कशी काय लखाबाई बसली माझी दडून गं Kas Kay Lakhabai Bashli Mazi Dadun ga
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2023
- कशी काय लखाबाई बसली माझी दडून गं आखाड स्पेशल 👌🎵 कशी काय लखाबाई बसली माझी दडून गं Kas Kay Lakhabai Bashli Mazi Dadun ga
#annananaware #पोतराजाचीगाणी
स्नेह नमस्कार 🙏🏼 खास आखाड महिन्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन आलो आहोत एक धडाकेबाज आई लखाबाई गीत 🎵🙏🏼🎤 या गाण्यामध्ये पोतराज जळ पुजणाचा कार्यक्रम कसा असतो .. पोतराज गाडीवान आई लखाईला पाण्यात दडून बसलेल्याचा शोध घेताना त्याच्या जीवाची आकांता कशी होते जळामध्ये पोतराज खेळ कसा चालतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे 🙏🏼💐 या गाण्याचं चित्रीकरण वरखेडच्या लखाबाईचं माहेर पैठण येथे झालं आहे..या मध्ये गोपाळ मोरे सोमा सरग.. यांनी विशेष सहकार्य केले कॅमेरा अनिकेत माने.. गोपाळ मोरे.. गणेश पागळे..राजु गायकवाड यांनी केले ...🙏🏼🌹🌹❤️ पैठण च्या नाथ महाराजांचे आणि लखाईचे दर्शन घेऊन व्हिडिओ कामाला सुरुवात केली जायकवाडी धरणाच्या कडे चे फुटेज आहेत व्हिडिओ मध्ये 🙏🏼🙏🏼🌹
गीत गायक पोतराज 🎤🎤🎵
लखन आण्णा ननवरे
संगीत 🎹 यलप्पा आण्णा गोरवे
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
Fecbook / anna.nanawareinstag
instaram
/ anna_nanaware
nitin tarfe songs, पोतराज गीते, potraj, श्री महाकाली मंदिर, lakhan anna, anna nanaware, बाळ पोतराज, lakhabai song, potrajachi gani, potraj song
आण्णा ननवरे
अण्णा ननवरे
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
#lakhabai chi gani
anna nanaware
#laxmi aaichi gani
#मला परडी अंबाबाई ची
#आषाढ स्पेशल कुठं चालली उन्हाची
#कोरडा नटवीत बसली गं
#माझ्या कंपाळाच कुंकू हा दागिना नवा
#वाकी वाजती डाव्या पाई गं
#आली लखाई कडकत भगव निशान फडकत
#लखाबाईला पाहिल्यावर जीव माझा होतोया खाली वर
#लिंबाच नेसणं गाड्यावर बसणं
खूप खूप छान वाटलं ❤
एकदम मस्त झालं आहे
गाणं ऐकून असं वाटतंय की आखाड महिन्याची सुरुवात झाली आहे .... आण्णा गाणं एक नंबर आहे.... ❤🎉💥✨
आती सुंदर गूरुजी एकच नंबर ❤
खुप खुप छान
छान 🙏🙏
आता नाही बसायची लखाबाई माझी दडून गं..लय भारी ❤❤👌👌👌
लय भारी खूप सुंदर गाणं आहे
आखाडाची सुरवात आता झाल्या सारखी वाटली ❤❤❤ खुप जबरदस्त आण्णा 👌👌👌👌🌺🌺
एक च नंबर गाणं आहे अण्णा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹💐🙏
Very nice 👍👍👍👍 bhau
गुरू लखन पोतराज माझा साऱ्या जगात आहे गुणी ग😊 रसा तळातली गाणी देवराज काढतात शोधून ग😊❤ मग कशी काय लखाबाई बसणार सांगा दडून ग😊 बसुच शकत नाही😊❤देवा अतिशय सुंदर विषय असा कुणीच केला नाही आणि असा नाद खुळा विषय करणार नाही 🙏🏻 खूप छान देवराज❤❤❤
माये खयच तु मनतेस तेच खर आहे ग आना सारखा तुझ्या सारखा गुरु पुन्हा होने नाही ग माये....निसवारथी भक्ती आहे ग आई साहेब तुझी...
एकच नंबर अण्णा❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤ सुपर
1च नंबर
खुप खुप छान वाटलं 👌🙏
एक नंबर गाणे ❤❤❤❤❤❤❤
1नं दादा
🎉🎉🎉🎉🎉
छान,आणासाहेब
छान👌👌👌
Khup सुंदर आहे साँग 🙏🌺🌺🙏
खूपच छान
🌹🌹👏👏
जबरदस्त
❤❤❤❤❤❤ आता खरंच वाटायला लागले गाणं बघून ऐकून आखाड महिना लागला एकच नंबर जबरदस्त अण्णा
🙏😊🔱🚩Boltaya 🦁karadkolhapurchya Mahalaximiaaicha
changbhale .🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍒🍊🥝🍍🥑🥥🍈🍇🍋🍑
Mast pappa 👌🏻👌👌👌
Kadakkk anna
एकदम सुप्पर सुप्पर सुप्पर
Massst... ❤️
अन्ना एकच नंबर
आई लखाबाई तूच जीवन आहे
छान गायन ❤
सुपर❤❤❤❤❤
❤🔥👌👌
Nice ❤ song
खुपचं छान 👌👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Guru mazha zabardast ❤❤ only anna
गावा गावात महाराष्ट्रात माझ्या गुरुच गाण वाजतय विषय हार्ड
एकच नंबर आहे आण्णा गाणं ❤
खूप छान खूप सुंदर❤
आण्णा तुमची गाणी एकच नंबर असतात
लय भारी एकदम छान
खूप छान अण्णासाहेब ❤
जबरदस्त गाणे लाजवाब लेखणी ❤❤❤❤❤❤
Nice song anna🎉🎉🎉🔥🔥👌🏻👌🏻🎊
🙏✍️🎶👌👌👌👍
एक
👌👌👌👌👌
❤❤❤❤
वावावा👌👌👌👌👍👍✍️✍️
🙏🌺🌺🙏
🙏💐
🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙋🙋
🥰😍🤘👌
𝕛𝕒𝕓𝕒𝕣𝕕𝕒𝕤𝕥𝕙 𝕤𝕠𝕟𝕘 𝕖𝕜 𝕟𝕦𝕞𝕓𝕖𝕣 🤩😊♥️
आण्णा आयकत आयकत झोप लागली 🙏💐
लय भारी 😍 खूप सुंदर गाणं अण्णा 👌
Super
खूप छान 👌🏻
भाऊ तुमच गाव कोणते आहे
Hii
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🖐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप छान
खुपचं छान