ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खुप छान माहिती दिली दादा.thanks
Top quality sheli mahiti...kashi nivdavi video
Very nice bhau
खूप छान माहिती दिली सर
एक नंबर आहे सर तुमची माहिती
एकच, नंबर, शेळी, आहे दादा
👍🫡 एक नंबर सर तुम्ही घेतलेल्या मेहनतीसाठी छान माहिती दिलीत छान असं वाटलं मी पण शेळीपालन करावं 👍🙏
दोन टायमाचं दूध दाखवा सर
खूप छान माहिती दिली 🙏तासगांव भागातील वातावरणात शेळी चांगली राहील का
एक नंबर सर
खुप छान दादा माझ्याकडे गावरान शेळ्या आहेत
अहमदनगर येथे कुठे भेटेल
छान सर
Very good description
पुण्यात चांदणी चौक साईटला मिळतील का? दादा? ह्या शेळी
Mitra dhanyawad changli Pure mahiti deynaya babat .Kathewadi sheli kharedi karaycha ahe apan help karnar ka. Namra vinanti ahe.
Good,
भाऊ एक नंबर,बघायला कुठे भेटेल
मस्तच शेळ्या आहेत
Khu chaan
काठेवाडी.सळी.हीमायतनगर.भोकर.या.तालुका.येथे.मीळतात.का
गावरान शेळीपालन प्रतीक पवार
very nice sir
Very nice sir...खूप छान लेख
Sir shelila khurak Kay dyaychi khayla
आमच्याकडे गावरान शेळीपालन आहे
Lovely sir ... Tumche villege varti goat 🐐 farm Pahnyasathi yayche ahe sir...
Very nice
1 किंवा 2 शेळ्या घ्यायच्या असतील तर हिंगोलीच्या जवळपास कुठे मिळतील
तु कुठला आहे
@@dadaraodukare3315 बेलुरा
@@dadaraodukare3315मी.ता.मठा.रहिवासि.आहे
5:13
एकच पिल्लू देते भाऊ ती दुधाला काय करायचे ते
गावरान शेळीपालन करतोय आम्ही लहान मोठ्या 45नग आहे आमच्या कडे
काठेवाड शिर्डी एकदम भारी कशी निवडायची
चांगली माहिती दिली
सांगोला येथे किंवा पंढरपूर येथे कुठे काटेवाडी शेळी मिळेल
गावरान शेळीपालन आहे
सर ओरीजनल काठेवाडी शेळी कुठे मिळेल त्याची माहिती सांगा
चाळीसगाव
मस्त शेली आहे भाउ ❤❤❤❤❤
सर पाळण्यासाठी एखादी पाठ मिळेल का
Good 👍🏼
हिंगोली जिल्ह्यत कुठे मिळेल सर
कॅन्सर वर फार उपयोगी आहे हे शेळी चे दुध.
Santosh padekar ratnagiri mandangad at- BholavaliMazyakade gavran lahan jat aahe
Katewali seli kiti mahinane gabhan rahte
खुप छान दादा माझ्याकडे गावरान शेळ्या बंदिस्त आहे सरकळी ता जिल्हा हिंगोली
फोन नंबर मिळते काय पुरण पता टाका
Sir shelya bhettil ka satara Karad ya thikani
दोन वेळेचे किती देते
Changli sheli kshi nivdavi sir
Kathewadi sheli kothe milel. Kimat kiti aasate
संगमनैर मध्ये कोठे मि,ळतील
Top quality chi sheli kashi olkhaychi tyacha video banva
हा.शेळी.कूठेमिळेल.मलासागूशेकताकामला पाहिजे
सांगा टाँप क्वालिटी कस ओळखायची
Nice sir
कशा पद्धतीने शेळी सांभाळायची
Nice
एवढे दूध द्यायला खुराक काय आणि किती द्यावा लागतो?
आपल्याकडे विक्रीसाठी आहेत का
हिला आपण बंदिस्त करून पाळू शकतो का
Very nice we want more information clearly.
Konala amravti wardha che aahe kay costomer
नवसुपे जयश्री मला वीस शेती व ऐक बोकड पाहीजे कुठे यावे लागेल नबर पाठवा मला शेळी पालन करायचे आहे शेळीची व बोकडाची कीमत सागा
गावरान आहे
गावरान शेळया आहेत आमच्या कडे आपल्या कडे पाठी मिळतील काय
सर आपलं गाव कुठे आहे लोकेशन पूर्ण सांगा
Lahan pile ahet to paryant kontihi sheli dudh dete
कुठे भेटेल मि नारायणगाव ला राहत आहे
वजन??
Bhusawal sharat seli sambhalu shakti ka
Kathevadi sheli kity kimt aahe kity paryant aahe
Sir महाराष्ट्र ratnagiri madhun boltoy bakri milel ka aamchya watawaran sut hoil ka
Phone no pathwa
सर पाटी मिळतील का
शेळी दुसऱ्या वेताची आहे का
सर कोणत्या बाजार शेळी मिळते
धनवाद
शेळीचे दूध डेरी विकत घेते का आणि काय भावाने येते
काठेवाड वेळी बंदीस्त होते का
kativadi shedi la pillache praman kiti aste
मला माहिती पाहिजे
सर जी डेयरी वर दुधाचा काय रेट मिलत आहे??
काठेवाडी शेळी एकावेळी किती पिलाना जन्माला घालते.
सर.जी.आमाला.दोन.पाटी.व.एक.बोकडमीळेलका
काटेवाडी ची शेळी पाहिजे मला ,नंबर द्या
सर आता आहे का 2 शेळ्या घ्याच्या होत्या
सागंलीत कोटे मीळेल
Viknyasthi aahye Kay Ani purn pataa dya
Sir hya shelya amhala vikat ghyaychya mhanal tr kuthe miltil
टॉप क्वालिटी शेळी काठेवाडी कशी असते सर
सर मला एक काटेवाडी शेळी आपल्या वातावरणात सेट झालेली घ्यायची आहे आपल्याकडे मिळेल का मी परभणी जिल्ह्यातून सोनपेठ तालुक्यातून आहे
गावरान शेळीपालन माझ्याकडे आहे
सर तीन चार काठेवाडी वेळी सातारा जिल्ह्यात कोठे मिळेल ते सांगा
🙏🌹👌👍
पश्चिम महाराष्ट्र जास्त पावसाच्या ठिकाणी कोणत्या जातीची शेळी घ्यावी.
सर पाच पाठ आणि एक बोकड मिळेल का
शेळी घ्यायची आहे कुठे भेटेल पत्ता सांगा
कुठे भेटते सर ही शेळी
दादा ही शेळी घ्यायची म्हांतलतर कुट यायला लागलं आणि कीती ला मिळल
ही शेली कुटे भेटते
सर्वात प्रथम नमस्कार दादा मी गावरान शेळीपालन करत आहे काटेवाडी ची मला दोन पिल्ले पार्टी हवे आहेत कधी आणि कोठे मिळतील 8:08
Sir shelichi kimat kiti aahe
सर
2,seli,paij,kote,melnar
Kathewadi sheli special chalisgaon bakri bajar madhe bheththe jase QUILITY tase daam
खुप छान माहिती दिली दादा.thanks
Top quality sheli mahiti...kashi nivdavi video
Very nice bhau
खूप छान माहिती दिली सर
एक नंबर आहे सर तुमची माहिती
एकच, नंबर, शेळी, आहे दादा
👍🫡 एक नंबर सर तुम्ही घेतलेल्या मेहनतीसाठी छान माहिती दिलीत छान असं वाटलं मी पण शेळीपालन करावं 👍🙏
दोन टायमाचं दूध दाखवा सर
खूप छान माहिती दिली 🙏तासगांव भागातील वातावरणात शेळी चांगली राहील का
एक नंबर सर
खुप छान दादा माझ्याकडे गावरान शेळ्या आहेत
अहमदनगर येथे कुठे भेटेल
छान सर
Very good description
पुण्यात चांदणी चौक साईटला मिळतील का? दादा? ह्या शेळी
Mitra dhanyawad changli Pure mahiti deynaya babat .Kathewadi sheli kharedi karaycha ahe apan help karnar ka. Namra vinanti ahe.
Good,
भाऊ एक नंबर,बघायला कुठे भेटेल
मस्तच शेळ्या आहेत
Khu chaan
काठेवाडी.सळी.हीमायतनगर.भोकर.या.तालुका.येथे.मीळतात.का
गावरान शेळीपालन प्रतीक पवार
very nice sir
Very nice sir...खूप छान लेख
Sir shelila khurak Kay dyaychi khayla
आमच्याकडे गावरान शेळीपालन आहे
Lovely sir ... Tumche villege varti goat 🐐 farm Pahnyasathi yayche ahe sir...
Very nice
1 किंवा 2 शेळ्या घ्यायच्या असतील तर हिंगोलीच्या जवळपास कुठे मिळतील
तु कुठला आहे
@@dadaraodukare3315 बेलुरा
@@dadaraodukare3315मी.ता.मठा.रहिवासि.आहे
5:13
एकच पिल्लू देते भाऊ ती दुधाला काय करायचे ते
गावरान शेळीपालन करतोय आम्ही लहान मोठ्या 45नग आहे आमच्या कडे
काठेवाड शिर्डी एकदम भारी कशी निवडायची
चांगली माहिती दिली
सांगोला येथे किंवा पंढरपूर येथे कुठे काटेवाडी शेळी मिळेल
गावरान शेळीपालन आहे
सर ओरीजनल काठेवाडी शेळी कुठे मिळेल त्याची माहिती सांगा
चाळीसगाव
मस्त शेली आहे भाउ ❤❤❤❤❤
सर पाळण्यासाठी एखादी पाठ मिळेल का
Good 👍🏼
हिंगोली जिल्ह्यत कुठे मिळेल सर
कॅन्सर वर फार उपयोगी आहे हे शेळी चे दुध.
Santosh padekar ratnagiri mandangad at- Bholavali
Mazyakade gavran lahan jat aahe
Katewali seli kiti mahinane gabhan rahte
खुप छान दादा
माझ्याकडे गावरान शेळ्या बंदिस्त आहे सरकळी ता जिल्हा हिंगोली
फोन नंबर मिळते काय पुरण पता टाका
Sir shelya bhettil ka satara Karad ya thikani
दोन वेळेचे किती देते
Changli sheli kshi nivdavi sir
Kathewadi sheli kothe milel. Kimat kiti aasate
संगमनैर मध्ये कोठे मि,ळतील
Top quality chi sheli kashi olkhaychi tyacha video banva
हा.शेळी.कूठेमिळेल.मलासागूशेकताका
मला पाहिजे