कोरडा नटवीत बसली गं 𝐤𝐨𝐫𝐚𝐝𝐚 𝐧𝐚𝐭𝐚𝐯𝐢𝐭 𝐁𝐚𝐬𝐡𝐥𝐢 𝐠𝐚 🙏🏼🙏🏼 video song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2022
- कोरडा नटवीत बसली गं
वरखेड लखाबाई पोतराज गीत कोरडा नटवीत बसली गं 𝐤𝐨𝐫𝐚𝐝𝐚 𝐧𝐚𝐭𝐚𝐯𝐢𝐭 𝐁𝐚𝐬𝐡𝐥𝐢 𝐠𝐚
कला हेच जीवन चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने वरखेडच्या लखाबाईच्या यात्रे चं अवचित साधुन सुपर हिट गीत घेऊन आलो आहोत 🙏🏼👆👆❤️❤️❤️🌹🌹🌹वरखेड ची लखाबाई ही संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात गंगे नदी काठावरी आहे 🙏🏼💐
बाल कलाकार सुमुर्ती रणदिवे
🎤गीत गायक पोतराज लक्ष्मण आण्णा ननवरे
गायक पोतराज युवराज गायकवाड
संगीत 🎹 उमेश गेजगे
गणेश नरसिंगे
रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
ह्या गाण्यांमध्ये आई महालक्ष्मीची सुमुर्ती रणदिवे हिने खूप छान साकारली आहे 🙏🏼 पहिल्यांदा माझ्या बरोबर पोतराज युवराज गायकवाड यांनी पण अतिशय सुंदर गायन केले तरी आपण सर्वांनीच महाराष्ट्रातून माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे आणि आशीर्वाद पण दिले आहेत या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
#annananaware #पोतराजाचीगाणी
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
Fecbook / anna.nanaware instag
instaram
/ anna_nanaware
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai che gani
anna nanaware
पोतराज गीत
lakhabai song
potraja chi gani
लखाबाईचे गाणे
लखाबाई चे गाणे
आण्णा तुम्ही मला या गीताला संधी दिल्या बध्दल मी तुमचा ऋणी आहे आपल्या सारखा दिलदार देव माणूस कधी पाहिला नाही.. तुम्हाला कलावंतांची आणि गरीबांची जाण आहे म्हणून तुम्हाला महाराष्ट्राच्या लोकांन मध्ये वेगळे स्थान आहे 🌹🙏🙏
🙏🙏गोजिरवाणी मूर्ती ही काळजात ठसली ग पाठीशी माझ्या नाही कसली भीती ग एकच नंबर 🙏🙏
एकच नंबर 👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥
एकच नबंर आण्णासाहेब....एकचं हृदय आहे आण्णा कितींदा चोरणारं
एकच नंबर कयाः बात है आण्णा गुरुजी
सुपर आण्णा 👌👌
एक नंबर एक्टिंग डान्स सुमुर्ती दिदी साक्षात लक्ष्मी आई दिसली तुझ्या रूपाने
🙏🌺आई लखाबाईच्या नावान चांगभल 🙏🌺 खुप छान लखन दादा ,,,, साक्षात लखाबाई ने दर्शन दिले ,,,, 🙏कोटी कोटी प्रणाम आई साहेब 🙏 अशीच पाठीशी रहा आमच्या लखन दादा च्या हिच ईच्छा आहे ,,, आई लखाबाई चरणी 🙏🌺 शत शत प्रणाम आई भगवती🌺🙏
खूपच छान
Kadakkkkkk 👌👌👌
वाह क्या बात है खूप छान आहे 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹👍👍👍👍👍🌷🌷🌷🌷🌷
क्या बात है ❤️
वाह क्या बात है, खूप छान आहे 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
जबरदस्त लेखन आण्णासाहेब
Khup chhan song ahe anna
नाद खुळा गान झाल आण्णासाहेब
सुपर हिट झक्कास
एकदम मस्त तुमचा आवाज खुप छान आहे.१च नंबर आण्णा 🤝👏👍👌
पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्प प्पप्प
गीताचे बोल अप्रतिम
Super ❤️
Khup chan 👌👌👌
लय मस्त साहेब
वा क्या बात है एकच नंबर आण्णासाहेब
Super song aanna jii
Kharrch🙏🏻🥺 dada lay kaddakk khel aahe ya🚩🔱 AaiJagdambecha🚩🔱.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🍋🌿Aaimahalaximicha🍋🌿 he bolun dolyaat paanich aala maazhya.😭😭😭😭
Sher ki jhalak sabse alag
क्या बात है १ नंबर 👍👍🙏🏼🙏🏼
खुप छान आहे गाण मस्त
लाखात एक लखाईचा लेक आण्णा आमाच्या भाग्याची रेख....
Mast 👌🏻👌🏻 👌🏻👌🏻
Khap chan 🤗🙏🌹🚩
1 no anna saheb.....
कडक दादा
दादा आम्ही वरखेडचे
खुप छान गाणे ऐकले अण्णा .. धन्यवाद
क्या बात है आण्णा
सुमूर्ती बाळा छान ...डान्स व हावभाव खूप अप्रतिम👌👌तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा👍
Khup bhari song 🙏🙏
1 च.नबर गाणं आण्णासाहेब 🙏🙏
खूप छाण अप्रतीम गायन अण्णा 1 च नंबर ....
जबरदस्त ह 👌👌👌👌
Zakkassssss Ahe song😘😘👍👍
अप्रतिम....! 👌
मस्त
Mst 🥰🥰🥰
👌👌
क्या बात हैं
अतिशय सुंदर
खुप छान.सुंदर.गायन.केले
मला तुमचे गाणे खूप आवडतेत ❤❤❤
खरच आण्णा तुमचे गाणे खूप मस्त असतात 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹
छान वाटतय
खुप खुप छान गायलं गाणं
खुप सुंदर गाण
बोल लक्ष्मी आईचं चांगभलं
Mast o
खूप छान आण्णा
Sunita wakade
Lay bhari MLA khup avadle lakha bai
ओम ग गणपतये नमः साती आसराच्या नावानं चांगभलं जय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की
क्या बात है अण्णा मस्त विषय
ख र च खुप छान आहे गान
खरंच गाण काळजात घर केल🙏💐💐👌🏻👌🏻👌🏻एक् च नंबर 🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍
लकाबाई च गाण कडक आहे 👏👏👌👌🙏🙏💐💐
🙏🙏👌🏻👌🏻
Khoop chaaan gaan aahe
एकच नंबर आण्णा ❤️❤️🌹🌹
खूपच छान 👌👌
Kadkkk song Anna ❤❤❤
छान 👌👌❤❤
Mast ho Anna
छान माहिती दिली
❤❤
Dada khuap chan ahe geet😊👌👍🌹💐
Nice song
Nice 💯
खूप छान आण्णा साहेब सुंदर लिखाण खूपच सुंदर गायन अभिनय पन भारी बाल कलाकार सुंदर आहे तिला माझ्या कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा👌🏼👌🏼👌🏼🌹🌹🌹💐💐💐❤❤❤
❤️❤️❤️❤️❤️
खूप छान आहे आन्ना तुमचा शीश
♥️♥️🌹🌹👌👌👌
🥰🥰🙏🙏❤️लखाबाई कृपा❤️🥰🥰🙏🙏
Very nice 👌👍
लाखायचं चांग भलं
😎😎😎😎👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
🌟👌🏻👌🏻🙏🏻😘 khup khup sundarr aahe gaana aani lakhabaicha rup tar itka sundarr daakhavalat bhaau ,aangavar kaata aala maazhya.🌟❤️😘😘😘😘😘😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान केलय गान आण्णा
का यदा दादा🙏🙏🤣😭🤣🙏🙏🙏, खुपचछान👌👌👌
👍👍👍👍👍👍👍👍
Jay mata di🙏
👌👌👌Mast Anna 🔥🔥👑👑
खुप छान माहिती दादा❤❤
खूपच भारी आहे सुन्दर गीत
👌👌👌🙏🙏🙏
🤗🙏🏻🌟🚩🔱Boltaya🦁🕉️karadkolhapurchya✡️
Mahalaximiaaicha👣
changbhale. 🔱🚩🌟🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍓🥥🍇🍒🍈🥭🍑🍋
मनाला भुरळ पाडणारे हे आपली गाणी 💐💐🙏🙏
Nice..song 💓
👍👍👍👍👍
एकदम झकास हो आण्णासाहेब
Khup chan
👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
लेखणीचे बादशहा..माझे गुरू...तोडच नाही लेखणीला.. 🙏🏻💐
वा क्या बात है अजय
खरच तोड नाही
I'll l😅h😅@@Ravikant_Chaure__313
❤❤❤❤❤