Newsmaker.live | इंडियन आयडल लखाबाई फेम चंदन कांबळे मुलाखत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2021
- गुरुंचे महागुरू महाराष्ट्राचे महागायक ज्यांनी येरमाळ्याची येडेश्वरी आपल्या गाण्यातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली. तसेच अभंग, गझल ,भक्ती गीता बरोबरच लोकगीतेही तेवढ्याच ताकदीने गायली. आजही त्यांची गाणी तुफान वाजताहेत गाजत आहेत.
असे इंडियन आयडल लखाबाई फेम चंदन कांबळे.
► website : www.newsmaker.live/
► Instagram : punenewsmaker?u...
#chandankamble #newsmakerlive #marathi #indianidol #ajay #atul #greatbhet #interview #lakhabai #amolsakat #famous #trending #mulakhati #sonymarathi
आता पर्यंत जेवढे गाणी गाजली आणि जेवढे शिष्य गाजले, घडले ते सर्व या माणसाचे म्हणजेच गुरुवर्य श्री चंदन जी कांबळे यांच्या छायेतून घडलेले आहेत
खुप छान गाणी असतात सरांची एकच नंबर 💥💥👌💓🔥💪
आम्हां सर्वांचा बाप आमचा गुरु
I love you pappa ♥️♥️
जय हो चंदनजी साहेब खरे आहे हिट होण्या पेक्षा नीट व्हावा
पुढच्या कारकीर्दीस आभाळा एवढे शुभेच्छा
असे गुरु मला मिळाले याहून दुसरं भाग्य ते काय जीवन जगण्याचा खरा अर्थ कळतो त्यांना भेटल्यावर
अप्रतिम मांडणी.. चंदनदादा मस्त जबरदस्त
Khupch Sundar sir 💯👍
गुरूजी तुम्हाला सलाम आहे ह्या छोट्याश्या शिष्याचा 🙇🙇🙇
तुमच्या कार्यास खूप खूप शुभेच्छां गुरूजी
चंदन दादा कांबळे👌👌👌
🙏🙏amha sarvac kalakaranche adarsh guru mhanjec chandan ji Kamble guruji am proud of u🙏
अप्रतिम सुंदर मुलाखत 👌👌👌
Kadakk Guruji 🤩🥰🥰👌🏻
Khup chan
खुपच छान ..न्यूज
धन्यवाद 🙏
no 1 guruji
क्या बात है
Nice
👌🙏
गुरू बिन कोण बताये बाट🙏🙏🙏
नीट करून कायमच हिट वा. काय भारी म्टलं गुरुजी 👏👏👏👏
🙏🙏
खूप छान गुरुजी 👏👏👏