खूप छान माहिती दिली आपण मी स्वतः ॲग्री ओ कंपनीचा मालक असून डायट हा माझ्या कल्चरचा ब्रँड आहे सध्या कर्नाटक गुजरात महाराष्ट्रात चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे
नाव:- अरविंद पाटील शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल. वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर

सर ते इस्राईल वरून आलेले त्यांनी नेपीयर चा मुरघास कसा बनवायचा हे सांगितलं तो पूर्ण विडिओ अपलोड करांना प्लिज
लय भारी सर धन्यवाद..👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आपण
मी स्वतः ॲग्री ओ कंपनीचा मालक असून डायट हा माझ्या कल्चरचा ब्रँड आहे सध्या कर्नाटक गुजरात महाराष्ट्रात चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे
कृपया तुमच्या कंपनीचे डिटेल्स - dairyfarm@takecreations.com वरती टाका
नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Amhla training la yaych ahe ya mahinyatli date sanga update dya
Kiva kadhihi ala tr 3 divas training bhete te pn sanga mhanje tasa yeta yeyil
Contact number
एक नंबर माहिती
Khup chan sir
ऊसाचा मुरघास बनविण्याचा Video बनवा
Kharach sanga
हायड्रोपोनिक व अझोला वर विडिओ टाका....
मका मध्ये मिलक लाइन पिवळी लाइन 75%
=पांढरी लाइन 25%
हा माझा अनुभव आहे
60/60 टनाचे २ बंकर आहेत
दादा बरोबर आहे तुमचे
शेतकरी कोवळ्या मक्या चे सायलेज करण्यासाठी गडबड करतात हो
❤❤
पंजाब मध्ये आहे
Mega sweet & hatti gavat ch benna pahejee please help
स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर मॅसेज करा दादा ऑनलाईन मिळून जाईल
शेळी ला चालतोका
जळगाव साठी मुरघास विकत कुठे मिळेल मोबाईल नंबर मिळेल का
सर मी नाशिक जिल्ह्यात राहतो तुमचा पत्ता काय
नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Ushacha murgas sanga sir
वाघाची समस्या नाहि का?
Hii
Dada sukha chara murghas banvu shakto ka
Darach baga jara
मुरघास काय भाव आहे
उसाचा नाही सांगितलं