आजचा episode कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या family, friends सोबत शेअर सुद्धा करा. आणि subscribe केलात का? 🙂🙏🏻❤️ Thank you for watching, keep loving 🙂❤️🙏🏻
पूजा शिरीष तुमची जोडी खूप छान आहे.तुमचे विडिओ पाहून गावची आठवण येते.पक्षांचा किलबिलाट, चुलीवरचे जेवण हे सर्व मी अनुभवलंय आता तुझे विडिओ पाहून तेव्हाची खूप आठवण येते.माझ्या आयुष्यातील ते सुंदर दिवस
Dee Aaj tu kup special distes Aani Aaj cha menu kup 1No Tuji Aai tula aata tuja kamat help karte mast aata dee tuji kalji ghe Take care dear and once again Hartley congratulations 🎉🎉👏👏👏
@@RedSoilStorieshearty Congratulations. And very nice recipe channel...thank you so much for all your hardwork because of which we could see this channel here. Village life is so peaceful. One request... Can you please give the online link for buying your traditional cookware shown in your channel in all of your videos ? Very useful for all other viewers here. Please make a video about all your traditional cookwares - iron, brass, bronze, wooden, steel, bamboo and other. Please please make one such video and give us the link of all your traditional cookwares from where we can buy it.
काजू उसळ आणि आंबोळी खुपच मस्त. रणरणत्या उन्हात हिरवागार हिरवळ पाहिल्यावर डोळ्यांना जसा गारवा मिळावा तसेच तुमचा प्रत्येक episode पाहिल्यावर आमच्या मनाला गारवा मिळतो. आजचा episode खुप छान. 😊 पूजा व शिरीष तुमचे खुप खुप अभिनंदन ❤🎉😊. पूजा तब्येतीची उत्तम काळजी घ्या. जय सद्गुरू.
अभिनंदन!!! तुमचे प्रेमळ वागणं, गोड बोलणे कायम असेच राहू दे. थोड्या दिवसांनी तुम्हाला विश्रांती घ्यावी लागेल पण रील चॅनेल बंद करू नका... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!
हाय पूजा, शिरीष! संपूर्ण बालपण कोकणात घालवून सुद्धा बोंडूच सरबत स्वप्नात सुद्धा पाहिले नाही.या सरबताने शिमगोत्सवात खुप रंग भरले.इतर दोन्ही रेसिपीज चवदार पण खुप मेहनत करून घेणाऱ्या.तुमच्यसारख्या पालकांच्यापोटी रत्नच जन्माला येणार.खुप शुभेच्छा.काळजी घ्या.
ताई तुमची प्रत्येक रेसिपी छान असते आणि आजची रेसिपी पण खूपच सुंदर होती काँग्रॅच्युलेशन ताई तू नेहमी मोगली आणि राजाचा खूप लाड करतीये आता तुझ्या घरी छोटासा बाळ येणार आम्हाला खूप आनंद आहे ताई तू स्वतःची काळजी घे आणि खुश राहा मला तर असं वाटते की तुला मुलगी होणार आणि झाली तर ती तुझ्यासारखी सुंदर आणि हसरी होईल
Beautiful ❤❤❤❤. Shirish is taking really good care of you in all the respects. Recipes are mouth watering and totally delicious. The background scenes of fields give a rural feel to the videos. Just love ❤️ them. Take care of yourself ❤❤❤❤.
तुम्हाला खूप खावीशी वाटली असेल ना काजूची भाजी माझ्या वेळेला सुद्धा खायला भेटली नाही पण असो त्या पेक्षा आपल्या कडे यानारा आनंद मोठा असतो खूप सुंदर दिसत आहे भाजी
आजचा episode कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या family, friends सोबत शेअर सुद्धा करा. आणि subscribe केलात का? 🙂🙏🏻❤️
Thank you for watching, keep loving 🙂❤️🙏🏻
Love from sindhudurg ❤
पूजा शिरीष तुमची जोडी खूप छान आहे.तुमचे विडिओ पाहून गावची आठवण येते.पक्षांचा किलबिलाट, चुलीवरचे जेवण हे सर्व मी अनुभवलंय आता तुझे विडिओ पाहून तेव्हाची खूप आठवण येते.माझ्या आयुष्यातील ते सुंदर दिवस
Dee Aaj tu kup special distes Aani Aaj cha menu kup 1No Tuji Aai tula aata tuja kamat help karte mast aata dee tuji kalji ghe Take care dear and once again Hartley congratulations 🎉🎉👏👏👏
Pregnancy madhe kaju khat nahit ka? Khup mast video
छान vedio...मस्त..
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 🎊🎊अभिनंदन ⚘❤
Heartily congratulations for your new journey of motherhood
Thank you so much 🙂
@@RedSoilStorieshearty Congratulations.
And very nice recipe channel...thank you so much for all your hardwork because of which we could see this channel here.
Village life is so peaceful.
One request...
Can you please give the online link for buying your traditional cookware shown in your channel in all of your videos ?
Very useful for all other viewers here.
Please make a video about all your traditional cookwares - iron, brass, bronze, wooden, steel, bamboo and other.
Please please make one such video and give us the link of all your traditional cookwares from where we can buy it.
Actully I haven't bought any cooking ware from online... Most of them are from local market, some from inlaws house..
ABHINANDAN
अभिनंदन पुजा - शिरीष.🥳🥳
आता डोहाळे जेवणाच्या नमित्ताने तरी भेटु आपण 😂
काळजी घ्या, तिघेपण
हो नक्की 😅
अनेक धन्यवाद ❤😊
व्हिडियो मस्त. खूप दिवसांनी कोकणी भाषेतला हेल व लहेजा ऐकून छान वाटला.
बोंड्याच सरबत पहिल्यांदाच पाहिलं
एपिसोड मस्तच
शिरीषला फांदीवर बसून बोंडू खाताना पाहून आमचे गावातले लहानपण आठवलं
नेहमीप्रमाणे खूप छान रेसिपी..😊 पालक होण्याच्या तुम्हा दोघांच्या प्रवासाला शुभेच्छा ❤
अप्रतिम.
खूप छान काजूच सरबत बनवतात हे माहीत नव्हते आंबोळी व काजुची भाजी खूप छान
आणि episode पण खूप छान वाटला खरं तर video बगून तिथे यावस वाटलं किती मस्त निसर्ग वातावरण आहे.
Kaju मस्तच मिळाले, सरबत ची idea भारी असा.
काजू सरबत,काजू उसळ मस्त.निसर्ग सौंदर्य किती छान.
धन्यवाद 🙂
Balachya agmanasathi khup khup shubhechha ❤
खूप सुंदर लोकेशन छान रेसिपी कोकणात सर्वत्र ओल्या काजूची उसळ प्रामुख्याने करतात
तुमचे ब्लॉग बघायला खूप आवडतात. इतर ब्लॉग बघण्यापेक्षा तुमच्या प्रत्येक ब्लॉग मधील वेगळेपण बघून भारी वाटले
Thank you 🙂
येणाऱ्या बाळसाठी खूप शुभेच्छा.😊😊🎉🎉🎉
पार्श्वसंगीत.. किती गोड आहे... ❤❤❤❤
अभिनंदन !!! To be mom.God bless you.
From kerala... I like your culture❤️ nice✨✨✨
Thank you so much 🙂
किती सुंदर वातावरण किती छान रेसिपी
आणि तुम्ही दोघं पणं कोकणाला भेट द्या वी वाटते सगळं पाहून
अभिनंदन पुजा 🎉❤
काजू उसळ आणि आंबोळी खुपच मस्त. रणरणत्या उन्हात हिरवागार हिरवळ पाहिल्यावर डोळ्यांना जसा गारवा मिळावा तसेच तुमचा प्रत्येक episode पाहिल्यावर आमच्या मनाला गारवा मिळतो. आजचा episode खुप छान. 😊 पूजा व शिरीष तुमचे खुप खुप अभिनंदन ❤🎉😊. पूजा तब्येतीची उत्तम काळजी घ्या. जय सद्गुरू.
( हिरवीगार )
We go the roots, and get to see the real flavor with natural surroundings, very beautiful❤
We like your simple cooking and presentation.
God bless you all at home.
Om Sai Ram
अबोली गजरा 🧡, पूजा 🤰सगळे मदतीला आल्याशिवाय तू काही शांत बसायची नाही 😊
Khoop chan hey pooja take care of yourself stay safe and Healthy ❤️
नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडीओ 👍🏻👌🏻👌🏻👌🏻😊
पूजा तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन. तुमच्या रेसिपीज खूप छान असतात. तुमचा गाव कळलं असतं तर छान वाटलं असतं. फार छान आहे गाव.
आमच्या कडे ही अशीच बनवतात भाजी मस्त.... सगळे एकत्र गप्पा मारत किती छान वातावरण बर वाटलं एपिसोड बघून
अरे मी फार उशिरा पाहिला व्हिडिओ,.अभिनंदन दोघांचाही.
अभिनंदन तुमच्या दोघांचे आम्ही आजी आजोबा होणार ❤😊
Congratulations Pooja & Shirish.
देव बरे करो.❤❤❤
दोघांचेही अभिनंदन ,खुप गोड लाजली पुजा !! 🎉🎉
दोघांनाही खूप खूप शुभेच्छा
पुजा तू केलेली ओल्या काजूची शेंगा बटाटा घालून केलेली उसळ छान वाटली कारण तू स्वतः दोन जीवाची असून खूप मेहनत घेतली
धन्यवाद 🙂
Kaju cha sharbat first time baghitala, pan aamboli aani usal, wow tempting 😋
Congratulations to both of u for the next phase of life. Be healthy and take care. Appreciate all ur efforts you'll put in. ❤
I remember my childhood days see the cashews nostalgic memmories
Heartly congratulations for your new journey of motherhood 🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much 😊
Congratulations Puja di... And take care... Enjoy ur new journey.... Sweetly...
Thank you so much 😊
Thanks Didi ji
ताई तुम्ही रेसिपी खूप छान बणवते पण ती तुझ्या आवाजात सांगत जा म्हणजे पहायला अजून चांगलं वाटेल मुक्या मुक्या बर नाही वाटत
It’s not really required as it is not a cooking show
ह्या चॅनेल चा फॉरमॅट थोडा वेगळा आहे.
माझी सर्वात आवडती डिश
अभिनंदन पुजाआणिशिरिष...💐
kajuchiusal with aamboli nice,👌👌
Takecare
अभिनंदन!!! तुमचे प्रेमळ वागणं, गोड बोलणे कायम असेच राहू दे. थोड्या दिवसांनी तुम्हाला विश्रांती घ्यावी लागेल पण रील चॅनेल बंद करू नका... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!
Feel, it is going to be baby girl. 🤱🤱🤱🤱
Recipe khup mst 🤤😋अप्रतिम👌 दादा किती छान आहे खूप काळजी घेतो ❤
Aajcha episode खूप छान 👌🏻👍🏻
Congratulations 💐 for your new journey of motherhood, take care
Khrch khupch chan amboli kajuchi bhaji bagun tondala pani aal 😋😋👌
Congratulations, Take care, God Bless You All
Kitna pyara hai aapka jivan..😊
मस्त नेहमी सारखा खुप सुंदर कोकण दर्शन आणि लाईफ स्टाईल👌👍
धन्यवाद 🙂
Congratulations Pooja Vahini & dada
Congratulations both of you 🎉🎉 mast receipes. Kalji ghe ❤
Wow mastch tumchya sarv receipe ekdam chan astat
गोड कपल 👌🏼👌🏼
आजचा episode खुप छान होता काजू उसळ आणि आंबोली my favourite
Thank you 🙂
Khup chhan kajuchi bhaji aani aambolya
नेहमीप्रमाणेच खुपच सुंदर अप्रतिम ❤❤
Congratulations for good news
Video pahun aaplya kokantil khari shrimanti disali.... Tumchya vagnyatun aani khanyatun sudha... Khup bhari ❤ hearty congrats u r new journey ... ❤
Thank you 🙂
Mouthwatering Pooja Vahini. Take care. ❤
Congratulations vahini aani Dada for the good news ❤
Heartily Congratulations for the Good News of Motherhood🎉❤
खूप खूप अभिनंदन...🎉 ..तुम्ही दोघं आई बाबा होणार....congratulations 😍
खूप छान recipe 😋
As a young couple, you both enjoy the art of living well, congratulations. Live happily ever after is my ashirwad
हाय पूजा, शिरीष! संपूर्ण बालपण कोकणात घालवून सुद्धा बोंडूच सरबत स्वप्नात सुद्धा पाहिले नाही.या सरबताने शिमगोत्सवात खुप रंग भरले.इतर दोन्ही रेसिपीज चवदार पण खुप मेहनत करून घेणाऱ्या.तुमच्यसारख्या पालकांच्यापोटी रत्नच जन्माला येणार.खुप शुभेच्छा.काळजी घ्या.
धन्यवाद 🙂
ताई तुमची प्रत्येक रेसिपी छान असते आणि आजची रेसिपी पण खूपच सुंदर होती काँग्रॅच्युलेशन ताई तू नेहमी मोगली आणि राजाचा खूप लाड करतीये आता तुझ्या घरी छोटासा बाळ येणार आम्हाला खूप आनंद आहे ताई तू स्वतःची काळजी घे आणि खुश राहा मला तर असं वाटते की तुला मुलगी होणार आणि झाली तर ती तुझ्यासारखी सुंदर आणि हसरी होईल
Thank You ❤️🙏
Kiti chan ahe na kajucha bag,😊congratulation tai both of you would be parents..❤❤❤
Pooja heartly congratulations both of you🎉🎉🎉
दोघांचेही अभिनंदन ... 🌹🌹
रेसिपी अतिशय सुंदर .... 👌👌👌👌👌
धन्यवाद 🙂
Congratulations Pooja Shirish..
Khup chhan zala episode. Thanks for sharing this recipe. Kalji ghya swatahachi. Khup Khup aashirwad ❤
Nature at its best❤
Congratulations both of you stay blessed
नमस्कार पूजा आणि शिरीष व्हिडिओ खुप छान.रेसिपीज करतांना कोंबड्यांचे ओरडणं पक्ष्यांची किलबिल खुपच छान वाटत ऐकुन.बाय
Very good which is the village.nice surrounding.
Very congratulations both of you dears.❤❤
Beautiful ❤❤❤❤. Shirish is taking really good care of you in all the respects. Recipes are mouth watering and totally delicious. The background scenes of fields give a rural feel to the videos. Just love ❤️ them. Take care of yourself ❤❤❤❤.
Thank you so much 😊
Congratulations both of u enjoy every moment of Motherhood take care❤
खूप छान रेसिपी, काजू बी आणि कालवा भाजी मस्त बनते
धन्यवाद 🙂
पुजा शिरीष पहिली कमेट माझी खूप छान👍
Congratulations🎉🥳 dada vahini🎉
ताई छान झाले आहे रेसिपी ❤❤🎉🎉
Khupach chan receipe as always
Take care dear😊
आजचा एपिसोड खूप छान उसळ अबोळी एक नबर 👌👍
Ekch number recipe mouth watering 😋take care pooja
So beautiful! Aamboli is very similar to dosa
Congratulations Pooja. Aaipan enjoy Kar. गावाकडची संस्कृती खूप छान वाटेल तुला
Thank you 🙂
Congratulations Both of you take care❤
Khup chan tai..❤ take care.😊
Khup chan pun tyabarobar tujhi kalji ghe Pooja ❤
Ho Thank you 🙂
Hardik abhinandan.khup Chan gawak ilyasarakhya watataha.Dewa Sarwanche bhale kar .
Khup chan ha vedio.. specially cashew juice 🥤..
Tai tumcha sarv recipe khup mast astat😊
तोंडाला पाणी सुटले तुमचं घर आणि बाग पण मस्त.
धन्यवाद 😊
Very tempting receipe Pooja👍😋👌and gr8 opening of ur Goa cutlery shopping😍😊stay healthy n happy always...lots of blessings❤👐
Congratulations पूजा, भवतू सब्ब मंगला,🙏🙏 काळजी घे स्वतःची ❤❤❤
Thank you 🙂
तुम्हाला खूप खावीशी वाटली असेल ना काजूची भाजी माझ्या वेळेला सुद्धा खायला भेटली नाही पण असो त्या पेक्षा आपल्या कडे यानारा आनंद मोठा असतो खूप सुंदर दिसत आहे भाजी
खूप छान दिसत आहे ओल्या काजूची भाजी. पूजा अशीच काळजी घे स्वतःची.
Hearty congratulations to both of you, take care dear 🎉
Thank you so much 😊
Rural cuisine Ani red soil stories video like nature, rural lifestyle, pets love, recipe, awsome... congrats vahini🎉
Thank you so much 🙂