Eknath Shinde Cabinet: Sanjay Rathod मंत्री, चित्रा वाघ, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 359

  • @mansiparadkar1816
    @mansiparadkar1816 2 ปีที่แล้ว +30

    मराठी मानुस...हिंदुत्व ...भारतीय...हे सगळे मूर्खात काढायचे धंदे आहे..यहा सबकुछ पैसा और पावर का खेल है भाई...

  • @raj4ever143
    @raj4ever143 2 ปีที่แล้ว +29

    लोकांना कळाले आता हे सर्व राजकारणी (सर्वपक्षीय) जनतेला कसे उल्लू बनवत आहे...

  • @rajnishprasade6459
    @rajnishprasade6459 2 ปีที่แล้ว +77

    आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया घ्या.

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 2 ปีที่แล้ว +68

    आरोप झालेल्यांना मंत्रीपदी नेमणे हे भाजपचे कारस्थान आहे कारण शिंदे गटाचे कसे बदनामी होईल यांचे आयोजन बरोबर केले

    • @Omkar-f5z-k9u-m2n
      @Omkar-f5z-k9u-m2n 2 ปีที่แล้ว

      फडणवीस आयत्या वेळी अंग झटकून मोकळे होतील आणि शिंदेंना दोषी ठरवून मोकळे होतील.भाजप आणि फडणवीस ह्यांना एकनाथ शिंदे लोकप्रिय व्हायला नको आहेत,त्यासाठी वाट्टेल तितक्या कोलान्ट्या उड्या भाजप मारेल!

  • @sanaimpex8026
    @sanaimpex8026 2 ปีที่แล้ว +79

    Bjp has become shameless party

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 ปีที่แล้ว +68

    पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे.! पोलिसांना न्यायालयाचे अधिकार कुणी दिले.?

    • @balgudebs
      @balgudebs 2 ปีที่แล้ว

      जशी मागील युतीकाळात आपल्या. मंत्रीमंडळातील दोषी मंत्र्यांना श्री. फडणवीस यांनी क्लिनचिट देऊन ' स्वच्छ व पवित्र ' केलं होतं!!!!

    • @atishchavhan9751
      @atishchavhan9751 หลายเดือนก่อน +1

      Mag tithe ka suprim court cha jaj jato ka tpasni krayla

  • @anantashinde2878
    @anantashinde2878 2 ปีที่แล้ว +17

    आत्ता तरी चित्रा वाघ यांनी पक्षाचा राजीनामा दयावा कारण ज्या मुलीला न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करत होत्या तेच त्यांच्याच पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला आहे.

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 2 ปีที่แล้ว +15

    राजीनामा घेतला तेंव्हा शिवशेना मध्ये संजय राठोड होता भाजप मध्ये गल्याने ते स्वच्छ धुवून निघाले आहेत

  • @pravinkhadgi3287
    @pravinkhadgi3287 2 ปีที่แล้ว +57

    फडणविस साहेब,
    तुमचं कसं,
    मुंह में राम,
    बगल में छुरी,

  • @machindrasawant3969
    @machindrasawant3969 2 ปีที่แล้ว +39

    वाघबाई आम्ही बघतोय किती लढताय ते,

  • @vaidehidalvi1004
    @vaidehidalvi1004 2 ปีที่แล้ว +46

    डबल धोल्की 🍉🍉

  • @balajibad1653
    @balajibad1653 2 ปีที่แล้ว +24

    आता फडणीसांचे खरे रूप जनतेला समजले सत्तेसाठी काय पण

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 ปีที่แล้ว +5

    आदरणीय शिंदे साहेब तुम्ही पण त्या मंत्री मंडळात होते. सत्तेसाठी कायपण

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 2 ปีที่แล้ว +28

    भाजपाची दुटप्पी भूमिका महाराष्ट्राने पाहिली

  • @shahajigarad4469
    @shahajigarad4469 2 ปีที่แล้ว +14

    आज कोणते संत झाले संजय राठोड ते सांगा फडणीस साहेब आणि आशा नालायक माणसाला संत म्हणून संता चा अवमान करू नका फडणवीस साहेब

  • @digambarrathod9676
    @digambarrathod9676 2 ปีที่แล้ว +11

    संजय भाऊ राठोड़ निरदोश आहे जय सेवालाल

  • @pravinthorat244
    @pravinthorat244 2 ปีที่แล้ว +8

    चित्रा वाघ म्हणजे जुनी वाईन वाटते, सुंदर

  • @amanrathod3747
    @amanrathod3747 ปีที่แล้ว

    किती वेळ जरी राजीनामा दिला तरी राठोड साहेबच निवडूण येणार जै सेवालाल❤💪💪🤞

  • @navnathkachave2529
    @navnathkachave2529 2 ปีที่แล้ว +1

    त्याच टायमाला देवेंद्र भाऊ सांगत होते देवेंद्र भाऊ की मंत्री मंडळामध्ये जर कोणी संजय राठोड साहेबांना घेतलं तर आम्ही आंदोलन छेडू याद राका जर यांना मंत्रीपद कोणी दिला आपला विश्वासू देवेंद्र भाऊ

  • @avirajdongare9761
    @avirajdongare9761 2 ปีที่แล้ว +19

    चोराच्या आणि बलात्काराच्या हातात महाराष्ट्र राज्याच्या चाव्या दिल्या वर पुढं कस होणार ?

    • @KiranRathod-ew1fp
      @KiranRathod-ew1fp หลายเดือนก่อน

      @@avirajdongare9761 kai bolto vichar kar tu kona baddal bolto

  • @manohardorugade3266
    @manohardorugade3266 2 ปีที่แล้ว +16

    काय राव संजय राठोड, परत मंत्री झाले, आता भाजप आणि चित्रा वाघ यांची भूमिका काय आहे आम्हाला एकायचंच आहे, सगळं समजत राव जनतेला

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 2 ปีที่แล้ว

      त्यांच्या दृष्टीने जनता मूर्ख आहे.! नैतिकतेच्या
      संकल्पना पायाशी तुडविणारा पक्ष आहे हा.! सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारी ही मंडळी देशाला कुठे नेणार आहेत.. कोण जाणे.?

    • @ushaambulgekar7173
      @ushaambulgekar7173 2 ปีที่แล้ว

      संजय व अभद

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 ปีที่แล้ว +14

    नैतिकता सोडली का भाजपने 💥💥

    • @SM-sg3lv
      @SM-sg3lv 2 ปีที่แล้ว

      Hoti ka ????

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 2 ปีที่แล้ว +6

    पोलिस ही न्यायदेवता नाही हे शिंदेना कोणी सांगारे, हा मुर्खमंत्री आहे की मुख्यमंत्री? ह्याला दिड पैशाची अक्कल नाही, कुठं नेऊन ठेवलं महाराष्ट्राला?

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 2 ปีที่แล้ว +2

    मागील अडीच वषॆात संजय राठोड बद्दल फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी किती वाईट बोलत होते .भाजप मधील ही माणस किती उलट्या काळजाची आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +2

    चित्राबाई, भाजपाच्या भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधातही आपण स्पष्ट भूमिका घ्यावी.

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว +8

    चित्रा वाघ तुझा आवाज जर भाजपा ने बंद केला तर तु कुठून तुझा लढा चालू ठेवणार.??? 😄😝😉🤣

  • @satishbattishe571
    @satishbattishe571 2 ปีที่แล้ว +2

    चित्रा ताई ‌ संजय. राठोड. मंत्री. झाले. अशा लोकांना. जागा आहेत का. आंदोलन. करणार. कुठे गेले. पुरावे. सांगा. भाजप ने

  • @pramodwaghmare861
    @pramodwaghmare861 2 ปีที่แล้ว +2

    wa re नैतिक धैर्य

  • @PravinRathod-c9t
    @PravinRathod-c9t หลายเดือนก่อน +1

    ❤ संजय राठोड ❤

  • @ratnakarmali7893
    @ratnakarmali7893 2 ปีที่แล้ว +1

    माजी मुख्यमंत्री यानी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरे विद्यमान उपमुख्यमंत्री महोदय हे निश्चितच देतील अशी अपेक्षा ठेऊया

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +3

    संजय राठोड यांना मंत्रीमंडळात घेऊ नये. एकनाथ शिंदे आणि भाजपातील इतर भ्रष्टाचारी मंत्र्यांचे काय?

    • @yashrathod-ol1sc
      @yashrathod-ol1sc ปีที่แล้ว

      तुझा आई चा नवरा आहे

  • @nitinsandhan6725
    @nitinsandhan6725 2 ปีที่แล้ว +9

    सत्ता साठी काही पण. भाजपा

  • @kamleshbirajdar4579
    @kamleshbirajdar4579 2 ปีที่แล้ว +8

    वाशिंग पाऊडर निरमा

  • @किशोरपाटिल-द1म
    @किशोरपाटिल-द1म 2 ปีที่แล้ว +11

    सगळ्यात मंत्र्यांच्या क्लियर कट जे खोटं नातं सांगतात देवेंद्र साहेब ते पटापट दाखवायला पाहिजे सगळ्यांचे गोष्टी आधी माझी सगळेच

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +3

    चित्राबाई, तुम्हाला आणि देवेंद्रपंत फडणवीस यांना फक्त संजय राठोड दिसत आहेत, का? अनेक भ्रष्टाचारी नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आहेत, त्याबद्दल चित्राबाई आणि देवेंद्रपंत फडणवीस का बोलत नाही?

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 2 ปีที่แล้ว +4

    पोलीस क्लीन चिट देतात तर मग न्यायालय कशासाठी. शिंदे सांगाल का

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 2 ปีที่แล้ว +1

    सुळे ताई या खरं व बरोबर बोलत आहेत

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 2 ปีที่แล้ว +1

    चित्रा ताईंना भाजपमध्ये कोणही विचारत नाही

  • @nileshkhorgade2693
    @nileshkhorgade2693 2 ปีที่แล้ว +9

    दळभद्री भाजप...

  • @ravindrabhirud374
    @ravindrabhirud374 2 ปีที่แล้ว +5

    कुठे गेल्या आता विचित्र वाघ एक म्हण आहे तोंडाची ------- गां--करने ते हेच असेच आहे सत्ते साठी भारतीय जुमला पार्टी चे

  • @नारायणपालवे-प6थ
    @नारायणपालवे-प6थ 2 ปีที่แล้ว +3

    अभिनेता लोकांना तीन तास मूर्ख बनवते.नेता तर आयुष्य भर

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 2 ปีที่แล้ว +1

    आता उपमुख्यमंत्र्यांची नैतिकता काय आहे... ते त्यांनी स्पष्ट करावं...

  • @prashantekadam
    @prashantekadam 2 ปีที่แล้ว +2

    याचाच अर्थ असा की उद्धव ठाकरे त्यावेळेस खरं बोलत होते आणि तुम्ही रेटून खोट बोलत होतात नेहमी प्रमाणे.

  • @tejasmandge5437
    @tejasmandge5437 2 ปีที่แล้ว +4

    टरबूज ला त्याच्या स्वतःच्या जुन्या क्लिप दाखवा. .

  • @shivajirathod1241
    @shivajirathod1241 2 ปีที่แล้ว +4

    चित्रा वाघ यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून म्हणून रात्रंवर आरोप करत आहे

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 ปีที่แล้ว +1

    देवेंद्र फडणवीस आपण अशा आमदार ना कशेकाय मंत्री बनवले. देवेंद्र फडणवीस आपणच संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता. यावरून च चित्रा वाघ यांना भाजपमध्ये संजय राठोड पेक्षा चित्रा वाघ यांना किम्मतच नाही. एकनाथ शिंदे आपण थोडीफार तरी संविधानाची किंमत ठेवा. देवेंद्र फडणवीस आज आपणच त्यांना आपल्या म़त्री मंडळात घेतलात.

  • @johnramteke132
    @johnramteke132 2 ปีที่แล้ว

    मागच्या उद्धव ठाकरे सरकारचे सगळे निर्णय बदलत आहात तर हा पण निर्णय बदलून टाकावं आणि नव्याने निवृत्त न्याधीशमार्फत चौकशी करावी अशी जनतेची माफक अपेक्षा.

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 2 ปีที่แล้ว

    आता मंत्रिमंडळ बैठकीत मांडीला मांडी लावून बसण्यात काही हरकत नसावी 😂

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 2 ปีที่แล้ว

    40 ,,, मंत्री,,,,सर्वानाच कीलिन चिट
    बत्तर जनता पार्टी,

  • @SandipPawar-xc7im
    @SandipPawar-xc7im 2 ปีที่แล้ว

    मुख्यमंत्री साहेब दुष्काळ जाहीर सरसकट करावं

  • @gajananpatil4606
    @gajananpatil4606 2 ปีที่แล้ว +2

    देवेंद्र फडणीस यांची आधी प्रतिक्रिया घ्या त्यांनीच आधी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती

    • @gajananpatil4606
      @gajananpatil4606 2 ปีที่แล้ว

      भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी केले की त्यांना क्लीन चिट मिळते

  • @sanjaygawali4785
    @sanjaygawali4785 2 ปีที่แล้ว +4

    फडणवीस साहेब तुमच्याही चेहऱ्यावरील स्थिती पहीली कशी होती आणि आता ऊप मुख्यमंत्री झाल्यावर कशी आहे तेबघा

  • @ravindrak.1109
    @ravindrak.1109 2 ปีที่แล้ว

    शिंदेना ज्या पक्षाने ओळख दिली, त्याविरुद्ध गद्दारी करून, महाराष्ट्र द्रोही भाजपाच्या ताटाखालचं मांजर झाले... गद्दारीला माफी नाही... फक्त आणि फक्त शिवसेना 🚩🚩🚩🚩

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 2 ปีที่แล้ว +3

    यांना महिला, बालकल्याण हे खाते , शिंदे ना द्यावे च लागेल.कारण खुपच फायदा होईल.

  • @prakashmule9115
    @prakashmule9115 2 ปีที่แล้ว

    लढा सुरू ठेवायचा आहे तर आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली पाहिजे

  • @rajendrapanchal5481
    @rajendrapanchal5481 2 ปีที่แล้ว

    Shamless, shamless, shamless

  • @snehadabholkar9460
    @snehadabholkar9460 2 ปีที่แล้ว

    उत्तर पटत नाही शिंदे साहेब, मोठी चूक केलेय

  • @kalpanaanand3293
    @kalpanaanand3293 2 ปีที่แล้ว +2

    शेवटी सगळे लबाड ..ताई तुम्ही बरोबर आहात...

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 2 ปีที่แล้ว

    आता तुम्ही फडणवीस साहेब याच उत्तर द्या

  • @sankalpagarud6254
    @sankalpagarud6254 2 ปีที่แล้ว +22

    In India politicians have different rule book, incredible India

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 2 ปีที่แล้ว

      खरं आहे.. या राजकारण्यांनी संविधान आणि कायदे कानू फाट्यावर मारले आहेत. *"पैसा फेको तमाशा देखो.!"* अशी अवस्था झाली आहे भारतीय राजकारणाची.! पैसा फेकून गुन्हेगारांचे शुध्दीकरण सुरू आहे सध्या.!

  • @suhaspatil2285
    @suhaspatil2285 2 ปีที่แล้ว

    काय लढा देणार मा.चित्राताई

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 ปีที่แล้ว +6

    मला वाटतं श्री संजय राठौड़ एक हाडाचा समाज सेवक आहे, मागे टी वी वर पाहील्यानंतर असे दिसते कि समाजातील उच्च स्थानी संतानी सुध्दा त्यांची शिफारश केली आहे, राष्ट्र वादि चे मंत्री चा आघाडी सरकार ने नबाब साहेबाच काय केल हे जगजाहिर आहे, विपक्ष म्हणून त्यांना बोलायचा अधिकार नाही, तसेच आता या सरकार ने जर आपला मित्र पक्ष चुकिचे निर्णय घेत असेलतर मार्गदर्शन करावें मिडिया त बोंबाबोंब करु नये हा खेला मिडिया कसा करतील याचा अंदाज घ्या, श्री फडणवीस साहेब मान्य आहे आपल्या ला स्वच्छ सरकार पाहीजे, पण आपल्या जवल नंबर आहे का? नाही तर जमवून घ्या नाही तर ये रे माझ्या मागल्या,

  • @ranganthgarud4556
    @ranganthgarud4556 2 ปีที่แล้ว +1

    चार दिवसांनी चितराताई संजयचे गुणगाण करतील काही दिलयास

  • @pramodwaghmare861
    @pramodwaghmare861 2 ปีที่แล้ว

    खरच राव देवेंद्र ढोलकीच आहे

  • @sunilpisal4706
    @sunilpisal4706 2 ปีที่แล้ว

    पहिल्यांदा आरोप नंतर आपल्या कडे घेणे नंतर मंत्री पद
    चित्रे तुला फक्त बोलायला ठेवलया

  • @aakasheng1901
    @aakasheng1901 2 ปีที่แล้ว +1

    वॉशिंग मध्ये सगळे स्वच्छ होतात टाकल्यावर

  • @akhilahmadmdvazir970
    @akhilahmadmdvazir970 2 ปีที่แล้ว

    चित्रा वाघ यांना पाठिंबा

  • @nitinpatil218
    @nitinpatil218 2 ปีที่แล้ว

    संजय रथोडच्या बाबतीत मागच्या सरकारचा निर्णय कायम

  • @balughodke8221
    @balughodke8221 2 ปีที่แล้ว

    गबर इज बॅक

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 2 ปีที่แล้ว

    आरं किती खोटं बोलावं पार निलॆज्जपणाचा कळस झाला याचा .
    एकही महिला मंत्री नाही
    .

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 2 ปีที่แล้ว +2

    फडणवीस आता बोला

  • @Behoshbanjara
    @Behoshbanjara 2 ปีที่แล้ว

    फडणविस मुळातच बहीरुपी आहे।

  • @savanrathod2036
    @savanrathod2036 2 ปีที่แล้ว +1

    तुमचं नाटक जनता पाहत आहे

    • @ramgavhad267
      @ramgavhad267 2 ปีที่แล้ว

      जनतेला काही झाट कळत नाही. अशा गोष्टी राजकारणात खूप दिवसापासून सुरू आहे

  • @rameshwarghorpade8558
    @rameshwarghorpade8558 2 ปีที่แล้ว

    कुठल्या जनतेसाठी काय कार्य केले आहेत याची यादी जाहीर करावी आणि मगच कार्यास सुरुवात होईल याची नोंद राज्यपाल व प्रत्येक विभागाच्या सचिवांनी घ्यावी.

  • @mayurghorude118
    @mayurghorude118 2 ปีที่แล้ว

    अखिल भारतीय लफडी संघटना संस्थापक अध्यक्ष गबरू शेठ राठोड यांना पुढील कांड करण्यासाठी शुभेच्छा.

  • @haridasgudadhe7485
    @haridasgudadhe7485 2 ปีที่แล้ว

    किती जबान बदलतो हा भट या वरून सिद्ध होते

  • @dipa8748
    @dipa8748 2 ปีที่แล้ว

    खरय बाबा कोड्यात काढा जनतेला. पन सर्वांना समजते बर का

  • @dhondbagangasagar1967
    @dhondbagangasagar1967 2 ปีที่แล้ว

    आपण या नेत्यांना एवढा मोठा दर्जा का देत आहोत... मला कळत नाही

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 2 ปีที่แล้ว

    साधल तर सोबती बुडला तर पैरकरी असा हा फडणवीस आहे

  • @hsp6766
    @hsp6766 2 ปีที่แล้ว

    मतदान नक्की कोणाला करायचे ,
    यांच्या पेक्षा सारडा बारा राव

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 2 ปีที่แล้ว

    फडणवीस आणि मांगाची शब्द आठवावीत

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 2 ปีที่แล้ว

    हे राजकारण आहे. कधीही बदलत असते.
    मुख्यमंत्री चा माणूस आहे.हे तेच बघुन घेतील

  • @manojingole9492
    @manojingole9492 2 ปีที่แล้ว

    Wa re Rajkaran

  • @madhavchavan690
    @madhavchavan690 2 ปีที่แล้ว

    फडणवीस साहेब तुम्ही आता ताच काय करणार

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 ปีที่แล้ว

    वॉशिंग मशीन मध्ये
    टाकल तर डाग पुसले जातात.

  • @saching8086
    @saching8086 2 ปีที่แล้ว

    ऐवढ काय अडल होत की या दोघांना मंत्री करण गरजेचृ होत

  • @santoshsulakhe363
    @santoshsulakhe363 2 ปีที่แล้ว

    हेच बीजेपीचा हिंदुत्व आहे

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 2 ปีที่แล้ว

    आता सुधारेल।

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 2 ปีที่แล้ว

    आता देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया घ्या आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून आता बोला

  • @sudhirghatage8354
    @sudhirghatage8354 2 ปีที่แล้ว

    पूर्वीचा भाजप आता राहीलेला नाही.

  • @Kalelbabasaheb
    @Kalelbabasaheb 2 ปีที่แล้ว

    आता कुठे गेले पुरावे.आता तुम्ही खूप खर बोलतंय का .

  • @talentgamer24
    @talentgamer24 2 ปีที่แล้ว

    नराधामला जेल मध्ये पाटवा

  • @csk009
    @csk009 2 ปีที่แล้ว +1

    वॉशिंग पावडर bjp

  • @edwinnadar8526
    @edwinnadar8526 2 ปีที่แล้ว +2

    This is really absurd the very party which opposed Mr. Sanjay Rathod now have given him ministerial berth....

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 2 ปีที่แล้ว

    बरे झाले तुम्ही मुख्यमंत्री नाही झालात

  • @pandurangparkhe3451
    @pandurangparkhe3451 2 ปีที่แล้ว

    आता तुम्ही देखील केवील वाने आणि खजिल दिसताय

  • @citizen3785
    @citizen3785 2 ปีที่แล้ว

    लोकप्रतिनिधी च कोणीच काही वाकडं करू शकत नाही

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 2 ปีที่แล้ว

    सत्तेसाठी काहीही करायला तयार आहेत हे फडणवीस आणि शिंदे

  • @kalpanaanand3293
    @kalpanaanand3293 2 ปีที่แล้ว

    खासदार म्हणून तुम्ही काय केलंत ते सांगा..

  • @jayvantwaghmare7738
    @jayvantwaghmare7738 2 ปีที่แล้ว

    चित्रा जी आपण काहीही करू शकत नाही