आता विठ्ठलच देवो राहुल गांधींना सुबुद्धी | Shrikant Umrikar | Analyser | Sharad pawar | Rahul Gandhi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
सर्व वारकऱ्यांनी राहुल गांधी यांना वारीत येणेस बंदी घालावी तसा सर्व दिंडीनी ठरावं करून वारीत येणेचा निषेध करावा.
Rightly said the varkaris like Jarange Patilmust ban the leaders from attending the same.These leaders objected to Shree Ram temple and refused the invitation. Shameless leaders who are using tactics for personal gains.The same leaders refused to enter Ganesh temple as they had eaten mutton .Duel faced people.
@@Kattar_hindu_bramhanआला मोठा हिमती वाला 🤣🤣🤣.....
लवड्या तूझ्या बापाचा महाराष्ट्र आहे का?
राहुल जी ना बंदी घालायला
Bolwanare tyach uddeshyane bolawat aahet , Bharat todo yatret hyanchya samorach Sawarkara cha aapman kela navhata ka ?
Aatahi warit makad Hale karun tondatun padalyasarkhe ghan wokun kuthetari lokanna palkhi hi parampara khandit karwayachi kheli Karel . Hyacha kahihi bharwasa nahi . Prayojak itake hushar aahet minahi tyatali , kadi lav aatali type je kahi Maharashtra t ghadwayache aahe te dusaryala pudhe karanar . Ithehi toch prakar karawayacha Tool Kit Plyan aasawayas shanka yewu shakate .
BJP chya navakhali makad Hinduncha aapman Karatay ani aaple tathakathit Hinduch mhanatat ki kay aapman kelay .
Mhanje itbhar aat sarlyawarach he mhananar , ho tyane tasa prakar kela .
Rahul yedyachi kahi chuk nahi . Tyala sath denare ani tathakathit hindu mhanwun ghenarech Hinunna badanam karat aahet .
हा अतृप्त आत्मा जीवन भर काड्या करत राहिला, पण आता देवाला ही सोडले नाहीं.
आणि वखवखनारी आत्मा च काय मग😅😅
देवानी तरी कुठे सोडला त्याला. नीट विठ्ठल तरी स्पष्ट बोलता येत का?
हिंदू धर्म ही लोकांनी आपली मानसिकता पहिली बदलावी.. एका मोठ्या नेत्याचे एक वाक्य आहे गुलाम आणि गुलामीची मानसिकता बदलावी म्हणजे ते बंड करून उठतील
@@user-hy5ug2bv8bवृध्द माणसाच्या शारीरिक पिढा वर बोलणारी तुझी विपरीत बुद्धी.....घरच्या वृद्ध लोकांबद्दल पण असच बोलत असणार.....
@@Rajans-y9iबरोबर बोलला तो, त्या जातीयवादी ब्रिगेडी काकाला या पेक्षा जास्त घाण घाण शिव्या द्यायला पाहिजे, देव पण लवकर वर नेत नाही, असाच सडवतो आहे
उमरीकर साहेब जाणता राजाची उपमा देणे बंद करावी ही विनंती.
@@rameshpatil4652 तो खणता राजा, श्रीमंत भोगी आहे.
Correct,कुठे Himalaya पर्वत कुठे गारगोटी
हो खर त्यांना जाणता राजा म्हणणे म्हणजे आपल्या शिवरायांचा अपमान आहे
@@smitasuhas7981तरी हिमालय बोललेला गारगोटी म्हणजे माझे राजकीय गुरू😅😅..........जरा संसदे मधल पण काही बघत चला..... आला ना जमिनीवर😂😂...सुर्यवंशी, तोरसेकर कुलकर्णी म्हणजे सर्व घडामोडी नाही
@@devendrajoshi770770,000 कोटी मधले किती रॉयल्टी मिळाली विचारा एकदा डंका पतीला😂😂...... स्वतःला म्हणायचं डंका पती...... आणि एक प्रेस घ्यायची हिंमत नाही😂😂😂😂
शरद पवार उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा राजकारणातून बाहेर ठेवले पाहिजे तरच महाराष्ट्राला काहीतरी घडेल नाहीतर महाराष्ट्रचे मातीमोल होईल
आमंत्रण देणारा हा वाकडतोंडया कोण.आगीत तेल ओतण हीच निती.अशांच वाटोळं व्हावं हीच विठ्ठलाला आमची विनवणी..
जे हिंदू विरोधी वक्तव्य करत आहेत यांनी पांडुरंग वारीमध्ये सहभागी होऊ नये अशी अपेक्षा. 🚩🚩🚩🚩🚩🚩
वारकरी संप्रदायनी यांचा निषेध आणि विरोध करावा अशी नम्र विनंती. 🙏🙏🙏🚩🚩🚩
आला तर वारकऱ्यांनी त्याला हाकलवलं पाहिजे. माध्यमं बसतील कौतुक करत.
Jar next PM yogi modi nahi zale tar highly educated lok desh sodun janar, tya deshat kanar jithe maximum hindu ahe, taxbpayers pan kami honar. Je nadya jodo cha project shetkaryansathi rabawat ahe to khup jast important ahe to band karnar.
विठूराया आम्हा हिंदू ना च सद्बुद्धी दया बरं देवा.... आम्ही देव.. देश.. धर्म आणि संस्कृती साठी काहीतरी करावे...🙏🙏
🙏🙏🙏
RaGaला सुबुद्धी नको, शिक्षा हवी... विठ्ठल तुम्हाला सुबुद्धी देवो
सत्ता के लिए कुछ भी करनेवाले शरद राहूल एकसाथ चल रहे है.जिंदगीमे अच्छा क्या किया समझमे नही आया.
दोघेही देव मानत नाहीत आणि वारीत सामील होतात विनोदच की.
सत्ता के लिए कुछ भी करने वाली मोदी फडणवीस कहां पर है फिर 🤣🤣🤣🤣...... 70 हजार कोटी में कुछ रॉयल्टी मिली क्या 😅😅
@@Rajans-y9i शेवटी आम्हसाला slave mhanun ते वागणूक मिळतो ते बरोबर आहे.
@@shyamgalagali5162 हो ना तुमच्या अगदी मनातल बोललात.....तुम्ही फक्त मतदान करून कार्यकर्ता रहायचं आणि BJP ला नेत्याची गरज पडली की ते काँग्रेस मधून import करता येतील.😅😅
साहेब..... जे स्वतः नास्तिक आहेत ते काय सांगतील सनातनी धर्मा बद्दल... आणि तो परदेशी मायचं पोरग या देशाबद्दल कधी प्रामाणिक होऊ शकणार नाही.....
सर्व वारकऱ्यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना बंदी करावी .
देवाच्या बापाला आमंत्रण देण्याचा कोणता अधिकार आहे ? ? काही नाही हो फक्त राजकारण
Maha durth manus ahe shardh pawar saglyana botavar nachatoy
"Devaacha baap."
Sagla yaani visar la nahi..
ही नाटकं पाहून एका जुन्या हिंदी चित्रपट गीताची आठवण होत आहे. "क्या हवा चली बाबा रुत बदली। सौ सौ चूहे खा के बिल्ली हज को चली"।
राजकारणात धग कायम रहावी या करीता काय काडी करता येईल हि राजकारणी चाल.
काड्या करण्याची सवय जाणार नाही ? विठ्ठला याचा कधी शिशुपाल होणार रे बाबा ? महाराष्ट्राला मुक्त कर रे बाबा .
पोटासाठी हिंदुत्वावर टीका करणारी ही मानवी जमात आहे
नालायक आहेत
विधानसभा निवडणूक जवळ आली आहे म्हणूनच ह्यांना विठ्ठलाची नी वारीची आठवण झाली आहे हे सर्वांना माहीत आहे
बाळासाहेब ठाकरे, याची आज फारच आठवण येते आहे.
Ka Emergency la Saport kela jail avoid
Karnyas 😂😂😂😂😂
राहूल गांधी ना महाराष्ट्राचा विठ्ठल शिक्षण देत आहे ( वारकरी संप्रदाया ने जागे व्हा)
विठ्ठल आम्हाला सद्बुद्धी देवो.
Wakada चालला वlरीला।।
भेटायला अlमच्या हरीला।।
टाल मृदंग patakanchi वारी l l
भेटनार नाही या दोन्हि चोराना आमचा
हरी।।
Kadhi गेलl नाही हा विठ्ठल दरबारी।।।
आता आठवन झाली हरी हरी।।
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई।।
Dnaneswar mauli tukaram ❤❤🚩🚩🚩🚩
Waa मस्त.❤
माझ्या मते प्रत्यक्ष पंढरीचा विठ्ठल या व्यक्तीला सद्बुद्धी देण्यास असमर्थता प्रकट करेल !
बरोबर
सद्बुद्धी किंवा दुष्टबुधी जन्मजात असते त्यामुळे तुम्ही कशाला देवाला विनंती करता,त्याचे दुर्बुद्धी चे फळ त्याला मिळत आहे
या जामिनावर बाहेर फिरणाय्राना आत टाका ..या विषयी धुरळा उडवा जरा...
शरद पवार म्हणाला होता की छोट्या पक्षानी कांग्रेस पक्षात सामिल झाले पहिजे,तेव्हा शरद पवार ने स्वताच्या पक्षा पासुन सुरवात करता आली तर पहा !!
काकांची आणखी एक करामत. याचे उत्तर शोधेपर्यंत दुसरी करामत. हेच भोग भोगायचे नशिबात असल्यावर जनता बिचारी काय करणार?
शरद पवार यांनी यापुढे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ,मार्गदर्शनानुसार काम करण्याचे ठरवले आहे ?
😊
संत व वारकर्यां मधे खोटे बोलणे हे पाप आहे. राहूल गांधी किमान वारीला जाऊन इतके जरी शिकले तरी देशाचे होणारे प्रचंड नुकसान टळेल.
कुणाकडून अपेक्षा करता
अरे खोटे कोन बोलत आहे लवड्या
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
दोघे मिळून गवत खाऊ, भांडण नको 🚩😄
जे कोणी नास्तिक आपल्या हिंदू धर्माचा,हिंदू देव देवतांचा आपमान करतात (मानत नाही)अश्या लोकांनी वारीत ,मंदिरात त्यांनी तिथे स्वतःहून न गेलेले बरे ,यांचे हे राजकारण पाहून मन खिन्न होत आहे.जर जात असतील तर त्यांना विरोध होणे आवश्यक आहे.हे विठ्ठला त्यांना चांगली सद्बुद्धी दे
मनी नाही भाव आणि देवा मला पाव दोघांनाही
Hai tarbjuyala sanga 😂😂
वारी मद्ये जातीवाद प्रांतवाद करण्या साठी आमंत्रण दिले असेल दिंडी मात्र अपवित्र होइल असे वाटते
आपण.केलेले विस्लेशन.अती सुंदर आहे.अतृप्त.आत्मा तृप्त होईल असे वाटतं नाही
पुन्हा.आपले धन्यवाद हा.सुंदर.व्हिडिओ.केल्यामुळे❤
हा काय शरदोत्सव आहे? याला आमंत्रण करण्याचा अधिकार कोणी दिला?
काहीही उपयोग नाही. पालथ्या घड्यावर पाणी.
तरी देखील काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसभेच्या जागा मिळाल्या आहेत , हे वास्तव शेवटी उरतेच ना !
जय श्री राम,वंदेमातरम.
100 % बरोबर
मला वाटते है जे सगळे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहेत ते आताच्या कलियुगातील आसुर आहेत
ह्यांची संख्या अति झाली की
यदा यदा हि धर्मस्य... ची वेळ येईल.
आणि आता ती जवळच आहे असे वाटते
आपले व्हिडिओ फारच चांगले असतात. आपला सात्विक आणि तात्विक संताप अगदी कळतो.
पाडुरग.देवाची.वारीची.पवार.उधव.राहुल.याना.वारीच.देन.घेन.नाहि.1हिदुला.दोष.देतो.2राम.भकतला.हारामखोर.मनतो3.राजे.शिवाजी.महाराज.दरशन.घेतलनाहि..3ही.सनातन.विरुधी.आहेत
10:05जाणते व नेणते यांचं राजकारण बघून मनाला फार यातना होत आहेत.
बाल बुद्धी सोबत घेऊन साठी नाठी सिद्ध करू पहात आहेत की काय?
विधानसभा निवडणूक आहे ना महाराष्ट्रात म्हणून हे चालू आहे
भले तरी देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथी हाणु काठी.....
.
.
.
.
.वारीतून यांना हाकला....
भले तरी देऊ कासेची लंगोटी येवढेच कळते. तेही भलाबुरा न बघता लंगोटी द्यायला तयार.
पण नाठाळाचे माथी हाणू काठी विसरून गेला.
या नीच प्रवृत्ती कायमच्या संपल्या पाहिजेत.
उमरीकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.राहुलगांधी हे हिंदू विरोधी पक्षनेते आहेत.ते हिंदू धर्मासाठी "राहु गांधी"आहेत.महात्मा गांधी "हिंदू"होते,पण हिंदू चे हितेशी नव्हते,हे राहुल "राहु"हिंदू चे निर्दालन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.पवारसाहेबांनी त्याला बोलावून चूक करू नये.
वारकरी वार करा 😂
आपण योग्य बोलत आहे
राहुल गांधीला वारीला आमंत्रण देउन एका नव्या वादाला पेटवायचा बेत दिसत आहे वारकऱ्यांनी दोघानाही हद्द पार केलं पाहिजे. जय माउली जय हरी विठ्ठल
Fir. करुन हैराण करावे , विरुद्ध दिशेने भावना भडकतात
दोघेही नास्तिक एक होत असेल तर आपल्या राज्याचं काही खरे नाही ,त्यांचे काही चुकत नाही जनता च वेडी आहे .राजकारण्यांनी असा तमाशा केला की खुप छान वाटते.
जीवनाच्या आणि राजकारणाच्या अंतिम टप्प्यात राजकारण करण्याचे एक ठिकाण राहून गेले असावे, गलिच्छ राजकारणाचा कळस.
खूपछान. खरच तो विठ्ठल त्यांना सुबुद्धी देवो.
वारकरी संप्रदायानी सावध व्हा असे लोक वारीत सामील झाला तर त्यातील लोकांमध्ये भांडण सुरू होतील अशा लोकांना दिंडी तर थारा देऊ नका
(प)वारी!
RAGA should not allowed to touch Sant Palkhis.
दिंडीत जाण्याचा सर्वांना अधिकार आहे ,परंतु हे दोघे जर वारीत आले की ,वारकर्यानी तेथुन भाव न देता निघुन जावे त्याना हार तुरे घालु नये.
आता ही जोडी विठ्ठल मंदिरात मीटिंग घेणार का तेथील दोष पाहून आल्यावर पत्रकार आणि फोटोग्राफर ना बातमी देणार
मुळात कार्यक्रमात निमंत्रण देणारे यजमान काका स्वतः वारीत उभे रतील/ पायी चालतील ? हे बघून काकांचा नेमका डाव काय ? हे साऱ्यांना कळेलच !
ज्याचा कष्याचा पत्ता नाही अश्या बाटक्या माणसाला वारीचे निमंत्रण द्यावे का
मी तुमच्या मताशी सहमत आहे ❤❤❤
पप्पूला वारीत निमंत्रण देणारे शरद पवार कोण ? वारी म्हणजे साखर कारखाना किंवा बिसीसीआय ची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे का की पवारांनी आपल्या मर्जीप्रमाणे कोणालाही निमंत्रण द्यावे ?
जो माणूस स्वतः सांगतो की साऊथ मध्ये जाऊन की माझी आई ख्रिश्चन आहे मी पण ख्रिचन आहे .... मग त्याला हे आमंत्रण का ????
तेही कोण देत तर जो माणूस उभ्या हयातीत कधी पांडुरंगाच्या दर्शनासाठी कधी गेला नाही ....
श्रीकांतजी आपन आगदी बरोबर समालोचन केले आहे फार छान नमस्कार सर
अश्रद्ध लोकांनी वारीला जाऊ नये.
पवार ना काही अक्कल ची गरजच नाही आहे मालमत्ता लुटलेले भुमि खंड
हिंदू मध्ये दुही निर्माण करण्याचा ऐक प्रयत्न
झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेला कसे जागे करणार सगळे पालथ्या घड्यावर पाणी
कोणताच देव याला अक्कल देणृयाचे येवढे अवघड काम करू शकत नाही
Shrikantji aata vidhan sabhechi nivdnuk ahe mhanun hi natke
वारकर्यां जाब विचारावा.
आम्ही सहमत 👌🏼👏🏼👏🏼
विठलाला आम्ही विठू माऊली म्हणतो , ही तर बाप !!!
विठू सर्वांना सामाउन घेतो पण श्रधेने येतात त्याना”च”, बाकी सारे …. Also ran !!! ….category! … सदबुद्धी मिळो 🙏🙏🙏
शरद पवारनी राहुल गांधीला वरीच आमंत्रण देणं म्हणजे महम्मद घोरीने अल्लाउद्दीन खिलजीला सत्यनारायणाचे आमंत्रण देण्यासारखे झाल.
करामती काकांनी संभाव्य राजकीय लाभासाठी राहुलला आमंत्रण दिले असले तरी, राहुल येईल असे वाटत नाही, कारण वारकऱ्यांच्या मतांपेक्षा इतर धर्मातील मते त्यांचेसाठी जास्त महत्वाची आहेत...
तो पंढरपुरात येऊन विठ्ठल ला बुध्द म्हणल सूफी म्हणल त्याना काय जातीवाद पेटवायाचा आहे
सर,
थोड्या दिवसानंतर आपणच म्हणाल की "विठ्ठलाने पण हात टेकले"
काहींच फरक पडणार नाही. उपड्या घड्यावर पाणी
हे सर्व लोकांना दाखवायचे आहे की राहुल ल किती आस्था आहे विठ्छालची . हे एक पॉलिटिकल dramma आहे.
मटन खाऊन देवळात जाणारे. कोण?ओळखा पाहु
नमस्कार
माऊलींच्या शिकवणूकी नुसार कोणालाही, कधीही, कशासाठीही विरोध करायचा नाही हीच वारकऱ्यांची विचारधारा आहे.
त्यामुळे कोणीही कशाचाही उदघोष केला तरी विरोध होत नाही.
संभाजीराव भिडे यांना वारकऱ्यांनी विरोध करून वारीत येऊ दिले नाही.
आता शरद पवार आणि राहुल गांधी जर खरचं पंढरपूरला जाणार असतील तर विठ्ठल आपल्या पायाखालच्या वीटा या दोघांच्या डोक्यात घालायला वापरतील अशी आशा करुयात. त्याशिवाय या दोघांना सनातन धर्म म्हणजे काय आणि त्याविषयी बाष्कळ बडबड केली म्हणजे काय होते याची जाणीव होणार नाही.
अहो त्या पेंग्विन चार श्र्वास घुसमटला. तेंव्हा अशा सर्वांना देवळात जाण्यास बंदी घालावी.
शरद पवार आणि राहुल गांधी यांन देवळाच्या जवळ हि जाऊ देऊ नये. वारकऱ्यांनी हि खबरदारी घ्यावी.
पवारांना कांहीं खेला करावा असं वाटणं संशयाला बळकटि देणार आहे
म्हातारपणी पण असे नखरेल आता उद्धव ठाकरे झाला आला राहुल गांधी
तत्व असुदे, कमीतकमी कांग्रेस आणि मित्र पक्षांना राजकारण जमतंय ना? रा गा येईल वारी ला आणि वोट मिळवतील. भाजप ला राजकारण पण जमत नाही आणि देखावा पण जमत नाही.
राहूल गांधीनी देशासाठी आजी दिली बाप दिला ….त्यांच रक्त सांडलय …त्यांचे आजोबा पणजोबा देशासाठी जेल मध्ये गेले होते …उमरीकर साहेब या देशासाठी आपण काय केल आहे उगाच शिव्या घालणे हे सोडून
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि
सदंबुद्धी स्वस्त असते का❓ शेण खाउन शहाणपणा कसा येणार? धर्मा ला घोडा आणि सत्याला खोडा? वार्याप्रमाणे पगडी फिरवणारे? एकदाच नमस्कार अन् घडावा चमत्कार? मतदारांनो बांडगुळा पासून सावध राहा
🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
उमरीकर साहेब आपण जीव तोडून सगळं सांगता आहात परंतू आम्हा काही हिंदूंना हे सजल्यानंतर सुध्दा हे सनातनी आ बैल मुझे मार मगर पण आरक्षणाची तिजोरी आमच्यासाठी मोकळी कर कारण आम्ही जतिजाती मध्ये विभागली असून जातपात हाच आमचा एजेंडा आहे
वारीला पंचतारांकित करतील राहुल गांधी आणि शरद पवार
कोणतेही राजकारणी असो पक्ष असो, आपल्या सामान्य माणसाला धर्म, जाती, पन्थ यात अडकून ठेवून आपली पोळी भाजून घेतो.
राहुल गांधी हे गांधी नसून ते राहुल खान आहे..त्यांच्या पिताजिंचे...पिता जी फिरोज खान होते आणि सोनिया गांधी ख्रिचन आहे..ही लोकं हिंदू नाही होऊ शकत 🚩
हा मुस्लीम ख्रिश्चन हायब्रीड आहे. यांना हिंदू मंदिरात प्रवेशबंदी केली पाहिजे.
भाऊ तोरसेकर कधी येणार आहे आमिरीका वरुन
विंचू देव्हारी आला.......वरीत वार करणारे !! ?
❤Rahul peksha janatela devane sadbudhi dyavi.Rahul dev manatch nahi.
देव जेला बलवते ते यते
विठ्ठलाची परीक्षा!
वारकर्यानीच काय ते करायला हव का विठोबापेक्षा राहुलबरोबर फोटो काढण्यासाठी चेंगरा चेंगरी करणार?
या दोघांना वारकर्यांनी विचारावे, तुम्ही दोघे आस्तीक आहात का.. तर आमच्यात सामील व्हा.
Jya hinduncha swabhiman Mela aahe te Rahul Gandhichya awatibhawti distil warimadhye.
नमाजी मुस्लिम 💚🇲🇷🇯🇴