Babasaheb Ambedkar Stock Market :बाबासाहेबांच्या स्टॉक मार्केट स्टार्ट अपबद्दल तुम्हाला माहितीये का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 559

  • @moryatech4
    @moryatech4 7 หลายเดือนก่อน +642

    बाबासाहेब आंबेडकर काळाच्या पुढे विचार करणारे व्यक्तिमत्व ....ग्रेट माणूस

    • @samfischer7013
      @samfischer7013 7 หลายเดือนก่อน +2

      💯💯💯💯💯👍

    • @sanjaypanchbhai8360
      @sanjaypanchbhai8360 7 หลายเดือนก่อน +1

      JAIBHIM jaimulnivasi Jai sanvidhan JAI BHART

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 7 หลายเดือนก่อน +463

    😧😧 आज खरंच बाबासाहेबांना सॅल्यूट करायच मन करत.

    • @bajiraoshinde9473
      @bajiraoshinde9473 7 หลายเดือนก่อน +9

      बाबासाहेब सदगुनांचा महामेरु आहेत आपल्याला कुठे माथा आपटण्याची गरज नाही ठेवली सारंकाही आदर्श जीवनाचं सारं इथंच एकवटलं आहे ❤बाबासाहेब❤

    • @VijayMore-vz4ow
      @VijayMore-vz4ow 7 หลายเดือนก่อน +2

      Babasaheb maharashtriyan aaheit

  • @rajendraahire4893
    @rajendraahire4893 7 หลายเดือนก่อน +397

    Wow! समोर abp majha ची क्लिप आली आणि स्टॉक विषयी बाबासाहेब... एकदम आश्चर्य वाटले! या घडीला जर बाबासाहेब आता राहिले असते तर जरूर म्हणाले असते, "शिका, संघटित व्हा, आणि व्यापार करा!"

    • @atindrabardapurkar1138
      @atindrabardapurkar1138 7 หลายเดือนก่อน +3

      Ekdum barobar

    • @bajiraoshinde9473
      @bajiraoshinde9473 7 หลายเดือนก่อน +19

      बाबासाहेब संघर्ष करा म्हणतात म्हणजे आपल्याला सर्व क्षेत्रांत संघर्ष करण्याची गरज आहे व्यापाराचं म्हणाल तर बाबासाहेबांना भारतातले आर्थतज्ञ डॉ अमर्त्य सेन बाप मानतात, रिझर्व्ह बँक त्यांच्या रूपयाचा प्रश्न ह्या प्रबंधावर ऊभारलेली आहे बाबासाहेब हे एकच असे व्यक्तीमत्व आहे की शिकण्यासाठी दुसरीकडे शोधाशोध करण्याची गरजच नाही

    • @suryac5
      @suryac5 7 หลายเดือนก่อน +1

      Super ❤

    • @ShobhaWaghmare-wp4sz
      @ShobhaWaghmare-wp4sz 7 หลายเดือนก่อน +1

      Very true

    • @olibaba9954
      @olibaba9954 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 7 หลายเดือนก่อน +233

    बाबासाहेब .... महान अर्थशास्त्रज्ञ
    आशिया खंडातील पहिली व्यक्ती ज्यांनी
    Economics मध्ये P. hd केली आहे.
    सर्व व्यापी बाबासाहेब

    • @cruxent99
      @cruxent99 7 หลายเดือนก่อน +6

      It's Doctor of science.
      PhD पेक्षा मोठी डिग्री आहे.

    • @nitingaikwad7199
      @nitingaikwad7199 7 หลายเดือนก่อน +9

      Doctor of Science in Economics from London school of Economics, Research thesis The problem of Rupees it's origin and solutions , Reserve bank of India based on and established on due to this thesis !!!!!

    • @ramprasadbansod3762
      @ramprasadbansod3762 7 หลายเดือนก่อน +1

      Thanks BABASAHEB

    • @gautamghodeswar6242
      @gautamghodeswar6242 3 หลายเดือนก่อน

      ☸️🌼🌺Great Bharataratna constitution of IndiaDr.Br.ramaji Ambedkar(The father of Indian constitution)🌺🌼 👏

  • @suryapratap7389
    @suryapratap7389 7 หลายเดือนก่อน +51

    शेवटी "बाप" हा "बापच" असतो
    Dr. B R Ambedkar "The father of modern India"

    • @Insightful_Truth
      @Insightful_Truth 7 หลายเดือนก่อน

      What nonsense. Father of modern India is British Empire

    • @suryapratap7389
      @suryapratap7389 6 หลายเดือนก่อน

      ​@@Insightful_Truth you too dear.... You double Nonsence

    • @suryapratap7389
      @suryapratap7389 6 หลายเดือนก่อน

      U r infinite nonsense

  • @rahulagale1512
    @rahulagale1512 7 หลายเดือนก่อน +264

    खूप वाईट वाटतं आज हे ऐकून त्या काळात बाबासाहेबांनी कसं सहन केला असेल बाबासाहेब तुमच्यामुळे आम्ही खूप आनंदात जगतोय सलाम तुमच्या कार्याला

  • @Dashingdk90
    @Dashingdk90 7 หลายเดือนก่อน +83

    किती प्रचंड हुशार होते बाबासाहेब!!! अदभुत, अविश्वसनीय!!!इतर कोणत्या देशात बाबासाहेब जन्मले असते तर त्यांना कदाचित देव म्हणूनच संबोधलं असत,परंतु दुर्दैवाने भारतात फक्त त्यांना दलीत नेता म्हणून च पाहिलं जातं!!

    • @gadharir3832
      @gadharir3832 7 หลายเดือนก่อน +1

      येथे पण ते देवच आहेत

    • @manishadhutraj4759
      @manishadhutraj4759 7 หลายเดือนก่อน

      Ithe jyana kadhi bhitl pn nahi tyana dev manl jat .....Ramala kon pahil hoat ka....

    • @Insightful_Truth
      @Insightful_Truth 7 หลายเดือนก่อน

      ​@@manishadhutraj4759Yes, but all have seen Allah😂

  • @bajiraoshinde9473
    @bajiraoshinde9473 7 หลายเดือนก่อน +103

    मी सिक्युरिटी गार्डचे काम करतोय मी बाबासाहेबांना माझं सारंच समजतोय माझं आर्थिक ज्ञान इतकंकी चांगले एज्युकेटेड आवाक होऊन ऐकता लवकरच मी माझी पात्रता सीध्द करेन आणि बाबासाहेबांचाही स्वप्नांना पुर्नत्वास नेण्यासाठी प्रयत्न करेन

    • @pratikwaghmare8227
      @pratikwaghmare8227 7 หลายเดือนก่อน +3

      All the best dada...Jay bhim...(जय भीम क्रांतीचा नारा नाकी फक्त एका जातीचा..)...तुम्ही तुमचे स्वप्न लवकर साकार करो हीच सदिच्छा....

    • @gayatridongare1483
      @gayatridongare1483 7 หลายเดือนก่อน +2

      बाबासाहेबांचे विचार तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करो दादा best regards

  • @vishalpandit3331
    @vishalpandit3331 7 หลายเดือนก่อน +113

    आजच शशी थरूर लिखित पुस्तक वाचल आणि त्या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख आहे. काळाच्या पुढे विचार करणारा आणि दूरदृष्टी असलेला महामानव...🙏

    • @sandeepkumarbhartiya401
      @sandeepkumarbhartiya401 7 หลายเดือนก่อน +1

      सर, पुस्तकाचे नाव काय.?

    • @babajiwagmare4318
      @babajiwagmare4318 7 หลายเดือนก่อน

      पुस्तक नाव समजेल का

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo 7 หลายเดือนก่อน

      Pustakache nav sanga saheb

  • @sameershaikh5804
    @sameershaikh5804 7 หลายเดือนก่อน +128

    दूरदृष्टी असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤❤
    जय शिवराय
    जय भीम
    जय महाराष्ट्र ❤

  • @Swap7L
    @Swap7L 7 หลายเดือนก่อน +29

    किती struggle, जातीवाद, दूरदृषटी आणि बऱ्याच खूप गोष्टी बाबा साहेब आंबेडकर यांच्या कडून शिकायला मिळतात 🙏🙂

  • @prashantshirsat1723
    @prashantshirsat1723 7 หลายเดือนก่อน +114

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणखी एका नव्या पैलू बद्दल माहिती देण्यासाठी खुप खुप धन्यवाद🙏

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 7 หลายเดือนก่อน +52

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाचं रत्न आहे ते विश्वरत्न आहेत त्यांना उगीच कोणी विश्वरत्न म्हणत नाही. खरोखरच त्यांनी आपल्या गोरगरिबांना कष्टकऱ्यांना दीन दलितांना खूप काही असं दिलं आहे की ते काळाच्याही पुढे आहे ते दूरदृष्टी असणारे नेते होते ते दूरदृष्टी असणारे महामानव होते त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🫡

  • @prathskamble2302
    @prathskamble2302 7 หลายเดือนก่อน +33

    Thank you ABP माझा,नवीन काहीतरी आईकायला मिळाल्याबद्दल तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या133 सा व्या जयंती सोहळ्या च्या सर्वांना हार्दिक शुभेच्या..😊❤

  • @relaxingmusicmeditation3388
    @relaxingmusicmeditation3388 7 หลายเดือนก่อน +92

    महान अर्थशास्त्री 💙

  • @rahulsalve568
    @rahulsalve568 2 หลายเดือนก่อน +1

    सलाम बाबासाहेब,,, आपल्या जीवनाचा नवीन पैलू माहीत झाला,,, बाबासाहेब म्हणजे सहस्त्र पैलू बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्व

  • @kusumkankute8057
    @kusumkankute8057 7 หลายเดือนก่อน +41

    किती ग्रेट होते डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @yogeshchandramore948
    @yogeshchandramore948 7 หลายเดือนก่อน +40

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची खरंच खूप दूर दृष्टी होती 🙏❤️

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 7 หลายเดือนก่อน +123

    देश एका महान व्यक्तीला मुकाला आहे

  • @A.J926
    @A.J926 7 หลายเดือนก่อน +33

    Thank you So much ABP MAZA❤❤❤ Gold Information ❤ आज जे शेअर मार्केट उभा आहे त्या जागेवर पहिले बाबासाहेबांची फर्म होती..❤❤ भारतातील सर्वात ज्ञानी महान पुरुष Dr. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन.

  • @KMG24004
    @KMG24004 7 หลายเดือนก่อน +40

    सर्वव्यापी Dr. Babasaheb Ambedkar,,, 🙏💙🙏💙🙏💙🙏💙

  • @sulbhameshram9752
    @sulbhameshram9752 7 หลายเดือนก่อน +54

    सगळीकडे बाबासाहेब ...सगळ्या क्षेत्रात .❤❤❤

  • @gmstoryteller
    @gmstoryteller 7 หลายเดือนก่อน +21

    आता डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ची गरज आहे तरच पूढे जाणे शक्य आहे.........नाहीतर पुन्हा गुलाम तयार करण्याची रणनीती चालूच आहे हे आजच्या तरूणाने लक्षात घ्यायला हवे......

  • @ramdongre7474
    @ramdongre7474 7 หลายเดือนก่อน +23

    Babasaheb Ambedkar is worlds best personality!!!
    Hats off!!!

  • @ujwal925
    @ujwal925 7 หลายเดือนก่อน +30

    काय म्हणाव तुला देव की भीमराव म्हणाव..प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल बाबासाहेबानी ..दुरदुष्टी व100 वर्षानंतरच भाकित त्याना होत.🙏🙏

  • @vbansode9154
    @vbansode9154 7 หลายเดือนก่อน +12

    अंतःकरणं आणि डोळे भरून आले बाबासाहेबांचे हे कर्तृत्व पाहून...❤❤❤

  • @pramodkedare9811
    @pramodkedare9811 7 หลายเดือนก่อน +14

    ABP माझा चॅनल चे खूप खूप आभार .आपण बाबा साहेबांची विचारधारा देशातील तमाम जनतेसमोर मांडली.खूप खूप धन्यवाद.आणि आपल्या चॅनलला व abp माझा परिवालाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @parshuramkattimani2934
    @parshuramkattimani2934 7 หลายเดือนก่อน +25

    यावरून बाबासाहेबांचं KNOWLEDGE किती आफट होते हे कळते... जय भीम जय शिवराय ❤❤❤

  • @pradnyakose1614
    @pradnyakose1614 7 หลายเดือนก่อน +3

    काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे एकमेव महापुरुष म्हणजे बाबासाहेब 🙏🙏🙏

  • @manoharjadhav2928
    @manoharjadhav2928 7 หลายเดือนก่อน +51

    # दूरदृस्टी बाबासाहेब आंबेडकर....!

  • @falana601
    @falana601 7 หลายเดือนก่อน +8

    हया महिन्यात मि माझा पहीला शेयर विकत घेनार आहे , dr बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन🙏🙏🙏

  • @chandrakantpriyadarshi8127
    @chandrakantpriyadarshi8127 7 หลายเดือนก่อน +32

    डॉक्टर बाबा साहेब हे फाइनेंस आणि इकोनॉमिक्स या विषयंत पीएचडी होते।त्यानी कुठलाही व्यवसाय केला आसता तरी आज जगतील एक बिजनेस टायकून झाले आसते,बाबा साहेबंच एक वाक्य आहे,पैसा कमाविन ही माझ्या साठी फार मोठी गोष्ठ नही,माझा प्रोब्लम पैसा कामाविन्या साठी माला वेल मिलत नाही

  • @purushottawankhade2373
    @purushottawankhade2373 7 หลายเดือนก่อน +14

    मला वाटत जगात ही अश्या विविध पैलू, बुद्धी विवेक, सर्व क्षेत्रात परी पक्कता असणारा बुद्धी सागर आजवर नसावा, त्यांच्या विवेक तेच्या पावलांच्या धुळीच्या कणाला अभ्यंगसादर 🙏प्रणाम

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 7 หลายเดือนก่อน +21

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व क्षेत्रात कार्य केले आहे.

  • @abhijitcdkadam358
    @abhijitcdkadam358 7 หลายเดือนก่อน +29

    काळाच्या पुढे विचार करणारे माझे बाबासाहेब❤

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 7 หลายเดือนก่อน +27

    खूप अभिमान वाटतो मला बाबासाहेबांचा. 🫂🫂🫂🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AkshayKamble-d1y
    @AkshayKamble-d1y 7 หลายเดือนก่อน +55

    आमच्या बापाला या उच्च परकीय लोकांनी खूप जास्त त्रास दीला होता .बाबा आज पण तुमची खूप गरज आहे

  • @yashwantjagdhane4591
    @yashwantjagdhane4591 6 หลายเดือนก่อน +2

    पहिल्यांदाच मी पाहतोय. आणी अभीमान वाटला. स्वतः चया रोजगाराची चिंता असतानाही ते हिंदू समाजासाठी झटत होते.
    जय भीम.❤❤❤

  • @bhagwanmadhikar8642
    @bhagwanmadhikar8642 6 หลายเดือนก่อน +2

    दुःख इतकचं वाटले की एक दलीत असल्या मुळे कंपनी बंद पडली पण आम्ही आमचं काम बंद केलेनही आम्ही आता व्यापारात अग्रगण्य आहोत हीच आमची बाबासाहेबाना श्रद्धांजली

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 7 หลายเดือนก่อน +3

    समाज के हर क्षेत्र डॉ बाबासाहेब अम्बेडरजी का अमुल्य योगदान है।
    महामानव कोटी-कोटी प्रणाम !🌷🙏🏼

  • @namdevkale506
    @namdevkale506 7 หลายเดือนก่อน +47

    देव माणूस ❤❤

  • @pranavwanjare4470
    @pranavwanjare4470 7 หลายเดือนก่อน +38

    नवं भारताचा बाप जर कोण असेल तर ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर 🇮🇳💙😱 1दा संविधान वाचा तेव्हा पण कळेल की किती पुढचा विचार करून लिहिलंय संविधान 📘🖊️

  • @suresh.358
    @suresh.358 7 หลายเดือนก่อน +23

    खरंच आश्चर्य वाटले, याबद्दल खरंच माहिती नव्हत.thanks 👍🏻 ABP MAZA

  • @abhijeetthawale867
    @abhijeetthawale867 7 หลายเดือนก่อน +25

    Great Dr. Babasaheb Ambedkar

  • @manishakamble7909
    @manishakamble7909 7 หลายเดือนก่อน +5

    Good,Thanks बाबासाहेबांचे विचार मांडले, continuity ठेवा बाबासाहेबांच्या चांगल्या विचारांची,समाजातील भ्रष्ट्राचार कमी होण्यास मदत होईल.

  • @aakashG555
    @aakashG555 6 หลายเดือนก่อน +1

    ❤म्हणून जगात एकच नाव म्हणजेच ❤
    🙏🙏🙏💐 ❤डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ❤💐🙏🙏🙏
    ❤❤❤जय भिम ❤❤❤

  • @SanketChavhan-ih9qb
    @SanketChavhan-ih9qb 7 หลายเดือนก่อน +5

    सर्वव्यापी डॉ. बाबासाहेब आंबेडकर❤

  • @riteshpandit1282
    @riteshpandit1282 7 หลายเดือนก่อน +21

    Mahamanav Dr Babasaheb Ambedkar 😇🙏🇮🇳
    Kohinoor Bharatacha 😇🇮🇳🙏

  • @manojtayade1404
    @manojtayade1404 7 หลายเดือนก่อน +3

    विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम,

  • @arpanaadsul6183
    @arpanaadsul6183 7 หลายเดือนก่อน +2

    First time I got to know about Babasaheb's new aspect of personality. I bow my head in respect to Babasaheb. Thank you Babasaheb and proud of you.

  • @snilesh44
    @snilesh44 7 หลายเดือนก่อน +57

    भारताचा पाया माझा भीमाराया...

  • @ravithraajavansha6908
    @ravithraajavansha6908 7 หลายเดือนก่อน

    बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी, काळाच्याही पुष्कळ पुढचा विचार करणारे महामानव, अनेक विषयांचा सांगोपांग अभ्यास करणारेच नव्हे तर त्या विषयांचीही गहन चिकित्सा करणारे एकमेव आणि अद्वितीय विद्यार्थी..
    शब्दातही न सामावणारे विश्वभुषण बाबासाहेब..
    द ग्रेट हिरो ऑफ इंडिया...

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच आश्चर्य वाटलं बाबासाहेबांना शेअर बाजाराबद्दल 107 वर्षापूर्वी असलेलं ज्ञान पाहून. आज मराठी माणूस व त्यातही दलीत किती टक्का गुंतवणूक करतात कोण जाणे. 👌🏻🍁🌷

  • @deepakngaigawale5122
    @deepakngaigawale5122 7 หลายเดือนก่อน +16

    खरच हे कोणाला ही माहित नाही❤❤nice sir

  • @rajveerchauhan7241
    @rajveerchauhan7241 7 หลายเดือนก่อน +4

    The greatest economist, Dr.Ambedkar .

  • @ruhi4984
    @ruhi4984 7 หลายเดือนก่อน +8

    सलाम साहेबांचा दूरदृष्टी ला 🫡 एकच साहेब बाबासाहेब

  • @kumarsakat8056
    @kumarsakat8056 7 หลายเดือนก่อน +5

    ज्ञानाचा अथांग महासागरास कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @sharvanwadhawe3347
    @sharvanwadhawe3347 7 หลายเดือนก่อน +4

    खरं खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान आणि अति महान महामानव आहेत जय भीम नमो बुद्धाय

  • @sahilrankhambe9960
    @sahilrankhambe9960 7 หลายเดือนก่อน +1

    Dr. Ambedkar is mystery which is unresolved ... Those who read and study them... It may be resolved...❤❤

  • @Party_Line
    @Party_Line 7 หลายเดือนก่อน +12

    सर्वव्यापी आंबेडकर ❤📈

  • @pratikgaikwad2353
    @pratikgaikwad2353 7 หลายเดือนก่อน +7

    थँक यु... खूप नवीन माहिती भेटली बाबासाहेबनं बद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @niteshbodade3328
    @niteshbodade3328 7 หลายเดือนก่อน +14

    बाबा को सलाम

  • @sanjeevb8291
    @sanjeevb8291 7 หลายเดือนก่อน +2

    दूरदृष्टी असलेले व प्रत्येक भारतीयाला प्रगती पथावर नेण्यासाठी धडपडणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. सर्व भारतीयांचा अभिमान.

  • @rajsawant3173
    @rajsawant3173 7 หลายเดือนก่อน +20

    धन्यवाद खुप छान माहिती दिलेली आहे

  • @pratikgaikwad2353
    @pratikgaikwad2353 7 หลายเดือนก่อน +8

    बापरे... बाबासाहेबनं ची दूरदृष्टी किती होती ह्या वरून समजून येत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻... सर्व भारतीयांनी बाबासाहेबांना समजून घायला पाहिजे व त्यान्च्या विचारावर चालायला पाहिजेत तेव्हा एक उत्तम देश झाल्या याशिवाय राहणार नाही... गरिबी, जातीवाद, हे सर्व संपल्या शिवाय राहणार नाही

  • @harsh_unawane30
    @harsh_unawane30 7 หลายเดือนก่อน +15

    Baap ji💙🇪🇺

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 7 หลายเดือนก่อน

    बाबासाहेब हि भारतीय असि एक व्यक्ती होती की त्यांना सर्व क्षेत्रात अभ्यास होता पुन्हा असे दैवत होणे नाही

  • @anjanakharat6176
    @anjanakharat6176 7 หลายเดือนก่อน

    नीचलोकांच्या जातीपाती जपण्यामुळे बाबासाहेबाना खूप काही गमवाव लागल.बाबासाहेबांच्या विचारांच्या धगधगत्या ज्वालामुळे आज आपला देश सर्वच स्थरात पुढे असता.कोणीही बरोबरी करूच शकत नाही अस व्यक्तिमत्व ह्या देशाला लाभल हे नक्की❤️❤️

  • @suyeshsawant8060
    @suyeshsawant8060 7 หลายเดือนก่อน +19

    असा दूर दृष्टीचा महामानव पुन्हा होणे नाही

  • @ShankarBhosale5192
    @ShankarBhosale5192 7 หลายเดือนก่อน +7

    Dr. Babasaheb Ambedkar is a great life❤❤❤😇😇❣️❣️💙💙💙💙

  • @ruttvikcreation
    @ruttvikcreation 7 หลายเดือนก่อน +2

    सलाम त्या महामानवाला ज्यांचा दृष्टीकोण एवढा मोठा होता

  • @abhaygondane5013
    @abhaygondane5013 7 หลายเดือนก่อน +6

    Father of Modern India 🇮🇳🛐💙

  • @compassionlove2637
    @compassionlove2637 7 หลายเดือนก่อน +13

    बाबासाहेब आंबेडकर हे एक आश्चर्यच आहे

  • @sagarmahire62
    @sagarmahire62 7 หลายเดือนก่อน +11

    ग्रेट बाबासाहेब 🙏🙏💙🔥

  • @maheshbhoir2350
    @maheshbhoir2350 7 หลายเดือนก่อน

    Dr. बाबासाहेब अंबेडकर यांच्या बद्दल् जेवढे बोलावे तेवढे नवलच. मी फक्त एकच बोलेन बाप मानुस. खरच मला एवढा आदर निर्माण झाला आहे या हुशार वक्तिमतवाबद्दल शब्द कमी पड़तील. खरच बाबासाहेब यांचेएवढा हुशार मानुस होने नाही या जगात.

  • @vijaykumarbansode190
    @vijaykumarbansode190 7 หลายเดือนก่อน +5

    Great leader Dr Babasaheb

  • @iamrebel660
    @iamrebel660 5 หลายเดือนก่อน

    Babashaheb The Great💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🙏

  • @मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक

    म्हणूनच आम्ही बाबासाहेबांना द वर्ल्ड ग्रेट पर्सन मानतो ते अनपढ लोकांना समजणार नाही💙🙏

  • @sujitkhadtale7484
    @sujitkhadtale7484 7 หลายเดือนก่อน +5

    विश्व रत्न

  • @maheshjagdale6172
    @maheshjagdale6172 7 หลายเดือนก่อน +4

    बाबासाहेब एक उत्तम अर्थतज्ज्ञ होते

  • @rahulshinde6191
    @rahulshinde6191 7 หลายเดือนก่อน +2

    Great dr babasaheb ambedkar

  • @vishalj4438
    @vishalj4438 7 หลายเดือนก่อน +15

    Jay Bhim

  • @sanketgaurkhede6699
    @sanketgaurkhede6699 7 หลายเดือนก่อน +4

    Ekach Saheb...Baba Saheb 🙏💯❤️

  • @TheYuvrajwagh
    @TheYuvrajwagh 7 หลายเดือนก่อน +3

    इथे सुद्धा जात आडवी आली, म्हणजे हिंदू धर्मातील जातीय व्यवस्थेने बाबासाहेबांना जितके छळले असेल तितके दुसऱ्या कुणालाच छळले नसेल. तरीही बाबासाहेब निराश झाले नाहीत आणि म्हणूनच आज फक्त एकट्या बाबासाहेबांची जयंती या देशात धुमधडाक्यात साजरी केली जाते. जय भिम 🙏👍👍

  • @prafulkirtakar1780
    @prafulkirtakar1780 7 หลายเดือนก่อน

    सर्व जगात बाबासाहेबांचं नाव आहे
    जयभीम 🙏🏻

  • @jitua394
    @jitua394 7 หลายเดือนก่อน +2

    नवीन माहिती मिळाली The great Dr.B.R.Ambedkar 👍

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 7 หลายเดือนก่อน +15

    आमचे आदर्श.. 💎

  • @nirmalakamble8102
    @nirmalakamble8102 7 หลายเดือนก่อน

    Speechless. AMAZING PERSONALITY OF THIS WORLD. NOT ONLY INDIAN BUT WORLD FAMOUS BABASAHEB.

  • @AmolTayade-fi5gi
    @AmolTayade-fi5gi 7 หลายเดือนก่อน +17

    हे मला माहिती होत मी माझा भीमराया या मालिकेत बघितले होत.पण तिथेही त्यांना जातीमुळे माघार घ्यावी लागली होती😢

  • @ravichandragondane4765
    @ravichandragondane4765 7 หลายเดือนก่อน +2

    आश्चर्य वाटले. मला माहीत नव्हते. जयभीम नमोबुध्दाय. धन्यवाद abp

  • @Rajnandini2217
    @Rajnandini2217 6 หลายเดือนก่อน

    भारतातील शेअर मार्केट चे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर हे या व्हिडिओ वरून सिद्ध झाले

  • @mahadujadhav5174
    @mahadujadhav5174 7 หลายเดือนก่อน

    विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील येकमेव महान वेक्ति होते, त्यांचे प्रत्येक क्षेत्त्रातील अनमोल केलेले कार्य म्हणजे आजचे पवित्र ग्रंथ आहेत ज्यानि त्यांनी है ग्रंथ वाचले ते आज महान होवुन गेलेले आहेत म्हणून बाबासाहेबांची प्रत्येक ठिकानी आठवन होने लाज़िम आहे. जय महाराष्ट्र

  • @gayatridongare1483
    @gayatridongare1483 7 หลายเดือนก่อน

    Kiti sundar विचार होते बापाचे माझ्या ❤

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 7 หลายเดือนก่อน

    Salute Dr.Babasaheb Ambedkar 💙 ❤️ ❤️ 💙

  • @RahulJadhav-rh3pw
    @RahulJadhav-rh3pw 7 หลายเดือนก่อน +4

    He is a great visinory person, unbeatable by any one ,not in past not in a future 💙💙💙

  • @bhausahebnikam9667
    @bhausahebnikam9667 7 หลายเดือนก่อน +4

    सलाम बाबा तुमच्या कार्याला

  • @nileshjadhav9032
    @nileshjadhav9032 7 หลายเดือนก่อน +4

    Dr baba saheb ambedkar ❤❤❤

  • @atindrabardapurkar1138
    @atindrabardapurkar1138 7 หลายเดือนก่อน +11

    Thank u so much for this great information 😊

  • @antarshakti3093
    @antarshakti3093 7 หลายเดือนก่อน +1

    I am very happy glad and proud to realise through this video about the history of Dr Babasaheb Ambedkar being involved in stocks market as being myself in the trading field since last one year 🙏💐💖

  • @r1bigb112
    @r1bigb112 7 หลายเดือนก่อน +2

    All time Greatest Person Dr. Babasaheb Ambedkar 🙏 Jay Bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏