खरच आपलं कोंकण किती छान आणि रमणीय आहे.हे स्वर्गसुख जगाच्या पाठीवर कुठेही नाही.कोकणी बांधवांनो आपल्या वाडवडीलांनी जिवापाड जतन केलेल्या जमिनी विकु नका. रासायनिक कारखाने,वाढती सिमेंट, प्लास्टिक जंगले ,घुसमटणारा श्वास,अशा बकाल शहरीकरणात ही कोकणाची वैभवशाली, गौरवशाली परंपरा जतन करणे हे प्रत्येक कोकणी बांधवांचे कर्तव्य आहे....मी कोकणी माझं कोंकण सुंदर कोकण...
आपली प्रत्येक डिश अप्रतिम असते. पण पोम्प्लेट माझ्या आवडीचा विषय असल्याने आजच्या डिश मध्ये माझा आनंद वेगळाच होता. कोळंबी stuff & हिरवा वाटण भरलेले पोम्प्लेट अप्रतिम आहे. विडिओच्या पाहिले आपले छोटंसं घरगुती भाजीपालाचे शेत ..गाय वासरे मन प्रसन्न करून टाकतात. backgorund संगीत खूपच मधुर आणि एकाग्र करणार आहे. आपलीं राहणी खूपच भावते... पॉम्प्लेट ची size ही अप्रतिम आहे. खूप खूप शुभेच्छा...👍 मराठी मुलगी हे यश निश्चितच कौतुकासपात्र आहे👍👍💐
पूजा शिरीष भाऊ makeover 👌, camera मस्त आहे... रंगसंगती, फळं, फुलं, 🦊, 🐕👍, video १० -१५ मिनिटांचा असतो पण आमच्यासाठी 🧘♀️.. कंटाळवाणा अजिबात वाटत नाही,gr8 efforts done 👏
हे जरी फार कष्टाचं जीवन तुम्ही जगत असलात तरी या ठिकाणी सुख समाधान आणि शांतता आहे, आसपास निसर्ग सौंदर्य आहे, या निसर्गाच्या सानिध्यात जीवन फार सुखी आहे, यापुढेही असेच सुंदर विडियो आपल्याकडून येत राहो... 😊
Pooja is a home maker + a great & dedicated cook. I like ur kitchen space , coz u keep the place really clean & well organized. All the VERY BEST to both of you👌👌🙌🙌
पुजा ताई, आजच्या एपिसोडमधील हिरवा मसाला व कोळंबी खिमा भरलेले पापलेट दोनही रेसिपी एकदम लावजवाब❤ रेस्टाॅरंट मध्ये असतात त्याप्रमाणे वाटताहेत. तुम्ही उत्तम कला दिग्दर्शक व शेफही आहात.🙏
मी गौरी... अतिशय सुंदर...मागे ही मी comment दिली होती की तुमचे एपिसोड बघताना भरपेट जेवण करून च बघावेत नाहीतर अजून कडकडून भूक लागते😉...anyways खूपच छान creativity... खुप आवडली recipe.,👍
Amezing. पापलेट stuff विथ prowns खिमा एकदम भारी तोंडाला पाणी सुटले. कश्या काय सुचतात ओ तुम्हाला वेगवेगळ्या receipe. माझी एक request आहे तुम्ही शिंपल्याची बिर्याणी आणि खेकड्याची (फक्त आतील गर) बिर्याणी करून दाखवाल का.
कितीतरी दिवस दबलेले ते श्वास टाकला एकदा निश्वास पाहता मासे एकदाचे.... होते पापलेट दोन संगे कोळंबीचे द्रोण आता उदरास ना वाण कशाचीही.... एक भरलेलं लाल एक हिरवेगार झालं राजाही मालामाल शेवटी झालाच.... देवी अन्नपूर्णा ती माता वसे पूजाच्या माथा घडे चविष्ट ती गाथा अखंडित.... {पूजा, रेसिपी अप्रतिम......कल्याणमस्तु ...!! } "जा राजा, जी ले अपनी जिंदगी.. दिल खोलके खाले तू अब भरपेट.. पूजाने किया है आज दोन दोन भरले पापलेट...." 😅
Hats 🎩 off Pooja for your culinary skills. Both the recipes for stuffed pomfret are exceptionally good. So many variations with two varieties of fish. It was indeed Raja’s Diwali 🪔. Got his favourite food and was relishing every bit of it. Lovely ❤❤❤❤.
Wow Pooja u really came bk with a BANG episode......when r u inviting me to ur place for a good hearty healthy meal.....tth was really divine ....Shreeja is going to enjoy all the delicious food.....lucky gir.....
🙏पूजा मॅडम 🌹आजची पापलेट रेसिपी फार फार आवडली 👌👌❤️ भरलेलं पापलेट बनविण्यासाठी जी पद्धत वापरलीत ती छान वाटली अप्रतिम,,, आणि पापलेट फ्राय पण भारी वाटल,,,,, आणि रेसिपी तयार झाल्यावर छान पद्धतीने सादरीकरण केलंत,,, खरच तुमचं मनापासून❤️ कौतूक👌👌पुजाजी तुमच्या या सुंदर रेसिपी साठी खुप साऱ्या,,,, शुभेच्छा 🌹👌👍🎄🏝️🎋🎄
खरच आपलं कोंकण किती छान आणि रमणीय आहे.हे स्वर्गसुख जगाच्या पाठीवर कुठेही नाही.कोकणी बांधवांनो आपल्या वाडवडीलांनी जिवापाड जतन केलेल्या जमिनी विकु नका. रासायनिक कारखाने,वाढती सिमेंट, प्लास्टिक जंगले ,घुसमटणारा श्वास,अशा बकाल शहरीकरणात ही कोकणाची वैभवशाली, गौरवशाली परंपरा जतन करणे हे प्रत्येक कोकणी बांधवांचे कर्तव्य आहे....मी कोकणी माझं कोंकण सुंदर कोकण...
खुपच छान व्हिडीयो. रेसपी बघुन जेवायलाच यावस वाटते, 😋😋 हिरवगार शेत बघुन डोळे तृप्त होतात. देव करो आणि आपला कोकण असाच हिरवागार राहु दे. 🐟🐟🌴🌴🌳
किती सुन्दर घर , निसर्ग, सुंदर स्वयंपाक घर , भाषा, लोक आणि व्यांजन ही सिनेमा पाहण्या पेक्ष्या किती पट ❤❤❤❤❤
खूप छान .असाच सेट अप एका केरळ वाल्या जोडप्याचा आहे.
पण तुम्ही त्यका आपल्या मालवणी मातीचा सुगंध दिला खूप शुभेच्छा
तुमची प्रत्येक frame एवढी छान असते, skip करूच शकत नाही. Background music, greenery, kitchen, your pets, great
Thank you 🙂
खूप विडिओ येतात यूट्यूब वर रेसिपी चे नुसती बडबड असते, पण ताई तुमचे विडिओ खूप शांत आणि मनाला समाधान देतात, निसर्ग रम्य वातावरण खूप सुंदर
विडीओ ला जी music देता ना त्यनी मन अगदी प्रसन्न होते❤❤❤❤❤
Ho barobar 😌😌😌
मी नॉनव्हेज खात नाही, पण तुमचे videos बघते 😅
नेत्र सुख.....❤
खूपच छान रेसिपी. 👌👍❤
Right ❤
Me pan mussic mudhe yaacha vidio baghte❤
आपली प्रत्येक डिश अप्रतिम असते.
पण पोम्प्लेट माझ्या आवडीचा विषय असल्याने आजच्या डिश मध्ये माझा आनंद वेगळाच होता.
कोळंबी stuff & हिरवा वाटण भरलेले पोम्प्लेट अप्रतिम आहे. विडिओच्या पाहिले आपले छोटंसं घरगुती भाजीपालाचे शेत ..गाय वासरे मन प्रसन्न करून टाकतात. backgorund संगीत खूपच मधुर आणि एकाग्र करणार आहे.
आपलीं राहणी खूपच भावते... पॉम्प्लेट ची size ही अप्रतिम आहे.
खूप खूप शुभेच्छा...👍 मराठी मुलगी हे यश निश्चितच कौतुकासपात्र आहे👍👍💐
Thank you 😊
पूजा शिरीष भाऊ makeover 👌, camera मस्त आहे... रंगसंगती, फळं, फुलं, 🦊, 🐕👍, video १० -१५ मिनिटांचा असतो पण आमच्यासाठी 🧘♀️.. कंटाळवाणा अजिबात वाटत नाही,gr8 efforts done 👏
Tension free life aahe gavakadchi tumchi dada aani taai lucky man
छान recipe जमलीय...एकदम mouth watering...
Khupch yummy fish dish 👌👌👌👍👍👍
वाव पापलेट खरच काय मस्त आहेत, मुंबईतली मच्छी कुठे पळाली काय माहित, मच्छीच नसते बाजारात ताजी, घेण्यासारखी.
ताई खूप अप्रतिम पदार्थ बनावता हो तुम्ही तोंडाला अक्सरशा पाणी सुटत.....😋😋😋
Thank you 🙂
पूजा खूप छान जेवणं करता. म्युझिक मनमोहक आहे. वातावरण मनमोहून टाकणारं आहे😊 किती तुम्ही निसर्गात रमून गेलाय
धन्यवाद 🙂
तुमचा प्रसन्न चेहरा पाहून छान वाटले. आणि रेसिपी नेहमीप्रमाणे अप्रतिम.❤❤
Thank you 🙂
अहा.. बघुन खायची इच्छा झाली माझी. खूपच मस्त रेसिपी ❤🤤🤤🥰🥰
तु खरंच सुगरण आहेस आणि खूप मेहनती सुद्धा
धन्यवाद 🙂
खरोखरच तुमचे ब्लॉग बघायला खूप आवडतात त्यामध्ये एक वेगळेपण जपले जाते
हे जरी फार कष्टाचं जीवन तुम्ही जगत असलात तरी या ठिकाणी सुख समाधान आणि शांतता आहे, आसपास निसर्ग सौंदर्य आहे, या निसर्गाच्या सानिध्यात जीवन फार सुखी आहे, यापुढेही असेच सुंदर विडियो आपल्याकडून येत राहो... 😊
धन्यवाद 🙂
Excellent Preparation. Clever Puja
Beautiful...you've sacrificed the city for this beautiful God's country life. Stay blessed!!
Red soil is always the best. May God bless pooja. Great n keep it up 👌👍🙏🎉😊😋😋😋
Thanks a lot
पूजा तू मच्छी बनवताना कोकमाचे आगळ वापरत जा... आपल्याकडे लिंबू पेक्षा जास्त आगळ वापरलं जातं... आणि त्याची चवही खूप छान लागते 😊
Can't get more satisfying video than this
Wow khupch chan mouthwatering receipi khupch avdli mla bgun khavishi vatli
किती सुंदर निसर्ग गाय वासरू ❤❤
Excellent. Yr receips r outstanding
खरोखर सुंदर receipe
Your kitchen and your kitchen utensils are superb and your cooking also nice 👍
Thank you so much 🙂
खूप छान रेसिपी बऱ्याच दिवसांनी रेसिपी पहिली मस्त ❤️
तुम्हाला pahun vatat gaavi rahanyat खूप आनंद आहे
Nakkich ahe
Mast delicious pomplet fry recipe, bahot hi acchi 👌👍
Thank you 😊
छान... कोलमी कापून घेतली प्रथमच बघितले... मस्त
👌 *भरलेला पापलेट रेसिपी अति उत्तम छान!💐💐💐
दोन्ही मेनू रेसपी 😊 झकास...🤭🤗🥳🥳🍫
Very lovely 👌👌👌👌👌
फारच छान वाटले आहे सुपर्ब सुंदर शब्द नाहीं
Wow, Pooja yet another delicious recipes you are amazing, always a pleasure to seeing you and your lovely family every Saturday, all the best
Thanks a lot
Wow Puja you both are great. I am also from sindhudurg and I love your recipes ❤
Thanks a lot 😊
Pooja is a home maker + a great & dedicated cook.
I like ur kitchen space , coz u keep the place really clean & well organized.
All the VERY BEST to both of you👌👌🙌🙌
Pomfret is my favorite fish.
Simply fried.
Thanks a lot
खूप छान रेसपी आहे मी नक्की करून बागितली मी पण खेडे गावातच राहते.. खूप मस्तच टेस्टी झाली होती रेसिपी..😋😋
Thank You 🙂🌴🙏
New recipe pomfret fry wid prawns masala👌❤
पुजा ताई, आजच्या एपिसोडमधील हिरवा मसाला व कोळंबी खिमा भरलेले पापलेट दोनही रेसिपी एकदम लावजवाब❤ रेस्टाॅरंट मध्ये असतात त्याप्रमाणे वाटताहेत. तुम्ही उत्तम कला दिग्दर्शक व शेफही आहात.🙏
Thank you 😊
अप्रतिम कोळंबी खीमा आणि भरलेला पापलेट
मी हाय कोळी
U r blessed By Annapurna Mata...... That's why u can prepare such good and tasty food..... keep it up.... Lots of love ❤❤❤❤
Thanks a lot 😊
तांदळाची भाकरी आणी फ्राय पापलेट, कोळंबी आणी रस्सा. तोंडाला पाणीच सुटत. I love konkan.
😊😊
मी गौरी...
अतिशय सुंदर...मागे ही मी comment दिली होती की तुमचे एपिसोड बघताना भरपेट जेवण करून च बघावेत नाहीतर अजून कडकडून भूक लागते😉...anyways खूपच छान creativity... खुप आवडली recipe.,👍
धन्यवाद 🙂
I just love and appreciate the way u both co-operate with each other and take efforts to serve the viewers 😊. God bless u both and Keep growing 💗. 🙌🏻
Thank you so much 😀
खुपच भारी खिमा आणि पापलेट अप्रतिम 😋
भाकरी करवनची चव लयी न्यारी कोकणची बायो जेवणात भारी ❤❤👌👌
Nice recipe with prawns khema, very good cook 😊 waiting for your next recipe
Backround music is superb......
Pooja Tai tumhi maze favourate fish banavta.Khup chhan.👌👌👍😛😝
Vow..mouth-watering recipe...my favorite scene is climax part...when together been having delicious food...I wish i could join u 😊
By looking at all your videos very much interested to see your village home and have tasty food which you make... finally गाव हे गाव असत
व्वा! हिरव्या मसाला, केळीच्या पानात वाफवलेल्या रेसिपीज पाहिल्या होत्या.पण केळीच्या पानात गुंडाळून सुद्धा पापलेट खरपूस फ्राय झाल.शिवाय हिरव्या चटणीचा रंग तसाच राहिला.दोन्ही रेसिपीज mouth watering.❤❤❤
Thank you 😊
Beautiful home ❤ . May you get success in whatever you wish for
Thank you so much 😊
It's looks so Delicious and Yummy 😋 But माका तर pedve fish ची आमटी तीरफळा घालून खूप आवडता ❤ 😋
Amezing. पापलेट stuff विथ prowns खिमा एकदम भारी तोंडाला पाणी सुटले. कश्या काय सुचतात ओ तुम्हाला वेगवेगळ्या receipe. माझी एक request आहे तुम्ही शिंपल्याची बिर्याणी आणि खेकड्याची (फक्त आतील गर) बिर्याणी करून दाखवाल का.
Try करावी लागेल 🙂
Great live fish cutting chaan yummy food fish
Thank you so much
ताई आपले घर खूप सुंदर आहे
तुमचे स्वयंपाक सुध्दा
कितीतरी दिवस
दबलेले ते श्वास
टाकला एकदा निश्वास
पाहता मासे एकदाचे....
होते पापलेट दोन
संगे कोळंबीचे द्रोण
आता उदरास ना वाण
कशाचीही....
एक भरलेलं लाल
एक हिरवेगार झालं
राजाही मालामाल
शेवटी झालाच....
देवी अन्नपूर्णा ती माता
वसे पूजाच्या माथा
घडे चविष्ट ती गाथा
अखंडित....
{पूजा, रेसिपी अप्रतिम......कल्याणमस्तु ...!! }
"जा राजा, जी ले अपनी जिंदगी..
दिल खोलके खाले तू अब भरपेट..
पूजाने किया है आज
दोन दोन भरले पापलेट...." 😅
😅😅
धन्यवाद 😊🙏🏼
@@RedSoilStories मागच्या केळीच्या व्हिडिओवरची प्रतिक्रिया वाचली नाही वाटतं.....😀
केळी chya video वरील तुमची कविता दिसत नाही आहे.
@@RedSoilStories आँ ????
असं कसं बरं ? मला तर दहा लाईक्स दिसतायतं त्या कवितेला.....
@@RedSoilStories ठीक आहे. परत टंकित करून सेंडतो......😀
खूप छान रेसिपी 👍👌
सर्वांत सुंदर व्होल्व्हो आहे
Waaa mast recipe
Nice volg 👌👍 and nice रेसिपी superb tai mouth watering 😋
Mast receipe 👍👌
खूप छान पापलेट रेसिपी दाखवलात ताई तोंडाला पाणी सूटले❤
Tumche video khup mst astat 💯❤️
Top class fish madam.
आणि पॉम्फ्रेट रेसिपी too good.....👌👌
Hats 🎩 off Pooja for your culinary skills. Both the recipes for stuffed pomfret are exceptionally good. So many variations with two varieties of fish. It was indeed Raja’s Diwali 🪔. Got his favourite food and was relishing every bit of it. Lovely ❤❤❤❤.
Thanks a lot
Hello Pooja and Shivesh trust you'll are keeping well thanks beautiful video tc God bless 🙏❤🙌
Thank you so much 😊
Delicious receipy
Beautiful nisarg.. Apla konkan🎉beautiful vlog🎉
Thanks for sharing 👍
Wow Pooja u really came bk with a BANG episode......when r u inviting me to ur place for a good hearty healthy meal.....tth was really divine ....Shreeja is going to enjoy all the delicious food.....lucky gir.....
Very soon, Thank you 🙂
Tempting 👌चिंगळा पापलेटच्या पोटात 😄 दूध दुपत्याची कमी नसतली. गाई भरपूर व्यायलेले दिसतंत 😄 मांजरांची संख्या पण वाढली.. ♥️ 👍
😅😅
Khup Chan tai, sarvanche favorite 😊😊😋😋
Khoop chan receipy aahe
मस्तच आहे दोन्ही प्रकार
Wow...khup chan tai.mastach.❤
Sunder vasre, mohak music. ❤
Khup mast receipe. Bharlela Paplet donhi aavdle mala. Mi nakki karun baghen. Khup chhan vlog
Khup chan recipe pamplet very tempting ❤
Brilliant excellent 👌👌👌
👍👍👍👍👍👍👍👍👍
Both of you husband wife
I proud of❤❤❤❤❤
Thank you 🙂
My pleasure
Class Nature Class food class presentation without any speech . No words for ur creativity great effort and synchronisation till end of this video...❤
Thanks a lot
Khup ch mst mzya tondala Pani sutley receips bgun😊
Very tasty food you made again
You know we Indians her in Israel are crazy about your vlogs our saport and love to you all ❤❤❤❤❤
मन तृप्त झालं रेसिपी बघून... माझे मिस्टर मागे लागले आहेत..कधीं बनवते आहेस म्हणुन..😋😋😋😋
कधी बनवताय?
@@RedSoilStories lavkarach banavnaar..
Khoop khoop chan 👌👌❤
Pooja ji both pomfret recipies are awesome 👌👌👌
Thanks a lot
🙏पूजा मॅडम 🌹आजची पापलेट रेसिपी फार फार आवडली 👌👌❤️
भरलेलं पापलेट बनविण्यासाठी जी पद्धत वापरलीत ती छान वाटली अप्रतिम,,, आणि पापलेट फ्राय पण
भारी वाटल,,,,, आणि रेसिपी तयार
झाल्यावर छान पद्धतीने सादरीकरण
केलंत,,, खरच तुमचं मनापासून❤️
कौतूक👌👌पुजाजी तुमच्या या
सुंदर रेसिपी साठी खुप साऱ्या,,,,
शुभेच्छा 🌹👌👍🎄🏝️🎋🎄
Thank you 😊
ताई तुमचे स्वयंपाकघर मस्तच आहे 😊
Donhi recipe mast 👌
वा छान. मस्त झालेत पापलेट.
Khup Chan ahe recipe 👌👌👌
फार छान ❤❤❤
राजा😊😊
मन प्रसंन्न करणारं back ground music,
कोकणातल साध समाधानी जिवनशैली ,
मोगली,
राजा,
पापलेट, कोळंबी
स्वादिष्ठ मेजवानी,
यालाच स्वर्ग म्हणत आसेल...
खुप छान विडियो आहे...
Thank you 🙂
Just superb and looking yummy
Pooja your cooking skills are amazing doll 🙏❤🙌