🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 Happy Holi dada ani vahini congratulations 👏🎉 khup chan vatt ani ata kalji ghya asche khush ra tumi hich swami charni prathana 🙏🌹🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 video pn Khupch Chan hota nehami sarkha . love you 😘😘
Congratulations to Shirish and Puja on the wonderful news of their pregnancy! We are overjoyed for them and pray that Bhagwan Krishna blesses them with health and happiness throughout this journey. Sending love and best wishes from South Africa. With love, Guarisha."
This husband is so very thoughtful, telling her--eat your breakfast first, I will get the tea. Many many videos ago at their starting point, the lady had supper ready and when he came home, she wanted to bring food to table, but he said, how about you sit for while, we will eat later. Now that is kindness and no demanding attitude. Just love it. Love it how they share from same plate,very romantic. 💝💝💘💘💞💞💕💕🇨🇦🇨🇦👏🏼👏🏼👍👍🕊️🕊️☮️☮️
दोघांचेही मनापासुन अभिनंदन. पुजा आता खुप काळजी घे तब्येतीची. जड वस्तू उचलत जाऊ नकोस. रानात, आडवाटेने जाऊ नकोस. उष्ण पदार्थ जस की पपया, काजुगर वगैरे खाऊ नकोस. जास्त दगदग करु नकोस. एखादा एपिसोड कमी झाला तरी चालेल. काळजी घे. शक्य असल्यास कुणीतरी वडीलधारी व्यक्ति जस की सासुबाईंना वगैरे सोबत रहायला बोलव . आर्थात शिरीष काळजी घेईलच. तरीही. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. काही खावस वाटलं तर सांग.
खुप खुप अभिनंदन पूजा 🎉 तब्बेतीची काळजी घे . तुझ्या छकुली कींवा छकुल्याला ही असच हेल्दी कोकणी निसर्गरम्य समाधानी आयुष्य दे. शहराकडे धाव घेऊ नको. हेच खरं आयुष्य आहे.
खरं बोललात, ही गोड बातमी तर तुमच्या आधीच प्रेक्षकांमध्ये असलेल्या काही काकूंनी आधीच दिली होती 😅 तरीही official announce केल्याबद्दल तुम्हां दोघांचं अभिनंदन ❤
पहिले तर अभिनंदन दादा वहिनी नवीन पाहुणा साठी तुम्हचे सर्व विडीओ पाहतो आणि आपल्या मातीत गेल्यासारखं वाटतं तुम्ही जे जेवण बनवता अतिशय सुंदर बनवता आणि गावी बणवतात ना तसंच बनवता
पुजा शिरीष तुमच मनःपुर्वक अभिनंदन तुम्ही खुपच आनंदाची बातमी दिलित या बातमीची खुप दिवसांपासून वाटच बघत होती मी,खुपचछान आनंदी आनंद सिमगो उत्सवाच्या तुम्हा उभयतांस आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐😘 काळजी घ्या आणि बाळाच्या आगमनाचे सगळे व्हीडीओ बनवून दाखवत राहा 👌👌👍🏻
वा अभिनंदन पूजा बाळा खुप गोड छान मस्त बातमी दिली एक नंबर मस्त असे थंडाई व मालपोवा बनवला खुप छान वाटले तुझी गोड बातमी ऐकून सदैव आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य रहा देव बरे करो❤❤❤🎉🎉🎉
Puja beta badhai ho bahut Khushi Hui Sada khush raho Parivar Phule Phule god bless you beta god bless you Apna Dhyan Rakho acche se jyada Kam Nahin Karna Nahin to Fir Mujhe Bulao bula lo 2 episode mein likha hai na maine ki main aapke pass Aana chahti hun Nahin to Fir Mujhe bula lo god bless you beta
🎉❤ तुम्हा दोघांना आभाळभर शुभेच्छा आणि येणाऱ्या बाळास समुद्र भर आशीर्वाद पूजा आणि शिरीष 😊❤❤ खूप आनंद झाला तुमची गोड। बातमी ऐकून. काळजी घ्या आणि खूष राहा ❤🎉
It is one of the beautiful stories coming from red soil. Congratulations to the awesome couple and wishing pooja good health and a smooth pregnancy. Wl keep you in my prayers ❤️❤️
Episode nehmi pramane mastch hota👌🏻👍🏻Congratulations both of you...yenara baal sarvgun sanpan & Paripurn yenr baal janmtach nachural ani naisrgik vatavrnat vadnar...yenarya baalachya Aai-Babala khup sare blessing🤗 Bappa Bless u both of lovely couple😍& Happy holi🤝🏻
Hi Pooja sis.... I'm very happy to see this episode... Because ur as mother... So happy... ❤ Congratulations to both... Celebrate with ur pregnancy journey... And take care ur self... 💖💖💖
खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि आभाळभर शुभाशीर्वाद पूजा आणि शिरिष.🎉😇 Red Soil Stories मध्ये आता लाल मातीत खेळुक चिमुकला जीव - पाहुणा/पाहुणी येतेलो. मज्जा येईल ना मोगली आणि राजाक पण बाळाक बघताना... 😇👶🏻😇🐈🐈⬛🤗🙌🏻
Tujya gharat chota pahuni yetoy hye aikune maka khup chan vatalys tukas khup c mazya kadun aani dada aani aai kadun tula khup c subhesya detey mazi sunder tai love you so much tai 😊❤
ताई तू मालपूआ बनवलास माझी आई एकदम same recipe बनवायची सुगरण होती आई 🥹🥲 sudden cardiac arrest ने आई देवाघरी गेली 🥲 तिच्याशिवाय आता जगण अपूर्ण आहे तिने सर्वांसाठी केल पण तिच्यासाठी करण्याची संधी नाही मिळाली तू आई होणार आहेस तुला खूप शुभेच्छा ❤️
Episode पूर्ण पाहिलात का? कसा वाटला नक्की सांगा. We thank all of you for your love and blessings. Happy Holi to everyone. 😊❤
Congratulations 🎉🥳
Congratulations for baby news,😊take care
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 Happy Holi dada ani vahini congratulations 👏🎉 khup chan vatt ani ata kalji ghya asche khush ra tumi hich swami charni prathana 🙏🌹🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 video pn Khupch Chan hota nehami sarkha . love you 😘😘
एकदम भारी ....❤
Congratulations 🎉🎉🎉🎉
Congratulations to Shirish and Puja on the wonderful news of their pregnancy! We are overjoyed for them and pray that Bhagwan Krishna blesses them with health and happiness throughout this journey. Sending love and best wishes from South Africa. With love, Guarisha."
Thank You for showing love.. happy holi❤️🙏🌴
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा पूजा, शिरीष. आईबाबा होण्याची ही phase खूप छान असते.काळजी घ्या. लवकरच तुमच्या व्हिडिओ मध्ये तुमचे गोंडस बाळ पण सामील होईल.
Thank you 🙂
This husband is so very thoughtful, telling her--eat your breakfast first, I will get the tea. Many many videos ago at their starting point, the lady had supper ready and when he came home, she wanted to bring food to table, but he said, how about you sit for while, we will eat later. Now that is kindness and no demanding attitude. Just love it. Love it how they share from same plate,very romantic. 💝💝💘💘💞💞💕💕🇨🇦🇨🇦👏🏼👏🏼👍👍🕊️🕊️☮️☮️
खूप छान बातमी दिलीत
छान रहा , आनंदी राहा.
काळजी घ्या.🎉
अभिनंदन ❤❤
why wishing congrats is Pooja pregnant then God bless you both Happy.Holi
Congratulations both of u
दोघांचेही मनापासुन अभिनंदन. पुजा आता खुप काळजी घे तब्येतीची. जड वस्तू उचलत जाऊ नकोस. रानात, आडवाटेने जाऊ नकोस. उष्ण पदार्थ जस की पपया, काजुगर वगैरे खाऊ नकोस. जास्त दगदग करु नकोस. एखादा एपिसोड कमी झाला तरी चालेल. काळजी घे. शक्य असल्यास कुणीतरी वडीलधारी व्यक्ति जस की सासुबाईंना वगैरे सोबत रहायला बोलव . आर्थात शिरीष काळजी घेईलच. तरीही.
पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. काही खावस वाटलं तर सांग.
Thank you 🙂
खुप खुप अभिनंदन पूजा 🎉
तब्बेतीची काळजी घे .
तुझ्या छकुली कींवा छकुल्याला ही असच हेल्दी कोकणी निसर्गरम्य समाधानी
आयुष्य दे. शहराकडे धाव घेऊ नको. हेच खरं आयुष्य आहे.
Thank You ❤️🙏
होळी दिवशी गोड बातमी दिलीत खुप छान अभिनंदन स्वामि असे च आशीर्वाद दो होळी शुभेच्छा🎉🌹🙏
अभिनंदन दोघांचं, काळजी घे, उभ्याने पाणी पिऊ नये 😊.
खरं बोललात, ही गोड बातमी तर तुमच्या आधीच प्रेक्षकांमध्ये असलेल्या काही काकूंनी आधीच दिली होती 😅
तरीही official announce केल्याबद्दल तुम्हां दोघांचं अभिनंदन ❤
Ho na🥰....thank you🥰🙏
होळीच्या हार्दिक शुभेच्छा दोन्ही पदार्थ मस्त दोन्ही उभयतांचे अभिनंदन
खूप खूप अभिनंदन स्वामीचा आर्शिवाद सदैव तुमच्या पाठिशी राहो 🙏
खूप खूप अभिनंदन खरच खूप छान वाटल तुमच्या कडे गोड बातमी आली त्याबद्दल अक्षरशा डोळ्यात पाणी आल आंनंदाने
Congratulations to both of you🎉❤
Kiti sadhepanane sangitlas tai..
Yatach Tumcha kharepana samajato...
गोड बातमी अगदी गोड पध्दतीने सांगितलीस ... ❤❤
Thank you 🙂
पहिले तर अभिनंदन दादा वहिनी नवीन पाहुणा साठी
तुम्हचे सर्व विडीओ पाहतो आणि आपल्या मातीत गेल्यासारखं वाटतं
तुम्ही जे जेवण बनवता अतिशय सुंदर बनवता आणि गावी बणवतात ना तसंच बनवता
तुम्हा उभयतांचे खूप खूप अभिनंदन व अनेक आशीर्वाद, स्वामींची कृपा तुमच्यावर नेहमी राहो 😊
फारच छान मालवणी भाषा आणि मालवणी जेवणाची पद्धत. ❤ खंड पडू देऊ नका. अखंड चालू रहाव. आनंद आहे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन तुम्हां दोघांचे. काळजी घेवा सोईन रवा.
मनापासून अभिनंदन आणि दोघानाही खूप खूप आशीर्वाद पूजा आणि शिरीष असेच आनंदी रहा
Congratulations Shirish & Puja.
दोघांचं खूप खूप अभिनंदन छान गोड बातमी दिल्या बद्दल असेच खूष रहा आनंदी रहा आणि हासत रहा. 🎉🎉❤❤❤
पुजा शिरीष तुमच मनःपुर्वक अभिनंदन
तुम्ही खुपच आनंदाची बातमी दिलित या बातमीची खुप दिवसांपासून वाटच बघत होती मी,खुपचछान आनंदी आनंद सिमगो उत्सवाच्या तुम्हा उभयतांस आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐😘
काळजी घ्या आणि बाळाच्या आगमनाचे सगळे व्हीडीओ बनवून दाखवत राहा 👌👌👍🏻
Thank You ❤️🙏
Congratulations Pooja &Shirish...yes we knew lol. Pray you have a healthy baby. All the best from South Africa
Thank You for showing love.. happy holi❤️🙏🌴
खरच खूप छान वाटल ही न्युज ऐकून, खूप खूप अभिनंदन दोघांना ❤😊
वा अभिनंदन पूजा बाळा खुप गोड छान मस्त बातमी दिली एक नंबर मस्त असे थंडाई व मालपोवा बनवला खुप छान वाटले तुझी गोड बातमी ऐकून सदैव आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य रहा देव बरे करो❤❤❤🎉🎉🎉
पूजा ताई , शिरीष दादा , मन:पूर्वक अभिनंदन. निरोगी व आनंदी राहा 💐
होलिकोत्सवाच्या गोड गोड शुभेच्छा.
पूजा,तुम्हा उभयतांचे मनापासून अभिनंदन!
सौ.पूजा आणि गिरीश मन:पूर्वक अभिनंदन!!!❤ आणि अनेक आशीर्वाद!!!
Woww..good news kalji ghe Puja tai..❤ श्री स्वामी समर्थ 🙏
खूप खूप अभिनंदन!! तुम्ही दोघेही आपले वाटता. आमचे अलिबाग-चौलही तुमच्या गावा सारखेच आहे.
Puja beta badhai ho bahut Khushi Hui Sada khush raho Parivar Phule Phule god bless you beta god bless you Apna Dhyan Rakho acche se jyada Kam Nahin Karna Nahin to Fir Mujhe Bulao bula lo 2 episode mein likha hai na maine ki main aapke pass Aana chahti hun Nahin to Fir Mujhe bula lo god bless you beta
Thank You for showing love.. happy holi❤️🙏🌴
दोघांनाही अभिनंदन व शुभेच्छा 💐 रेसीपी खुप छान होती . स्वताची काळजी घेणे. तुम्हाला ही होळीच्या शुभेच्छा ❇️❇️❇️
अभिनंदन 🎉🎉🎉 ..खूप छान आनंदाची बातमी दिली तुम्ही ...खुश रहा ...काळजी घ्या ... गॉड ब्लेस यू ❤
Mast ahet videos...real life of konkan. Everyone of us got opportunity to see this lifestyle of our generation. Thank you for this🎉🎉
It's my pleasure
🎉🎉🎉 Heartiest congratulations to you both Pooja nd Shirish.Stay blessed
Chan news dilis Pooja
Kalji ghe tujhi n balachi
Anek ashirwad
Holi chya shubecha ❤
Thank You for showing love.. happy holi❤️🙏🌴
Congratulations Pooja n Shirish,🎉🎉
🎉❤ तुम्हा दोघांना आभाळभर शुभेच्छा आणि येणाऱ्या बाळास समुद्र भर आशीर्वाद पूजा आणि शिरीष 😊❤❤ खूप आनंद झाला तुमची गोड। बातमी ऐकून. काळजी घ्या आणि खूष राहा ❤🎉
अनेक धन्यवाद❤️🙏🙂
Heartiest congratulations Pooja and Shrish..god bless you ❤
Congratulations both of u. Very, very happy to know the sweet news.
Congratulations 🎉Pooja आनंदाची बातमी तू दिलस खूप छान वाटला. तुमच्या दोघांचे भारी कौतुक आमका वाटता. तुमच्या रम्य वातावरण तुमचे बाळ healthy असणार. Tc आनंदी रहा तिघा 😊 पण
It is one of the beautiful stories coming from red soil. Congratulations to the awesome couple and wishing pooja good health and a smooth pregnancy. Wl keep you in my prayers ❤️❤️
पूजा,शिरीष दोघांचे अभिनंदन!💐💐मालवणी मालपुआ व थंडाई दोन्ही पदार्थ अति उत्तम!
Thank you 🙂
अभिनंदन ...पाचवा तरी नक्कीच आहे.
खुप खुप अभिनंदन...आरोग्य सांभाळा,जपा काळजी घ्या....❤❤❤❤❤
एक स्वप्न सत्यात उतरले.....एक नविन जीव आपल्या उदरात वाढत आहे....
बाळाच्या चाहुलीच्या खूप खूप शुभेच्छा.....
धन्यवाद 😊
Hello dear...thank you for mentioning the quantity of the ingredients.
Congratulations on the baby!
Have a healthy and safe pregnancy 😊😊
Tu hai honor hi aanadachi gost.congrats both of you God bless u
Are wah congratulations both of you 🥳🎉👏🏻🎊 mala adhich samjhlel baghun ..god bless you
Thank You ❤️🙏
Congratulations both of you..,.🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊...... tasech tumche pudhil ayushya aanandi , sukhache aani bharbharatiche jao hich Ganesha chrni prarthana 💐💐😍😍🙏🙏❤️
Thank You ❤️
Double dhamaka ! Dogana Holi ch ani God batmi saati ashirwad ani kup kup shubhicha 🎉
Episode nehmi pramane mastch hota👌🏻👍🏻Congratulations both of you...yenara baal sarvgun sanpan & Paripurn yenr baal janmtach nachural ani naisrgik vatavrnat vadnar...yenarya baalachya Aai-Babala khup sare blessing🤗 Bappa Bless u both of lovely couple😍& Happy holi🤝🏻
Thank You for showing love.. happy holi❤️🙏🌴
Hi Pooja sis.... I'm very happy to see this episode... Because ur as mother... So happy... ❤ Congratulations to both... Celebrate with ur pregnancy journey... And take care ur self... 💖💖💖
खूप छान आनंदाची बातमी दिलीत. अभिनंदन 🎉🎉 होळीच्या शुभेच्छा 🎉🎉
मस्तच मालपुवा, तसेच दुधात साखर आनंदाची बातमी, अभिनंदन💐👌👍
धन्यवाद 🙂
होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हा 2 अभिनंदन🎉🎉🎉🎉
मातीची भांडी वापरता.किती छान👌👌
मनस्वी अभिनंदन..तुमची भरभराटच होणार..छान काम करताय ..
Thank You for showing love.. happy holi❤️🙏🌴
Congratulations shirish & pooja..so happy for u..happy holi..🎉
अभिनंदन पूजा शिरीष खूपचं आनंदाची बातमी दिलीत......
आत्ता काळजी घे पूजा..शिरीष तुझी खूपचं काळजी घेतो .दोघानाही खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
Thank you 🙂
तुम्हा दोघांचे अभिनंदन ❤असेच आनंदी रहा.
Awesome❤Congratulations to you both Pooja and Shirish 🌹God bless you 🌻Happy Holi🌸🌼🌺
May u come across 10 million subscribers soon ....and god bless u both and the coming baby with happiness good health and lots of lots of love
Thank You ❤️🙏
तुम्हा दोघांचेही मनापासून अभिनंदन 💐👍
खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांना..❤️God bless you both ❤🙌🏻😇. होळीच्या खुप खुप शुभेच्छा...🔥
Congrats to both of you pooja nd shirish. God bless you. Happy holi.
अरे काय मजा आहे❤❤❤एवढं ताजे ताजे दूध. याला म्हणतात नशीब❤❤❤❤
Many congratulations to both 🎊 🎉
Khup khup abhinandan, Pooja
Shirish tujhi chan kalgi gheto ch ahe ase ch he diwas chan enjoy kar ani kalgi pan ghe
Congratulation Pooja God always bless both. Of you
Congratulations Pooja. Tumchya saglya recipes chhaan astat.
अभिनंदन तुम्हा उभयतांचे. पुजा काळजी घ्यावी. ईश्वर कृपेने सर्व छान होईल. 👍😊
अभिनंदन दोघांचे मस्त खावा सुस्त राहावा
Heartiest congratulations and all the best wishes for you 2. Enjoy the ride on becoming lovely hardworking parents. Thank you for sharing ❤❤❤
Thank you so much 🙂
Shimgyat khup chan batmi dili tai congratulations ❤❤❤❤❤❤
अभिनंदन तुम्हा दोघांचे तुमच्या घरी छोटा पाहुणा येणार 😊
होळीच्या खूप शुभेच्छा आनंदी रहा सर्व ठीक होईल डायबिटीस मुळे गोड खात नाही तोंडाला पाणी सुटले रेसिपी बघून❤
Congratulations both of you !!!
Love from Nanos Sawantwadi
खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि आभाळभर शुभाशीर्वाद पूजा आणि शिरिष.🎉😇
Red Soil Stories मध्ये आता
लाल मातीत खेळुक चिमुकला जीव - पाहुणा/पाहुणी येतेलो.
मज्जा येईल ना मोगली आणि राजाक पण बाळाक बघताना...
😇👶🏻😇🐈🐈⬛🤗🙌🏻
Thank you 🙂
खूप खूप अभिनंदन🎉 काळजी घ्या🥳🥳🥳
Congratulations Puja....happy for you...majhi mulgi pan 1 varshachi aahe...take care
खुप खुप अभिनंदन 💐छान वाटले ऐकुन!😊
खरोखरच तुमच्या प्रत्येक ब्लॉग मधील वेगळेपण बघून छान वाटते
congratulations dada ani vahini Bapaa bless you Happy Holi
Congratulations and best wishes to you both. Stay blessed happy and healthy ❤
Tujya gharat chota pahuni yetoy hye aikune maka khup chan vatalys tukas khup c mazya kadun aani dada aani aai kadun tula khup c subhesya detey mazi sunder tai love you so much tai 😊❤
Thank You for showing love.. happy holi❤️🙏🌴
Congratulations Puja please take care of yourself
खूप खूप शुभेच्छा दोघांना
ताई तू मालपूआ बनवलास माझी आई एकदम same recipe बनवायची
सुगरण होती आई 🥹🥲 sudden cardiac arrest ने आई देवाघरी गेली 🥲 तिच्याशिवाय आता जगण अपूर्ण आहे तिने सर्वांसाठी केल पण तिच्यासाठी करण्याची संधी नाही मिळाली
तू आई होणार आहेस तुला खूप शुभेच्छा ❤️
Thank you 🙂🙏
Congrats pooja shirish
Wonderful news! Hearty congratulations 🎉
अभिनंदन पुजा वहीनी आणि दादा होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Good congratulations bhabhi n dada god bless you both take care
अभिनंदन पुजा, काळजी घे
अभिनंदन ताई आणि दादा हा एपसोड पण खूप गोड आणि बातमी पण🎉🎉🎉❤
Congratulations 🎉 love you both keep posting and lots of blessings to you
Congrats pooja di for being best mom
अभिनंदन तुम्हा दोघांचे 🎉