आम्ही दोन वर्षांपूर्वी गेलो होतो या ठिकाणी, परंतु आमचा फार हिरमोड झाला. कारण येथे खूप अस्वस्थता आणि भिकारी अंघोळ करत होते.एवढे चांगली निसर्गाचे देणं,पण त्याची जराही देखभाल नाही.खूप वाईट वाटले.,🙏
छान आहे ठिकाण 12 दिवस आधी दापोली ला गेलो होतो पण मला पुढे महाड जाणे होते म्हणून इथे stay केला नाही. एक चांगले ठिकाण miss केले असे वाटत आहे मला. Next time इथे नक्की जाणार.
आम्ही दोन वर्षांपूर्वी गेलो होतो या ठिकाणी, परंतु आमचा फार हिरमोड झाला. कारण येथे खूप अस्वस्थता आणि भिकारी अंघोळ करत होते.एवढे चांगली निसर्गाचे देणं,पण त्याची जराही देखभाल नाही.खूप वाईट वाटले.,🙏
Khup Chan video
Thank you 🌸
Khup chhan mahiti dili
Thank you 🌸
Nice dada
Thank you 🌸
Khup Chan. Maza gaav wakavali. Mast vatala.
धन्यवाद 🌸
या पुढे ही अशाच नव नवीन व्हिडिओ घेवून येवू .
अशाच प्रतिसाद रहुद्यात 👍
सुशांत मस्तच अगदी छान व्हिडिओ झाला आहे कंटाळवाणा वाटत नाही पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद .
Swargiy. Sundar. Konkan ❤
Thank you 🥰
🙏🙏👌👌 खूप सुंदर मंदिर 🙏🙏
धन्यवाद 🌸
Shaan
😊
खूप छान
धन्यवाद
Khup Chan Sushant 👌
Thank you 🌸
छान आहे ठिकाण
12 दिवस आधी दापोली ला गेलो होतो पण मला पुढे महाड जाणे होते म्हणून इथे stay केला नाही.
एक चांगले ठिकाण miss केले असे वाटत आहे मला.
Next time इथे नक्की जाणार.
या व्यतिरिक्त पण दापोली मध्ये खूप सारे place पाहण्याजोगी आहेत . पुठील व्हिडिओ मधून ते पहायला मिळेल .
खूप छान 👌👌
धन्यवाद 🌸
खूप छान भाई मस्त व्हिडिओ बनवली आहेस
धन्यवाद 🌸
खुप सुंदर सुरुवात केली आहेस सुशांत. पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.🥳🥳🤟
धन्यवाद सर 🥰
Khup Chan video dada mast mahiti dili tu 👌👌👏👏me first time pahila tumcha video aawdala br ka
धन्यवाद 🌸
अशाच या पुढील येणाऱ्या व्हिडिओ ना प्रतिसाद द्या . 👍
आणि पुढेही अशाच नव नवीन व्हिडिओ घेवून येवू 👍
Very nice🤗🙏
Thank you 🌸
Very nice friend
THANK YOU 🌸
Khup chan👍
Thank you .
संभाषण ऐकू आले नाही.
@@sudhakarvalanju5733 Sir pahili vel hoti so mic use kela nhavta
@@sudhakarvalanju5733 puthil video पाहिलीत तर बदल पाहायला मिळेल
@@sudhakarvalanju5733 youtube.com/@suhaslande1369
😍😍
खूप सुंदर, माझं गावं आणि मंदिर 🥰
TY Shreeya 🌸
Nice mast sushant
Thank you 🌸
Very nice
Thanks
सुंदर माहिती
धन्यवाद 🥰
सुंदर माझं गाव...
धन्यवाद 🌸
He mi pahily pn ata he khup change zaly pn khuch Chan ahe
Ty 🌸
भावा असेच video तयार कर, तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👌
धन्यवाद 🌸
आज संध्याकाळी ८ वाजता व्हिडिओ येईल पाहायला विसरू नका . 👍
Mast Dapoli
Thank you 🌸
खुप छान व्हिडिओ खुप छान सुरवात आहे असेच व्हिडिओ बनवा जे महामाई चे मंदिर दाखवले ते माझ्या वाडी चे मंदिर आहे पुढील वाटचालीस खुप-खुप शुभेच्छा मिञा
धन्यवाद .
खरच छान बांधलंय मंदिर , अगदी पारंपरिक वारसा जपयलाय तुम्ही 🙏
Very nice 👌
Thank You 🌸
Nice vlog
Thank you 🌸
Nice sharing dada
Thank you 🌸
Rajapur madhe unhale ethe hi garam panyache kund aahe pan tithe direct Pani garam yet
हा पाहिलंय ते मी 🌸
Video khupch chan ahe.mala kuthe jaga asel tar sanga na plz.chotas ghar bandhnyasathi...plz asel tar sanga
Insta id vr contact kara .
@sushant_kashte_official
Insta I'd var mi nhi ahe
Mg no send kara save karun comments delete krto
Tumhi mala ithech rpl karun sanga jagech chalel mala no nhi deta yenar.sry
आम्ही पालीला बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनाला यायचो तेथुन उन्हवरे जवळच आहे.🙏
कधीही या कोकण आपलंच असो
Te unvahare navhe he dapolit aahe
@@mumbryachamilind6151 Ha i thik te उन्हेरे asa aahe
@@sushantkashte आमच्या पाली रायगड मधे पण आहे गरम पाण्यात कुंड
Keep it up bro👍❤
Ty 🥰
हे नाही पाहिलेले तूझ्या मुळे माहिती झाले भाऊ वज्रेश्वरी ला आहे कल्याण जवळ जायचो आम्ही
धन्यवाद 🌸
Kdkk
Nice
THANK YOU 🌸
खुप छान माहिती मी कोकणकर महाड पोलादपूर 🙏🏼🙏🏼
धन्यवाद 🌸
पाली रायगड मधे पण आहे गरम पाण्याचे उन्हेरे कुंड
हा .
कालच पाहिलं मी youtube vr . 👌
@@sushantkashte x
Nice 👍👍
Thank you 🌸
Very nice 😍💕
Ty 🥰
Panyat hiter sodlet ka
व्हिडिओ ऐकलीत तर कळेल काय सोडलाय ते 😂
मस्त रे भावा अगदी कमी वेळेत तुझे व्हिडिओ viral होत आहे vlog वर आणखी भर दे आणि थोडी editing ला भर दे
पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा✌️👍
धन्यवाद 🌸
हो नक्कीच .
नुकतीच सुरवात करतोय , हळू हळू सुधारणा होतीलच 👍
sudhagad talukyat sudha unhere gav gav ahee tithe pn garam panyache kund ahee
Baghato mi youtube la kahi mhaiti milate ka nakki 👍 Ty 🌸
आमची इयत्ता सातवी ची सहल गेलेली पन्नास वर्षांपूर्वी
गेल्या ५० वर्षात आणि आता काय बदल झाले आहेत तिकडे ?
MSEB madhe Mazi pahili posting ithe zali....khup athavan yete ithali...mi nagpurkar...
आमची दापोली कायम आठवणीत राहील अशीच आहे , आणि येथील माणसं देखील 🌸
Arvali sudha grampansche zare ahet tyachi mahiti tub madhe yeudhe sangmesher taluka ple give daireal rajwadi madhe pan garampaniyache zare ahea
Ho nakkich . 👍
Dapoli nantr punha goa side cha prawas chalu karnar aahe 👍
तुमच्या गावामध्ये भाड्याने घर देतात का असेल तर किती कुठे कस.
Contact for my insta ac
I'm on Instagram as @sushant_kashte_official
Khup chan
Thank you 🌸
खुप छान
धन्यवाद 🌸