Anjali Damania | 'Ajit Pawar यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला तर त्यांच्यावर लोकांचा विश्वास बसेल'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
    #Mahakumbh #Stampede #Mahakumbhstampede #prayagraj
    #santoshdeshmukhcase #santoshdeshmukh #beedmorcha #beedcase #walmikkarad #dhananjaymunde #manojjarangepatil #marathareservation #DhananjayDeshmukh
    #budget #unionbudget2025 #unionbudget #indiabudget #unionbudget2025-26 #indiabudget2025 #tv9marathilive #PMNarendraModi #DevendraFadnavis #EknathShinde
    #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
    टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
    tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

ความคิดเห็น • 326

  • @chiller9835
    @chiller9835 7 วันที่ผ่านมา +131

    ताई आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो🎉

  • @sagarmengade829
    @sagarmengade829 7 วันที่ผ่านมา +155

    धनु आणि पवार मिली बगात आहे जनतेने यांना विरोध केला पाहिजे

    • @hemantchaudhari570
      @hemantchaudhari570 7 วันที่ผ่านมา +6

      फक्त खेद आहे एक ही रस्त्यावर येत नाही. पन्नास हजाराचा माॅब जरी रस्त्यावर उतरला तरी फडण्या आज्या पवारड्या ची टरकन फाटेल

    • @समाजकारण-ढ2झ
      @समाजकारण-ढ2झ 7 วันที่ผ่านมา

      ​@@hemantchaudhari570बिनलाजे झालेत सगळेच , त्यांना काहीही फरक पडणार नाही गेंड्याच्या कातड्याचे आहेत सगळेच .

    • @vivekchavan6201
      @vivekchavan6201 6 วันที่ผ่านมา

      Training aala palak mantri pawar

  • @radh2202
    @radh2202 7 วันที่ผ่านมา +105

    अजित पवार यांना बडतर्फ केले गेले पाहिजे मंत्री मंडळ मधुन नरेंद्र मोदी यांनी

    • @hemantchaudhari570
      @hemantchaudhari570 7 วันที่ผ่านมา

      अजीत पवार ?
      ह्या एवढं सभ्य भाषेत म्हणजे सभ्य पणाचा घोर अपमान
      आज्या पवारड्या म्हणा

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 7 วันที่ผ่านมา +112

    अजितदादा पवार धनंजय मुंडे ला वाचवत आहेत ते आरोपींना वाचवण्यासाठी आले आहेत बिडला

  • @SwanandKakde
    @SwanandKakde 7 วันที่ผ่านมา +74

    राजीनामा घेतला पाहिजे नंक्की दमानिया मॅडम संत्य परिस्थीती मांडत आहे

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 7 วันที่ผ่านมา +83

    ताई दहावी नापास अजित पवार त्यांना पेपर वाचता येत नाही इंग्लिश. 🙏

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 7 วันที่ผ่านมา +53

    ताई आपले तळमळीचे हे कार्य पालक मंत्री, मुख्यमंत्री यांनी करायला हवेत. ही अपेक्षा जनतेची आहे.

  • @gunwantbhise9392
    @gunwantbhise9392 7 วันที่ผ่านมา +29

    राजकारणी लोकावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. सगळे राजकारणी एकाच माळेतले मणी आहेत. जनतेने निवडुन दिले पण जनतेशी काहिहि देनेघेने नाही असे ते वागतात. जनतेने न्याय कोणाला मागावा हा मोठा प्रश्न आहे. समोर महाराष्ट्राच भवितव्यच धोक्यात आहे असे समजायला काहिहि हरकत नाही.

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 7 วันที่ผ่านมา +53

    दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे

  • @SantoshSutar-j9k
    @SantoshSutar-j9k 7 วันที่ผ่านมา +8

    Dhanyawad Anjali TAI 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @balukalkuta
    @balukalkuta 7 วันที่ผ่านมา +8

    अंजली ताई तुम्ही महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी लढत आहेत 🙏🇮🇳

  • @surekhapawar1165
    @surekhapawar1165 7 วันที่ผ่านมา +49

    ताई तुमचे खूप खूप धन्यवाद, दादांना एवढे पुरावे देऊनही काहीच करत नाहीत, सगळे सरकारमध्ये गुंडशाही चालू आहे.

  • @aniltanawde1158
    @aniltanawde1158 7 วันที่ผ่านมา +34

    अजित पवार कारवाई करनार नाही याना कोर्टात नेले पाहिजे.

  • @balajibokare7473
    @balajibokare7473 7 วันที่ผ่านมา +61

    मंत्रिमंडळातील सर्व नेते येड होऊन पेढा खात आहेत अंजली ताई..

  • @ShyamGode-o4n
    @ShyamGode-o4n 7 วันที่ผ่านมา +40

    अजित दादा. बोलते. ते. करत. नाही. जनतेला. मूर्ख. समजते

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 7 วันที่ผ่านมา +7

    संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे.

  • @DattatrayYadav-c7q
    @DattatrayYadav-c7q 7 วันที่ผ่านมา +22

    अजितदादा आरोपींना पाठीशी घालत आहे आणि अजित दादांची ही प्रवृत्ती तीच आहे त्यांच्या भाषेवरून ते समजतात

  • @PrashantParange
    @PrashantParange 7 วันที่ผ่านมา +22

    याच्यामध्ये मेन आरोपी अजित पवारालाच बनवा दुसरा आरोपी धनंजय मुंडे ला बनवा आणि तिसरा आरोपी वाल्मीक कराडला बनवा बाकी भंगार चोर आहेत फडवणीस साहेब अंजली ताईच्या बोलण्याकडे लक्ष द्या

  • @sopanlondhe7237
    @sopanlondhe7237 7 วันที่ผ่านมา +10

    नक्कीच राजीनामा घेतला तर, अजित दादा वर जनतेचा विश्वास बसेल, नाही तर दादाचं सर्वात मोठे आका आहेत यावर जनतेचा विश्वास बसेल.

  • @deepakyelve457
    @deepakyelve457 7 วันที่ผ่านมา +2

    मॅम तुम च्या संपूर्ण महेनातीवर पाणी पेरणार अशी ही नेते मंडळी आहेः म्हणजे हम सब एक है

  • @patilmanaklal4473
    @patilmanaklal4473 7 วันที่ผ่านมา +15

    ताई😊आता 'गेंड्याची कातडी ,याचा अर्थ कळतोय.

  • @vijaysurung8982
    @vijaysurung8982 7 วันที่ผ่านมา +6

    अंजनी ताई या बराबर बोलत आहेत कारण की धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा गैरवापर केलेला आहे तेरा पालकमंत्री दिलं होतं म्हणून हा राजीनामा घेतलाच पाहिजे धन्यवाद अंजली ताई दमानिया

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 7 วันที่ผ่านมา +17

    लाभार्थी कडून काय अपेक्षा ठेवावी,हा कशला दादा गरिब मारला गेला त्याचा आत्माला आजही न्याय मिळवून देऊ शकत नाही

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 7 วันที่ผ่านมา +5

    सरकारला भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 7 วันที่ผ่านมา +8

    दमानिया अगदी बरोबर बोलत आहेत.मुंडे व कराड मुळे बीड मध्ये दहशत माजली आहे

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak 7 วันที่ผ่านมา +16

    अजित दादा क्लीन सीटवर जगतोय तू स्वतः भ्रष्टाचारी आहे

  • @supriyagavali8452
    @supriyagavali8452 7 วันที่ผ่านมา +2

    ताई तुमच्या सारखे लोक समाजात आहेत म्हणून तरी थोडी लोकशाही अस्तित्वात आहे

  • @bharatpatil5848
    @bharatpatil5848 7 วันที่ผ่านมา +21

    अजित पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @RamlingGhanchekar
    @RamlingGhanchekar 7 วันที่ผ่านมา +1

    खरं आहे

  • @Santwetal
    @Santwetal 7 วันที่ผ่านมา +5

    दादाचं मुंडेला घाबरतो. कारवाई काय करणार

  • @चौफेर-ठ5झ
    @चौफेर-ठ5झ 7 วันที่ผ่านมา +10

    बीड मध्ये असताना राजीनामा घेण्याचां दम नाही दादा मध्ये.

  • @unknown-p9i6
    @unknown-p9i6 7 วันที่ผ่านมา +3

    Anjali madam great work krtay tumhi.... proud of you madam 👏🏻👏🏻🙏🏻

  • @dattatrayphadke8382
    @dattatrayphadke8382 7 วันที่ผ่านมา +4

    धनंजय मुंढे राजीनामा देईतो साखळी उपोषण चालू करावे.

  • @pramodrao2914
    @pramodrao2914 7 วันที่ผ่านมา +2

    Tai Tumchya Karyala Salam.

  • @sharaddeshmukh480
    @sharaddeshmukh480 7 วันที่ผ่านมา +3

    ताई जो काकांना धोका देतो त्यांचेवर कसा विश्वास ठेवता.

  • @pdc219
    @pdc219 7 วันที่ผ่านมา +2

    अंजली ताई तुम्ही कुठपर्यंत स्वच्छ नेत्याच्या आश्वासनावर विश्र्वास ठेवणार? आताचे हे सगळेच नेते,मंत्री किती चारित्र्यवान आहेत हे सर्वच जनतेला पूर्णपणे माहिती आहे.

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 7 วันที่ผ่านมา +3

    खर तर अजयाचा राजीनामा घेयायला पाहिजे

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 7 วันที่ผ่านมา +2

    Right Tai

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 7 วันที่ผ่านมา +2

    जाणता राजा याबद्दल काहीच बोलत नाही फार आश्चर्याची गोष्ट आहे महाराष्ट्राचे जुने नेतृत्व या मुंडे बद्दल बोला वे

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 7 วันที่ผ่านมา +11

    सर्वच एकाच माळेलेचे मनी आहेत मॅडम हे राजकीय लोकं 👍

  • @RajuKharaskar
    @RajuKharaskar 7 วันที่ผ่านมา

    Great 👍

  • @santoshhegde1637
    @santoshhegde1637 7 วันที่ผ่านมา

    Ma'am Damaniya is doing wonderful work, plz file writ petion before Hon.High Court

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 7 วันที่ผ่านมา +1

    Great Tai

  • @rameshchaudhari452
    @rameshchaudhari452 7 วันที่ผ่านมา +1

    ताई न्यायालयातच जावे लागेल.

  • @gorakshnathgulave1325
    @gorakshnathgulave1325 6 วันที่ผ่านมา

    ताई खरच तुम्ही सत्यासाठी निर्भयपणे काम करता

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 7 วันที่ผ่านมา +5

    अहो मुंडे आणि कराड हे फायनान्सर आहेत पक्षाचे.कशी ॲकशन घेणार.

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 7 วันที่ผ่านมา

    बरोबर ताई तुम्ही एकदम सत्य आहात

  • @sudhirovhal
    @sudhirovhal 7 วันที่ผ่านมา +2

    ताई धनंजय मुंडे ज्यावेळी तलवार हातात घेऊन फिरेल तेव्हा पण कारवाई होणार नाही 😂

  • @namdevdorage6604
    @namdevdorage6604 7 วันที่ผ่านมา +3

    टोळीचा सरदारच अजितदादा आहेः 3:56 ताई

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 7 วันที่ผ่านมา

    क्या बात है ताई ,, नेत्याचा विकास ,,,

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 7 วันที่ผ่านมา +6

    Ajit pawar doing only Drama.He only trying to save Dhanu. Dhanu is corrupt and Charectorless man

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 7 วันที่ผ่านมา

    दमानिया madom एक नंबर..पाठलाग सोडू नका. नेते अशेच कारण देत राहणार

  • @Salim7531
    @Salim7531 7 วันที่ผ่านมา +1

    अंजली ताई,आता थेट मूख्यमंत्री बंगल्यावर मोर्चे घेवून प्रश्न मांडा.

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 7 วันที่ผ่านมา

    जो पर्यंत राजीनामा नाही आणि मुंडे जमिनीवर येत नाही तो पर्यंत पाठलाग करा..अंजली ताई

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 7 วันที่ผ่านมา +1

    ताई हे नितीमत्ता सोडलेले नेते, चोरट्या पध्दतीने च निवडणुकीत विजयी झाले, तेव्हा यांची घबाड कमीविण्याची एकता ते फक्त तुम्हीच काय,हाय कोर्ट जरी म्हणाले दादा तुमचा दोष आहे, तरी हे कोर्ट खोटे आहे हे सिध्द करु शकतात,,जित मेरी पट भी मेरा,,,,,जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.

  • @gorakshanathdhikale8107
    @gorakshanathdhikale8107 6 วันที่ผ่านมา

    अजितदादा भावपूर्व श्रद्धांजली

  • @SanjayDere-b5y
    @SanjayDere-b5y 7 วันที่ผ่านมา

    अंजली ताई salute to you पण काहीही होणार नाही उद्या खून प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले तर आश्चर्य वाटायला नको

  • @navnathgadade714
    @navnathgadade714 7 วันที่ผ่านมา +1

    ताई घरातल्या एखाद्या व्यक्ति ne जर गुन्हा केला तर पूर्ण परिवार दोषी असेल अस नसते....

  • @munna4422
    @munna4422 7 วันที่ผ่านมา +1

    Only dm boss

  • @pandharinathkale3953
    @pandharinathkale3953 7 วันที่ผ่านมา

    देवेंद्रजी दादा आणि DM यांचं सेटिंग आहे हॆ एकमेकावार जबाबदारी ढकलत आहे

  • @rakeshinkar4127
    @rakeshinkar4127 7 วันที่ผ่านมา +2

    कोणीही राजीनामा घेवू शकत नाहीत

  • @ParshuramMane-v9t
    @ParshuramMane-v9t 7 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा धानजय मुडे चा राजि नामा घेनयत एवा

  • @shank-v5n
    @shank-v5n 7 วันที่ผ่านมา

    अंजली ताई राजकीय लोकांचे खरे रूप जनतेसमोर उघड करत आहेत. त्यांनी केलेल काम खूप धाडसाचे आणि जनतेच्या, लोकशाहीचे दृष्टीने महत्त्वाचे आहे.
    आज पुढारी लाज वाटून न्याय देतील किंवा नाही हा प्रश्न आहेच, पण निदान जनता तरी शहाणी होईल.

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 7 วันที่ผ่านมา

    अंजली ताई न्यायाची अपेक्षा सोडून द्या

  • @siddeshwarhalge8278
    @siddeshwarhalge8278 7 วันที่ผ่านมา

    आता सत्याला कोण न्याय कोण देणार सर्व गप्प आहे पुरावाचा काही फरक नाही

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 7 วันที่ผ่านมา +3

    Anjali taai 🙏👍
    Ajit pawar aaropina support kartoy rajkiya sattesathi, paishyasathi 😡

  • @Kop-g8q
    @Kop-g8q 7 วันที่ผ่านมา +1

    काय होणार नाही
    दादांचा पेन ड्राईव DM कडे आहे😅

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 7 วันที่ผ่านมา +1

    जनतेला मूर्ख समजतात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 7 วันที่ผ่านมา

    तथ्य म्हणजे अजून काय तथ्य पाहिजे..नाटक करत आहेत नेते..आदी राजीनामा मग बाकीचं

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 7 วันที่ผ่านมา

    खर आहे ताई तुमचं

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 7 วันที่ผ่านมา +7

    दमानिया ताई एकदम बरोबर बोललात तुम्ही

  • @rahulbharati4285
    @rahulbharati4285 7 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे कोनी चागले नाही

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 7 วันที่ผ่านมา

    ताई खायचे दात वेगळे आणि दाखवचे दात वेगळे आहे याना जणता धडा शिकवला पाहिजे

  • @amitsolunke1710
    @amitsolunke1710 7 วันที่ผ่านมา

    ताई एक ण. काम करता तुम्ही 🔥🔥🔥

  • @j.k.musicalgruppune3040
    @j.k.musicalgruppune3040 7 วันที่ผ่านมา

    अजुन काय पाहिजे

  • @mahadeoshinde7172
    @mahadeoshinde7172 7 วันที่ผ่านมา

    सर्व मिलिभगत,

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 7 วันที่ผ่านมา

    कुणी ही राजिनाम देणार नाही

  • @vijaygaikwad7968
    @vijaygaikwad7968 7 วันที่ผ่านมา

    ताई हे सर्व टोळी ऐकच आहे सर्व सामान्य लोकाना न्याय मिळू शकत नाहीत

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 7 วันที่ผ่านมา

    अजित पवार यांना मंत्रिमंडळातून काढून टाकली पाहिजे मलिक मुंडे भुजबळ अजित पवार सर्वांना बाहेर काढावे 😢

  • @randhirr3728
    @randhirr3728 7 วันที่ผ่านมา

    जोपर्यंत जात हा शब्द भारतात जिवंत ठेवला जाईल तोपर्यंत काही होणार नाही. सध्या भारताची बरोबरी चीन बरोबर नाही तर पाकिस्तान, बांगलादेश बरोबर होण्यासारखी परिस्थिती आहे.

  • @shepsantram1137
    @shepsantram1137 7 วันที่ผ่านมา

    ज़ोपेत पण धनंजय मुंडेच दिसत असतील..... काय हे राजकारण...... उग टार्गेट करू नये 🙏

  • @vandanaredkar4714
    @vandanaredkar4714 7 วันที่ผ่านมา

    आता च विश्वास उडाला आहे. सगळी मिली भगत आहे. स्वर्गीय देशमुख यांना न्याय मिळेल का असे वाटत नाही.

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 7 วันที่ผ่านมา

    पालकमंत्री म्हणून आता बीड मध्ये झालेल्या सभांमध्ये अजितदादांनी धनंजय मुंडे यांना आपल्या बाजूला उभे केले आहे.
    मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला मराठी भाषेचा क्लास लावणे गरजेचे आहे.या पत्रकाराचे मराठी उच्चार ऐकवत नाहीत.
    अभिजात मराठी. भाषा धन्य असो

  • @HanmantShinde-z3v
    @HanmantShinde-z3v 6 วันที่ผ่านมา

    अंजली मावशी राजीनामा मिळत नाही आणि देणार ही नाहीत मुंडे साहेब दोषी नाहीत dm dm dm

  • @sunilchekate1996
    @sunilchekate1996 7 วันที่ผ่านมา

    मीडिया वाल्यांना जर बातम्या भेटल्या नाही तरच ह्या बाईकडं जातात मुलाकत घ्यायला 😂😂😂

  • @balasahebgambhire1424
    @balasahebgambhire1424 7 วันที่ผ่านมา +1

    अजित दादा चे फाईल च काय झाल 70 हजार कोटीचे

  • @namrathakulkarni7513
    @namrathakulkarni7513 7 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील महायुतीला नवीन वर्षात गुंडांनी पनवती लावली.विकास व कल्याण करण्याऐवजी नको त्या ठिकाणी आणि नको त्या गोष्टीत शासनाचा वेळ वाया जातोय. तीन तिघाड आणि काम बिघाड. 😢😢

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 7 วันที่ผ่านมา

    तस काही ही होणार नाही , राजा नीतिमान लागतो.....

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 7 วันที่ผ่านมา +1

    दोघ पण उंडगे आहेत..राजीनामा कसा होईल..

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 7 วันที่ผ่านมา

    Barober aahe Anjali Tai

  • @DilipPatil-px1oj
    @DilipPatil-px1oj 7 วันที่ผ่านมา

    दादा कडून अपेक्षा करू नका दोघे एकाच माळेचे मणी

  • @shrirangsanas3812
    @shrirangsanas3812 7 วันที่ผ่านมา +2

    विलास बडे चोरांना प्रश्न विचारत नाही

  • @yuvrajkhade9386
    @yuvrajkhade9386 7 วันที่ผ่านมา

    अरे बाई राजीनामा घेण्यासाठी राज्यपाल उपस्थित लागतो 😂

  • @vijayparab4391
    @vijayparab4391 7 วันที่ผ่านมา

    ताई या सरकारकडून न्यायाची अपेक्षा करू नका

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 7 วันที่ผ่านมา

    राजीनामा देणे ही त्याची चॉईस आहे का जनतेच्या मतांवर?

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 7 วันที่ผ่านมา

    खंडणीचा मोठा वाटा अजीत दादा पर्यंत पण पोचला असणार.😅

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 7 วันที่ผ่านมา

    70 हजार कोटीचा घोटाळा पचवलेला हे 10 वी पास महाराष्ट्रात अर्थतज्ञ म्हणून मिरवत आहे लवकरच पापाचा घडा भरत आहे😢🎉

  • @GuruG-p8o
    @GuruG-p8o 7 วันที่ผ่านมา +1

    ARAJAK

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 7 วันที่ผ่านมา +2

    अजित पवार ना हाकला मोदी साहेब.

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 7 วันที่ผ่านมา

    लोकेशन ,, फोनचे, सीसीटीव्ही कॅमेरे बंगल्याची,, तसेच रोडवरती एन्ट्री करताना, गाडी नंबर ,, तपासायला पाहिजे