सोयाबीन उत्पादन वाढीसाठी पेरणीचे योग्य अंतर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2022
- व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #सोयाबीन #सोयाबीनउत्पादन #सोयाबीनवाढकशीकरावी #सोयाबीनवाढउपाय #सोयाबीनपेरणीअंतरकितीठेवावे #पेरणी #पेरणीअंतर #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #soyabean #soyabeaninfo #soyabeansheti
सर मी आता पर्यंत सोयाबीन पेरणी बाबतीत खूप सारे व्हिडीओ बघितले पण एवढी परिपूर्ण माहिती मला आज पहिल्यांदा आपल्या मार्फत मिळाली.. खरचं मनापासून धन्यवाद.
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद
@@whitegoldtrust vb.7D bok..... y. ur yed i.uyr o I.......
@@whitegoldtrust vb.7D bok..... y. ur yed i.uyr o I.......
जाधव सर धन्यवाद तुम्ही शेतकरी राजाला माय बाप आहेत
धन्यवाद दादा , आपले प्रेम नेहमी असे राहू द्या
कृषी क्षेत्रातील आमचे गुरू आम्ही तुम्हालाच मानतो. धन्यवाद सर.
धन्यवाद दादा
Plz make video for udid ( black gram) crop
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद दादा 🙏
🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर आहे सर
धन्यवाद दादा 🙏
@@whitegoldtrust gng
धन्यवाद जाधव साहेब, माहिती चांगली मिळाली.
आपले सुद्धा धन्यवाद दादा
🙏
Sir single super phosphate aaj shetat phekun udya vakhar pali kel tar chalel ka
नमस्कार दादा , पेरणीच्या आठ दिवस अगोदर टाकू शकता
Very exlant job sir
Thanks and welcome🙏
धन्यवाद.
🙏
धन्यवाद सर
🙏🙏
धन्यवाद साहेब 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
th-cam.com/video/zs_Q81jSdCU/w-d-xo.html
Sagle यन्त्र मंजे sheth vekava lagato
Sir amchi jamin godavari nadi kathi aahe..tyala apan dasad jamin manto tite soybean jamel ka..konti variety chagli rahil tya jaminisati sagave🙏🙏
नमस्कार दादा , आमच्या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करावा , कॉल वर सविस्तर माहिती देऊ , ८८८८१६७८८८
Sir murandhi bhari zamin hai ani viraity 726 lawnar ani bail aut na pernar antar 1.75 fut thau ka 2 fut thau sir
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर २ फूट ठेवावे
जाधव सर खूप छान माहिती,एक अभ्यासू वक्तीमत्व👏
धन्यवाद दादा 🙏🙏
MAUS 71 viraity la kiti antar sudawe zamin bhari murwandhi hai sir
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर १८ इंच व दोन झाडातील अंतर ८ ते १२ सेंमी ठेऊ शकता
Sir booster che soyaben biyane Nanded la kuthe aahe
नमस्कार दादा , नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
वाही बाजार - अंबिका अॅग्रो एजन्सी 9422250017
खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
साहेब प्री एमर्जेंत मध्ये oxflorofen 23.5% हे वापरले तर चालेल का .
नमस्कार दादा , नाही हया तणनाशकाची कांदा पिकासाठी शिफारस आहे.
Sir soyabean sathi ideal seed rate kiti aahe pernyasathi ? Fule sangam seed aahe sir .
२० किलो पर्यंत वापरा
धन्यवाद
Sir jamin halki aahe soyabeen sathi kiti antar thevave boster 9305
नमस्कार दादा . १५ ते १८ इंच पर्यंत
Namskar sir Karisma Sathi madhyam jamin ahe kiti antar thevav
9305 bharle आहे karishma मध्ये, त्या पेक्षा 9305 swast मिळाल्यास घ्या. दीड फुट ठेवा
नमस्कार सर !! Booster मद्ये ६१२ वाण उपलब्ध आहे का ?
नमस्कार दादा , नाही
Kds phule durva 992 he perni sathi kase rahil.
नमस्कार दादा , या जातीचे बियाणे ओरिजनल मिळण्यास घ्यावे, अन्यथा बूस्टर किमया किंवा फुले संगम घेऊ शकता. धन्यवाद
Shetkaryasathi tumhi dev ahe saheb
धन्यवाद दादा 🙏
bed vr kiti antr thevave kds 726
medium jamin
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर २ फूट ठेवू शकता
Dhul perni keli tar jamel ka
नमस्कार दादा , सोयाबीन ची धूळ पेरणी जमत नाही १०० मिली मीटर पाऊस पडून जमीन थंड झाल्या नंतरच पेरणी करावी
सरी मध्ये कोरड्यात टोकण करून नंतर flow ने पाणी दिले तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा , चांगला पडून जमिनी थंड होई पर्यंत शक्यतो सोयाबीन पेरणी करू नये.
Soyabean tokan kale tar chalel ka sir
नमस्कार दादा , चालेल
सर नमस्कार फुले संगम कोणत्या कंपनीचे घ्यावे मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा, बूस्टर कंपनीचे मिळाल्यास घ्यावे किंवा इतर चांगल्या कंपन्यांचे घेऊ शकता
Soyabeen la taboli favarayche ka sir 25divsani lovocine peksha
नमस्कार दादा , चालेल कळी अवस्थेत वापरू शकता
@@whitegoldtrust result kashacha milel sir तुमच्या अनुभवातून सांगाल तुम्ही लिवोसिंग ची शिफारस केली त्यामुळे
लिओसीनची सोयाबीन ची वाढ जास्त होत असल्यास वापरू शकता
Dhan lagvdi chi mahiti dya
नमस्कार दादा , आपला मो नं सांगा आपल्याला कॉल करून माहिती देऊ .
पाणी भरपूर आहे तर प्री मान्सून सोयाबीन पेरणी केली तर चालेल का.. kds 726.
1 ते 5 जून दरम्यान शेत ओलित करून...
नमस्कार दादा , नाही
पांडुरंगा या माणसाला दीर्घ आऊष्य दे 🙏
नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असेच आमच्या सोबत असू द्या🙏🙏
🙏
भोकरदन तालुक्यात बूस्टर चे औषधी कोठे भेटतात , प्लीज कळवा
भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
हसनाबाद - विधाता अँग्रो एजन्सीज 9284012259
हसनाबाद - श्री गणेश कृषी सेवा केंद्र 9284116845
MAUS 612 bhari jaminisathi kiti antar thevave
नमस्कार दादा , दीड ते दोन फूट
@@whitegoldtrust bbf yantr nasel tr eak fun band karun perni Keli tar chalel ka.?
सर kds 726 बियाणे मिळेल का
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका कळवा
@@whitegoldtrust वाळूज, गंगापूर, औरंगाबाद
पाथरी जिल्हा परभणी मध्ये बुस्टरचे जिवाणू खते कुठे उपलब्ध होतील
नमस्कार दादा , परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - गजानन कृषी भंडार 9623444444
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
सर MAUS 612 सोयाबीन किती अंतरावर पेरावे ?
नमस्कार दादा , आपल्या जमिनीवर दोन ओळीतील दीड ते दोन फूट पर्यंत ठेऊ शकता.
दोन झाडातील अंतर फांद्या करणाऱ्या वाणा मध्ये किती असावे या बाबत कृपया सांगावे
नमस्कार दादा , ८ ते १० सेंमी
बूस्टर 9305 या जातीसाठी
किती अंतर ठेवावे 15 इंच का 18 इंच
जमीन थोडीशी जूनखडी ची भारी जमीन आहे पाण्याच्या निचरा होते
आणि जमिनीत ओलावा टिकून राहणार आहे
नमस्कार दादा , आपल्या जमिनी नुसार १५ ते १८ इंच पर्यंत ठेऊ शकता
Sir soyabin perani yantra chi setting kiti vr thevavi fule sangam van ahe 9/10/11/12 kiti vr thevavi
नमस्कार दादा , ५ सेंमी पेक्षा खोल दाना जाणार नाही याची काळजी घ्यावी
बूस्टरचे केडीस 726 बियाणे व बूस्टर रिहानश व जिवाणू सोलापूर जिल्ह्यात कोठे मिळते फोन नंबर पाठवा
+919607002052 शंकर पवार
नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
माझा कडे 5 एकर जमीन आहे शेत एकदम भारी आहे , आणि जमिनीत ओलावा टिकून राहतो 1-1 महिना.. पण सिंचनाची व्यवस्था नाही आहे . मला 6 तास सोयाबीन 7 वे तास तुरीचे लावाचे आहे .. मी आपले सगळे व्हिडिओ बघितले आहे मि सध्या बूस्टर 9305 चा 4 बॅग घेतल्या आणि 5 किलो बूस्टर 716 तूर तर ट्रॅक्टर ने पेरणी करतानी सोयाबीन एकरी 25 किवा 27 किलो पेराचा विचार चालू आहे योग्य राहील का आणि रियांस 3 मिली प्रती किलो लावले तर काही नुकसान आहे का
योग्य आहे सर्व करा
@@gajananjadhao5823 धन्यवाद 🙏🙏
@@gajananjadhao5823 सिंगल सुपर फॉस्फेट खत जास्तीत जास्त किती दिवस अगोदर शेतात टाकू .. 25-26 मे ला टाकले तर चालेल का .. पेरणी मला 15-22 जून दरम्यान करायची आहे आपण सांगितल्या प्रमाणे
नमस्कार दादा , पेरणी पूर्वी ८ -१० दिवस अगोदर टाकू शकता
नमस्कार सर, सोयाबीन मधे दोन ओळीत अंतर सव्वा फुट आहे सोयाबीन दाट झाली विरळनी किती दिवसांनी करावी लागेल
नमस्कार दादा , पेरणी नंतर १५ दिवसाच्या आत करू शकता
करीश्मा सोयाबीन साठी किती अंतर पाहीजेत सर जमिन मध्यम आहे प्लिज रिप्ले 🙏
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर दीड फूट आणि दोन झाडातील अंतर ८ ते १० सेंमी
Tumche margadarshan khup molache ahe saheb
धन्यवाद दादा 🙏🙏
booster 9305 rate kiti ahe sir
नमस्कार दादा , सिंगल लेबल ची MRP ४१०० रु आणि डब्ब्ल लेबल ची ४२५० रु आहे
सर मी तुम्हाला माझा देव मानतो
नमस्कार दादा, देवाची उपमा देऊ नका , आमचे प्रामाणिक प्रयत्न चालू आहे कि प्रत्येक शेतकरी हा कृषी साक्षर व्हावा, आपले मनापासून धन्यवाद 🙏
टोकन करायच झाल्यास 726 व 753 साठी मध्यम भारी साठी किती ठेवावे
नमस्कार दादा , बूस्टर ७२६ घेऊ शकता
सोया..टोकन पद्धतीनं एकरी किती किलो वापरावे
नमस्कार दादा , १२ ते १५ किलो
@@whitegoldtrust कमी नाही होणार कां सर एकरी झाडाची संख्या... आणी 12/15.kg किती average मिळेल...
सर बुस्टर सोयाबीन एकरी किती पेरावे
नमस्कार दादा, आपण कोणती जात पेरणी करत आहे ते कळवा
booster 9305 फुले संगम चा price Kiti ahe sir
सर टोबिव एकरी किती पेरणी करायची
Video सोयाबीन चाच दाखवा.
नमस्कार दादा , आपल्या गरजे नुसार विडिओ पाहू शकता
Soyabeen chi कली अवस्था कोणती लिविसिन मारण्यासाठी
नमस्कार दादा , फुले लागण्या पूर्वीची अवस्था म्हणजे कळी अवस्था
@@whitegoldtrust कालावधी 25दिवस की 30 दिवसाची अवस्था अस काही
जाधव सर। सोयाबीनला सुपर फॉसपेट कतई पट चांगल आहे आनि एकरि किति टाकावे
सुपर फॉसपेट काम भागेल का????(🙏🙏replay
ज्यास्त वाढ होणार्या जमिनीत एकेरी 3 बॅग सुपर fhosphate द्या
Sir 4x1ft वर सोयाबीन उतार 21क्विंटल आला.
जात कोणती होती
@@MohanHindole1878 ikarai?
@@MohanHindole1878 फोन नंबर पाठवा 🙏🙏🙏🙏
सोयाबीन ला फेर किती द्यायला हवे 9305 oswal
नमस्कार दादा , दोन - तीन देऊ शकता फुले लागण्याच्या पूर्वी
धन्यवाद सर
धन्यवाद दादा 🙏