शेती विकणे आहे पाच एकर फक्त 35 लाखात (sell out )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 270

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 ปีที่แล้ว +31

    अडचणी प्रत्येकाला येतात पण शेती विकायची बारी आली की मनात खूप वेदना होतात ... माझ्या शेतकरी बांधवाला चांगला भाव मिळेल अशी आशा करतो

    • @TRex-w3z
      @TRex-w3z 3 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे,पण शेती ला फार बेकार दिवस सुरू आहेत,उत्पन्न, उतारा,भाव,कष्ट,रोजगार,भांडवल,
      निसर्ग असंख्य अडचणी,
      काय करणार आणि कशी करणार शेती,😢

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व ปีที่แล้ว +6

    मंगळवेढा तालुक्यातील जमीन काळी च आहेत पण पाणी लागतं नाही बोर, विहिरीला,पावसावर बहुतेक जमिनी आहेत,त्या मुळे किंमत कमी आहे

  • @BharatGhyar
    @BharatGhyar ปีที่แล้ว +2

    पाहूत भाऊसाहेब ओके धन्यवाद

  • @vish5718
    @vish5718 ปีที่แล้ว +16

    कितीही घ्या शेवट इथेच राहणार

  • @ratankumarsangwe2148
    @ratankumarsangwe2148 11 วันที่ผ่านมา

    Weather sold or available.

  • @RAMANLALOSWAL-o1b
    @RAMANLALOSWAL-o1b ปีที่แล้ว +8

    काहीतरी लोच्या असल्याशिवाय इतका कमी रेट नाही हें नक्की सरळ माणूस या भानगडीत नाही पडणार हित दादागिरी वालाच घेईल पण पैसे देईलका नाही ते पुढचं

    • @sahebraokale6964
      @sahebraokale6964 4 หลายเดือนก่อน

      तिकडचा भावच असा आहेभाऊ🙏

  • @sitaramshinde3496
    @sitaramshinde3496 9 หลายเดือนก่อน +2

    डांबरी रोड लगत नाही का? जो रस्ता कच्चा दाखवला तो डांबरीला जोडला जातो का असेल तर किती अंतर आहे.

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 8 หลายเดือนก่อน +1

    अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असेल तर मी इंटरेस्टेड आहे👍👌🙏

  • @BalasahebKoshti-i3v
    @BalasahebKoshti-i3v 5 วันที่ผ่านมา

    बोराळे ला जायला मंगळवेढया हून नीट रस्ता तर आहे का?

  • @AsifSherkar
    @AsifSherkar 4 หลายเดือนก่อน

    Kawtemahankal सांगलीत आहे का

  • @subhashkaldate4780
    @subhashkaldate4780 11 หลายเดือนก่อน +1

    सदर शेतास डांबरी रोड कडून येण्यासाठी अधिकृत रस्ता आहे का

  • @vishaljadhav1391
    @vishaljadhav1391 11 หลายเดือนก่อน

    Sir dhule kivaa jalgoan madhe kuthe aahe kaa

  • @bajiraoyadav4969
    @bajiraoyadav4969 ปีที่แล้ว +16

    गरिबाला दया कि माझ्या सारख्या भूमिहीन शेतकऱ्याला देव तुमचे भले करील. गरिबांचे आशिर्वाद मिळतील सर्व परिवारास. पैशासाठी विकू नका.

    • @dattatrayzagade5582
      @dattatrayzagade5582 ปีที่แล้ว +20

      देव भले करील नाही करीन तो भाग वेगळा पण तुम्ही स्वाभिमान ठेवून कमवा की फुकट का मागत आहात

    • @bro-t6v
      @bro-t6v ปีที่แล้ว +12

      कष्ट करून जमीन घ्या.....

    • @THEPRASHANTSARDAR
      @THEPRASHANTSARDAR ปีที่แล้ว

      Remember your name is Bajirao😮😅

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. 11 หลายเดือนก่อน

      त्याची काय किंमत होईल देऊन घ्या . कोण तुम्हाला देणार अशी फुकट तो वेळ निघून गेली फुकटात जमीन द्यायची

    • @qc5rd
      @qc5rd 11 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣100 %correct👍,🙇

  • @sohamtorvi
    @sohamtorvi ปีที่แล้ว +5

    शेतात जायला डांबरी वरून रस्ता असायला हवा होता..कँनल रोड आहे..
    Proper रोड शेताचा आहे का..?

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 ปีที่แล้ว +13

    एवढा कमी भाव कसाकाय, आमच्या कडे 18 ते 22 लाख रुपये एकर भाव आहे,

  • @gangadharnistarwad1744
    @gangadharnistarwad1744 ปีที่แล้ว +2

    Akhadya lidarla dyave tyanchapaise khup astat

  • @pankajmarathe4598
    @pankajmarathe4598 ปีที่แล้ว +8

    डांबरी रोडवरून शेतात जायला रोड नाही कॅनल कडून रस्ता आहे पण तो पण तुम्ही शेतात जायचा रोड दाखवला नाही .तो दाखवा .

  • @TRex-w3z
    @TRex-w3z 3 หลายเดือนก่อน

    शेती ला स्थानिक किंवा फार तर त्या जिल्हा तालुक्यातील घेतात, बाकी कोण घेणार गाव घर सोडून कुठपण

  • @poojabhise-oc1jd
    @poojabhise-oc1jd 7 หลายเดือนก่อน

    Sir barshi tuljapur la asel tr snga

  • @RahusahebChouagala
    @RahusahebChouagala ปีที่แล้ว

    Seti cha vevahar jala ka

  • @shivajitigile2362
    @shivajitigile2362 ปีที่แล้ว +2

    Rasta nahi niwara nahi tyapramant rate jast ahe 15 pramane milel ka

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 ปีที่แล้ว +9

    इतका दर कमी का? की तिकडे तितकीच किंमत आहे,कदाचित पावसावर अवलंबून असणार

    • @BalasahebKoshti-i3v
      @BalasahebKoshti-i3v 5 วันที่ผ่านมา

      पाणी नाही मजूर मिळत नाहीत

  • @sitaramshinde3496
    @sitaramshinde3496 9 หลายเดือนก่อน

    रस्ता आणि पाण्याची सोय आहे का? असेल तर पाणी कुठून आणले आहे.

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 ปีที่แล้ว +3

    २५ लाखात १ एकर पण मिळत नाही ! आमच्या भागात ( मंचर ,,, सातगांव पठार पूर्ण ड्राय भाग असुन पण

    • @gulabdingre3143
      @gulabdingre3143 ปีที่แล้ว

      अरे लवडु पुणे चालीस कि मी चाकण पंचवीस खेड पंधरा कि मी आहे सर्व कंपनी परिसर तर किंमतीच काय बोलतो व्हँलुलेशन कशाचा आधारावर जोडतात माहीत आहे का तुला का उचलली अन लावली टा

  • @rohidassavkar7378
    @rohidassavkar7378 6 หลายเดือนก่อน

    नाशिक जिल्ह्यातील सांगा

  • @p.s.dgameing360
    @p.s.dgameing360 4 หลายเดือนก่อน +1

    Aamachya kade 35 lack ra yevadhe ahe

  • @ShesheraoRaut-o4m
    @ShesheraoRaut-o4m 4 หลายเดือนก่อน

    परभणी ला पाहिजे असेल तर सांगा

  • @chetanpawar3814
    @chetanpawar3814 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही जमीन दाखवताना सर्वात पहिल्यांदा ,त्या शेतात जाणारा मैन रस्ता दाखवावा , मग हा व्हिडिओ पूर्ण बघण्यास काही हरकत नाही,

    • @chetanpawar3814
      @chetanpawar3814 3 หลายเดือนก่อน

      वादातले जमीन नको

  • @LaxmanSandal
    @LaxmanSandal 9 หลายเดือนก่อน +4

    माझा स्वतः मालकी हक्क आहे मी कंटाळून गेलो पाणी नाही आणि शेती मालाला भाव नाही मजुर मीळत नाही जे शेतीला लावतो त्याचे निम्मे देखील मीळत नाही म्हणून विकने आहे

    • @RohitKamble-om1ek
      @RohitKamble-om1ek 7 หลายเดือนก่อน

      Kuthe ahe

    • @BhimaJagdhane
      @BhimaJagdhane 6 หลายเดือนก่อน

      शेता मध्ये जाण्यास रस्ता नाही .

    • @BalasahebKoshti-i3v
      @BalasahebKoshti-i3v 5 วันที่ผ่านมา

      अतीशय रास्त विचार दादा

  • @bharatarkile9601
    @bharatarkile9601 9 หลายเดือนก่อน

    बोरला किती फुटांवर पाणी लागेल का लागणार नाही

  • @patilva6747
    @patilva6747 ปีที่แล้ว +4

    जमिनीला धर आहे का त्या शेजारील जमीन दाखवा

  • @tejasdeore3024
    @tejasdeore3024 11 หลายเดือนก่อน

    Rasta aahe ka 1 no wala jau denar nahi

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 ปีที่แล้ว +1

    Jaminila Road ch nahi

  • @maheshtotre9212
    @maheshtotre9212 ปีที่แล้ว +18

    शेजारच्या शेतकऱ्यांला द्या

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 ปีที่แล้ว +6

    मुख्य रस्त्यावर चा शेतकरी रस्त्यापर्यंत जागा देईल का रस्त्यासाठी 28 लाखात देईल का 15 वाजता इकडून पाहिजे

  • @RamkrishnaChaudhari-d5n
    @RamkrishnaChaudhari-d5n ปีที่แล้ว +1

    पेमेंट ची साईड किती राहील

  • @simongumes1896
    @simongumes1896 ปีที่แล้ว

    Nice 💯💯💯💯💯💯 ii

  • @vijaykumarpatil7548
    @vijaykumarpatil7548 ปีที่แล้ว +4

    रोड दाखवला नाही डांबरी रस्ता पासून

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 10 หลายเดือนก่อน

    शेती चांगली आहे परंतु जालना 300km आहे.

  • @ManikraoKadam-v4z
    @ManikraoKadam-v4z ปีที่แล้ว +3

    लफड्यातली शेती असेल तुम्ही पैसे घेऊन मोकळे व्हायचे आणि झटे आम्ही घ्यायचे

    • @deven-k4t
      @deven-k4t 10 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @avinashmane9500
    @avinashmane9500 ปีที่แล้ว

    Phaltan la aahe ka

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 ปีที่แล้ว

    शेतात जायला डांबरी वरून कँनाल दाखवा

  • @VishnuRokade-s6l
    @VishnuRokade-s6l ปีที่แล้ว +2

    शेजारच्या शेतकर्याला द्या की कमी जास्त करुन

  • @sharifkhanpathan8778
    @sharifkhanpathan8778 ปีที่แล้ว +1

    Location pathwala tar bara hoyil.

    • @sunilshivsharan3265
      @sunilshivsharan3265  ปีที่แล้ว

      स्क्रीनवर नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करा

  • @BhagvatBurukale-p6f
    @BhagvatBurukale-p6f ปีที่แล้ว

    Pune district mde purn ulta rate aahe ithe 10/12 lakhat gunta bhetne avghad zale aahe road asla tar

  • @sambodhi1181
    @sambodhi1181 ปีที่แล้ว

    रस्ता आहे का नाही शेतात जाण्यासाठी?

  • @ravsahebkale7074
    @ravsahebkale7074 ปีที่แล้ว +2

    पाण्याची सुविधा काय आहे

  • @sureshsagare-sj8oq
    @sureshsagare-sj8oq ปีที่แล้ว

    Shetat janyasathi road asel tar kharedi karnar ahe fix rate sanga

    • @sunilshivsharan3265
      @sunilshivsharan3265  ปีที่แล้ว

      व्हिडिओ स्क्रीनवर मोबाईल नंबर आहे डायरेक्ट फोन करा

  • @arunpawar2137
    @arunpawar2137 9 หลายเดือนก่อน

    Done ✔ 👍

  • @vandanakhairnar4846
    @vandanakhairnar4846 ปีที่แล้ว

    Sir nasikla asli tr sanga

  • @santoshmaske6336
    @santoshmaske6336 6 หลายเดือนก่อน

    सर तुमि नांदेड़ मदिल शेती दाकवाना

  • @dr.sambhajisawant2884
    @dr.sambhajisawant2884 ปีที่แล้ว +8

    Rate negotiable किती please

  • @Rahjj123
    @Rahjj123 ปีที่แล้ว +1

    रस्ता च नाही का?कॅनाल मधुन कसे जायचे?

  • @amitghule2152
    @amitghule2152 ปีที่แล้ว

    Patan talukyat shet jamin asel taar sanga

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 9 หลายเดือนก่อน

    एखादा दोन नंबर वाला पुढारी पहा
    तेच दोन नंबर चे व्हाईट करू शकतिल.

  • @rocketsagar6957
    @rocketsagar6957 3 หลายเดือนก่อน

    Mazyakad 36 ekar ahe
    Vikaychi ahe 5 lakh ekar vikne

  • @ramdasnawale222
    @ramdasnawale222 ปีที่แล้ว +29

    रानात जायला रोड नाही.

  • @vaishalidange4268
    @vaishalidange4268 ปีที่แล้ว +3

    तुम्हाला फोन कसा करायचा

  • @malharm1290
    @malharm1290 ปีที่แล้ว +4

    Pune Mumbai वळल्या विकू नका सिमेंट जंगले करतील तुमचे नातेवाईक ला विका

  • @kishanshewale9903
    @kishanshewale9903 7 หลายเดือนก่อน

    किती लाखांत मिळेल.

  • @vandanakhairnar4846
    @vandanakhairnar4846 8 หลายเดือนก่อน

    सटाण्याला असेल तर सांगा

  • @SudhakarPatil-t3h
    @SudhakarPatil-t3h 8 หลายเดือนก่อน

    अरे मोठा भाऊ शेती कोणी करायला तयार नाही

  • @DASHARATHPEKHALE-zd8pr
    @DASHARATHPEKHALE-zd8pr 7 หลายเดือนก่อน

    पाच एकर सूत्र 27 लाखापर्यंत मिळेल का

  • @sureshtalange1025
    @sureshtalange1025 ปีที่แล้ว

    साहेब शेती विकणेचे कारण काय

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 2 หลายเดือนก่อน

    आहे कां जमीन गेली

  • @navanathkamble7683
    @navanathkamble7683 ปีที่แล้ว

    7/12 Dakhava , setila rasta dakhava, panachi Kay soy ahe ,

    • @sunilshivsharan3265
      @sunilshivsharan3265  ปีที่แล้ว

      व्हिडिओच्या स्क्रीनवर नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करा आणि चर्चा करा

  • @nileshdole266
    @nileshdole266 24 วันที่ผ่านมา

    आहे का सर

  • @s.b.somvanshi7972
    @s.b.somvanshi7972 ปีที่แล้ว

    संभाजीनगर ( औरंगाबाद) च्या जवळपास आहे का???

  • @pravinanbhule1640
    @pravinanbhule1640 ปีที่แล้ว +1

    32 la hoeil ka

    • @sunilshivsharan3265
      @sunilshivsharan3265  ปีที่แล้ว

      तुम्ही मला डायरेक्ट फोन करून चर्चा करा

  • @gajanankarhale2581
    @gajanankarhale2581 ปีที่แล้ว

    तुमच्या शेतात जायला रस्ता आहे का रोडवरचा शेतकरी त्याच्या शेतातुन जाऊ देणार का,दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं साधन काही नाही का

  • @sachinpatole5963
    @sachinpatole5963 ปีที่แล้ว +6

    25लाखात असेल तर कळवा

  • @kishanshewale9903
    @kishanshewale9903 7 หลายเดือนก่อน

    सोलापूर ला प्लांट पाहीजेत मी लातूरचा आहे.

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 ปีที่แล้ว

    इंदापुर जवळ असे ल तर सांगा आम्हाला इंदापूर च्या जवळ पाहीजे

  • @vishnudeokate6650
    @vishnudeokate6650 ปีที่แล้ว +3

    त्या जमिनीचा 7/12 पाठवा.

    • @sunilshivsharan3265
      @sunilshivsharan3265  ปีที่แล้ว

      मोबाईल नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करून चर्चा करा

  • @VaijenathBhange
    @VaijenathBhange ปีที่แล้ว

    जमिनी चा रस्ता दाखवा मध्ये जाण्यासाठी

  • @altafkagale29
    @altafkagale29 4 หลายเดือนก่อน

    45 lack acre chalu ahe kolhapur

  • @tbsonawane2311
    @tbsonawane2311 ปีที่แล้ว +6

    शेतात जाण्यासाठी रस्ता दाखविला नाही

  • @sampatjarande6024
    @sampatjarande6024 6 หลายเดือนก่อน

    शेतात जाणार रस्ता दाखवा

  • @SachinPise-u2n
    @SachinPise-u2n ปีที่แล้ว

    2yekar Kashi denar

  • @tanajikajale1968
    @tanajikajale1968 ปีที่แล้ว +2

    शेतात जायला रस्ता नाही।

  • @Mathurasonwane
    @Mathurasonwane ปีที่แล้ว

    कुठे आहे हि जमिन पिलीज रिप्लाय

    • @sunilshivsharan3265
      @sunilshivsharan3265  ปีที่แล้ว

      मंगळवेढा तालुका बोराळे गावात आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पूर्ण दिली आहे

  • @bhagwatbhosale6468
    @bhagwatbhosale6468 ปีที่แล้ว

    सोलापुर जील्हात एक ते ढीड एकर कोरड वाहू असेल तर सांगा

  • @djsolder9962
    @djsolder9962 9 หลายเดือนก่อน

    Vikli ka aahe अजून

    • @sunilshivsharan3265
      @sunilshivsharan3265  9 หลายเดือนก่อน

      या शेतीचा व्यवहार झाला आहे

  • @suryakantmane3493
    @suryakantmane3493 ปีที่แล้ว

    सांगली जिल्ह्यातील दोन एकर जमीन बागायत काय दर जाईल

  • @SureshPandharkar-oe8ql
    @SureshPandharkar-oe8ql ปีที่แล้ว +1

    व्हॉट अप location टाका

  • @ArunAher-y6q
    @ArunAher-y6q 8 หลายเดือนก่อน

    30 lakaprent asel ter sangs

  • @subhashmaske667
    @subhashmaske667 ปีที่แล้ว +4

    25लाखात होईल का?

  • @vandanakhairnar4846
    @vandanakhairnar4846 ปีที่แล้ว

    Satanyala pn asli tr sanga

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 ปีที่แล้ว +6

    जमीन विकुच नका साहेब.

  • @machindralasane810
    @machindralasane810 ปีที่แล้ว +1

    अरे एवढा भाव कमी का भाऊबंदकीचा वात नाही

  • @ramkadam2331
    @ramkadam2331 ปีที่แล้ว +5

    शेती पिकवायची असते विकायची नसते सर

  • @devidasbarde5480
    @devidasbarde5480 ปีที่แล้ว

    7/12 1आहे का

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 ปีที่แล้ว +2

    Kanal कडून पण आणि डांबरी कडून पण शेतात जायला रस्ता नाही

  • @satishthakur3132
    @satishthakur3132 ปีที่แล้ว +1

    जमीन आम्हाला घ्यायचे आहे फिक्स रेट सांगा

  • @RamkrishnaChaudhari-d5n
    @RamkrishnaChaudhari-d5n ปีที่แล้ว +6

    शेतात जायायला रस्ता आहे का

  • @dnyaneshwarkangule7279
    @dnyaneshwarkangule7279 ปีที่แล้ว +1

    Nanded जिल्हा मध्ये आहे का हो शेती विकायची

  • @DasharathKolpe
    @DasharathKolpe ปีที่แล้ว +3

    जमीन वर्ग एकच आहे की दोनच्या आहे ते ते कळवा फोन नंबर देणे

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 ปีที่แล้ว

    Sheta janyasathi Dambar Rode padun rasta nahi na!

  • @vijaygopnarayan3456
    @vijaygopnarayan3456 10 หลายเดือนก่อน

    पाच लाख आणी देनार का मिघेतो

  • @raghunathkedare1991
    @raghunathkedare1991 ปีที่แล้ว +7

    सात बारा कोणाचा आहे ते सांगा फसवणूक केली जाते

    • @sunilshivsharan3265
      @sunilshivsharan3265  ปีที่แล้ว

      मोबाईल नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करा