Gavran kombdi palan । कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे अर्धबंदीस्त गावरान कोंबडी पालन । शेतकरी राजा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ค. 2022
  • नमस्कार शेतकरी बांधवांनो,
    आपल्या शेतकरी राजाच्या Official Facebook Page Like करा~~~~~🙏👳🏼‍♀️
    / शेतकरी-राजा-shetkari-r...
    🔥काही महत्त्वाचे व्हिडीओ👳🏼‍♀️
    👉Gavran kombdi palan । कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे मुक्तसंचार Black AustroLorp कोंबडी पालन
    • Gavran kombadi palan ।...
    👉Gavran Kombdi Palan । कावेरी कोंबडी चांगली का गावरान कोंबडी । मुक्तसंचार मध्ये कोणते फायदेशीर
    • Gavran Kombadi Palan ।...
    👉आंबा मोहोर संरक्षण आणि फवारणी तंत्र । Amba Mohar Favarni । Mango Flowering Protection
    • आंबा मोहोर संरक्षण आणि...
    🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
    आपल्या महाराष्ट्रातील कष्टाने कृषिमाल उत्पादन करणारा शेतकरी, पिकवलेला माल खरेदी करणारा व्यापारी व ग्राहक या सर्वांची माहिती मिळण्यासाठी आम्ही हा ग्रुप तयार केला आहे.
    या ग्रुप द्वारे ग्राहक अथवा व्यापारी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधू शकतो तसेच शेतकऱ्यांना आपल्या मालाची किंमत ठरवणे बरोबरच शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दलाल एजंट अडते यांच्याद्वारे होणारी नफेखोरी आटोक्यात आणू शकतो.
    * शेतिपासून मार्केटपर्यंत * या ग्रुपचे सभासद होण्याकरिता आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करावा.
    groups/73274...
    धन्यवाद.

ความคิดเห็น • 26

  • @ChanduPanmand
    @ChanduPanmand วันที่ผ่านมา

    Rabit sasa pala

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 2 ปีที่แล้ว +4

    आतापर्यंत बघीतलेल्या कोंबडीपालनापैकी एकदम गलीच्छ आणि कामचूकार नियोजन

    • @user-jg2mr9qt5q
      @user-jg2mr9qt5q  2 ปีที่แล้ว +1

      10 वर्षा पासून ते करत आहेत त्यांना काही अडचण आली नाही

    • @abhijitsuryaavanshi2179
      @abhijitsuryaavanshi2179 2 ปีที่แล้ว +3

      करणारा ला नाव ठेवू नये

    • @janardankurangale1648
      @janardankurangale1648 ปีที่แล้ว

      बाबा शेतीच्या शुध्द वातावरणात वाढलेल्या कोंबडीला कुठलाही आजार होत नाही.गावात लोकवस्तीच्या कोंबडीला आजार रोग येवून मरतूक होते येथे नाही .फक्त साथीच्या रोगासाठी लसीकरणाची गरज असते नुकसान होणार नाही.

  • @user-gc5fv7ih3q
    @user-gc5fv7ih3q 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👍❤️

  • @kalyanghodke9088
    @kalyanghodke9088 หลายเดือนก่อน

    प्रत्येक वेळी पत्ता का देत नाहीत शेतकर्यांचा, कैलासभाऊ म्हणल्यास कुफलेत कसं कळेल..

  • @user-ni8zi9bx9j
    @user-ni8zi9bx9j 9 หลายเดือนก่อน

    Kombadi kitila deta

  • @ajinkyanavnathvalase9833
    @ajinkyanavnathvalase9833 2 ปีที่แล้ว +1

    फक्त जुट पोती टेवा खाली 1नंबर पील्ले निगतील

    • @user-jg2mr9qt5q
      @user-jg2mr9qt5q  2 ปีที่แล้ว +2

      आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

  • @onlinesongs2023
    @onlinesongs2023 6 หลายเดือนก่อน

    Maalak ahe ki nokar kahich kalat nahi

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 2 ปีที่แล้ว +1

    कुठे आहे आपला फार्म

  • @RiteshRajRakshe
    @RiteshRajRakshe 2 ปีที่แล้ว +3

    नंबर द्या तुमचा

  • @RiteshRajRakshe
    @RiteshRajRakshe 2 ปีที่แล้ว +1

    Thodi mahiti pahije ahe number dya plz

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 ปีที่แล้ว +2

    मालक मला तुमचे कडून ताजी ३० अंडी प्युवर गावरान कोंबडीची पिल्ले काढणे साठी जानेवारी महिन्यात विकत घेणेची आहेत.तर मला मदत करा मी तुम्हाला अगोदर फोन जरूर करीन

  • @sanjaydunghav1244
    @sanjaydunghav1244 2 ปีที่แล้ว +3

    काेनत्या गावात आहे ते सागा भाऊ

    • @user-jg2mr9qt5q
      @user-jg2mr9qt5q  2 ปีที่แล้ว

      केज, बीड

    • @omkarmote539
      @omkarmote539 2 ปีที่แล้ว

      @@user-jg2mr9qt5q in a hi

    • @kalyanghodke9088
      @kalyanghodke9088 หลายเดือนก่อน

      पत्ता सविस्तर देत चला, फक्त केज म्हटल्यावर कुठं सापडेल..​@@user-jg2mr9qt5q

  • @jivanjadhav3690
    @jivanjadhav3690 2 ปีที่แล้ว +1

    फोन नंबर दया तुमचा

    • @user-jg2mr9qt5q
      @user-jg2mr9qt5q  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ च्या शेवटी दिला आहे