ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

!! कोकणातील भात लावणी !! पारंपारिक भातशेती 🌾

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024
  • !! कोकणातील भात लावणी !! पारंपारिक भातशेती 🌾 #kokanbeauty #farming #vlog #viral #konkan #nature
    नमस्कार मित्रांनो 🙏
    शेती हा एक असा विषय आहे की शेती हे जीवन जगण्याचं साधंन आहे .शेती आणि गावाकडच्या माणसांचं एक जवळच नात आहे .
    प्रत्येक जण आपल्या परीने शेती करताना आपण पाहतो. प्रत्येक जण त्याला जमेल तशी शेती करताना आपण पाहतो, शेती ही आपल्याला खेडे गावांमध्ये जास्त पाहायला मिळते. तशीच काही आमच्याकडील शेतीची पद्धत या व्हिडिओ मधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आमचा आहे.तरी व्हिडिओ पूर्ण बघा .
    धन्यवाद 🙏
    #kokanbeauty
    #youtube
    #blog
    #viral
    #kokanvlog
    #konkan
    #traditinal
    #video
    #farming
    #bailgada
    #शेती
    #कोकण

ความคิดเห็น • 4