासमोर ठेवा. 🙏🙏🙏

  • @abhijitshinde5703
    @abhijitshinde5703 3 ปีที่แล้ว +10

    रतन या नावातच रत्न आहे आणि हे कोणते रत्न आहे तयापेशाही ते रतन हेच मोल्यवान रत्न आहे🙏या महान व्यकतीस शतशः प्रणाम

  • @sairajparab4732
    @sairajparab4732 4 ปีที่แล้ว +373

    मी माझ्या नजरसमोर रतन टाटा यांना आदर्श व्यक्ती म्हणून ठेवलं आहे खूप महान व्यक्ती आहे.
    सलाम रतन टाटा ना🙏

    • @ameetrw
      @ameetrw 4 ปีที่แล้ว +1

      Swamp
      Samarth. ,isaarth

    • @chandrahsbangera4464
      @chandrahsbangera4464 3 ปีที่แล้ว

      Khupach Abhimanaspad. Tyancha Kartutvala Pranam.

    • @iktil5784
      @iktil5784 3 ปีที่แล้ว +1

      Are nusta Aadarsha Vyakti konala banavun kahi hot nasta re.. Tas bananya sathi hat-paay halvave lagtat. Nusta comment karun kaam banat naste.

    • @sairajparab4732
      @sairajparab4732 3 ปีที่แล้ว

      @@iktil5784 साहेब लांबून बोलणं आणि स्वतःचा डोळ्याने परिस्थिती पाहून बोलणं या मध्ये खूप फरक आहे.
      आदर्श ठेवला आहे म्हणून या वया मध्ये स्वतःचा धंदा रजिस्टर कंपनी स्थापन करून बसलो आहे.
      जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब 🙏

    • @iktil5784
      @iktil5784 3 ปีที่แล้ว

      @@sairajparab4732 khup chaan bhai👍

  • @valmikjarhad3296
    @valmikjarhad3296 4 ปีที่แล้ว +626

    रतनजी टाटा म्हणजे भारताचे कोहीनुर हीरा आहे‌ किंवा त्यापेक्षाही अधिक मैल्यवान आहे

    • @archanagiri411
      @archanagiri411 3 ปีที่แล้ว +2

      Yes sir brobr ahe 🔥
      #अरोग्य_विभाग_महाराष्ट्र_2020_भरती_सुरु

    • @madhavbhat8995
      @madhavbhat8995 3 ปีที่แล้ว +4

      @@archanagiri411 एवढा आदर्श पुरुष आमच्या भरतात आहे याचा आम्हाला आभिमान आहे । माधव भट, पुणे

    • @satishgujar2226
      @satishgujar2226 3 ปีที่แล้ว +2

      satish gujar

    • @beautifullife3077
      @beautifullife3077 3 ปีที่แล้ว

      Akadam khar aahe tumach. 🙏☺️

    • @user-ip5rq9vg6f
      @user-ip5rq9vg6f 3 ปีที่แล้ว

      Moulyawan

  • @veenapawar8955
    @veenapawar8955 3 ปีที่แล้ว +18

    रतन टाटा आपल्या देशात जन्माला आले,खरचं आपण खुप भाग्यवान आहोत🙏🙏

  • @virajpatil847
    @virajpatil847 4 ปีที่แล้ว +10

    देशावर संकट आल्यावर प्रथम मदतीची आक म्हणजे रतन टाटा जी

  • @kishorfugare9456
    @kishorfugare9456 4 ปีที่แล้ว +141

    या दिवशी रतनलाल टाटा सारखा माणूस भारत देशाचा पंतप्रधान होईल ना त्या दिवशी भारताला सोन्याचे दिवस येतील

  • @prajwalandhale8655
    @prajwalandhale8655 4 ปีที่แล้ว +452

    माणसाने मनाने मोठं असलं पाहिजे पैशाने मोठं असणारे फक्त पैसे कमावतात प्रेम नाही👍

    • @maheshs6238
      @maheshs6238 4 ปีที่แล้ว +6

      पण आजकालच्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या आपल्या लोकांना ही गोष्ट कळत नाही.

    • @prajwalandhale8655
      @prajwalandhale8655 4 ปีที่แล้ว +1

      @@maheshs6238 👍👍

    • @anonymous-ry3wt
      @anonymous-ry3wt 4 ปีที่แล้ว

      nkki hyachya kd paise nstil🤣

    • @akashjadhav1235
      @akashjadhav1235 3 ปีที่แล้ว

      Jis bhi ledys ko call Boy service ki jarurat pade to msg kare.
      Name.. Rohan

  • @nikhilbodake9736
    @nikhilbodake9736 4 ปีที่แล้ว +10

    माणसातला देव म्हणजे रतन टाटासर

  • @sureshgore1286
    @sureshgore1286 4 ปีที่แล้ว +8

    देशातील सर्वसामान्यांचे आदर्श व्यक्तिमत्व आणि प्रेरणास्थान म्हणजे रतनजी टाटा

  • @jagdishmestri2514
    @jagdishmestri2514 4 ปีที่แล้ว +60

    जगामधील सर्वात मोठी विनम्र व्यक्ति . माझा सलाम .

  • @samuelpagare1858
    @samuelpagare1858 4 ปีที่แล้ว +683

    कोन म्हणतं कोहिनुर ब्रिटिश घेवुन गेलेत ते तर रतन टाटा च्या रुपात आजही भारतातच आहे.

    • @maheshs6238
      @maheshs6238 4 ปีที่แล้ว +22

      टाटा म्हणजे विश्वासाच प्रतिक,खरंच अशा व्यक्तींसमोर नतमस्तक व्हावंस वाटतं

    • @vijumankatty556
      @vijumankatty556 4 ปีที่แล้ว +14

      १०० टक्के खरं

    • @yogeshpalsakar1364
      @yogeshpalsakar1364 4 ปีที่แล้ว +5

      Agdi kharay

    • @satishjadhav5757
      @satishjadhav5757 4 ปีที่แล้ว +8

      पगारे,तुमची अप्रतीम काॅमेंन्टस 👍👍खूप छान बोललात तुम्ही

    • @Vijay.shinde_
      @Vijay.shinde_ 3 ปีที่แล้ว +3

      होय खंरच

  • @anjalikadam3870
    @anjalikadam3870 4 ปีที่แล้ว +38

    खरंच खूप छान आहेत रतन टाटा ।मला एकदा तरी माझा आयुष्यात त्यांना भेटण्याची इच्छा आहे

  • @sunitachougule2885
    @sunitachougule2885 2 หลายเดือนก่อน +5

    रतन टाटा ना सलाम अपंगांसाठी काही तरी कराव🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍👍

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 3 ปีที่แล้ว +3

    रतन टाटा म्हणजे देशाचे मौल्यवान रत्न💎 च.

  • @vijaysuryavanshi4506
    @vijaysuryavanshi4506 4 ปีที่แล้ว +295

    टाटांच्या कंपनीत काम म्हणजे अभिमानाचे स्थान.

    • @sanketmore36
      @sanketmore36 4 ปีที่แล้ว +9

      Me Taj hotel madhe kam karto dev manus aahet te

    • @santoshbhagat5672
      @santoshbhagat5672 4 ปีที่แล้ว +8

      स्वताचि कंपनि असल्याच वाटत...

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 4 ปีที่แล้ว +7

      मीही टाटा कर्मचारी आहे,खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा मला.

    • @kailashwale1992
      @kailashwale1992 4 ปีที่แล้ว

      माझ्या मुलाने Tata TCS २/३ वर्षे नोकरी केली परंतु आजपावेतो १ रु, ही कंपनीने दिला नाही उलट कंपनी सोडायला भाग पाडलं या विषयी काही सांगा बरं वाटेल?

    • @DineshNavle
      @DineshNavle 4 ปีที่แล้ว +5

      @@kailashwale1992 नमस्कार,मी देखील TCS मध्ये कामाला आहे.. तुम्ही जे म्हणालात ते खरं असेलही..कारण ते 1 corporate जग आहे..आणि 4.5 lacks कामगार आहेत..तिथे कुणालाही स्वतःहून नोकरीवरून काढत नाहीत पण काहीवेळा परिस्थिती अशी येते की आपल्याला कंपनी सोडणं भाग पाडत..कारण तिथे काम करणारे सगळेच रतन टाटा नसतात..
      माझ्या बोलण्याचा बोध कळला असावा

  • @satishrekhi
    @satishrekhi หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या मनातून एकच उद्गार ❗
    सरकार देओ न देओ🎉🎉
    हेच खरे भारतरत्न 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sandeepkamat6051
    @sandeepkamat6051 4 ปีที่แล้ว +5

    रतना टाटा सर म्हणजे कोहीनूर खाणीतील अनमोल रत्न,,,,,,,एक सच्चा दिलदार उद्योगपती जो कायम देशाचा आणी समाजाचा विचार करतो,,,
    श्री रतन टाटांना माझा नमस्कार

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 4 ปีที่แล้ว +38

    🙏🙏रतन टाटा खरच 1 देव माणूस हायत 🙏🙏रतन टाटा भारताचे कोहीनूर हिरा हायत, खरच सवॉचे भाग्य हाय म्हणून ही हिरा भारतात जन्मला ........🙏🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว +5

    खरच देवानंतर नमस्कार करायचे असेल तर हाच देव माणूस व त्यांना मनापासून धन्यवाद व आजच्या परिस्थितीत मोलाची मदत करत आहे 👆🙏🙏🙏

  • @kapiljadhav4362
    @kapiljadhav4362 3 ปีที่แล้ว +10

    ऐसे इंसान बहुत कम होते हैं ।। रतन जी को शत शत नमन ।। गर्व है हमे आप पर खुदा करे आपकी उम्र बहुत लंबी हो । आप सच में भगवान से कम नहीं हो सर इतने लोगो को रोजगार दिया आपने इतने आमिर होकर भी एक आम ज़िंदगी बिता रहे हो आप सर । सलाम आपको

  • @sushamajoshi7505
    @sushamajoshi7505 3 ปีที่แล้ว +2

    👍 भारीच 👌

  • @sudhakarthakare2773
    @sudhakarthakare2773 4 ปีที่แล้ว +24

    धन्य सर आपले विचार , आपली वागणूक , प्रेरणा देणारी आहे.खरच आपणाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे .आपण फार महान आहेत .

    • @sanitakambli5768
      @sanitakambli5768 4 ปีที่แล้ว

      प्रणाम सरांना.

  • @pratikmohite8962
    @pratikmohite8962 4 ปีที่แล้ว +8

    I have personally seen Mr Ratan Tata standing outside of Bombay Hospital just like a common man....no guards no driver no media....He is a true Gem 💎.....👍🏽

  • @balaprasadmantri8923
    @balaprasadmantri8923 หลายเดือนก่อน +2

    🎉 जीवन असे जगावे आदर्श रुपी राहावे कार्य असे करावे ते किती रूप राहावे... तुम्हाला साक्षात देव बघायचा असेल तर तो रतनजी टाटा च्या रुपात पहा.. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या रूपात पहा डॉक्टर अब्दुलजी कलाम यांच्यासारख्या माणसात देव पहा धन्य आहे ही भारतभूमी कोहिनूर हिऱ्या पेक्षाही भारी हिरे आपल्या भारत देशात आहेत त्यांना माझ्याकडून.. आपल्याकडून सर्व भारतीयांकडून. कोटी कोटी नमन है...

  • @rohansanap3609
    @rohansanap3609 4 ปีที่แล้ว +26

    म्हणून तर हे सर्व तरुण पिढीचे प्रेरणास्थान आहेत lockdown च्या काळात सुद्धा खूप मदत केली रतन टाटांनी
    सलाम आहे तुमच्या कार्याला 👌👌👌

  • @sandiptambe4197
    @sandiptambe4197 4 ปีที่แล้ว +67

    प्रत्येकाने आदर्श घ्यावा असे महान व्यक्तिमत्त्व.
    रतन टाटा साहेब एक व्यक्ति
    नसून एक शक्ती आहेत.
    त्यांच्या या विनम्र स्वभावास कोटी कोटी प्रणाम.

    • @sunandakavade2080
      @sunandakavade2080 3 ปีที่แล้ว +1

      सलाम तुमच्या कार्याला रतन टाटा जी

  • @jagdishnamdevbhoir2777
    @jagdishnamdevbhoir2777 4 ปีที่แล้ว +94

    रटन टाटा यांना माझा सलाम

  • @vijaykokitkar7007
    @vijaykokitkar7007 4 ปีที่แล้ว +9

    सत्य आहे मित्रा खरोखरच टाटा साहेब देव माणूस आहेत, त्यांना इतर श्रीमंत लोकांच्या प्रमाणे घमेंड नाही.

  • @azizbachne1520
    @azizbachne1520 4 ปีที่แล้ว +4

    टाटा एक भारत देशाचे विश्वभर चमकणारे नाव आहे.ह्यावर आम्हा प्रत्येक भारतियांना गर्व आहे व असावा।" जय हिंद "जय महारास्ट्र."👏

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 4 ปีที่แล้ว +38

    Real and dynamic human. Salute to Sir Ratan Tata.

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 4 ปีที่แล้ว +172

    रतन जी यांच्या नावात कोठेही.... काना, मात्रा, वेलांटी, उकार, ऊकार, र्हस्व, दीर्घ, हलन्त.....
    यातील... काहीही नाही....
    र त न अगदीच सरळ...
    🙏🙏🙏असं व्यक्ती मत्व 💐💐💐यांना नमस्कार असो...
    💐🙏🙏🙏🌹🌹

    • @varshamore4809
      @varshamore4809 4 ปีที่แล้ว +2

      Tyanche navach RATAN ahe mhanaje kay sangave kiti mol tya navat

    • @babanmane4982
      @babanmane4982 4 ปีที่แล้ว

      Hii

    • @archanagiri411
      @archanagiri411 3 ปีที่แล้ว

      Nice❤️❤️
      #अरोग्य_विभाग_महाराष्ट्र_2020_भरती_सुरु

    • @rna5910
      @rna5910 3 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏

  • @manojshinde8053
    @manojshinde8053 4 ปีที่แล้ว +42

    रतन टाटा खरे भारत रत्न आहेत.. ते कोहिनूर आहेत

    • @ingalemangesh418
      @ingalemangesh418 3 ปีที่แล้ว

      रतनजींची महानता शब्दांत मांडणे सुद्धा कठीण आहे.
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudeshchaudhari5333
    @sudeshchaudhari5333 3 ปีที่แล้ว +3

    Khup Chhan aani Salute to Ratan Tata Sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DJ-ms5iq
    @DJ-ms5iq 4 ปีที่แล้ว +32

    खरच अनुकरण करायला पाहिजे

  • @navnathgawde3576
    @navnathgawde3576 4 ปีที่แล้ว +42

    Great Business Father of India.

  • @sudhirkhadke2033
    @sudhirkhadke2033 4 ปีที่แล้ว +1

    आसा देवमानुस आपल्या देशाचा पंतप्रधान झाला तर आपला देश जगात नंबर एकला जाइल

  • @kishorganeshkar7959
    @kishorganeshkar7959 หลายเดือนก่อน

    माननीय रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व महान असून
    त्यांचे आचरण एका संतासारखे आहे.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @tushargawade1868
    @tushargawade1868 4 ปีที่แล้ว +48

    सर्वानी आदर्श घ्यावा असे महान व्यक्तीमत्व, लाखांचा पोशिंदा, दुदैवाने तरुण पिढी अशा लोकांचे आदर्श घेण्याऐवजी खानावळींच्या मागे धावतात,

  • @lushmasontakke7038
    @lushmasontakke7038 4 ปีที่แล้ว +59

    रतन टाटा,खरच मोठया मनाचा माणूस आहे,देवतुल्य आहेत,मला हा विडिओ खुप आवडला

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 3 ปีที่แล้ว +6

    सरांचे नाव आपल्या देशात येते हेच आपले नशिब म्हणावे लागल आभिमान आहे आम्हाला तुमचा सर खरच ग्रेट आहात तुम्ही

  • @akshayshelke2001
    @akshayshelke2001 4 ปีที่แล้ว +6

    खरे देशभक्त ,देव ,महात्मा ,संत 👍👍👍👌👌👌👌

  • @maheshs6238
    @maheshs6238 4 ปีที่แล้ว +167

    हजारो मैलांवरुन भारतात आलेल्या पारशी समाजाने आपली मायभूमी मानून आणि एकरुप होऊन भारताच्या प्रगतीत अमूल्य योगदान दिलं. टाटांची प्रत्येक कृती अनुकरणीय असते. त्याचप्रमाणे होमी भाभा,जमशेदजी टाटा,सर दिनशॉ पेटिट,वाडीया बंधू, गोदरेज,सँम माणेकशा,रेडीमनी,फ्रामजी कावसजी आदींनी या देशाला खूप काही दिलय.दादाभाई नवरोझजी हे तर ब्रिटीश पार्लमेंटमध्ये जाणारे पहिले भारतीय होते.भारतात औद्योगिक क्रांतीची खरी सुरुवात झाली ती पारशी समाजामुळेच.

    • @apoorvachavan931
      @apoorvachavan931 4 ปีที่แล้ว +2

      🙏🙏

    • @archanagiri411
      @archanagiri411 3 ปีที่แล้ว

      Nice❤️❤️
      #अरोग्य_विभाग_महाराष्ट्र_2020_भरती_सुरु

    • @neelimaalulkar7774
      @neelimaalulkar7774 หลายเดือนก่อน

      सायरस पूनावाला सर

  • @vardamrohit
    @vardamrohit 4 ปีที่แล้ว +112

    जगातला सर्वात मोठा माणूस आहे

    • @appasomohite4503
      @appasomohite4503 2 ปีที่แล้ว +1

      देशाभिमान असणारा देव माणूस सलाम

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 หลายเดือนก่อน

    रतन टाटा साहेब... महान व्यक्तीमत्व
    .... वैचारिक माणूस...
    मनाचा मोठेपणा..
    हिच खरी श्रीमंती..

  • @minabamhane5470
    @minabamhane5470 หลายเดือนก่อน

    ❤❤ भारत देशाला अशया माणसाची गरज आहे

  • @sandeshbhawar4513
    @sandeshbhawar4513 4 ปีที่แล้ว +9

    अपने देश में बोहत सारे करोड़पति लोग है पर रतन जी टाटा जैसे महान व्यक्ति कोई नहीं ऐ एक साफ दिल के ईनसान है सच में माईक लेके बडी बड़ी बाते करने वाले नेताओं को देखा होगा पर ईनके जैसे महान व्यक्ति कोई नहीं आपको दिल से धन्यवाद सर love you सर जी

  • @sushilkamble2919
    @sushilkamble2919 4 ปีที่แล้ว +141

    साहेबाना आता उधोग पती म्हणण्या पेक्षा ते आपल्या देशाचे पालक आहेत अस मला वाटते धन्यवाद

  • @vilasbhaturkar9571
    @vilasbhaturkar9571 3 ปีที่แล้ว +1

    ज्यांचे पाय धरावे असे एक महापुरुष म्हणजेच माननीय श्री रतनलालजी टाटा.
    इतकी श्रीमंती असुनही गर्व नाही, लोकांना समजुन घेण्याची क्षमता भरपुर आहे. अश्या महापुरुषाला त्रिवार वंदन, त्रिवार वंदन त्रिवार वंदन.

  • @ganeshkambale7909
    @ganeshkambale7909 4 ปีที่แล้ว +2

    सत्य, अहिसा,शांतता या तत्त्वाचा अवलंब करणारे आपले भारताचे शांतता प्रिय व्यक्ती म्हणजे रतन टाटा सर होय.

  • @aniketbhingare6998
    @aniketbhingare6998 4 ปีที่แล้ว +33

    जनतेचे पालनहार. महान आहात सर आपण. सलाम सर

  • @prashantrajveer6688
    @prashantrajveer6688 4 ปีที่แล้ว +287

    मी रतन टाटा साहेब यांना जवळून पाहिले आहे.मी त्यांच्या कंपनीत कामाला आहे.टाटा मोटर्स पुणे....🙏

    • @ag55555
      @ag55555 4 ปีที่แล้ว

      Ho ka great.job ahe ka receptinist cha ?

    • @saeedundre9533
      @saeedundre9533 4 ปีที่แล้ว +9

      Agar Apne ratan sir KO Dekha hai to Mai apki ankhonko BHI Salam karta hun he is real Indian hero

    • @prashantrajveer6688
      @prashantrajveer6688 4 ปีที่แล้ว +20

      @@ag55555
      मी ज्या कॅन्टीन मध्ये काम करतो तिथे टाटा सर त्यांचा वाढदिवस कंपनीतल्या कामगारांना सोबत साजरा करतात आणि जेवायला कॅन्टीन मध्ये येतात.त्यांची आवडती भाजी चवळी आहे.

    • @prashantrajveer6688
      @prashantrajveer6688 4 ปีที่แล้ว +8

      @@saeedundre9533
      भाई टाटा सर का जब जनमदिन होता है| टाटा सर उनका जनमदिन उनके कंपनी के वर्कर के साथ मनाते है| और मै जीस कंपनी के कॅन्टीन मैं काम करता हू उस कॅन्टीन मैं सब के साथ खाना खाने को बैठते है| टाटा सर की पसंद की सब्जी चवली है|
      रतन सर टाटा का जनमदीन की तारीख २८/१२/१९३७

    • @dhartishivekar1218
      @dhartishivekar1218 3 ปีที่แล้ว +6

      सर मला पण जॉब ची खूप गरज आहे तुमच्या दिसण्यात त्या कंपनी मध्ये कोणता जॉब आहे का. असेल तर प्लिज मला मेसेज करा

  • @geetamarsale4687
    @geetamarsale4687 3 ปีที่แล้ว +1

    हा हे खरंच आहे साधी राहणी आणि उच्च विचार। रतन टाटा यांच्या कडून कहितरी शिकण्या सारखं आहे

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 4 ปีที่แล้ว +5

    खुप खुप सुंदर कहाणी उद्योग पती.रतन टाटा आपल्याला धन्यवाद. शतस प्रणाम

  • @manaseechandwadkar2481
    @manaseechandwadkar2481 4 ปีที่แล้ว +4

    रतन टाटांविषयी सर्वानांच खुप प्रेम आणि आदर आहे.अशी माणसं हि पैशानीच माेठी नसतात तर मनानेहि माेठी असतात.आणि कुठलाही गर्विष्ठपणा नसताे.त्यांच्या वडिलांची शिकवण फार माेलाची आहे.आज काेराेना काळांत रतन टाटांनी जे देशासाठी याेगदान दिले आहे त्याची आठवण नेहमीच सर्वांना राहिल.

  • @pallavisaraf3897
    @pallavisaraf3897 4 ปีที่แล้ว +3

    Right, आपण कोण आहोतं त्यापेक्षा आपण कसे आहोत हे महत्त्वाचे.
    रतन टाटांना शतशः नमन🙏

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 หลายเดือนก่อน

    सर रतन टाटा सारखी व्यक्ती आपल्या महाराट्रात आहे हे, आपले भाग्यच आहे. जय हिंद जय महाराष्ट्र..... 🚩🙏🏻

  • @vinodrase1244
    @vinodrase1244 หลายเดือนก่อน

    रतनजी टाटा यांच्यासारखं वागणं म्हणजे सोपं नाही, तो एकप्रकारे मोठा तप आहे, असं एक साधारण माणुस नाही तर एक तपस्वी व्यक्तीचं करु शकतो. आपले चरणस्पर्श टाटाजी.🙏

  • @harishramane5789
    @harishramane5789 4 ปีที่แล้ว +7

    The Great Ratan Tata ...khup Khup Changle Vyaktimatv aahe.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 ปีที่แล้ว +141

    देव माणूस लाखांचा पोशिंदा आहे

    • @archanagiri411
      @archanagiri411 3 ปีที่แล้ว

      Nice❤️❤️
      #अरोग्य_विभाग_महाराष्ट्र_2020_भरती_सुरु

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 หลายเดือนก่อน

    खरोखरच महान विभूती आहेत रतनजी टाटा

  • @shamvartak
    @shamvartak หลายเดือนก่อน

    अशा या ऋषितुल्य व्यक्तीला त्रिवार वंदन..🙏🙏🙏

  • @anjalivinchurkar3896
    @anjalivinchurkar3896 4 ปีที่แล้ว +11

    खरोखर ग्रेट माणूस आहे.

  • @emmanuelt4661
    @emmanuelt4661 4 ปีที่แล้ว +28

    Ratan Tata hey jaga madhye ...
    Te ek namra vyakti aahet aani mahaan business man

  • @smartey28
    @smartey28 3 ปีที่แล้ว +4

    One of my Idol Mr. Ratan Tata...

  • @GaneshSarode-be7wk
    @GaneshSarode-be7wk 3 หลายเดือนก่อน

    खरोखर रतन टाटा मोठ्या मनाचे आहेत. 👍

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 4 ปีที่แล้ว +7

    भारतातील सर्वात महान उद्योगपती यांनी जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्रात अनेक अडचणी वेळी आपल्या हातून सढळ हस्ते मदत केली आणि आज वडील (फादर ) यांच्या कडून लहानपणापासून आम्हाला आमच्या सुख दुःखात नेहमीच पाठीमागे उभं राहून एक ताकत देणारा दिवस आहे.
    आज माझे वडील व ही महान व्यक्ती या दोघांना माझ्या मनापासून मानवंदना देतो आणि अशाच प्रकारे तुमचे आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू दे ही प्रार्थना करतो.

    • @vishakhasalaskar321
      @vishakhasalaskar321 4 ปีที่แล้ว +1

      outstanding character, for me he is God

    • @priyadeshmukh1560
      @priyadeshmukh1560 4 ปีที่แล้ว +1

      ग्रेट काय म्हणायचे शब्द नाही शतदा नमन

  • @dattagaikwad5457
    @dattagaikwad5457 4 ปีที่แล้ว +28

    जगातील सर्वात मोठा माणूस म्हणून त्यांचा गौरवच आहे परंतु छोट्या माणसांवर त्यांचं अजिबात लक्ष नाही यासाठी कुतूहल सुद्धा आहे

  • @anilmane6116
    @anilmane6116 3 ปีที่แล้ว

    आदरनिय रतनजी टाटा ... शतशः प्रणाम

  • @sangeetawali8287
    @sangeetawali8287 3 ปีที่แล้ว

    श्री. रतन टाटांजिना माझे कोटी कोटी प्रणाम

  • @Rushikesh.914
    @Rushikesh.914 3 ปีที่แล้ว +3

    एका सर्वे नुसार हे माहिती पडले की रतन टाटा जी अंबानी पेक्षा ही धनवान असते ते त्यांच्या कमाईतून ५०% देशाला आर्थिक मदत करतात.....सलाम अश्या व्यक्तीला😘😍

  • @rajeevk.pathak771
    @rajeevk.pathak771 3 ปีที่แล้ว +4

    He is a genuine Barat-"RATNA" --- Bharat-Ratan- Tata! An exemplary industrialist (NOT businessman) and a compassionate human being. There is yet another anecdote: once he was traveling with a few of his junior colleagues in his van, when a tire/tyre got punctured. The colleagues alighted down and went for a stroll up to a kiosk selling Tea and refreshments, as the driver was supposed to change the wheel. One of them noticed that Mr. Ratan Tata was not with them, and they all rushed back to the van, only to notice that Mr. Tata was assisting the driver in the wheel-change! Such personalities, who are trend-setters are truly human phenomena! Salute to this uniquely remarkable son of our Bharat-Mata!

  • @rushisanap9782
    @rushisanap9782 4 ปีที่แล้ว +2

    Bhau marathi video trending madhe 👌Congratulations & Nice Information 🙏

    • @MarathiTechUpdate
      @MarathiTechUpdate  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद तुम्ही सांगितल्यावर पाहिलं.🙏

    • @rushisanap9782
      @rushisanap9782 4 ปีที่แล้ว +1

      @@MarathiTechUpdate खरच खूप भारी वाटलं 👍

  • @rajshri369
    @rajshri369 4 ปีที่แล้ว +2

    हा आहे माझा खरा भारत आणि इथले महान लोक..🙂🙂

  • @dineshcherkar6201
    @dineshcherkar6201 4 ปีที่แล้ว +29

    Ratan Tata is a living legendary.
    He is a simplest industrialist and kindhearted person.
    GOD BLESS HIM HEALTH & WEALTH ABUNDANTLY

    • @pratibharane3903
      @pratibharane3903 4 ปีที่แล้ว

      खुप सुंदर व्हिडिओ.. रतनजीं ना शतशः प्रणाम!!!

  • @sunitaghongade4400
    @sunitaghongade4400 4 ปีที่แล้ว +5

    Ratan Tata sir na maza Salam

  • @rahuljatla4820
    @rahuljatla4820 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan explain karatay dada...... Pudhil vatchalis hardik shubheccha

  • @devidaspawar1
    @devidaspawar1 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम विचार...

  • @arunnarayanpatwardhan7952
    @arunnarayanpatwardhan7952 4 ปีที่แล้ว +15

    Person must follow this example of mr ratan tata for ever wherever we are.

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 4 ปีที่แล้ว +3

    जय हिंद जय महाराष्ट्र🇮🇳🚩 टाटा साहेब🚩👏

  • @dnyaneshgavandi8394
    @dnyaneshgavandi8394 3 ปีที่แล้ว +1

    हेच खरे भारतरत्न

  • @dhanajijadhav7057
    @dhanajijadhav7057 2 ปีที่แล้ว +1

    रतन टाटा हे एक देव माणूस आहेत, दगडा तल्या देवपेक्षा या माणसातल्या देवाला माझा नमस्कार .💐

  • @radhahange5968
    @radhahange5968 4 ปีที่แล้ว +5

    Ratan Tata is pure hearted man. He is really great. Lots of tribute. And my ideal

  • @sachinpednekar5189
    @sachinpednekar5189 4 ปีที่แล้ว +15

    this entire family is spiritual and they are true saints🙏🙏🙏

  • @ravindraloke2258
    @ravindraloke2258 4 ปีที่แล้ว +2

    जगातील सर्वात महान मनुष्य

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 4 ปีที่แล้ว

    छान उद्बोधक वीडियो व चिंतनीय अनुकरणीय प्रसंग. शेयर केल्या बद्दल धन्यवाद!

  • @krushnamore421
    @krushnamore421 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान .
    पण मुंबई पुणे एक्सप्रेस चा व्हिडिओ टाकला असता तर अजून चांगलं वाटलं असतं

  • @vaibhavkshirsagar00
    @vaibhavkshirsagar00 4 ปีที่แล้ว +3

    🇮🇳💎भारतरत्न👑💯
    🙏🙏🙏🙏🙏

  • @mohanm6818
    @mohanm6818 3 ปีที่แล้ว

    रतन टाटा म्हणजे खरा दिलदार
    माणूस ,सलाम आहे

  • @Vijay.shinde_
    @Vijay.shinde_ 3 ปีที่แล้ว

    माननीय टाटा यांना शतकोटी साष्टांग

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 4 ปีที่แล้ว +3

    इंसान को उसकी नम्रता महान बन देती है और उनके सामने अपने आप ही सर जूक जाता है सेल्यूट है रतनजी आपको

  • @patilsayali2096
    @patilsayali2096 4 ปีที่แล้ว +4

    छन,,शुध्द वाचन, अचुक टायमिंग भाषेत गोडवा.
    सुंदर विचार ॥ मी कसा आहे ॥

  • @suvarnamuley4819
    @suvarnamuley4819 หลายเดือนก่อน

    माननीय रतन टाटा यांना त्रिवार नमन.

  • @sudamchiplunkar4266
    @sudamchiplunkar4266 3 ปีที่แล้ว

    रतनजी टाटा, भारतासाठी देव तुलय आहेत