नमस्कार साहेब, सैनिक माजी सैनिक यांना पडीक शासकीय जमिन कायम स्वरूपी कशा पद्धतीने मिळेल ? याची संपूर्ण माहीती देणारा एक विडीयो बनवा ही विनंती🙏 ज्यात लागणारे शासन निर्णय परिपत्रक कागदपत्रे कुठे मिळतील आणि निवदनाची पूर्ण पद्धत कशी असेल हे समजावून सांगा हि विनंती🙏 माहीती मिळाल्यास खुप मदत होईल खुप दिवसापासुन प्रयत्न करतोय पण मदत कोणीच करत नाहिये.
Excellent Boss 🙏
Sir , गो शाळा करीता सरकारी जमीन मिळेल का?
त्या साईट वर कशी शोधायची जमिनी शी संबंधित टेंडर
Website वर अशी कुठेच माहिती नाही. Video बनवताना साईट दाखवावी
Business sathi milte ka
Nice
पण ती website वापरायची कशी ते नीट सांगा
For school purpures land
Sir tender kadhi nighnar aahet
नमस्कार साहेब,
सैनिक माजी सैनिक यांना पडीक शासकीय जमिन कायम स्वरूपी कशा पद्धतीने मिळेल ? याची संपूर्ण माहीती देणारा एक विडीयो बनवा ही विनंती🙏 ज्यात लागणारे शासन निर्णय परिपत्रक कागदपत्रे कुठे मिळतील आणि निवदनाची पूर्ण पद्धत कशी असेल हे समजावून सांगा हि विनंती🙏 माहीती मिळाल्यास खुप मदत होईल खुप दिवसापासुन प्रयत्न करतोय पण मदत कोणीच करत नाहिये.
प्रयत्न करू
गायरान जागेचा काय निर्णय लागला का
@@MahitiAsaylachHavi mobaile number send me
Gr chi copy pahije
सर मला टेंडर भरायचे आहे परंतु आजुन सविस्तर माहिती हवी आहे मिळेल का ?
व्हिडिओ पुर्ण पहा सर्व सांगितले आहे
Government jamin lease war Sheti yacht GR asel tar pathava
send me goverment land